ऑनलाईन वारस नोंद, सातबारा दुरुस्ती सुरू | e mutation satbara maharashtra online

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • #PrabhuDeva
    #Prabhudeva_gr_&_sheti_yojana
    सातबारा वरील नाव, क्षेत्र , वारस नोंद
    सर्व काही दुरुस्ती करा ऑनलाईन
    e mutation satbara durusti online maharashtra
    portal link
    mahabhumi.gov....
    #gr&shetiyojana,
    Also 🌍Follow me
    ▶️ Telegram group
    t.me/joinchat/...
    Telegram channel
    Gr & sheti yojana
    t.me/pdgrsheti...
    ▶️ UA-cam
    / prabhudevalg ,
    👬FB Page
    / community
    @Facebook Group
    / 2416394001930535
    watch more videos
    @ / prabhudevalg
    @Prabhu Deva
    #Prabhudeva ,
    #gr_&_sheti_yojana ,
    online 7/12 correction ,
    7/12 nav durusti ,
    7/12 edit kaise kare ,
    7/12 name change process ,
    7/12 correction online , 7/12 name change form in Marathi ,
    online satbara durusti ,
    7/12 mutation ,
    7/12 mahiti Marathi , satbara utara kasa pahava ,
    सातबारा नाव दुरुस्ती ,
    सातबारा वरील नाव कमी करण्यासाठी ,
    7/12 utara maharashtra online download pdf , old satbara Maharashtra ,
    online e-mutation maharashtra ,
    mutation entry in 7/12 maharashtra ,
    mutation extract online ,
    public data entry Maharashtra
    online varas nond
    वारस नोंद करा ऑनलाईन

КОМЕНТАРІ • 247

  • @mahasensuralkar1021
    @mahasensuralkar1021 6 місяців тому +2

    जयभीम भाऊ खूप चांगली माहिती दिली.

  • @vinayakdeshmukh8254
    @vinayakdeshmukh8254 3 роки тому +5

    तुम्ही महत्त्वाची
    चांगली माहिती दिली...धन्यवाद!आभारी आहे.

  • @arvindkherade5684
    @arvindkherade5684 Рік тому +1

    खूप छान माहीती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @anusayakharpas7527
    @anusayakharpas7527 2 роки тому +2

    Khup khup dhayanvad like vvvvery much

  • @nkale4591
    @nkale4591 3 роки тому +2

    थँक्स सर मला लगेच तुमचा विडिओ दिसला

  • @prmdp2234
    @prmdp2234 3 роки тому +4

    अपाक शेरा कमी करण्यासाठी E-mutation द्वारे अर्ज केला आहे पण तलाठी प्रत्यक्ष भेटा म्हणुन सांगत आहे. पहिला E-mutation अर्ज तलाठी महोदयांनी अर्ज ना वाचता reject केला. एकंदरीत उपलब्ध करून दिलेली सेवा खूप चांगली आहे पण तलाठी हे अर्ज प्रोसेस नाही करत.

  • @आपलामाणूस-ज5प
    @आपलामाणूस-ज5प 3 роки тому +2

    खूप छान माहिती

  • @rohitkhond6719
    @rohitkhond6719 3 роки тому +1

    सर मझ्या शेतातून पाठ ( पाण्याचा)गेलेला आहे सर पाठ 10ते 15गुन्ठ्यतुन गेलेला आहे पण 7/12 वर वान धरण प्रक्लपा ची जे नोंद आहे ते 39र आहे म्हणजे 1एकर च आहे
    सर मी वा.ध.प्रकल्प ला भेट दिली पण तिथं कहीच महीती नाही मिळाली
    सर मझी मदत करा

  • @chandrakantrawool7931
    @chandrakantrawool7931 2 місяці тому

    Joint 7/12 madhun separate 7/12 kasa kadhava?? Plz guide

  • @aadityabhendepatil8282
    @aadityabhendepatil8282 2 роки тому +1

    Sir Account create kartana kiti pn strong password takla tari Acoount create hot nahi plz Tyabbadal sanga n aani Bankecha Boja chadhavne aani kamo karne tyabddal pn plz khup mahatwch kam adkal ahe ahe sir 🙏

  • @chandrakantrawool7931
    @chandrakantrawool7931 2 місяці тому

    7/12 var 5 nave aahet. Aapla separate navane 7/12 kasa kadaycha?? Plz guide.

  • @Govind-ng9vo
    @Govind-ng9vo 9 місяців тому

    Sir registration konachya navane karayche jamin malak ki mobile aslela mulga karan vadilanchya javal mobile nahi please uttar dyalka please......!!!

  • @SGN2024
    @SGN2024 3 роки тому +1

    सर 🙏🙏 सर हक्कसोड पत्र मी कोर्टातून केलेलं आहे तसा मा.कोर्टाने कार्यवाही पूर्ण करून आदेश दिलेला आहे पण पुढे तलाठी नोंदसाठी शासनाला स्टॅम्प डुटी भरावी लागेल म्हणून टाळाटाळ करतात .पण त्यामध्ये दोन प्रकारे हक्कसोड करता येत नियमानुसार एकतर रजिस्टर किंवा कोर्टातून पण तरीही स्टॅम्पडुटी कसं काय भरावी लागतेय .

  • @sushenkopnar600
    @sushenkopnar600 2 роки тому

    जाॅईट बाॅंडवर तगाई हा उतारा वरील बोजा कमी करण्यासाठी काय करावे

  • @ChetanJivrakpatil
    @ChetanJivrakpatil Рік тому

    Sir mi 7/12 वर्चा बोजा utaranya sathi talathi aappa kade idbi che patra aani 7/12 dila aahe aaj tar tyala kiti divas lagtil. Khali honya sathi

  • @saurabhninale4467
    @saurabhninale4467 3 роки тому +1

    Sir बोर चो नोंदणी कशी करायची त्या विडिओ ची link send करा प्लीज 🙏🙏🙏🙏🙏

  • @kuchbhi..9408
    @kuchbhi..9408 9 місяців тому

    Saheb Namshkar,
    Shetat vihir nahi tari 7/12 vihirichi nond aahe, kay karave margdarshan kara.

  • @Chetan_Khodaskar
    @Chetan_Khodaskar 3 роки тому +4

    सर ज्यांनी व्हिडिओ काळजी पूर्वक पहाला त्यांना काहीच अडचण येत नाही...पण काही लोक विनाकारण त्रास देण्या इतपत शुल्लक प्रश्न विचारते... म्हणून तर तुम्ही कदाचित प्रत्येक गोष्टीला उत्तर दे त नसाल...

  • @premkavita4747
    @premkavita4747 3 роки тому +1

    Thanks for information

  • @prakashsanap3647
    @prakashsanap3647 3 роки тому +1

    फारच छान

  • @shivajinarayankaramunge1444

    सर
    जय शिवराय
    सर माझी शेती 42 आर आहे एका गटात 12 आर आणि दुसऱ्या गटात 30 आर पण सात बारा वर नोंद एकाच गटात आहे माझी 30 आर ज्या ठिकाणी आहे ती जमीन सात बारा वर नाही शेजाऱ्यांनी शेतातून अनधिकृत रास्ता केल्यामुळे मी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले पण ज्या ठिकाणी वाद आहे ती जमीन आणि सातबारा रेकॉर्ड विसंगत आहे त्या मुळे मी केस हरलो काय करावे

  • @shyamjadhav5689
    @shyamjadhav5689 Рік тому

    Sir password demo sanga konta pn tevala tr password set hot nhi

  • @bhushankonde9654
    @bhushankonde9654 3 роки тому +1

    सर.
    सातबारा मधून कॅनल मध्ये गेलेले शेत्र कटणार का.
    Total शेत 1.22 आर. आहे.
    त्यामधून 0.48 आर जमीन ही कॅनल करिता आहे. पण सर तरीपण पिकपेरा 1.22 टाकलेला आहे. याबाबत माहिती द्या...

  • @FillMarathi
    @FillMarathi 11 місяців тому

    Sir 7/12 var 36, 36 nond kashi karavi

  • @rameshgharat-c3o
    @rameshgharat-c3o Рік тому

    Sir kharedi khat Ajoba 7/12 vegale nav Kay kase konakade karu

  • @Manu52498
    @Manu52498 Місяць тому

    सर, काय तुम्ही आधार ला 7/12 लिंक करण्याचा व्हिडिओ बनवाल?
    आणि जर आधीच बनवला असेल तर लिंक द्याल?

  • @XYZ-rr9wr
    @XYZ-rr9wr Рік тому

    सर ही पूर्ण प्रक्रिया केल्यानंतर किती दिवसात 7/12 वर वारस नोंद होते.

  • @Khanlaw.
    @Khanlaw. 2 роки тому

    Sir...
    7/12 ka account banate time , details fill karte time mistake hua, badme update ho gaya. Lekin kitne din me apna profile update ho jayega.
    Please tell........

  • @sandippasalkar1080
    @sandippasalkar1080 Рік тому

    आम्हाला आमची वडीलोपारजीत जमीन हक्क मिळलाल नाही आजोबा आणि 1 चुलते यानी विकली पन दस्त आमची नांव खोडली आहे का करावे तुमचा नंबर दे साहेब

  • @Altaf_Mulani
    @Altaf_Mulani Рік тому

    सर अर्जदार आणि खाते धारक वेगळे असेल तर चालेल का

  • @ganeshvhanmane3187
    @ganeshvhanmane3187 Рік тому

    Sir E Hakk वरती क्लिक केल्यानंतर पुढे made information As Yet Te जात नाही...त्यासाठी काय करावं

  • @sandippawar1963
    @sandippawar1963 3 роки тому +1

    धन्यवाद सर🙏

  • @deepaksutar8194
    @deepaksutar8194 2 роки тому

    माझं प्लॉट चा जूना 7/१२ आहे. ऑनलाईन दाखवत नाही. काय करावे लागेल, ताल्हाटी म्हणाले त्यांच्या कडून होणार नाही. तहीलदारांना भेटा. काय करावे

  • @jaansaanu7153
    @jaansaanu7153 2 роки тому

    Sir 27R cha vegda 7/12 banushkto ka

  • @nkale4591
    @nkale4591 3 роки тому +2

    Thanks sr

  • @vikrantshinde3975
    @vikrantshinde3975 3 роки тому

    सर माझ्या 2006 च्या हस्तलिखित 7/12 मध्ये बेकायदेशीर म्हणून आले होते पण 2021 च्या 7/12 मध्ये माझ्या वडलांचे कडून चुळत्या च्या मुलाचे नाव आले आहे. तर ,हस्तलिखित सात बारा मध्ये तफावत या ऑप्शन वर क्लिक करून सात बारा मध्ये बदल करता येईल का? व ते किती दिवसात होईल, तलाठी कार्यालात जावे लागेल का, व ह्याचा किती खर्च येईल.

  • @ganeshpatorkar5798
    @ganeshpatorkar5798 2 роки тому

    सर वारास नोंद करताना तलाठी कडुन भोगवटादाराचे नाव दुबार नोंद झाली आहे. यावर उपाय सांगा सर

  • @aaquib...5390
    @aaquib...5390 3 роки тому

    Sir 7/12 pe old owner ka naam hai to e mutation ke liye account bhi uske naam se bana na padega kya..??and docs bhi uske upload krna padega kya..?

  • @magnuscarlsen511
    @magnuscarlsen511 Рік тому

    Sir me arj kel aahe ani 1 month zaal aahe , ata parynt kahi update nahi aala aahe mzya application war, yaa situation madhe kai kraych kahi kadat nahi aahe, please suggest.

  • @mkul2002
    @mkul2002 3 роки тому

    Sorry sir, pahila me video purn, shevati talati sahebankadech jato arj, aso sir me registration kelyavar tithe Marriage hey option pahill, Marriage certificate kadhnya sandarbhat aahe ka???

  • @vishalgite2169
    @vishalgite2169 3 роки тому

    Amcha Pan 7/12 Durasti Karycha aahe Sir maja Vadlchya Navchya Somor Shatra ani Aakar nahi Dist aahe Fkt Sir mi Kay karu Sir Help mi plz

  • @sachinpatil6187
    @sachinpatil6187 3 роки тому

    Sia aplya saat bara var chukun dusryach nav laglay ky karav tya sathi.

  • @सागरगायकवाड-व3श

    Sir Property la Aaji Aajobanch Nav Aahe..Tar Maz nav Vars Lavaych Aahe...Kay Prosizer

  • @prmdp2234
    @prmdp2234 3 роки тому

    हस्तलिखित सातबारा व ऑनलाईन सातबारा वरील नाव सारखेच आहे पण आधार वरील नाव थोडेसे vegle आहे. तर या परिस्थितीत आधार वरील नावाप्रमाणे सातबारा वरील नाव दुरुस्त करता येईल का???
    की नाईलाजाने सातबारा वरील नावाप्रमाणे आधार वरील नाव दुरुस्त करणे हितावह ठरेल? 🙏🙏

  • @gautammedhe8857
    @gautammedhe8857 Рік тому

    Sir A.P.K Shera kiti divsat Kami hoto

  • @vickythakre7104
    @vickythakre7104 8 місяців тому +1

    Dada tai ch naav lagna nantr change zalel aahe aani mla aata to change zalela naav satbaryavar chadvine aahe kay kru

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  8 місяців тому

      तलाठी यांना भेटा

  • @शेतीकरीविश्व

    आमच्या 7/12वर जमिनी 2 h.14 rदाखवते पण वाटपा मध्ये 81rआहे .तर खरे कोणते समजायचे व दुरूस्ती कशी करावी .

  • @Vinayjadhao
    @Vinayjadhao 3 роки тому

    विहीर ऐवजी बोअरवेल नोंद करायची आहे करत येईल का

  • @yashpatil5834
    @yashpatil5834 3 роки тому +2

    Sir mazya Aadhar card var आडनाव nikam aahe v 7/12 vr Patil aahe tar te change krta yeil ka

  • @MD-75566
    @MD-75566 3 роки тому +1

    सामायिक ७/१२ वरील जमीनीतील विहीर बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्याची तक्रार कशी दाखल करावी? व ती कुठे करावी?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      कोणाच्या नावे नोंद आहे

  • @smkhan007
    @smkhan007 2 роки тому

    juna hastlekhit saat baara kuthun midel?

  • @pranavpatil2402
    @pranavpatil2402 Рік тому

    Documents konte lgle ?

  • @TechTalksMarathi
    @TechTalksMarathi 3 роки тому +2

    Chan

  • @pandurangbhojane1920
    @pandurangbhojane1920 3 роки тому +1

    जय शिवराय

  • @ashokborde4165
    @ashokborde4165 Рік тому

    सर मी ऑनलाईन पीक पाणी केली आहे परंतु ती बरोबर आहे की नाही बघत असताना माझ्याकडून काहीतरी चूक झाली मग नंतर डबल ओटीपी संकेत अंक आला आणि आता ओपन होत नाहीये काय करावे सांगा

  • @motivationalspeechandsucce6594

    Sir boja kami karne hya vr video bnva

  • @hindimajedarkahaniya8028
    @hindimajedarkahaniya8028 Рік тому

    Sir yala process kalavadhi kiti lagato

  • @sandipgadhe4538
    @sandipgadhe4538 2 роки тому

    Sir.जसे 7/12 ऑनलाईन झाला आहे तस माझा 7/12 ऑनलाईन दाखवत नाही काय करावे लागेल. कित्तेक तलाठी ची बदली झाली आहे अजून मला कोणीच मदत केली नाही. Sir.तुम्ही उपाय सांगा

  • @Khanlaw.
    @Khanlaw. 2 роки тому +1

    Sir...
    7/12 ke website ka profile kitne din me profile update hota hai.

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 роки тому

      Depends on government

    • @Khanlaw.
      @Khanlaw. 2 роки тому

      Sir...
      7/12 ka account banate time , details fill karte time mistake hua, badme update ho gaya. Lekin kitne din me apna profile update ho jayega.

  • @siddeshshaharkar3195
    @siddeshshaharkar3195 Рік тому

    Sir सर अॅपलिकेशन तो स्टेटस कुठे चेक

  • @lokeshramtekkar1871
    @lokeshramtekkar1871 2 роки тому

    Sir digital document madhe name cut zalela ahe ani pan actual hard copy madhe name ahe digital document madhe name ala pahije kay karav lagel

  • @mkul2002
    @mkul2002 3 роки тому

    Karan, te certificate kadhnyasathi pn baryachda vicharana hote???? Please guide karave???

  • @somnathdhumal4829
    @somnathdhumal4829 Рік тому

    property card computerised navat durusti kashi karavi

  • @Ravi-tl3wq
    @Ravi-tl3wq 3 роки тому

    स्वयंघोषणा पत्र कुठं मिळेल

  • @santoshdhavde5925
    @santoshdhavde5925 3 роки тому +1

    Sir . सर प्रीमियम सर्विस मध्ये जुने रेकॉर्ड पाहण्यासाठी सर्च केले असता जालना जिल्हा दाखवत नाही..

  • @FFCreatorElite
    @FFCreatorElite 3 роки тому +2

    Nice

  • @satishbarhate3025
    @satishbarhate3025 3 роки тому

    Sir udya gram sabha honara ahe ka please reply me

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 3 роки тому +2

    सर माझा ७/१२ वर क्षेत्र कमी आहे ते वाढवून कसे घायवे लागेल, एकत्रिकरण झाले त्या वेळी क्षेत्र कमी झाले, घरील सर्व अशिक्षित असल्यामुळे हा प्रकार घडला कृपया मार्गदर्शन करावे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      जुने पुरावे असतील तर अर्ज करा

    • @sanjaykale2972
      @sanjaykale2972 3 роки тому

      अर्ज काठे.करावालागेल सर

    • @vinay_kate
      @vinay_kate 3 роки тому

      आखीव पत्रिकेतील आराजी दुरुस्ती करण्यासाठी आज कसा करावा

  • @nileshshinde392
    @nileshshinde392 2 роки тому

    Sir te PDE PORTAL वर account तयारच होत नाही काय करू

  • @lathasgardenandhomelythoug2913
    @lathasgardenandhomelythoug2913 3 роки тому +1

    Good morning bro

  • @mohanshelke
    @mohanshelke 2 роки тому

    नावा मध्ये दुरुस्ती साठी ऑनलाईन अर्ज केला होता चार महिने झाले तरी 7/12 मध्ये नाव दुरुस्ती झाली नाही
    तर काय करायचं

  • @dattabhagatdsb4066
    @dattabhagatdsb4066 3 роки тому

    Sir satbarywar aaiche naav add karayche ahe process ani kharch sanga

  • @dnyaneshwarshelake320
    @dnyaneshwarshelake320 3 роки тому +1

    राईट चे पोल शेतात आहेत त्याविषयी माहिती सांगा

  • @tejaspawar2383
    @tejaspawar2383 3 роки тому

    सर 7/12 वर जमीन कमी आणि नकाशावर जमीन जास्त दाखवत आहे, काय करावं लागेल

  • @bhagojithombare4271
    @bhagojithombare4271 Рік тому

    सर माझ्या वडिलांचे एका गटात नाव बरोबर आहे तर दुसऱ्या गटात नाव चुकीचे आहे . हस्त लिखीत तसेच online सुद्धा चुकीचे नाव दिसत आहे काय कराव लागेल कृपया मार्गदर्शन करावे हि आपणास विनंती

  • @BestInstagramReels
    @BestInstagramReels 3 роки тому

    Kiti diwas lagtat process accept vayala

  • @dattachopade120
    @dattachopade120 3 роки тому

    सर बोरवेल विहीरी ची नोंदणी करु शकतो ?

  • @prakashfugate1009
    @prakashfugate1009 11 місяців тому

    हस्त लिखित उताराच् पाहिजे का सर ऑनलाइन उतारा डिजिटल चालत नाही।का

  • @krushnaprasadkhetre3369
    @krushnaprasadkhetre3369 3 роки тому

    बेनामा सर आपल्या नावाचा आहे तर शेत आपल्या नावाचे करण्यासाठी काय करावे लागेल मार्गदर्शन करा सर

  • @AVISHKAR1692
    @AVISHKAR1692 Рік тому

    वर्ग 2 चे वर्ग 1 कसे करायचे

  • @sanjaywaghmare4276
    @sanjaywaghmare4276 3 роки тому +1

    जय शिवराय sir

  • @akashkulsange3912
    @akashkulsange3912 3 роки тому

    Sir भोगटदार्ग दोन ची आजोबांच्या ( आजोबा जिवंत आहेत )
    नावावर असलेली शेतजमीन नातवाच्या नावावर करण्यासाठी काय करावे लागेल ?

  • @annasahebborde5087
    @annasahebborde5087 3 роки тому +2

    धन्यवाद सर,चतु:सिमा फोनवर पाहता येईल का?

  • @shaileshsutar371
    @shaileshsutar371 3 роки тому

    Sir mazya wadilanch nav stabara warun kami zale ahe kay karawe lagel

  • @SunilPawar-mw6ch
    @SunilPawar-mw6ch 3 роки тому +1

    Sir,7/12 वर आईचे नाव कसे लावता येईल, कारण वडील परस्पर गहाण ठेवून देतात किंवा शेती बदल्यात पैसे कर्ज करून ठेवतात

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      Realese deed करून घ्या

    • @SunilPawar-mw6ch
      @SunilPawar-mw6ch 3 роки тому

      @@GrShetiYojna सर, मग त्यासाठी वडिलांची संमति लागेल का ? व देत नसणार तर काय पर्याय, तसेच आईचे सहहिस्सेदार म्हणून नाव लावता येईल का

  • @bandugpawar
    @bandugpawar 3 роки тому

    Jamin kshetra kami lagle asel tar kay karave??

  • @prachispecial4531
    @prachispecial4531 3 роки тому +1

    सर गॅजेट केले की किती दिवसांनी नोंद होते व काय कागदपत्रे लागतात???

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому +1

      15

    • @prachispecial4531
      @prachispecial4531 3 роки тому

      @@GrShetiYojna पण सर गॅजेट म्हणजे लग्नानंतरचे नाव नोंदणी आहे ना मग हे PDF तर जन्म मृत्यू चे आहे 🤔🤔 मला लग्नानंतरचे नाव नोंद करायचे आहे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому

      चुकून लिंक आली आहे

  • @surajdive-hs6xc
    @surajdive-hs6xc 10 місяців тому

    ❤ उताऱ्यावरून सातबारा उतारा वरून अपक नाव असेल कमी करायचं काय याची माहिती पाहिजे

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  10 місяців тому

      ऑनलाईन अर्ज करा

  • @sachinghuge375
    @sachinghuge375 3 роки тому

    Sir vihir lavta yeyil ka

  • @ashishpatil8333
    @ashishpatil8333 3 роки тому

    हे करुन ही दुरूस्ती किती कालावदीत केली जाते ? नाही केले तर काय करावे. कारण मी 2 वेळा आर्ज केलाय, मला पोच दिली नाही व दुरूस्ती ही केली नाही

  • @sanjaykale2972
    @sanjaykale2972 3 роки тому

    सर अर्ज कोठे सादर करावा लागे.

  • @khushaljadhao7589
    @khushaljadhao7589 3 роки тому

    Wel come sir

  • @amolkamble7583
    @amolkamble7583 3 роки тому +2

    धन्यवाद सर, ऑनलाईन केल्यावर नावासमोरिल अ पा क कमी होईल का,तलाठी याना भेटावे लागेल 🙏

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  3 роки тому +2

      कागदपत्रे योग्य सादर केली तर हो

  • @kedarbhoir
    @kedarbhoir 3 роки тому

    ऑनलाईन अर्ज केल्यानंतर किती दिवसांत ७/१२ वर नाव समाविष्ट होतो ?

  • @shaikhrajjat863
    @shaikhrajjat863 2 роки тому

    sir satbara durust status kase pahayache vedio banva

  • @FFCreatorElite
    @FFCreatorElite 3 роки тому

    सर
    सात बारा वर विहीर /बोअर कसा लावावा.

  • @prasadkulkarni6645
    @prasadkulkarni6645 3 роки тому

    OTP mobile var yet nahi. Site var mobile no. barobar dakhabvat aahe. tasech "OTP sent successfully" dakhabvat aaher. Tyamule form submit hot nahi. kay karave lagel?

  • @kendrekrushna7821
    @kendrekrushna7821 Рік тому

    हे साईट आता चालू आहे का मी प्रयत्न केले परंतु खातेदार निवडा च्या पुढे जाताच नाही

  • @Creative_Mind_8484
    @Creative_Mind_8484 3 роки тому +1

    सर E- जमीन मोजनि चा अर्ज कसा करावा, याचा एक व्हिडिओ बनवा ना..
    आणि सर या वरून बोर/ विहीर 7/१२ वर नोंदणी करू शकतोत का..?

  • @dnyaneshwarrathod3297
    @dnyaneshwarrathod3297 3 роки тому

    Sir Kiti divsani change hoty arj kelyavr