Jfl7 I are going good u I are going good morning my love how he was G I have jumped j l and the j u and the last time I was l u and send me a good night sleep and send it
शेतकरी नवरा खरचं चांगला माऊली... शेती शिवाय पर्याय नाही या जगाला...माणूस मोबाईल,टी व्ही,इंटरनेट,गाडी,सोने,चांदी,इंधन ई गोष्टी विना जगू शकतो पण अन्न धान्य शिवाय जगू शकत नाही..अभिमान आहे मला भारतीय शेतकरी राजाच्या...जय जवान जय किसान...बाकी तुमचा आजचा भाग नेहमी प्रमाणे छान होता.. धन्यवाद
माउली भाऊ तुम्ही घरातल्या घरात टीम बनवून सम्पुर्ण महाराष्ट्र मध्ये हसवुन हसवुन लोटपोट करतायत तुमचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे सासुबाई ( बहीण ) यांचं काम खुपचं छान तुमच्या टिमला १०० तोफांची सलामी खुप छान जय मल्हार पाहुणे यांचं गाणं होउ द्या मस्त आवाज आहे जुन्या आठवणी जाग्या होतात
माऊली भाऊ एकदम परफेक्ट व्हिडिओ बनवलाय महाराष्ट्र राज्यातील पश्चिम महाराष्ट्र वगळता सर्व भागात विशेषता मराठवाडा भागात खुप अतिरिक्त उसाचा प्रश्न भैडसावत आहे
माऊली भाऊ अतिशय सुंदर एपिसोड 👌👌
लयच भारी भाऊ आशाताई खुप मस्त बोलत्यात
नादच खुळा माऊली भाऊ व्हिडीओ पाहुन आनंद झाला अभिनंदन केले
@Sudhakar Nagargoje लई भारी
मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
खूप छान माऊली भाऊ 👌👌🔥👍👍
सत्य परिस्थिती आहे ऊसाची
ऊस उत्पादकांचा खरं वास्तव
माऊली भाऊ.. खतरनाक विडिओ.. 😍😘❤️
फर्स्ट कमेंट
🤟🤟🤟🥰🥰एकच नंबर माऊली भाऊ तुमचे व्हिडीओ 🤟🤟🤟🥰🥰
धन्यवाद 🙏🙏
माऊली भाऊ तुमचे प्रत्येक गुरुवार चे एपिसोड छान असतात काय कमेंट करावी तेही सुचना जबरदस्त एपिसोड आहे 🙏🙏👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
मनापासून धन्यवाद बरका भारी
वाटल 🙏🙏
Seell
Ee
SSRI
Mauli bhau tumcha gavach nav Kay aahe
माऊली भाऊ सत्य परिस्थिती आहे ही उसाची.
खूपच छान एपिसोड आहे भाऊ पाहून मनाला खूप छान वाटतं
अतिसुंदर भाग झाला आहे सर्व टीमला धन्यवाद माऊली भाऊ
मनापासून धन्यवाद बरका 🙏🙏🙏
सासूबाई खुप शांत आहेत माऊली दादा खुप चांगलं साँग आहे माऊली दादा 😂😂
Jfl7 I are going good u I are going good morning my love how he was G I have jumped j l and the j u and the last time I was l u and send me a good night sleep and send it
नाद खुळा माउली भाऊ 👌👌
खूप छान मावली दादा मला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ..😊🙏🙏🙏🙏🙏
माऊली भाऊ खरच सद्यस्थितीऊसाचा ज्वलंत विषय मांडण्यासाठी आभार
ऊसतोड येत नाही पैसे देऊन पण, त्यात जाळला मग तोडला
Choti mulgi khup chan ani husar ahe😘
Niec माऊली भाऊ ❤️👍🤭😉❤️
माउली मामा चां सासरे बिचारे भोळे भाबले है राव खरचं सासू मात्र लय चॅप्टर बहद्दरिन है😂😂😂🙏
लयभरि माऊली भाऊ एकनंबर
हसण्या सारखा नाही झाला माऊली भाऊ सासू बाई ना चागल पोट भर खाऊ घालतात 😜😜💞💞🥰🥰👌👌👌
Mast ...Love u all😘😘
छान आहे भाऊ हीडीवो मन आनंद झाला आहे👋
लय भारी माऊली
माऊली भाऊ 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
1 नंबर माऊली भाऊ
माऊली भाऊ तुम्ही खरंच शेतकऱ्यांची व्यथा मांडली
माऊली भाऊ 1 नंबर जय लहुजी
Wow so interesting video 🥰🥰🥰🥰🥰 aaj khup maja ali
जय मल्हार माऊलि भाऊ
लुई भारी माऊली भाऊ 👌
खूप छान आहे हा एपिसोड माऊली भाऊ
खूप छान माऊली भाऊ 💙🙏
खुप छान आहे आजचा व्हिडिओ मावली भाऊ तूम्ही व्हिडिओ लवकर टाकतजाना खुप वाट बघायला लावतात पण व्हिडिओ खुप छान असतात 😀😁😂😂😂😂😂👌👌👌👍👍👍
Hi
Hii
Gm
नक्किच गुरुवारी भाग येतो
धन्यवाद भारी वाटल मला 🙏🙏
एकच नंबर माऊली भाऊ🤣🤣🤣🤣🤣
Aditya
लय भारी एक नंबर मावली नांद खूळा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
एक नंबर मावली खुप छान
🙏🏻🙏🏻Om.sai.ram.🙏🏻🙏🏻 माऊली भाऊ 👌👌👌
माऊली भाऊ व्हिडीओ एकाच नंबर👌👌👌
लव्ह फ्रॉम कुकाना,तालुका नेवासा.♥️♥️♥️
आणि हो घोगर्गावला आमचे बी पाव्हणे हायेत.
खूप छान माऊली भाऊ पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
मनापासून धन्यवाद बरका
🙏🙏
Oi8e
Nice video Mauli bhau
माऊली भाऊ...... एक दिवस आपलाही येईल ( शेतकरीराजाचा) बळीराजा जिंदाबाद .....एपिसोड लै मस्त......👍👌💐
खर आहे एकदम 🙏🙏
😄😄😄खूपच मस्त अॅपीसोड माऊली भाऊ
धन्यवाद बरका 🙏🙏🙏
खुप सुंदर माऊलीभाऊ
खुप छान माऊली भाऊ असेच काम करत रहा पुढच्या भागासाठी हार्दिक शुभेच्छा
शेतकरी नवरा खरचं चांगला माऊली... शेती शिवाय पर्याय नाही या जगाला...माणूस मोबाईल,टी व्ही,इंटरनेट,गाडी,सोने,चांदी,इंधन ई गोष्टी विना जगू शकतो पण अन्न धान्य शिवाय जगू शकत नाही..अभिमान आहे मला भारतीय शेतकरी राजाच्या...जय जवान जय किसान...बाकी तुमचा आजचा भाग नेहमी प्रमाणे छान होता.. धन्यवाद
ननननननननननननननननननननननननननननननननननननननननन
माउली भाऊ एक नंबर 👍👍👍
एक नंबर आहे व्हिडिओ माऊली दादा💯💯
❤️❤️🌹सुदर❤️❤️🌹🌹👌👌
ऊस उत्पादक च खर वास्तव......😥
माऊली भाऊ सध्याच्या परिस्थितीला अनुसरून ज्वलंत उदाहरण आहे
छान
A
Mast khup hasavle mauli bhau 😂😂😂😂😂🙏🙏🙏❤️🙏🙏❤️
Mauli bhau
Your comedy is feeling the fresh in morning
सासु बाईच लयच आवघड आहे बाप्पा😁😀😁
🙏🏻🙏🏻jay shanidev maharaj 🙏🏻🙏🏻
Mauli bhau yekch no. Shetkari navra gan Bhari aahe bar ka mauli bhau 😎✌️
Nice video mauli mama 😊😚😊😊😊😊😍😍😍😍😘😘
2 तास गेला पाहिजे विडीओ माऊली भाऊ ✌✌👌👌👌
Kdkk
माऊली भाऊ शेतकरी नवरा भेटायला नशीब लागतं 🤣🤣🤣
एकच नंबर एपीसोड झाला की राव माऊली भाऊ
😄Khup😄khup😄hasawl😄mauli😄bhau😄😄😄
Very Nice Mauli meri jaan
👌👌मस्त माऊली भाऊ
First comments First views And First Like
कडक😍😍😂😂😂
माऊली भाऊ भंडारदऱ्या ला या काजवा महोत्सव चालू होईल पुढच्या हप्त्यात
नादच खुळा माऊली भाऊ
🌹🌹खूप छान🌹🌹👌👌
Super video Mauli Bhau 👍👍👍
Nice माऊली भाऊ
माऊलि। छाण दोनों भि पावण छाण भाग लवकर पाठवित जा
जय मल्हार 🙏
श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ माऊली दादा. खूप छान होता व्हिडिओ
🙏🙏🙏धन्यवाद 🙏🙏
माऊली भाऊ खूपच छान अतिसुंदर व्हिडिओ भक्तांनी खूप मजा खरंच माऊली दर गुरुवारी व्हिडिओ टाकत जा खूप छान 😂😂😭❤️
खूप छान विडीओ होता माऊली भाऊ........ 🤣🤣
खुप छान माऊली भाऊ आजचा एपिसोड लय भारी धनयवाद आमचा सोबतचा फोटो टाकला त्यात
तू कोणत्या गावचा आहे
Telkudgaon
माउली भाऊ तुम्ही घरातल्या घरात टीम बनवून सम्पुर्ण महाराष्ट्र मध्ये हसवुन हसवुन लोटपोट करतायत
तुमचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे सासुबाई ( बहीण ) यांचं काम खुपचं छान
तुमच्या टिमला १०० तोफांची सलामी
खुप छान
जय मल्हार
पाहुणे यांचं गाणं होउ द्या मस्त आवाज आहे जुन्या आठवणी जाग्या होतात
खरच तुमची ही कमेंट वाचुन
मला खूप आनंद झाला खुप
भारी वाटल मनापासून धन्यवाद 🙏🙏
खूप छान माऊली भाऊचं कॉमेटी शाईनाथ सिरसाठ
धन्यवाद 🙏🙏
Khupach chan dada👌👌😅😅😅
खूप सुंदर माऊली भाऊ..
पवण्याचा नाद च खुळा आहे रावं बोलण लय भारी आहे रावं 👌👌👌❤🤣🤣
Nice 👌👌👌👌
खरचं माऊली भाऊ 😂😂😂
माऊली भाऊ एकदम परफेक्ट व्हिडिओ बनवलाय
महाराष्ट्र राज्यातील पश्चिम महाराष्ट्र वगळता सर्व भागात विशेषता मराठवाडा भागात खुप अतिरिक्त उसाचा प्रश्न भैडसावत आहे
🙏🙏🙏🙏🙏
अतिसुंदर माऊली भाऊ
खुपच सुंदर आहेत विडिओ
खूप खूप मस्त माऊली
खूप छान कॉमेडी करता भाऊ 👌👌👌
धन्यवाद मला खूप भारी वाटल 🙏🙏
एक नंबर कॉमेडी माऊली भाऊ
सकाळी फ्रेश वाटल माऊली भाऊ ( माउलीभाऊ एपिसोड लवकर सोडतजा गुरुवारी ) हा एपिसोड छान होता
छान
.
माऊली भाऊ छान होता एपिसोड तेवढं पाहुण्याला गाणं म्हणायला लावा 🙏🙏👍👍❤️🔥🔥
Rkcj
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
धन्यवाद 🙏🙏
माऊली भाऊ तुम्ही लवकर व्हिडिओ बनवत जा.
आम्हाला तुमची कॉमेडी लय आवडती.
व्हिडिओ मोटा बनवत जा.
पाहुण्यांना जय मल्हार
Good morning mauli bhau
Mauli dada khup chan asech pudhe ja☺☺☺
मनापासुन धन्यवाद 🙏🙏
👍👍🥰🥰
Very nice video dada 😍😍😍😍😍
Mavali Bhau lay Bhari