सुसंगत वाटत नाही लहान मुल चुकू शकते माऊली कसा चुकू शकेल त्यासाठी दोन दिवस कोणीही मुक्काम करू शकत नाही. सर्वांना पटेल अश्या बाबी दाखवत चला नाहीतर तुमचा चाहता वर्ग कमी होत जाईल याची काळजी घ्या. आजचा वर्ग सुशिक्षित लोकांचा आहे याचेही भान ठेवत जाणे.
माऊली भाऊ तुमच्या गावाकडचा रहाडा मधील मोठें कलाकार तर आहेतच खुप भारी पण बाल कलाकार सुद्धा खुप अप्रतिम सुंदर अभिनय करतात खुप भारी आहे तुम्हीं सर्व अप्रतिम कलाकार आहात असेच नवनविन एपिसोड बनवत रहा आणि आम्हाला असेच हसवत रहा 🙏🙏
व्हिडिओ खूपच भारी दोम धोम लावलं मलिक बाबा
माऊली सकाळपासून व्हिडिओ ची वाट पाहतो खूप उशीर केला
धन्यवाद माऊली भाऊ तुमच्या निम्मीताने सर्वाना जेजुरीच्या खंडोबा चे दर्शन झाले.🙏🏼🙏🏼
🙏🙏🙏🙏
मस्त रियल ACTING 🔥🔥🔥🔥
लैइ उशिर केला माऊली आज
सकाळ पासून वाट बघत होतो.
अतिसुंदर भाग झाला आहे सर्व टीमला धन्यवाद माऊली भाऊ सुपर
धन्यवाद बरका 🙏🙏
येळकोट येळकोट जय मल्हार,खूप छान माऊली भाऊ,सगळे कलाकार यांचे खूप सुंदर काम,पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
Nice video mauli bhau😂👌
वा माऊली भाऊ व मस्त 😜😜😜😂😂😂👌👌👌💓💓💓माऊली भाऊ वेड लावलं तुम्ही आम्हाला खूप मोठे फ्यान झालो आम्ही तुमचे
मी भाग आधी 👍करतो मग पाहतो
एवढा विश्वास आहे की भाग एकच नंबर असणार
Love you all
खंडेराय चरणी प्रार्थना
खूप यशस्वी व्हा ❤💎
मस्त आहे वीडियो❤️❤️
माऊली भाऊ सकाळ पासून वाट पाहत होतो लई लेट व्हिडिओ आला
Khup chan. Video.. 👌👌👌👌👍👍
खूपच छान माऊली भाऊ आम्हीपण जेजुरीला जाऊन आलो आजचा भाग मस्त होता सदानंदा चा यळकोट 🙏🙏🚩🚩👌👌🌹🌹🌹
माऊली भाऊ खरच खूपच सुंदर होता आज चा एपिसोड ...कॉमेडी पण जबरदस्त होती आणि इमोशन पण तुमची मुलगी पण छान एकटिंग करते👌👌
माऊली चार सुयोग
पहिले लाईक अँड कॉमेंट्स
माऊली भाऊ सकाळपासून खूप वाट पाहिली व्हिडिओची
👍👍👍👍ak number mauli bhau
Salute for camera man👏👍
माऊली पाहुण्याचे एक गाणं वाजलं पाहिजे एपिसोडमध्ये आवाज फार छान आहे
खूपच छान भाग दाखवला आज माऊली भाऊ पाहुण्याचा गेटअप खूप आवडला👍👍👍
Nice 😁😁😁😁👍👍
लय भारी माउली भाऊ एकच नंबर,👌👌
Khupch chan video. Aj tumchyamule jejuri ch darshan zal." Yelkot Yelkot Jay malhar".🙏🙏🙏🙏
खूप मस्त कॉमेडी 😆😆😆
लय भारी माऊली भाऊ 👌👌💯🌹🌹❤️
सकाळ पासुन वाट पाहतो
माऊली भाऊ लोक तुमचा व्हिडिओ बघण्यागोदरच लाईक आणी कमेंट करतात. मी तर तुमची खुप मोठी फॅन आहे
👌👌
छान नाही
@@jayshripadwal2866 छान च होता ना.
Hmm
@@jayshripadwal2866 nn
किती उशीर केला माऊली भाऊ व्हिडिओ ला सकाळ पासून वाट बघत होते
hay kalinda kshi aahes kuth aahes tu?
माझी एक दूरची मावशी आहे.
तीचं पण नाव कलिन्दा आहे...
शाम.सोनबणे.मराठी
.शाम.सोनबणे
@@vasanthnarode8215 p
आम्ही दोघे कलासमेड होतो १०प्रेंत .
लई हसलो राव माऊली भाऊ खूपच सुंदर
धन्यवाद बरका 🙏🙏
येळकोट येळकोट जय मल्हार 💛💛💛💛💛💛💛💛💛
माऊली भाऊ लवकर व्हीडीवो टाकत जा
Bhava khup Chan comedy karto yaar tu
माऊली भाऊ आज लय उशीर झालाय उशीर झाला एपिसोड सात वाजल्यापासून वाट पाहत होतो आता एकच नंबर 🙏🙏
C was
😅😂🤣🤣😂😅 lai bhari 😂
माऊली भाऊ तुमची कला ......खरंच खुप छान
वाघीन छान आहे
माऊली भाऊ तुम्ही खूप छान हसत होते हरल्यावर...🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
Mi tumcha khup mota fan aahe.mauli bhau👍
Dada. Mast 👌👌👌👌. Super.
mauli dada khup chan video banvte tumi kharch lay bhari
एकच नंबर काॅमेडी 😆 व्हिडीओ
खुप छान आहे माऊली भाऊ आज चा व्हिडिओ 👌👌👍👍👍👍👍👍
Hi
Tumche सर्व एपिसोड टीव्ही वर आले पाहिजेत.. तुम्हीं खुप मोठे कलाकार आहात...
First like and comment Mauli bhau
1Nadar bhava
१ एकच नंबर झाला एपीसोड
1नंबर माऊली भाऊ 🤔🤔
Jay malhar Mauli bhau🙏🏻🍃🌺
hii mauli bhau mast vidio hota 👍🙏🙏
माऊली भाऊ👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
सगळेच कलाकार खुप छान आहे
माऊली भाऊ खूप आनंद होतो
माऊली भाऊ काय मस्त मज्जा आली माऊली भाऊ येळकोट येळकोट जय मल्हार
माऊली भाऊ व्हिडिओ क्वॉलिटी अतिशय जबरदस्त येत आहे. तुम्हाला खुप खुप शुभेच्छा...
Khupch majja aali aaj 😍😀😀😀
कालाकार पाहूना 😂🤣😂
मावली बहाऊ तोमचे व्हिडिओ माझी आई ला खूप आवडते ती खू प हस्ती thankyou मवली भाव
धन्यवाद मनापासुन 🙏🙏
@@Gavakadcharahda थँक्यू माऊली भाऊ मला विश्वास नाही होतं की तुम्ही माझ्याशी बोलू
एक नंबर माऊली भाऊ अभिनंदन एकदम भारी आहे
खुप भारी वाटला. एक नंबर माऊली भाऊ अभिनंदन केले आहे
एक नंबर व्हिडिओ माऊली भाऊ
आज खूप उशिरा झाला व्हिडीओ ला खूप वाट पाहिली पण व्हिडीओ खूप आहे जय मल्हार 🤣🤣
तुमची मुलगी खुप सूंदर आहे
मस्त माऊली भाऊ 😀😀😀😀
एक नंबर माऊली🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
छान होता आज चा भाग
भारी काटे बाला 🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Sarode family 1number 👌👌👌👌👌👌
सबस्क्राईब करा ताई..😔
ऐकनबर शेतकरी ताई माऊली भाऊ
Zabardast 🙏🙏🙏🙏
Nice ...😘😘
खूपच छान माऊली 👍
माऊली भाऊ लय उशीर झाला व्हिडिओ टाकायला
खर आहे माऊली खूप कष्टाळू आहात तुम्ही
खूप छान एपिसोड होता
खुप खुप छान माऊली🙏🙏
एकच नंबर अँकटिंग माऊली भाऊ जबरदस्त एपिसोड
मनापासुन धन्यवाद 🙏🙏
@@Gavakadcharahda वीडियो पाठवा लवकर माऊली काका
मावली भाऊ आज लय उशिरा विडिओ टाकला तुम्ही। असे वाटले की आज विडिओ येतच नाही
माऊली भाऊ खुप छान आहे video
आज खुप उशीर केला व्हिडिओ ला सकाळी सोडत जा व्हिडिओ
Excellent 😂😜💫
जय मल्हार
भाउ मि व्हिडीओ पाहण्या साठी वाट पाहत होतो 🤩
सुसंगत वाटत नाही
लहान मुल चुकू शकते
माऊली कसा चुकू शकेल
त्यासाठी दोन दिवस कोणीही मुक्काम करू शकत नाही. सर्वांना पटेल अश्या बाबी दाखवत चला नाहीतर तुमचा चाहता वर्ग कमी होत जाईल याची काळजी घ्या. आजचा वर्ग सुशिक्षित लोकांचा आहे याचेही भान ठेवत जाणे.
Kay mauli सकाळपासून वाट बघत आहोत
माऊली भाऊ तुमच्या गावाकडचा रहाडा मधील मोठें कलाकार तर आहेतच खुप भारी पण बाल कलाकार सुद्धा खुप अप्रतिम सुंदर अभिनय करतात खुप भारी आहे तुम्हीं सर्व अप्रतिम कलाकार आहात असेच नवनविन एपिसोड बनवत रहा आणि आम्हाला असेच हसवत रहा
🙏🙏
खूप खूप छान आहे 👌💕💯👑😎
Mauli Bhau 1 number video
लईच भारी 😃😃👌👌
छान आहे हीडीवो भाऊ
आम्ही पण जेजुरी ला गेलो होतो लय माझ्या आई
१ st coment mauli bhau
Nice. video 👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️
खुपचं भारी video असतात दादा तुमचे❤
दोन हप्तेपासू.वाट पाहतोय वीडियो ची माऊली भाऊ
Sasubai comedy:Mauli tisri sheli janlyavr dhudhavr BMW che hapte bhara 🤣🤣🤣🤣
खुप छान माउली भाऊ मस्त आहे विडीओ
छान आहे मांगीर बाबा
झकास भाग व पाहुण्याचं गाणं पण छान..
Love you mauli bhau
माऊली भाऊ आज लय उशिर केला. माऊली भाऊ तुमचा आशीर्वाद राहुदया मला १० त चांगले., टक्के पडुदया
Tuch abhyas kr Bhau
त्यासाठी अभ्यास करावा लागतो... जास्त युट्यूब वर व्हिडिओ नको बघत जाऊ
@@mr.x1175 😂🤣😂🤣🤣😂