एकनाथ शिंदे यांचे शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय | शेतकरी संपुर्ण कर्जमाफी? | लाडकी बहीण 2100 रू.?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 січ 2025

КОМЕНТАРІ • 157

  • @SandipDevhare-dx6ib
    @SandipDevhare-dx6ib 19 днів тому +27

    शिंदे साहेब एकच नंबर माणूस आहे मुख्यमंत्री हेंच पाहिजे होते ❤❤❤❤

  • @wajidshaikh5585
    @wajidshaikh5585 19 днів тому +1

    1500 दिले उपकार केलनाही भावाच्या सोयाबीन भाव 2000 हाजाराने कमी केले

  • @dnyaneshwarkurwade9362
    @dnyaneshwarkurwade9362 19 днів тому +1

    Ekch saheb, Shinde saheb. Mukhymantri tumhich pahije hote.

  • @shivnathbansode7414
    @shivnathbansode7414 18 днів тому +2

    कर्ज माफी झाली पाहिजे सरसकट 🎉

  • @RAMESHWARSAKHARE-yn3se
    @RAMESHWARSAKHARE-yn3se 18 днів тому +2

    कर्ज माफी करा साहेब 🙏🙏

  • @shivnathbansode7414
    @shivnathbansode7414 19 днів тому

    कर्ज माफी झाली पाहिजे सरसकट शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे 🎉

  • @vijaynikam7260
    @vijaynikam7260 19 днів тому

    उपमुख्यमंत्रीसाहेब शेतकर्‍यांची कर्जमाफी करा..

  • @DudeshwarBhajipale
    @DudeshwarBhajipale 19 днів тому

    धन्यवाद सरजी महाराष्टा ला अग्रेसर केल

  • @ishwardube2275
    @ishwardube2275 19 днів тому +1

    शिंदे साहेब आपण शब्द दिला आहे कि पूर्ण कर्ज माफी करुण देऊ पूर्ण शेतकरी ची
    हीच शेवटी ची विनंती एक वैतागलेला शेतकरी कामगार पेमगिरी गावातून संगमनेर

  • @deepakdhayade5000
    @deepakdhayade5000 19 днів тому

    Abhinandan

  • @SomaKhape
    @SomaKhape 19 днів тому +11

    तुम्ही काम केले आहे चांगले पण तिन लाख कर्ज पर्यंत माफ करा ताबडतोब

  • @chandusable7219
    @chandusable7219 19 днів тому +8

    शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा साहेब जशे बोलले होते ते चला

  • @sandipdeshmukh9908
    @sandipdeshmukh9908 18 днів тому +4

    शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य द्यावे.कर्जमाफीबद्दल बोला

  • @yogeshthoke8063
    @yogeshthoke8063 18 днів тому +2

    शब्द दिला होता तुम्ही कर्ज माफ करण्याचा तो पूर्ण करा .आधी.

  • @sunilwankhade8266
    @sunilwankhade8266 18 днів тому +1

    मुख्यमंत्री तुम्हीच पाहिजे होते शिंदे साहेब❤

  • @appasonwane8270
    @appasonwane8270 19 днів тому

    कर्जमाफी करा साहेब

  • @devidaspimple2746
    @devidaspimple2746 18 днів тому +2

    कर्ज माफी द्या साहेब

  • @vishnuchavan4863
    @vishnuchavan4863 18 днів тому +2

    कर्ज माफी करा साहेब

  • @VishnusahebravMagar
    @VishnusahebravMagar 18 днів тому +3

    नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्या सहित कर्ज माफ करा शिंदे व देवेंद्र फडणवीस साहेब

  • @yogeshthoke8063
    @yogeshthoke8063 18 днів тому +3

    7/12 कोरा करा आधी.

  • @dhanrajrajput1968
    @dhanrajrajput1968 18 днів тому

    No 1 shashan❤❤❤

  • @ऑनलाईनमाहिती
    @ऑनलाईनमाहिती 18 днів тому +1

    धन्यवाद 3.55k सबस्क्राईबर पूर्ण झाले त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार..🙏🙏

  • @sanjayshitole469
    @sanjayshitole469 19 днів тому

    अजित दादांनी योजना सुरू केली आहे 🙏👍

  • @yogeshwarchobhe1997
    @yogeshwarchobhe1997 19 днів тому

    एक नंबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब
    आता फक्त तीन लाख रुपये पर्यंत कर्ज माफी करा

  • @mahendrasingRajput-x9t
    @mahendrasingRajput-x9t 19 днів тому +12

    कर्जमाफी वर बोला

  • @dineshgawali4899
    @dineshgawali4899 19 днів тому +19

    कर्ज माफी कधी होणार आहे

  • @ganeshrathod3785
    @ganeshrathod3785 19 днів тому +7

    2024 ची कर्ज माफी कधी

  • @JagnnathPuri-m9m
    @JagnnathPuri-m9m 18 днів тому +2

    नमो शतकरी योजनेचे पैसे आदेश बिहार सरकार काढणार का

  • @jayashrikshirsagar7283
    @jayashrikshirsagar7283 19 днів тому

    शेतकरी कर्ज माफी करा

  • @MaharudraSontakke
    @MaharudraSontakke 18 днів тому

    परभणी जिल्हात तिन शेतकरी आत्महत्याग्रस्त झाले.साहेब.

  • @DudeshwarBhajipale
    @DudeshwarBhajipale 19 днів тому

    भंडारा, जिल्हाचा एकहि मंञी नाहि हि एक भंडार्रा जिल्हाचे दुर भाग्य,आहे
    विदर्भ वेकळा करा

  • @SandipKadam-e7z
    @SandipKadam-e7z 14 днів тому

    कर्ज माफी करा ओ. साहेब

  • @VijayUnde-b7f
    @VijayUnde-b7f 14 днів тому

    मध्यम मुदत अल्पमुदत कर्ज माफ करा पहिले साहेब

  • @PravinGopale-i2g
    @PravinGopale-i2g 19 днів тому

    कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना पतसंस्था कर्ज ‌देते

  • @yogeshgholap433
    @yogeshgholap433 19 днів тому

    साहेब कांद्याला बाजार राहिले पाहिजे शेतकरी वर्ग कधीच नाराज नाही राहणार

  • @madhavjangilwad2656
    @madhavjangilwad2656 18 днів тому

    कर्ज माफ करा साहेब आधी

  • @BabuYndurwad
    @BabuYndurwad 18 днів тому +2

    करत,माफी

  • @gopichanpatil8710
    @gopichanpatil8710 19 днів тому

    सामाईक खातेदारांना अनुदान मिळाले नाही अजूनतरी

  • @sachinthorat3043
    @sachinthorat3043 18 днів тому +4

    शेतकरी कर्ज माफीच काय झाले

  • @rajeshwani9274
    @rajeshwani9274 18 днів тому

    शिंदे सर महाराष्ट्र च्या जनतेने आपल्या भरवश्यावर मतदान केले आहे शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफ करावे 🙏🙏

  • @vitthalpatond5327
    @vitthalpatond5327 19 днів тому +2

    Jai ho

  • @NirashBhoyar
    @NirashBhoyar 17 днів тому

    Karj mafi kevha hoiel

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 17 днів тому

    आपले सरकार शिंदे साहेब सरकार

  • @srgavali7562
    @srgavali7562 19 днів тому

    कर्ज माफी आता कार्यकाळच्या शेवटी कर्ज माफीचे आश्वासन देऊन पुन्हा निवडून येतील

  • @UlhasBharne
    @UlhasBharne 18 днів тому +1

    लाडक्या उद्योग धंदे वाल्याचे कर्ज माफ करू शकता पन शेतकऱ्याचे कर्ज माफ करण्याची हिम्मत तूमच्या सरकारमध्ये दम नाही.हे फक्त शेतकऱ्याचे कैवार महाविकास आघाडीत सरकार आहे.तुमच्यावर विश्वास उडाला आता जणतेचा व शेतकऱ्याचा

  • @santoshshirke-vg6dw
    @santoshshirke-vg6dw 18 днів тому

    Thanks ❤😊

  • @vijayraoambhore8444
    @vijayraoambhore8444 18 днів тому +1

    संपूर्ण कर्जमाफी, सातबारा कोरा करणार असं असं आश्वासन फडणवीसांनी दिलेलं आहे त्याबद्दल तुम्ही कि़वा फडणवीस साहेबानी भाष्य केले पाहिजे!

  • @devidasjagade9727
    @devidasjagade9727 19 днів тому

    आता कराना कर्जमाफीची योजना

  • @AvinashKale-w8s
    @AvinashKale-w8s 17 днів тому

    कर्जमाफी करा हो साहेब

  • @dnyaneshwarnathe544
    @dnyaneshwarnathe544 18 днів тому +3

    मी शेतकरी आहे. ऐकदा कर्ज माफ सरसकट करा . साहेब.

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 18 днів тому +2

    संजय निराधार योजनेचे चार महिने झालेत रु नाही यांना चार महिने आडवन्स हे काय आहे संगितलं पाहिजे

  • @DadasahebChawali
    @DadasahebChawali 19 днів тому

    शेतकर् याविषयी बोला वाटते वाजल खोटे बोलणे सोडून द्या कर्ज माफी चे काय ❓कापुस विक्री चे ❓ पैसा खाऊ योजना बंद करा

  • @dhanrajrajput1968
    @dhanrajrajput1968 18 днів тому

    Saheb karzmafi kara❤❤❤

  • @dhanrajrajput1968
    @dhanrajrajput1968 18 днів тому

    Tridev❤❤❤❤

  • @grasseyesgaming783
    @grasseyesgaming783 18 днів тому +5

    साहेब कर्ज माफी केव्हा कराल

  • @ShrirangGarje
    @ShrirangGarje 19 днів тому

    कर्ज माफी कधी करणार

  • @उमेशधामणे
    @उमेशधामणे 19 днів тому +11

    काँग्रेसच्या काळात शेतकरी कधी रडलाच नाही

  • @sanjaychobitkar2468
    @sanjaychobitkar2468 19 днів тому

    कर्ज माफी बाबत निर्णय घेण्यात यावा यासाठी आपण आपली जबान महत्त्वाची आहे

  • @हिंदु777
    @हिंदु777 18 днів тому

    ❤❤

  • @PravinGopale-i2g
    @PravinGopale-i2g 19 днів тому

    खाजगी पतसंस्थेच्या कर्ज माफी होणार का

  • @RAVINDRAPAWAR-r2q
    @RAVINDRAPAWAR-r2q 19 днів тому

    राहील्याल्या शेतकऱ्यांना द्या

  • @gajanandate8758
    @gajanandate8758 18 днів тому +1

    कापसाचे भाव वाढवा रे, कर्जमाफी नको,

  • @nivruttighodake4280
    @nivruttighodake4280 19 днів тому

  • @UlhasBharne
    @UlhasBharne 19 днів тому

    शेतकरी कर्ज माफीचा संकल्प घेतला होता त्याच काय निर्णय घेतला

  • @RAVINDRAPAWAR-r2q
    @RAVINDRAPAWAR-r2q 19 днів тому

    कापूस अनुदान द्या राहिल्या ल्या शेतकऱ्याचे

  • @pratapsingghunawat7816
    @pratapsingghunawat7816 17 днів тому

    सोयाबीनचे भाव वाठवा साहेब

  • @arunkajale1045
    @arunkajale1045 19 днів тому

    Sarsacut karja mafi zali pahije

  • @namdeosarkate7976
    @namdeosarkate7976 18 днів тому

    कर्जमाफी वर बोला शिंदे साहेब कर्ज माफी कधी होणार

  • @kiranyadav3812
    @kiranyadav3812 18 днів тому

    Smpurn krj mafi mnje sarad pawar sahebani Keli tyala smpurn mhntat

  • @VijayKKadam
    @VijayKKadam 18 днів тому

    शिंदे सरकार ❤❤❤❤

  • @nikitatelang3871
    @nikitatelang3871 19 днів тому

    सोयाबीन कापूस समुयुकु अनुदान कावा देणार

  • @ShatrughanDandale-ty4rv
    @ShatrughanDandale-ty4rv 18 днів тому

    कर्जमाफी करा

  • @NanaZagade
    @NanaZagade 18 днів тому +2

    कर्ज माफी वर बोलत नाहीत

  • @prafullnarkhede
    @prafullnarkhede 18 днів тому +2

    शिदेसाहेब कजमाफ करा

  • @sadhanasanjotdeore
    @sadhanasanjotdeore 19 днів тому

    निधी देऊच नका कांद्याचा भाव ४००० हजार चा १५०० वर आणला आणि निधी देऊन काय होईल

  • @laxmanwagh5682
    @laxmanwagh5682 19 днів тому

    जे बोलता ते नक्की करा नुसते सांगु नका

  • @bilssmusicstudio3557
    @bilssmusicstudio3557 19 днів тому

    Karaj kadhi maf honar

  • @vijaychechare6434
    @vijaychechare6434 19 днів тому

    2023.चेसामाईक.भेटले.नाही

  • @vinayakmankhair3912
    @vinayakmankhair3912 19 днів тому

    महाविकास आघाडीत होता काय आपण विसरलेल दिसते

  • @sachinbobade5623
    @sachinbobade5623 19 днів тому

    भाऊसाहेब जरा शेतकऱ्याचे हुशार बोला लाडक्या बहिणीचा काय घेऊन बसले तुम्हाला देतो ₹2000 महिना बघता का पहा

  • @rajarambhandare4761
    @rajarambhandare4761 17 днів тому

    करज माफ करा,नुसतया गप्पा मारू नका

  • @sonajisargar3403
    @sonajisargar3403 19 днів тому

    कर्जमाफी वरती कोणीतरी बोला

  • @ankoshchavan1334
    @ankoshchavan1334 19 днів тому

    नमस्कार शिंदे साहेब माझी पीएम किसान के पैसे होने रहे ले 😂

  • @grasseyesgaming783
    @grasseyesgaming783 18 днів тому +4

    शिंदे साहेब जर cm असते तर शेतकरी कर्ज माफीवर पहीली सही असती पण दुरदैवान साहेब cm नाही आता बसा ऊपटत प.......

  • @vinayakmankhair3912
    @vinayakmankhair3912 19 днів тому

    सातबारा कोरा करण्याच्या आश्वासनावर बोला

  • @ShivajiPatil-hb3mc
    @ShivajiPatil-hb3mc 19 днів тому +6

    सोयाबीनवर बोला साहेब

  • @vijaynikure2031
    @vijaynikure2031 19 днів тому

    आम्हाला तर अन्नापुना योजना मिळालीस नाही बाकी पैसे खाल्ले का काय😅

  • @ravindrarode9653
    @ravindrarode9653 18 днів тому

    Krj maf kara

  • @vaibhavkombe3137
    @vaibhavkombe3137 19 днів тому

    1500 रू बहीण लगपती होईल का

  • @AP-uv1ml
    @AP-uv1ml 19 днів тому +2

    हिवाळी अधिवेशन किती दिवस आहे कधी संपणार आहे

  • @ajmoddinsayyad9287
    @ajmoddinsayyad9287 19 днів тому

    सोयाबीन भाव 4000-4100 फक्त आहे. त्याच काही बोला.

  • @RamchandraDeshmukh-o4n
    @RamchandraDeshmukh-o4n 19 днів тому

    Shetkari karj mafi ch kay zal❤

  • @nitinparakhad7200
    @nitinparakhad7200 19 днів тому

    Jancha shetat vij nahi tya shetkarcha gharch vij bill maf kara

  • @ajmoddinsayyad9287
    @ajmoddinsayyad9287 19 днів тому

    Gas cylinder mofat nahi.900.ghetle 300sabsidy fakt ..600 rupaye la gas.

  • @ArvindDhadse744
    @ArvindDhadse744 18 днів тому

    कापसाला 6000 रुपये भाव 😂😂😂

  • @ArvindDhadse744
    @ArvindDhadse744 18 днів тому

    कर्ज माफी कधी होते ते बोला 😂😂

  • @vinayakmankhair3912
    @vinayakmankhair3912 19 днів тому

    औषधी आणि खते कि महाग झाली रे शेती किती दिवसापासून करत आहेस पहील इतके महाग होते काय

  • @MayurRathods
    @MayurRathods 18 днів тому

    कपाशी सोयाबीन वर बोला साहेब

  • @akashgajabe3089
    @akashgajabe3089 17 днів тому

    7/12 कोरा करा साहेब

  • @SachinPawar-nc7ds
    @SachinPawar-nc7ds 19 днів тому

    Kapashivar bola saheb