Right. काही मुली सांभाळत नाहीत आई वडिलांना पण हिस्सा पाहिजे असतो. मुद्दाम भावाला अणि त्याच्या फॅमिलीला त्रास देतात. प्रॉपर्टी साठी हपापलेल्या बहिणींनी त्यांच्या नवऱ्याची पण साथ असते ,अणि मुळात च त्यांच्या मनगटा मध्ये स्वतः कष्टाने मालमत्ता मिळवायची ताकद धमक नसते म्हणून आयत्या प्रॉपर्टी वर हिस्सा अधिकार दाखवतात. भिकारी असतात असे लोक. After all कष्टाचं कधी वाया जात नाही पण अशा बहिनिमुळे काही चांगल्या भावा बहिणी मध्ये पण त्यांचं बघुन वीतुष्ट येऊ शकत.
आताच्या बहिणी हक्क मागतातच...एका नवऱ्याला सोडून त्याच्या संपत्तीवर दावा करतात, नंतर दुसरा नवरा करून त्याच्या संपत्तीवर दावा, आणि वडिलांच्या संपत्तीवर डोळा आधीपासूनच असतो...
सर माझ्या दोन बहीनी अहेत माझ्या आजोबांची नावे जमीन असुन माझ्या वडलांच्या वाठणीस 4गुंठे इनाम जमीन आहे माझ्या बहीनींची सासर कडे बागायत 6.6एकर आ करत नाही त्यामुळे माझी आई व मी वेगळे राहातो आईसचालता येत नाही सर्वं जेवन खाने घरातिल सर्वं कामे आईची सेवा मी करतो तीन वर्षे झाली राहयाला एक खोली साधी पांढरयामातीची आहे हया कायदया मुळे मी मरत मरत आई साठी जगत आहे आमची दया कुनालाच नाही एक ईंच पन जमीन नसती तर ही वेळ माझ्या वर आली नसती. सरकारचं उपकार
कायदा बनवताना सगळ्यांचा गोष्टींचा विचार करून योग्य तो निर्णय घेऊन कायदा बनवायला हवा, भाऊ गरीब असेल आणि बहीण श्रीमंत असेल तर बहिणीला संपूर्ण वाटा न मिळता पोटगी मिळायला हवी, कारण बहिणीला माहेरून आणि सासरकडून लाभच लाभ!,आणि वडिलोपार्जित संपत्ती मध्ये बहिणीला वाटा पाहिजे असेल तर भावा एवढी बहिणींनी पण आई, वडीलाची सेवा केली पाहिजे, फक्त बहिणीने वाटा घ्यायला येऊ नये !
आपल्या घरची मुलगी द्यायची,नंतरतीला कायद्याने प्रॉपर्टी,घरदार शेती ही द्यायची ,आईबापाची जबाबदारी,सेवा ,सांभाळ मुलांनी कराऊची,आणि फक्त हक्काला पोरी हजर . कायदा गाढव असतो असे लोकं उगाच म्हणत नाही.
जो मुलगा मुलगी वडिलांना म्हतारपनी सांभाळील त्यालाच प्रॉपर्टी मिळायला पाहिजे, आणि जास्तीत जास्त मुलच हे करतात, मूली लग्न झाल्यावर मायबापाच्या फक्त मैतितच दिसतात, आणि हेच सत्य आहे 👎👎👎👎
काही अंशी खरंय हे पण मी वडील che घर विकून बहिणी चा हिस्सा घेऊन टाकला Bcz माझा भाऊ व वहिनी कर्तव्य शून्य होते अजिबात माझ्या आई ला वडील ला बघत नव्हते कधी एक रुपये hi हातात दिले नाहीवडील आजारी असताना आम्ही सतत आर्थिक मदत करत होतो.. वडील गेले सध्या आई ला piyrlisis झाला आहे. तिचा खर्च औषधं पाणी कोण करणार. त्या मुळं योग्य निर्णय घेऊन घर विकून टाकला आम्ही... भाऊ expire झाला. वहिनी ला तिचा हिस्सा देऊन टाकला.. आई ला सांभाळत आहे सध्या मुली
हा जो कायदा काढलेला आहे सरकारने तो मुलांना आई-वडिलांपासून लांब करण्याचा कायदा केला आहे अशा कारणाने आई वडिलांना मुलगा कधीच सांभाळणार नाही आई वडिलांची इच्छा असेल तर मुलीला मालमत्ती द्यावी हा सरकारने निर्णय घ्यावा
हे बरं आहे, मुलींना दागिने द्या, शिक्षण द्या, त्यांचे लग्न लावून द्या त्यावर खर्च करा आणि वडिलोपार्जित मालमत्तेत अधिकार पण द्या आणि कर्तव्य केलं नाही तरी काही शिक्षा नाही.. आणि नवऱ्याच्या मालमत्तेवर पण अधिकार आहेच.हा मुलावर अन्याय आहे. चुकीचा कायदा आहे.
Ek rahile. Muli tyanchi mul pan maheri vadhaun ghetat. Mulanchya shikshanacha kharch pan maherche kartat. Kititari mule hi aajolat vadhatat. Tyanchi shikshan aajoba aaikadche kivha mama karto.
मि २० वर्ष देशसेवा केली परंतु मला हे समजले साहेब काहीच कर्मचारी फक्त ईमानदारी ने नोकरी करतात.पैशाशिवाय भाऊबंद सुद्धा आपले राहत नाहीत ."सद्ररक्षणाय खलणिग्रहणाय"
Sir maja aai cha vadilancha nava v malmata patrak var hote. te varle ani maja mama ni varas mhanun fakt tyache nav lavle ahe....ani maja aai ani mavshiche pavle nahi...tar ky kele pahije...plz sanga...maja aai che nav vars mhanun lavta yel ka....plz plz🙏🙏🙏
आई-वडिलांची स्वकष्टाची जी मालमत्ता असते ती सर्व त-हेची मालमत्ता आई-वडील कुणाच्याही नावावर करूं शकतात किंवा दानधर्मही करूं शकतात. फक्त वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये सगळ्या लोकांचा हक्क असतो .
🔥 लई अवघड हाई माझ्या मित्राचा बहिणीचा तिच्या नवऱ्याने खून केला आता गावातल सगळ टाकून दिलेलं गुंड घेऊन बसलाय आन दम देतोय मित्राला आन म्हणतो जावा गाव सोडून नाही तर खलास करिन पोलिस जरा चांगली असल्यानं राहतो बिचारा पण काय खर नाय लगीन झाल्यापासनच कडून लुटत बसला होता माझी मित्र भोळी बिचारी काम धंदे करत बसली आणि ही कडू एश करत बसला आन चोर गोळा करत बसला खरच अवघड हाय आता कळतय लोक पोरी पोटात का मारत्यात कोर्टात जाऊन बी उपेग होत नाय कधी कधी अस वाटत या सलिला नागडा करून हनावा पण आपली हतवरची पोट आत बसल्यावर घरच्याच काय😔
सदर कायद्यामुळे बहिणभावांमध्ये वैर निर्माण झाले आहे....वडीलोपार्जीत मालमत्तेत जर मुलीला समान हक्क असेल तर मुलीच्याही मालमत्तेत मुलाला समान अधिकार का नाही...
🙏 sir mla mahiti hvi hoti ki bakshis patr jamin hi maza ajobani maza motya bhavala baksis patr mahnun tyache nav lavle hote to lahan Astana nantar bhavane jamin vikli tar tycya mulancha adhikar lagel ka karn bhavane kunala na sangta jamin vikli bahini cha Hak lagel ka please ya baddal mahiti dya
गावठाण घर वडिलांच्या नावाने होते व ते ऑफ झाल्यावर त्यावर त्यांच्या मयत मुलींची मुले जबरदस्ती ने अधिकार दाखवू शकतात का?, जर त्यांच्या जिवंत मुलांना त्यांना घराचा हिस्सा द्यायचे नसेल तर काही तरतूद आहे का ??प्लीज, रिप्लाय.
आई-वडिलांची सेवा करायची सुनेने आणि मुलांनी हिस्सा मागायचा मुलींनी हा कुठला कायदा आहे हिस्सा पाहिजे असेल तर मुलींनी सुद्धा आई-वडिलांची काळजी घेतली पाहिजे ना
Jar ka mulychya navryala kendrachi nokri asel tar pagar bhi khuf asel tar va 2 mula Kamala nahi doghehi hatvar pot aahay tari pan Tila hisha deta yetoy ka
मला 7 बहिणी आहेत. आणि वडिलोपार्जित जमिन ही 56 गुंठे आहे. 2 आत्या आणि माझे वडील यात समान वाटप केले तर माझ्या वडीलांच्या वाटेवर 19 गुंठे येतात. आणि त्यातुन परत 8 हिस्से केल्यास प्रत्येकी 2 गुंठे आणि वर काही असे येते. म्हणजे मुलीला जागेत समान हिस्सा देण्यास कायदेशीर तरतुद आहे. पण आई वडिलांना सांभाळत नसल्यास मुलीला कायदेशीर शिक्षा देण्याची तरतुद आहे का? आणि जर अशी तरतुद नसेल तर तिच्या सासर कडुन नवऱ्याला जो हिस्सा मिळेल त्यातुन ती भावाला हिस्सा का देवू शकत नाही? असल्यास कळवा
Mulila shikvnar tich lagn laun dya nanter tichi dilivary kara aani nanter navryacha pan hissa aani vadilancha pan hissa milnar mag mulichya bhavane ky karaychay
आमच्या गावाकडे आमचे घर व ऐक छोटी गिरणी आहे आमच्या वडीलाचे नाव सर्वे वर आहे पण वडीलाचे निधन होऊन आता ९ वष झाली आमच्या वडीलाचे नाव आहे पण आमचे नाव लागत नाही व गावाकडचा कोणताही पुरावा नाही तर आमचे नाव संपत्ती मध्ये लागण्यासाठी काय करा यला लागेल तलाठी नाव लावत नाही आहे तो ठोस पुरावा मागतो फोटो आयडी मागतो काय करू
माहिती योग्य देता आली वाक्यरचना वेळ व टाइमिंग आणखी साल याचा उल्लेख योग्य वाक्य रचने नुसार केला नाही घटनेच्या रचनेनुसार व प्रॅक्टिकल नुसार वाक्यरचना केली नाही
माझे वडील २००७ मध्ये मरण पावले आई २०१३ मध्ये पण भावाने सर्व प्रकारच्या खोटे करून आम्हाला ५ बहिणीच्या सही नकली सहि करून वडीलांच्या जमीन बळकावली . आता मिळु शकते काय ?
कायद्याचा सन्मानच आहे परंतु हाही एकप्रकारे हुंडा घेतल्या सारखा नाही का? उलट हा तर कायद्याने मागितलेला हुंडा झाला.फरक इतकाच की तो आई वडिलांच्या मृत्यू नंतर घेतला जातो. राग नसावा सहज मत व्यक्त केले. चुकले असेल तर माफ करावे.
Muli saman vata ghetat.... Pun aai vadila na sambhala nahi.... Bichara mulaga ani sun aai vadila na sambhalta...... Law should mention daughter's duties also.
Mulila hkk file tr aai vdilanapn tine sambhalave ya kaydyane mothe problem hot aahet Mulga aaivdilana smbalt asel tr mulalach hkk milala pahije Jr extra property asel tr swechene mulila denyat yavi nahitr nahi tyamule bhandne hot aahet Pl saman hkk band kra Bhandn hot aahet Aaivdilakde yekach ghr asel tri mulala ghrabaher kadayche ka Extra asel tech dyave nahitr nahi
वडिलोार्जित घर असेल तर कुटुंबात ३ विवाहित बहिणी व एक भाऊ असेल तर मुलींना त्या घराचा समान वाटप कायद्याप्रमाणे मिळाला पाहिजे. म्हणजे आपल्याच भावाला घराबाहेर काडल्या सारखे होईल. मग कायदा हा योग्य वाटतो का अयोग्य हे बुध्दीमान लोकांना कसे समजणार.
सांभाळ करायला ही मुलींनी यावे मग लेका सुने कडून सांभाळायची कशाला अपेक्षा करायची फक्त संपती साठी मुली हे साप चुकीचे आहे ह्या कायदा मुळे बहीण भाऊ मध्ये वाद लागतात
Sir maine ek letter nagar parishad ko avaidh jhaad hatvane ko diya koi sunwai nahi horahi ek smarn patr bhi diya aap koi aisa onlile letter ya shikayat k liye video banaye ...jisse nagar parishad ko dhada shikhu...
जी मुले मुली आई वडिलांना सांभाळतील त्यांनाच मालमत्तेत वाटणी मिळावी . नुसती चौकशी नाही तर आपल्या घरी सांभाळावे. आणि मग वाटणी मागावी.
लग्न झालेल्या मुलींना जर वडिलांच्या संपत्तीवर अधिकार आहे तर आई-वडीलांना संभाळण्याची जबाबदारीही कायद्याने द्यावी.
Yes
Right. काही मुली सांभाळत नाहीत आई वडिलांना पण हिस्सा पाहिजे असतो. मुद्दाम भावाला अणि त्याच्या फॅमिलीला त्रास देतात. प्रॉपर्टी साठी हपापलेल्या बहिणींनी त्यांच्या नवऱ्याची पण साथ असते ,अणि मुळात च त्यांच्या मनगटा मध्ये स्वतः कष्टाने मालमत्ता मिळवायची ताकद धमक नसते म्हणून आयत्या प्रॉपर्टी वर हिस्सा अधिकार दाखवतात. भिकारी असतात असे लोक. After all कष्टाचं कधी वाया जात नाही पण अशा बहिनिमुळे काही चांगल्या भावा बहिणी मध्ये पण त्यांचं बघुन वीतुष्ट येऊ शकत.
अगदी बरोबर आहे मुली जबाबदारी घेत नाही फक्त संपत्ती हवी असते
@@mayuri_keni tumi krt asal asa
kayda parvangi deil trch ti sambhalel as nahi aajkal muli vina sampatti muli aai vadil va sasu sasre doghancha sambhal karta tehi mulanpeksha changle
आताच्या बहिणी हक्क मागतातच...एका नवऱ्याला सोडून त्याच्या संपत्तीवर दावा करतात, नंतर दुसरा नवरा करून त्याच्या संपत्तीवर दावा, आणि वडिलांच्या संपत्तीवर डोळा आधीपासूनच असतो...
सध्याच्या काळात ज्याला प्रॉपर्टी नाही तो सुखी अशा कटकटीपासून तर सुटका
हा कायदा किती जणांना चुकीचा वाटतो त्यांनी लाईक करा ❌❌❌❌❌🚫
चुक
सर माझ्या दोन बहीनी अहेत माझ्या आजोबांची नावे जमीन असुन माझ्या वडलांच्या वाठणीस 4गुंठे इनाम जमीन आहे माझ्या बहीनींची सासर कडे बागायत 6.6एकर आ करत नाही त्यामुळे माझी आई व मी वेगळे राहातो आईसचालता येत नाही सर्वं जेवन खाने घरातिल सर्वं कामे आईची सेवा मी करतो तीन वर्षे झाली राहयाला एक खोली साधी पांढरयामातीची आहे हया कायदया मुळे मी मरत मरत आई साठी जगत आहे आमची दया कुनालाच नाही एक ईंच पन जमीन नसती तर ही वेळ माझ्या वर आली नसती. सरकारचं उपकार
एकदम छान माहिती दिली आहे साहेब 🙏
ह्या कायद्याने भावा बहीणीच नात्यात फुट पाडली
बहीण -भावात वाद निर्माण करणारा कायदा
👌👍
कायदा बनवताना सगळ्यांचा गोष्टींचा विचार करून योग्य तो निर्णय घेऊन कायदा बनवायला हवा, भाऊ गरीब असेल आणि बहीण श्रीमंत असेल तर बहिणीला संपूर्ण वाटा न मिळता पोटगी मिळायला हवी, कारण बहिणीला माहेरून आणि सासरकडून लाभच लाभ!,आणि वडिलोपार्जित संपत्ती मध्ये बहिणीला वाटा पाहिजे असेल तर भावा एवढी बहिणींनी पण आई, वडीलाची सेवा केली पाहिजे, फक्त बहिणीने वाटा घ्यायला येऊ नये !
आपल्या घरची मुलगी द्यायची,नंतरतीला कायद्याने प्रॉपर्टी,घरदार शेती ही द्यायची ,आईबापाची जबाबदारी,सेवा ,सांभाळ मुलांनी कराऊची,आणि फक्त हक्काला पोरी हजर . कायदा गाढव असतो असे लोकं उगाच म्हणत नाही.
👌👍
जो मुलगा मुलगी वडिलांना म्हतारपनी सांभाळील त्यालाच प्रॉपर्टी मिळायला पाहिजे, आणि जास्तीत जास्त मुलच हे करतात, मूली लग्न झाल्यावर मायबापाच्या फक्त मैतितच दिसतात, आणि हेच सत्य आहे 👎👎👎👎
100 टक्के खरं भाऊ
काही अंशी खरंय हे
पण मी वडील che घर विकून बहिणी चा हिस्सा घेऊन टाकला
Bcz माझा भाऊ व वहिनी कर्तव्य शून्य होते
अजिबात माझ्या आई ला वडील ला बघत नव्हते
कधी एक रुपये hi हातात दिले नाहीवडील आजारी असताना आम्ही सतत आर्थिक मदत करत होतो.. वडील गेले सध्या आई ला piyrlisis झाला आहे. तिचा खर्च औषधं पाणी कोण करणार. त्या मुळं योग्य निर्णय घेऊन घर विकून टाकला आम्ही... भाऊ expire झाला. वहिनी ला तिचा हिस्सा देऊन टाकला.. आई ला सांभाळत आहे सध्या मुली
असं नका बोलू मुलं च करतात. मुली hi असतात करणाऱ्या.... Tynch आजार पण काढणाऱ्या मुली
हा जो कायदा काढलेला आहे सरकारने तो मुलांना आई-वडिलांपासून लांब करण्याचा कायदा केला आहे अशा कारणाने आई वडिलांना मुलगा कधीच सांभाळणार नाही आई वडिलांची इच्छा असेल तर मुलीला मालमत्ती द्यावी हा सरकारने निर्णय घ्यावा
एक मुलगी समजा लग्न होऊन गेली असेल तर तिला तिच्या नवऱ्याची प्रॉपर्टी पण मिळते मग यात डबल बेनिफिट मुलींचा आहे मग या कायद्यात समानता कशी
आणि विधवा झाल्यास व पुनर्विवाह केल्यास तीन्ही घरांत हक्क मिळतोच मजाच मजा.
त्या नवर्य
त्या नवर्यालाही बहिणी असतात
Navryachi property navavar karat nahi mulichya
Fukat nahi milat tyanna kam karav lagt
समान वाटणी करायची असेल तर आई वडील लांची सांभाळायची जबाबदारी मुलीलाही दिली पाहिजे आणि एक सुनेला मुलालाही संपत्ती देऊही व्यवस्थीत पहात नाही
हे बरं आहे, मुलींना दागिने द्या, शिक्षण द्या, त्यांचे लग्न लावून द्या त्यावर खर्च करा आणि वडिलोपार्जित मालमत्तेत अधिकार पण द्या आणि कर्तव्य केलं नाही तरी काही शिक्षा नाही.. आणि नवऱ्याच्या मालमत्तेवर पण अधिकार आहेच.हा मुलावर अन्याय आहे. चुकीचा कायदा आहे.
आई-वडिलांना सांभाळलं तरच मुलींना हिस्सा द्या नाहीतर नको
Jur mulini hakka ghetala tar tyani kartavya pan paar padalich pahije me ya samvatnicha kaydyashi sahhamat ahe
Ek rahile. Muli tyanchi mul pan maheri vadhaun ghetat. Mulanchya shikshanacha kharch pan maherche kartat.
Kititari mule hi aajolat vadhatat. Tyanchi shikshan aajoba aaikadche kivha mama karto.
ज्या बहिणी ना हक्क पाहिजे आहे त्यानी बापाचे नाव लावावे नवरयाचे नहीं
70lak aasel tar magave ka sar
Jhawadya kashala mg purush Pradhan sanskriti bnvli..
मेलेल्या बहिणीचे वारस सुद्धा हक्क सांगताच वाईट वाटते.
जो पर्यत अशा स्वार्थी मुली आहेत तो पर्यत मुलाचं वाटोळंच होत राहणार
हा कायदा काही उपयोगाचा नाही साहेब यांच्या मुळ उलट त्रास होतो बहिणी आत्या भांडण करतात
हक्का बद्दल तुम्ही सांगितले पण कर्तव्या साठी कोण पुढे येत नाही.
Perfect
हूंडा देण्यासाठी शेत विकायच आणि वाटा ही द्यायचा हा कायदा कुठे तरी चुकिचा वाटतो
मि २० वर्ष देशसेवा केली परंतु मला हे समजले साहेब काहीच कर्मचारी फक्त ईमानदारी ने नोकरी करतात.पैशाशिवाय भाऊबंद सुद्धा आपले राहत नाहीत ."सद्ररक्षणाय खलणिग्रहणाय"
चांगली, उपयुक्त माहिती दिलीत.
Sir maja aai cha vadilancha nava v malmata patrak var hote. te varle ani maja mama ni varas mhanun fakt tyache nav lavle ahe....ani maja aai ani mavshiche pavle nahi...tar ky kele pahije...plz sanga...maja aai che nav vars mhanun lavta yel ka....plz plz🙏🙏🙏
Khupach chan information
ह्या कायद्याने भाऊ बहिणी तर वाद निर्माण झाले
Useful information sir great work 👍
छान माहिती मिळाली
आई-वडिलांची स्वकष्टाची जी मालमत्ता असते ती सर्व त-हेची मालमत्ता आई-वडील कुणाच्याही नावावर करूं शकतात किंवा दानधर्मही करूं शकतात. फक्त वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये सगळ्या लोकांचा हक्क असतो .
99.99% भाव असणार्या मुलीच्या वडीलांचे आईचे मुलींनी भाउहिस्सा घेउ नये ही ईच्छा असते व आईवडील मेल्यावर मूली रंग दाखवतात.
70lak asel tar jawayane kay krave bhau
जर वडील २००५ पूर्वी वारले आणि अजूनही वाटणी झालेली नाही. तर अश्यावेळी मुलीला हक्क मिळेल का?
होय
Sir वड़ीलानी आरद घर विकून बहिनी च लग्न करुण दिल होत, आता वड़ील वारले बहिन आरड्या घरात पण हिस्सा मागायली काय काराव.
Barobar aahe
🔥 लई अवघड हाई माझ्या मित्राचा बहिणीचा तिच्या नवऱ्याने खून केला आता गावातल सगळ टाकून दिलेलं गुंड घेऊन बसलाय आन दम देतोय मित्राला आन म्हणतो जावा गाव सोडून नाही तर खलास करिन पोलिस जरा चांगली असल्यानं राहतो बिचारा पण काय खर नाय लगीन झाल्यापासनच कडून लुटत बसला होता माझी मित्र भोळी बिचारी काम धंदे करत बसली आणि ही कडू एश करत बसला आन चोर गोळा करत बसला खरच अवघड हाय
आता कळतय लोक पोरी पोटात का मारत्यात कोर्टात जाऊन बी उपेग होत नाय कधी कधी अस वाटत या सलिला नागडा करून हनावा पण आपली हतवरची पोट आत बसल्यावर घरच्याच काय😔
कोण लोक खालच्या दर्जाची अशद्ध भाषा वापरतायत आरड्या ?? अर्ध्या
कायद्याने ती हिस्सा मागुन शकते....
सदर कायद्यामुळे बहिणभावांमध्ये वैर निर्माण झाले आहे....वडीलोपार्जीत मालमत्तेत जर मुलीला समान हक्क असेल तर मुलीच्याही मालमत्तेत मुलाला समान अधिकार का नाही...
Khup Chan mahiti sangta
भाऊ आता भाऊ ज्याचा मनावर वागतात तेव्हा पडत नाही बहीण - भाऊ मध्ये फुट
Çontinously best guidance for legal issues of property.
विकरी पतरा वर भाऊ विना सांगता भावाचा वाटा घेऊ शकतो का.
🙏 sir mla mahiti hvi hoti ki bakshis patr jamin hi maza ajobani maza motya bhavala baksis patr mahnun tyache nav lavle hote to lahan Astana nantar bhavane jamin vikli tar tycya mulancha adhikar lagel ka karn bhavane kunala na sangta jamin vikli bahini cha Hak lagel ka please ya baddal mahiti dya
Sir mazya ajine lihun thevalelya mrutupatramadhe mazya vadilanchya navavar jamin ahe .pan satbaryamadhe atyanche nave ahet.ani mrutupatrachi original stamp haravala ahe. Fakt Xerox ahe.tar atyanche nave kami karanyasathi kay karave lagel.please reply sir.
बोलवून हक्क सोड करून घ्या
1956 chya adhogar mulinchi nave astil tar ti 7/12 madhun kadhata yatil ka .....ka tayana vatatni dyalalacha lagel ka. ...
गावठाण घर वडिलांच्या नावाने होते व ते ऑफ झाल्यावर त्यावर त्यांच्या मयत मुलींची मुले जबरदस्ती ने अधिकार दाखवू शकतात का?, जर त्यांच्या जिवंत मुलांना त्यांना घराचा हिस्सा द्यायचे नसेल तर काही तरतूद आहे का ??प्लीज, रिप्लाय.
Sir jar bhinine swakhushine hisa sodla lihun dile maza kontach adhikar nahi ter ti aata to hissa part ghevu shkte ka
लग्न झालेल्या बहिणीला किती जण पैशाची मदत करतात आशा व्यक्तीनेच कोमेन्ट करावी
भाऊ मदत करत नाही
आई-वडिलांची सेवा करायची सुनेने आणि मुलांनी हिस्सा मागायचा मुलींनी हा कुठला कायदा आहे हिस्सा पाहिजे असेल तर मुलींनी सुद्धा आई-वडिलांची काळजी घेतली पाहिजे ना
कृपया मार्गदर्शन द्यावे बहीण फार त्रास देत आहे
😂😂😂😂😂
तुम्ही पक्का आई बापाला लय सतवल आहे तुमची बहीण त्रास देत आहे
Jar ekach gatatil jamin ahe parantu talatya kadun 7 12 w ferfar banun tyachi nond jhali aslya s kay karave.
Jast
Yb
Jar ka mulychya navryala kendrachi nokri asel tar pagar bhi khuf asel tar va 2 mula Kamala nahi doghehi hatvar pot aahay tari pan Tila hisha deta yetoy ka
लग्न करण्यासाठी 4 लाख पर्यंत खर्च करावा लागतो सगळा चांगला होऊन सुदा जमीन मगा यला येतात मी येका ही घरात भांडण नसलेलं पहिला नाही
मला 7 बहिणी आहेत. आणि वडिलोपार्जित जमिन ही 56 गुंठे आहे. 2 आत्या आणि माझे वडील यात समान वाटप केले तर माझ्या वडीलांच्या वाटेवर 19 गुंठे येतात. आणि त्यातुन परत 8 हिस्से केल्यास प्रत्येकी 2 गुंठे आणि वर काही असे येते. म्हणजे मुलीला जागेत समान हिस्सा देण्यास कायदेशीर तरतुद आहे. पण आई वडिलांना सांभाळत नसल्यास मुलीला कायदेशीर शिक्षा देण्याची तरतुद आहे का?
आणि जर अशी तरतुद नसेल तर तिच्या सासर कडुन नवऱ्याला जो हिस्सा मिळेल त्यातुन ती भावाला हिस्सा का देवू शकत नाही?
असल्यास कळवा
जर बायकोच्या नावावर जमीन विकत घेतली नवऱ्याच्या कमा इने तर त्यात विवाहित मुलीचा हकक पोहोचतो का
Nice line
Salunke ji jr mulga aaila wagvt asla tr to aaicha hissa gheil n bahinina shiksha denyachi tumchi vrutti khup afat ahe
नातवाने ही हक्क मागायचा अरे तो नातू फुकट संपत्ती पाहून काम करणार नाही ना
काय नाही कायदा च नालायक आहे 😂😂😂😂
🥳🥳🥳🥳
Jar vatni zali nasel mothya chultyani 2 atyache direct kharedi khat swatacha navarvar karun ghetle tr tyala challenge hote ka
Sir whatsapp group links asel tr send kara
Mulila shikvnar tich lagn laun dya nanter tichi dilivary kara aani nanter navryacha pan hissa aani vadilancha pan hissa milnar mag mulichya bhavane ky karaychay
आमच्या गावाकडे आमचे घर व ऐक छोटी गिरणी आहे आमच्या वडीलाचे नाव सर्वे वर आहे पण वडीलाचे निधन होऊन आता ९ वष झाली आमच्या वडीलाचे नाव आहे पण आमचे नाव लागत नाही व गावाकडचा कोणताही पुरावा नाही तर आमचे नाव संपत्ती मध्ये लागण्यासाठी काय करा यला लागेल तलाठी नाव लावत नाही आहे तो ठोस पुरावा मागतो फोटो आयडी मागतो काय करू
Dada baap jivant asatanach bhau hakka sod patra banavato
या दुरूस्ती ची जी आर् प्रत कुठे मिळेल माहिती मिळावे
काही वर्षानंतर मुलांना जमिनीत अधिकार नाही मिळणार फक्त मुलींना मिळणार फालतू कायदा😂😂😂😂😂
अरे भाऊ या जमिनी मुळे तर भाऊ आणि बहीणी चे नाते तुटले राव याच काय
भाऊ भाऊ हिस्सा घेतात तेव्हा नाती किती चांगली असतात . बहिनींचा हक्क मारने चांगले वाटते ,हक्क देणे वाईट वाटते काय मानसिकता आहे ही.
अखद्ई मुलगी विधवाहोऊन पुनर्विवाह केल्यास तिला तिन्ही घरांत हक्क मिळतो. त्यामुळेच मज्जाच मज्जा..
म्हणजे मुलगी होने नशीबवान असते.
वडिलांच्या मालमत्तेचे रक्षण करणे आवश्यक आहे त्याबद्दल लगनारा खर्चासाठी तयार होत नाही फक्त वाटा हावा आहे मुलीच्या आपत्याना
Nice line
माहिती योग्य देता आली वाक्यरचना वेळ व टाइमिंग आणखी साल याचा उल्लेख योग्य वाक्य रचने नुसार केला नाही घटनेच्या रचनेनुसार व प्रॅक्टिकल नुसार वाक्यरचना केली नाही
बापांकडुन हिस्सा घेवुन नवर्याला देणार की नवर्याकडुन पोटगी घेवून वडीलांना देणार,आगलावे कायदे रद्दबातल करणं जरुरी,प्रत्येक कुटुंबात आग लागली.
Maze sakkhi aatya la kunich Nahi ...amche wadilopargit jamin ahe ...aatya la kunich Nahi ...tar te property bhawala bhetel Ka ....
😂😂 milel
मामाने आईचे नाव पोकळी स्तोत्र म्हणून कमी केले आणि दुसऱ्या व्यक्तीस व्यवहार केला तर ती जमीन आपण मिळू शकतो का
Sar mazi savtr aayi aahe aani papa warlet pan maza nav vaglavnyat aala aahe
First View 👌👌👌
Bhavasobatch lagn karav asha mulini mhanje sagle tyana milel
Mulina tichya Navaryachi v tasech Vadilanchi property milane mhanaje anyayakarak ahe, tila donhi properticha labh milato. He sarva .maramariche prakaran ahe.
vailanchya mrutyu nantar tyanchya malmatte madhe muline saman vata magitla v tya sathi tichya aaine tyas nakar dila, ashya veles kay karu shakto
Talgharache store room cha talathi record la fer far hoto ka?
Talgharache store room cha talathi record la fer far hoto ka?
माझे वडील २००७ मध्ये मरण पावले आई २०१३ मध्ये पण भावाने सर्व प्रकारच्या खोटे करून आम्हाला ५ बहिणीच्या सही नकली सहि करून वडीलांच्या जमीन बळकावली . आता मिळु शकते काय ?
मिळू शकते ताई...
Tai tumi kontya gavatun bolat ahe maza pn asa problem zala ahe😢😢
2005adhichya jaminit mulila hakk milu shaktoka
Aai vadil 2004 Sali varlale aahet aani jaminiche vatap kadhich jhalele aahe pan tyala bahlnichi nave lagli aahet tar hissa magu shakatat ka
छान माहिती दिली आहे धन्यवाद दादा
रामचंद्
रामचंद्
कायद्याचा सन्मानच आहे परंतु हाही एकप्रकारे हुंडा घेतल्या सारखा नाही का? उलट हा तर कायद्याने मागितलेला हुंडा झाला.फरक इतकाच की तो आई वडिलांच्या मृत्यू नंतर घेतला जातो. राग नसावा सहज मत व्यक्त केले. चुकले असेल तर माफ करावे.
Kharach...
Saheb khup bekar astat bahini
Barobar aahe
बरोबर आहे साहेब
आयुष्यभर हिस्सा हिस्सा ची भीती दाखवून लुटायच अन मग जमीन पण घ्यायची धंदाच झाला आहे आजकाल
मुळात प्रथा ही चुकीची पडली भावा बहिणींच्या मध्ये वाद निर्माण झाले
Bhavaci bayko gabart navati puravi aae vdilana nahi sabhalale tar ata bahini bolu sakatat
सरपंच पदासाठी किती शिक्षणाची अट महाराष्ट्रात आहे. GR. हवा होता सर.
Ug
पहिली
Ph.d
Sr तुमचा कॉन्टेक्ट नंबर दया प्लीज???
नमस्कार सर, मामा नसेल तर मामाच्या प्रॉपर्टीवर भाचा भाचीचा हक्क असतो का,
Muli saman vata ghetat.... Pun aai vadila na sambhala nahi.... Bichara mulaga ani sun aai vadila na sambhalta...... Law should mention daughter's duties also.
🙏 khup chhan bolalat. 👌
सर आमच्या आईलाही वडिलोपार्जित शेती आलती पण आमच्या आईने सही दिली काही उपाय असेल कृपया सांगावे
आजोबांनी वडिलोपार्जित शेती मृत्यूपत्रानुसार मुलांच्या नावानी केली असली तर मुलाची मुलगी हक्कदार होऊ शकते का
Mulagi Kahi Karu shakat nahi
Mulila hkk file tr aai vdilanapn tine sambhalave
ya kaydyane mothe problem hot aahet
Mulga aaivdilana smbalt asel tr mulalach hkk milala pahije
Jr extra property asel tr swechene mulila denyat yavi nahitr nahi
tyamule bhandne hot aahet
Pl saman hkk band kra
Bhandn hot aahet
Aaivdilakde yekach ghr asel tri mulala ghrabaher kadayche ka
Extra asel tech dyave
nahitr nahi
good explain Thanks for information
Sir Itar varas nave ahet tyana pn jamin deta yeil ka
तुम्ही तुमचे मोबाईल नं पण सगात जावा सर्वात शेवटी
Thanks
सर नमस्कार,
मी अज्ञान असताना माझ्या नावे (अ.पा. क. मोठा भाऊ ) घेतलेली जमीन स्वकष्टार्जित होईल की वाडलोपर्जीत?
Good
सर लग्न होऊन गेलेल्या मुलीचा वडीलांच्या मालमत्तेमधे कीती टक्के हीस्सा असतो?
जर 27-5-2005 ला आई मरण पावली असेल तर तिच्यात मुलीला वाटा मिळेल का
भहिन वारलया नंतर तिच्या मुलांना माहेरचया प्राॅपरटी मधे हाक देने चुकीचे आहे बहिण हायात आहे तो पर्यत टिक आहे
7 12 ani fer jast banvta yeto ka.?
सर बिज़नेस चे टिप्स विडियो माहिती दया।
Sir jar malmatta jar samja shasanan bahal kel ashel tar
सर जर एखाद्या व्यक्तीने आपला दावा 2005 च्या आधी दिला आसेल तर त्या जमिनी मघे मुलि हक्क घेऊ शकतात का
आसेल नाही असेल असतं ते शुद्द्ध
Contact no patva
वडिलोार्जित घर असेल तर कुटुंबात ३ विवाहित बहिणी व एक भाऊ असेल तर मुलींना त्या घराचा समान वाटप कायद्याप्रमाणे मिळाला पाहिजे. म्हणजे आपल्याच भावाला घराबाहेर काडल्या सारखे होईल. मग कायदा हा योग्य वाटतो का अयोग्य हे बुध्दीमान लोकांना कसे समजणार.
Same condition with me
Please muslim samajabadal pan sangitla tar bara hoeel
सर जर कोणी duplicate बहिणी लावून जर जमीन नावावर केली असेल तर काय करावे
👍