साडु साडु गेले सासुरवाडीला फराळाचे घेऊन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2022
  • गावाकडचा राहडा एक
    कॉमेडी व्हिडिओ आहे
    फक्त मनोरंजन

КОМЕНТАРІ • 415

  • @narsinhgangthade9739
    @narsinhgangthade9739 Рік тому

    माऊली सासूबाई थोरल्या जावयाला लय किंमत देत्यात तसे खरे आहे बरका गरीब जावई असेल तर थोडी किँमत कमी असते

  • @subhashkadam2019
    @subhashkadam2019 Рік тому +2

    पाहुण्याची acting superb

  • @vishalsable6391
    @vishalsable6391 Рік тому +18

    वा पाहुणे एक नंबर खूप छान गाणं होतं आजचं मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश की धरती ❤️

  • @nitinlandge2070
    @nitinlandge2070 Рік тому +3

    विडिओ च्या शेवटी,खूप खळखळून हसवल्या बद्दल माऊली भाऊ तुमचे व सर्व टीमचे मनःपूर्वक धन्यवाद...💐💐💐

  • @shubhangishete9278
    @shubhangishete9278 Рік тому +8

    खूप दिवसानंतर साडू सोबत बघितल माउली भाऊ तूम्हाला.......एकदम कडक नाद खूळा....

  • @Pubglover-sg8ke
    @Pubglover-sg8ke Рік тому +26

    माणूस धनाने नाही तर मनाने श्रीमंत असला पाहिजे. हा भाग एकदम भारी होता.👌👌👌👌👌

  • @sachinmahadar5867
    @sachinmahadar5867 Рік тому +8

    मनपूर्वक धन्यवाद माऊली भाऊ.. आमच्या शब्दाला मान दिला म्हणून. खूप खूप आभारी 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @ChandrakantBAvhad
    @ChandrakantBAvhad Рік тому +2

    पाहुण्याचं गाणं भारी झालं आज लय दिसानं..
    मेरे देश की धरती....

  • @kalyanbhukele8958
    @kalyanbhukele8958 Рік тому

    माऊलीची नवीन कॉमेडी अजून दाखवा एकदम झकास झकास पुष्पाचा अजून व्हिडिओ पाठवा व्हिडिओ पाठवा आम्ही तुम्हाला लाईक देऊन

  • @Prakster_Nitin
    @Prakster_Nitin Рік тому +3

    Khub Chand mavali Bhau ek number

  • @Mr.highter
    @Mr.highter Рік тому +1

    खरच एक number mauli bhau

  • @SPNMUSICSONG3067
    @SPNMUSICSONG3067 Рік тому +2

    नमस्कार दादा
    खूप खूप छान आहे.
    लय लय भारी आहे.
    जय जय गुरूदेव दत्त जय जय स्वामी समर्थ जय जय गजानन महाराज

  • @ramraodakhure5944
    @ramraodakhure5944 Рік тому +3

    खूप छान आहे हा एपिसोड माऊली भाऊ खूप हसलो आम्ही नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एखाद्या एपिसोड मध्ये तुम्ही पण खूप श्रीमंत व्हा 👌👌😂😂😂🏘🏘🏘🏘

  • @shaileshshinde1350
    @shaileshshinde1350 Рік тому +1

    खूप छान माऊली भाऊ एक नंबर नांद खूळा आहे माऊली भाऊ तूम्ही

  • @arunbhandare7450
    @arunbhandare7450 Рік тому +2

    एकच नंबर एपिसोड आजचा

  • @tanajikadam2133
    @tanajikadam2133 Рік тому +1

    पैसा बोलतो माउली पैसा शिवाय कोणी विचारत नाही

  • @bajiraolamkhade8819
    @bajiraolamkhade8819 Рік тому +1

    माऊली भाऊ व बाळासाहेब आपण एकत्र व्हिडिओ बनवल्याबद्दल हार्दिक आभार असेच इथून पुढे एकत्रित व्हिडिओ बनवत जा. एकच नंबर व्हिडिओ
    जुन्या व्हिडिओची देखील आठवण आहे प्रेक्षकांना आहे

  • @sanjayzanzane4763
    @sanjayzanzane4763 Рік тому +2

    माऊलीभाऊ ज बर दस्त ऍक्शन मानलं तुम्हाला

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 Рік тому +1

    जय माताजी माऊली भाऊ
    सगळ्यात भारी शेवटचा शेताला भाग भारी वाटला माऊली भाऊ
    सासुबाई आणि जवाई धमाल केली आहे आज

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  Рік тому

      मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @sanjayraje188
    @sanjayraje188 Рік тому +4

    माऊली भाऊ तुम्ही पण खूप श्रीमंत आहात पण व्हिडिओमध्ये फारच गरीबी दाखवता

  • @prashantrathod8515
    @prashantrathod8515 Рік тому +8

    माऊली भाऊ खरंच एपिसोड खूप भारी आहे, गरीब श्रीमंत काही नाही मनापासून श्रीमंत पाहिजे आणि ते तुम्ही दाखवता रियालिटी जीवनाचे तुमच्या सगळ्या परिवाराला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 कुठं कुठं अजून आई-वडिलांना पण घ्यायचं एपिसोड मध्ये त्यांचे आशीर्वाद आहे आपल्याला 🙏

  • @dscomedy8937
    @dscomedy8937 Рік тому +1

    माऊली भाऊ तुमचा अन तुमच्या बायको चा अभिनय खूप छान आहे

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  Рік тому

      मनापासून धन्यवाद बरका 🙏🙏

  • @user-rs1qm9xo7u
    @user-rs1qm9xo7u Рік тому

    माऊली भाऊ त्यांच्या गाडीवर किराणा तुमच्या मागे तीन तीन कॅलेंडर नादच खुळा

  • @sureshmore7911
    @sureshmore7911 Рік тому +3

    शेतकरी मनाचा राजाच आहे राजाच रहानार आहे माऊली भाऊ बरोबर आहे मीपन शेतकरी च आहे रा वांबोरी ता राहुरी जि अहमदनगर 😄😄👌👌👌

  • @vishaltadas8866
    @vishaltadas8866 Рік тому +5

    माऊली भाऊ नवरात्राच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही खूप छान व्हिडिओ काढतात आम्ही वाट बघतो तुमची दर गुरुवारी कधी काढता माऊली भाऊ व्हिडिओ तुमचा तुम्ही लय छोटे छोटे खायला नेता सासूबाईला

  • @pankajgavate2740
    @pankajgavate2740 Рік тому +2

    झकास माऊली भाऊ आम्ही तुमचे व्हिडिओ सोनई वरून बघतोय

  • @bhaskarsingare8171
    @bhaskarsingare8171 Рік тому

    खुप दिवसानी माऊली आणि साडु ची कमेडी फहायला मिळाली खुप सुंदर आहे तुमी दोघे सोबत पाहीजे

  • @rahimshaikh5870
    @rahimshaikh5870 Рік тому +2

    माऊली भाऊ तुमचा विडीओ ची प्रतेक गुरुवारी वाट पाहातो आम्ही विडीओ खूब कॉमेटि झाला सुपर 👌👌👌

  • @navanathnikam7218
    @navanathnikam7218 Рік тому +15

    माऊली भाऊ सर्व टीम नवरात्र ऊसवाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏❤️❤️👍👍

  • @poojabhosale977
    @poojabhosale977 Рік тому +2

    माऊली भाऊ बाळासाहेब तुमचे खरे साडू आहेत का फक्त कॉमेडी मधी

  • @sohamkharat2623
    @sohamkharat2623 Рік тому +6

    नवरात्रि च्या शुभेच्छा लक्ष्मी माता ची कुप्रा सदैव तुमच्या परीवारावर राहो आणि तुम्ही खूप प्रगती करावी हिच ईश्वर चरणी प्रार्थना 👌👌👌👌👌👌👍👍🙏🙏

  • @akashwanve9318
    @akashwanve9318 Рік тому +6

    एकदम झकास माऊली भाऊ 👑💥💥💥

  • @sopankadam7237
    @sopankadam7237 Рік тому +1

    लय असलं राव माऊली भाऊ ऐक नंबर 🙏🙏

  • @sagarbornare1936
    @sagarbornare1936 Рік тому

    माऊली भाऊ खुप छांन व्हिडिओ एक नंबर

  • @Mr.highter
    @Mr.highter Рік тому +1

    खुपच छा न

  • @devanandkamble5969
    @devanandkamble5969 Рік тому +2

    खूपच सुंदर माऊली भाऊ

  • @reshmamaheshatakale344
    @reshmamaheshatakale344 Рік тому +2

    खूप छान माऊली भाऊ मस्त 👌👌👌👌👌👌👌😂

  • @abhisonawane7499
    @abhisonawane7499 Рік тому

    साडू साडू ची जोडी एकच नंबर अशेच विडिओ बनवत राहा मला खूप आवडतात तूमच्या दोघांनचे सोबतचे विडिओ

  • @user-lc2kl9hz1n
    @user-lc2kl9hz1n Рік тому +1

    माऊली भाऊ लय भारी आहे तुमची कोमेडी बंडु रंगनाथ बनसोडे माझं नाव

  • @rashidpatel999
    @rashidpatel999 Рік тому +1

    Balu Bhau Sangli Maja geta Mauli ji

  • @rameshwarmate4679
    @rameshwarmate4679 Рік тому +1

    एकच नं. माउली भाऊ

  • @shivasapale7056
    @shivasapale7056 Рік тому +1

    खुप खुप छान माऊली भाऊ एक👍👍नंबर

  • @manishagavhane1645
    @manishagavhane1645 Рік тому +1

    खूप मस्त माऊली भाऊ ,🤣🤣🤣😝😝😝🥰🥰 दोघी बहिणी तर खूप मस्त रडत आहे खात्यात एकीकडे रडतात🤣🤣🤣🥰🥰

  • @sangitawagh9380
    @sangitawagh9380 Рік тому +1

    माऊली भाऊ एक नंबर व्हिडिओ

  • @kavitaambekar9781
    @kavitaambekar9781 Рік тому

    खूप छान माऊली भाऊ

  • @user-ox2gr2rg4h
    @user-ox2gr2rg4h Рік тому +1

    एकच नंबर माऊली भाऊ नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @ashwinikotwal6826
    @ashwinikotwal6826 Рік тому

    maulibhau dudhasathi steelchi badli waprat ja.plastic chi badli naka wapru.
    episode mastt!

  • @manishamatale3443
    @manishamatale3443 Рік тому +2

    नेहमी आनंदात राहा.

  • @BandhuMusmadeofficeal
    @BandhuMusmadeofficeal Рік тому +1

    शेतकरी मनाचा राजा..
    शेतकरी एकच नंबर..

  • @balkrishnashelke7764
    @balkrishnashelke7764 Рік тому +1

    खूप छान माऊली भाऊ एक नंबर एपिसोड 👌👌

  • @shaikhismail6440
    @shaikhismail6440 Рік тому +1

    अतिशय बोरींग या आठवड्यातील भाग , माऊली

  • @irfanasayyed4181
    @irfanasayyed4181 Рік тому +3

    Nise Mauli bhao

  • @ravindrashirsath1990
    @ravindrashirsath1990 Рік тому +22

    आज तुम्हाला महाराष्ट्र च नाही तर तुमची ओळख पुर्ण भारतात होणार आहे,तुमचे व्हिडिओ हे लहान मुलांना व मोठ्या माणसांना देखील आनंद देऊन जातात माझी विनंती आहे की तुम्ही सर्व कलाकारांची ओळख त्यांच्या प्रत्येकाच्या जिवणावर चा एक व्हिडिओ बनवा व तो पाठवा हीच नाही तर सर्व महाराष्ट्रात वाट पाहत आहे व तो नक्कीच सर्वांना आवडेल व आपले सर्व कलाकारांची ओळख होईल 👍❤️❤️ही नम्र विनंती मी श्रीरामपुरकरररररररररररररर एम एच १७ नादच खुळा 🙏❤️👍

    • @sureshmore7911
      @sureshmore7911 Рік тому +3

      बरोबर आहे धन्यवाद

  • @mukeshzalte6042
    @mukeshzalte6042 Рік тому +1

    1 no mauli bhau

  • @p.k9770
    @p.k9770 Рік тому +4

    दोन्ही साडू एकत्र पाहून आनंद वाटला.........

  • @sureshmore7911
    @sureshmore7911 Рік тому +3

    माऊली भाऊ छान भाग झाला आहे आमची रीक्वेस्ट आयकली माऊली भाऊ पाहुन्याच गान छान झाल नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा 😀😀👌👌 धन्यवाद सर्व टीम ला

  • @pandurangbhagit4707
    @pandurangbhagit4707 Рік тому +1

    लय भारी माऊली भाऊ एकच नंबर

  • @parkashrathod61
    @parkashrathod61 Рік тому

    Mauli bhau तुमचा परिवार हार्दिक नवरात्र चे शु भेेछा छा न वीडियो🌹🌷🌹🌹🌹

  • @mahadevpatole4053
    @mahadevpatole4053 Рік тому +3

    माऊली भाऊ साडूचा राग राग करू नका भाग खूपच छान झाला तुमच्या सर्व टीमला नवरात्र उत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा धन्यवाद

  • @anitaparad5772
    @anitaparad5772 Рік тому +3

    Achcha episode Khoob Chhan Hota

  • @yogeshshirsat4308
    @yogeshshirsat4308 Рік тому +2

    एकच नंबर माऊली भाऊ

  • @rubabxyz1426
    @rubabxyz1426 Рік тому +7

    माऊली भाऊ तुम्हाला नवरात्रीच्या हादिक हादिक शुभेच्छा व तुमच्या सासूबाईने तुम्हाला कमी समजाविलं पण माऊली भाऊ शेतकरी हा जगाचा पोशिंदा व मनाचा राजा मनाची मर्जी कोणाला कमी समजावू नाही माऊली भाऊ पण गरीबी आली की लाजू नाही व शिमंती आली की माजू नये 🙏🙏🙏🙏🙏

  • @bhanudasshirole6396
    @bhanudasshirole6396 Рік тому

    Garib javyala sasurvadit bhetnari vagnuk Satya parisithi aahe,

  • @gokuljadhav6806
    @gokuljadhav6806 Рік тому +1

    खूप छान माउली भाउ तुम्ही आणि बाळासाहेब मिळून व्हिडिओ बमवता आम्हाला खूप छान वाटले दोघांचा एकत्र व्हिडीओ काढून सचिन भाउंत्याची पण कॉमेडी भारी असते खोशे पाटलाला पण घ्यायला पाहिजे होतं राव त्यांची कॉमेडी पण खुप छान असते

  • @ramsavane9467
    @ramsavane9467 Рік тому +1

    सर्वात अगोदर मी व्हिडिओ पाहिला

  • @yuvrajpatil2071
    @yuvrajpatil2071 Рік тому +1

    माऊली भाऊ खरंच छान झाला भाग...

  • @ashokshejwal5666
    @ashokshejwal5666 Рік тому

    Ek number Dada 🙏🏼🙏🏼 Mauli bhau 👌👌 khup Chan 👌👌

  • @magdumshaikh1288
    @magdumshaikh1288 Рік тому +2

    Super mauli bhu

  • @vikrantbhosale7741
    @vikrantbhosale7741 Рік тому +5

    माऊली भाऊ मस्तच नवरात्रीच्या शुभेच्छा

  • @vikramjogdand3851
    @vikramjogdand3851 Рік тому +2

    लय उशिर लावला दादा वीडियो ला काल पासुन वाट बघत होतो

  • @arunhinge2359
    @arunhinge2359 Рік тому +1

    1000 तोफांची सलामी

  • @vikramwagh8812
    @vikramwagh8812 Рік тому

    माऊली भाऊ एखाद्या एपिसोड मधे तुम्ही सगळ्यांचे बाप व्हा

  • @prdeepwaghamare2100
    @prdeepwaghamare2100 Рік тому

    छान विडियो आहे मावली भाऊ

  • @rajuvitekar9659
    @rajuvitekar9659 Рік тому +3

    आज मस्त भाग होता, आणि व्हिडिओ clearity पण चांगली होती.

  • @kanifanathpawar7977
    @kanifanathpawar7977 Рік тому

    माऊली भाऊ एकच नंबर विडिओ झाला

  • @jayasonawane8228
    @jayasonawane8228 Рік тому +18

    👌मस्त माऊली भाऊ छान झाला एपिसोड पाहुण्याच गान एकच नबंर तुमच्या सगळ्या टिमला नवरात्रि खुप शुभेच्छ

  • @rahulshete1863
    @rahulshete1863 Рік тому +1

    खुप छान.माऊली भाऊ

  • @pramilazorezore348
    @pramilazorezore348 Рік тому

    माऊली भाऊ खूपच लांब पर्यंत पायी पायी गेले एक गाडी घेऊन टाका मोठी रियल मध्ये कार घ्या

  • @sudhakarchavan8560
    @sudhakarchavan8560 Рік тому +1

    खुपच छान माऊली भाऊ.

  • @sikandarshaikh9502
    @sikandarshaikh9502 Рік тому

    एकच नंबर भाऊ

  • @sudhirrathod777maharashtra3
    @sudhirrathod777maharashtra3 Рік тому +1

    एक नंबर माऊली भाव

  • @vaishalimore3503
    @vaishalimore3503 Рік тому +3

    खूप मस्त माऊली भाऊ

  • @bhausahebchandane9044
    @bhausahebchandane9044 Рік тому +2

    एक नंबर माऊली भाऊ

  • @maheshkhandagle7828
    @maheshkhandagle7828 Рік тому

    पाहुण्याची यँकटिग लय भारी

  • @riteshahire1973
    @riteshahire1973 Рік тому +1

    Sasubaine dhoghe javyana Saraki vagnuk dili pahije garib aaso va shrimant

  • @aappanimbalkar4535
    @aappanimbalkar4535 Рік тому +1

    माऊली भाऊ 👌💯🙏🔥

  • @user-ht6my4jc2q
    @user-ht6my4jc2q Рік тому +1

    😀😀😀😀😀👌👌👌👌👌भारी विडियो झाला

  • @rahulkale5701
    @rahulkale5701 Рік тому +4

    💕💖एकच नंबर 👌👌

  • @shankarsapkal3192
    @shankarsapkal3192 Рік тому

    1 नंबर माऊली भाऊ....☺️☺️

  • @prashantpawar4966
    @prashantpawar4966 Рік тому +2

    Mast brka ❤️🔥

  • @Anilmali-pz7hi
    @Anilmali-pz7hi Рік тому

    Mali.bhau.tumhi.greth.aahe.tumhi.aani.pahuna.mst.kvamedi.krta.tumhi.tumchech.vidio.bnit.ja.tya.dusra.saduna.nka.gejavu..tyala.kupp.maj.aahe.shimticha.

  • @pranavtupe881
    @pranavtupe881 Рік тому +2

    खुप वाट बघत होते व्हिडिओ ची

  • @rajashreerananware9056
    @rajashreerananware9056 Рік тому +1

    सासुबाई लय भारी बोलता

  • @anantshelke8451
    @anantshelke8451 Рік тому +5

    माऊली भाऊ नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा खुप छान व्हिडिओ झाला साडू साडू ची धमाल कॉमेडी

  • @valmikkanawade9475
    @valmikkanawade9475 Рік тому

    Mast mauli bhau

  • @ashaahire4937
    @ashaahire4937 Рік тому +1

    अहो सासुबाई तुम्ही मोठ्या जावाईच चोंनक नाचवता जास्त , लहाण्या जावाई कडे पण लक्ष देत जा बिचारे माऊली भाऊ पाहुने काही घेऊन गेले नाही ताईला,माऊली भाऊ तुम्ही लवकरच श्री श्रीमंत व्हाल

  • @lll-cv5et
    @lll-cv5et Рік тому +1

    माऊली भाऊ आज दसऱ्याचा व्हिडिओ बनवा

  • @pramodmane5489
    @pramodmane5489 Рік тому

    Shevath 1no

  • @archanashind
    @archanashind Рік тому

    Shevti kuup hasavle mauli bhau😂😂😂😂😂😂😂🤣🤣😅😅

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  Рік тому +1

      धन्यवाद बरका 🙏🙏

    • @archanashind
      @archanashind Рік тому

      @@Gavakadcharahda maja mulaga 3 varashacha ahe sarakhe mauli bhau mauli bhau gane manat rahato thayla zopayla pan thech gane lavave lagate😅😅

  • @ganesh_gemer2621
    @ganesh_gemer2621 Рік тому

    Tumala va tumacha Tim la navaratri subhechha mauli bhau

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  Рік тому

      मनापासून धन्यवाद 🙏🙏