गावाकडचा राहडा माऊलीला लागल वावराच वेड

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 січ 2025

КОМЕНТАРІ • 571

  • @सुखीकुटुंब-ण4ग

    खुप छान एपिसोड 👌
    दुसऱ्या बाईच्या नादी लागल्यामुळे वाटोळे होतेच
    ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे

  • @balujadhav4340
    @balujadhav4340 2 роки тому +25

    खूप छान माऊली भाऊ एपिसोड आहे तुम्ही खरे कंडिक्शन पूर्ण आरसा दाखवला पैसा असेल तर सगळे आपले नातेवाईक आहेत नसेल तर काहीच नाही एकदम ओके

  • @शेतकरीमित्रटाकळीकर

    माऊली भाऊ तुम्ही फुग्याच्या धंद्यात भरपूर कमावल पण बाईच्या नादान सार लुघड्यात गमावल😜😜😜😜

  • @sanjaysawase6940
    @sanjaysawase6940 2 роки тому +22

    हरहुन्नरी कलाकार माउली भाऊ big fan ❤️❤️❤️❤️😄😄😄😄😄

  • @shrikantpawar8680
    @shrikantpawar8680 2 роки тому +135

    आतापर्यंत माऊलीचे सर्व भाग कुणी कुणी पाहिले

  • @mahadevpatole4053
    @mahadevpatole4053 2 роки тому +8

    माऊली भाऊ पाहुण्यांच गाणं खुपचं छान होते खुपचं रोमँटिक कॉमेडी होती छान एपिसोड झाला धन्यवाद

  • @subhashmane4277
    @subhashmane4277 2 роки тому +8

    माऊली यार एक नंबर. तो डॉयलॉग पळू पळू पोटात दुखु लागलंय त्या वेळीची चेहऱ्यावरील एक्सप्रेशन अतिशय भावुक होतं. यार एकदम मस्तच.

  • @babasahebhajare4893
    @babasahebhajare4893 2 роки тому +30

    पाहुण्यांचा आवाज खुप मस्त आहे .प्रत्येक भागामध्ये गाणे म्हणित जा

  • @sohamkharat2623
    @sohamkharat2623 2 роки тому +31

    माऊली भाऊ तुम्हाला कुठलीही एक्टिंग करू शकता अतिशय सुंदर एपिसोड 👌👌👍👍🙏🙏🇮🇳गोकुळ अष्टमीच्या हदिक शुभेच्छा

    • @varsharanade7073
      @varsharanade7073 2 роки тому +1

      माऊली भाऊ तुम्ही खूप छान व्हिडिओ काढला खूप हसलो पण वाईट पण वाटलं सासूबाईंनी तुम्हाला खूप पळवलं म्हणून खूप वाईट वाटलं खूप हसवलं माऊली भाऊ तुम्ही

    • @dapakgudadhe3004
      @dapakgudadhe3004 2 роки тому

      @@varsharanade7073 a

    • @laximibhagwan2565
      @laximibhagwan2565 2 роки тому

      माऊली भाऊ तुम्हाला कुठलीही भूमिका सुंदर एपिसोड छान करता

  • @bharatpache6417
    @bharatpache6417 2 роки тому +12

    आज लई लवकर व्हिडिओ सोडला माऊली भाऊ खूप छान वाटल सकाळी सकाळी शुभ सकाळ माऊली भाऊ 💝😘🤩

    • @anilvaidya7704
      @anilvaidya7704 2 роки тому

      लवकर विडीऔ पाठवा

  • @Pralhadgaming112
    @Pralhadgaming112 2 роки тому +5

    खूप छान व्हिडिओ आता माऊली भाऊ आजचा व्हिडिओ पाहून हसून हसून माझं पोट दुखलं तुमची मुलं पण तुमच्यासारखेच कॉमेडी करतात

  • @gauriilage256
    @gauriilage256 2 роки тому +27

    लवकरच विडिओ आला राव ❤️ आजच्या सकाळीची खुप छान सुरुवात झाली 👍 असे च चकित करत रहा🙏😘😘💐😊😊😊😊😊🥳🥳🥳🥳🥳

  • @kiransakat1312
    @kiransakat1312 2 роки тому +24

    खूपच छान माऊली भाऊ मी तुमचे सगळे पार्ट पाहतो मी वाटच पाहत होतो कधी नवीन व्हिडीओ टाकतंय ❤️❤️ खूप छान

    • @shubamsupekar1466
      @shubamsupekar1466 2 роки тому

      GOOD MORNING

    • @tejraodandekar2292
      @tejraodandekar2292 2 роки тому

      खूप छान माऊली भाऊ गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा दादा नंबर एक कलाकार

  • @vish780
    @vish780 2 роки тому +7

    लय भारी राव माऊली दादा . खुप आज दिवसांनी गाणं ऐकायला मिळाल

  • @rubabxyz1426
    @rubabxyz1426 2 роки тому +14

    माऊली भाऊ आज विडीओ भारी टाकला पण लय लवकर टाकला हासाच टाकत जा दर गुरूवारी 🙏🙏🙏🙏🙏

  • @tejaswinibedse4745
    @tejaswinibedse4745 2 роки тому +28

    खूप छान माऊली भाऊ खूप छानतुमच्या व्हिडिओं पासून लोकांना खूप काही शिकायला मिळते नवीन कोणी लोक बाईच्या नादी लागणारच नाहीत

  • @vishalsable6391
    @vishalsable6391 2 роки тому +9

    बघा रे बघा आपला माऊली भाऊचा व्हिडिओ बघा माऊली भाऊ आपलाच माऊली भाऊ

  • @santoshkene4226
    @santoshkene4226 2 роки тому +6

    खुपच सुंदर😍💓 एंकटिग करता माऊली भाऊ तुमची टिम छान वाटले सकाळी सकाळी विडीओ बघायला माझी मुले तुमची गुरुवारी खुप वाट बघतात विडीओ ची 🥰बाईच्या नादने आयुष्य वाटोळे च होते ही काळ्या दगडावरची रेघ आहे गोकुळाष्टमी च्या शुभेच्छा

  • @SPNIMKARDEXYZ3067
    @SPNIMKARDEXYZ3067 2 роки тому +12

    नमस्कार माऊली दादा
    लय भारी आहे.
    श्री कृष्णा जन्माष्टमी च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
    🙏 🙏 🙏 👌 👌 👌 👌 👌 ✌ ✌ ✌ ✌

  • @sopankadam7237
    @sopankadam7237 2 роки тому +3

    माउली भाऊ एपिसोड खरंच लय भारी आहे लय व्हिडिओ पाहिले खरंच सगळ्यापेक्षा व्हिडिओ मस्त आहे 🙏🙏

  • @savitabagul2313
    @savitabagul2313 2 роки тому +2

    मी बघते विडिओ माऊली भाऊ एक नबंर आहे

  • @sarjeraopawar6829
    @sarjeraopawar6829 2 роки тому +11

    जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माऊली दादा

  • @maheshgite1442
    @maheshgite1442 2 роки тому +20

    जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा माऊली दादा

  • @mohite3058
    @mohite3058 2 роки тому +26

    श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा

  • @gaytrithorat2314
    @gaytrithorat2314 2 роки тому +1

    मावली भाऊ नंबर एक एपीसोड खुप छान आहे ❤️❤️❤️💯🙏🙏👌👌

  • @dilipkachare2430
    @dilipkachare2430 2 роки тому +6

    खुप छान, व्हिडिओ होता माउली भाऊ 👌👌💐

  • @somnathpawar8857
    @somnathpawar8857 2 роки тому +7

    नगर जिल्ह्याची शान.माऊली भाऊ व सर्व टिमला हार्दिक शुभेच्छा

  • @rajuagase7128
    @rajuagase7128 2 роки тому +11

    पाहुण्यांना तुम्ही लय भारी गाणं गातात तुम्ही सैराट गाणं सैराट गाणं मना मना

  • @Varshabediskar
    @Varshabediskar 2 роки тому +4

    khupch Chan video dada 🙏👌👌🎉 khup haslo

  • @Ramarote
    @Ramarote 2 роки тому +4

    खूपच छान माऊली भाऊ एकच नंबर 🙏👍👍

  • @chandrashekharkawar598
    @chandrashekharkawar598 2 роки тому +2

    माऊली भाऊ खुप छान भाग आहे. 👌👌👌

  • @sangitawagh9380
    @sangitawagh9380 2 роки тому +5

    माऊली भाऊ आम्ही सगळे जण गुरुवारी तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहत आसतो तुमचे व्हिडिओ लय आवडतात भाऊ

  • @jabirmujavar1936
    @jabirmujavar1936 Рік тому

    माऊली भाऊ मी मुस्लिम तुम्ही खरंच व्हिडिओ खूप भारी बनवता प्रत्यक्षात गावाकडचं जीवन दाखवता 😊

  • @poojabhagade0707
    @poojabhagade0707 2 роки тому +11

    Aajchya episode madhe nustich pal pal😆😆😂😂 khupch sundar episode hota😍

  • @vidyazore2196
    @vidyazore2196 2 роки тому +2

    मावली भाऊ पिक्चर मध्ये
    कोमीडी आकटर लक्ष्मीकांत बेर्डे नंतर तुमचा नंबर १👌👌

  • @सुरक्षारक्षक
    @सुरक्षारक्षक 2 роки тому +13

    गोकुलाष्टमी चा हार्दिक शुभेच्छा मावली भाई

  • @jagandarade2156
    @jagandarade2156 2 роки тому +3

    माऊली भाऊ एकच नबंर एपिसोड बाई आणि बाटलीच्या नादीं लागल्यावर कुटुंबाचे काय हाल होता एक सुंदर उदारण

  • @tatraovarde5953
    @tatraovarde5953 2 роки тому +4

    तुम्हा सगळ्यांना कृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा माऊली भाऊ 💐💐💐💐💐

  • @gautamkhare2980
    @gautamkhare2980 2 роки тому +2

    माऊलि भाऊ महाराष्ट्र मध्य अजुन एक पन कामेडी किंग नाही भाऊ आय। लव यू मा माऊलि भाऊ खुप छान वीडीयो आहे

  • @rajuwaghmode9655
    @rajuwaghmode9655 2 роки тому +2

    खूप छान विडिओ आहे👌👌 मावली भाऊ❤

  • @mangeshkokate2653
    @mangeshkokate2653 2 роки тому +1

    मित्र वनव्यामध्ये एकदम भारी गायलं पाहुणे काळजाला भिडलं भाऊ

  • @kishorkishor6956
    @kishorkishor6956 2 роки тому +1

    , खरच खुप चान सत्य परिस्तिथिवार आधारित आहे आजचा भाग

  • @meenakharde4283
    @meenakharde4283 2 роки тому +4

    Mavali bhau video Lai bhaari 😂😂

  • @kavitaambekar9781
    @kavitaambekar9781 2 роки тому +2

    खुप हसलो माऊली भाऊ 😀😀👌👌👌

  • @aruandmumma5290
    @aruandmumma5290 2 роки тому +2

    माऊलीभाऊ याचा पुढचा भाग पण बनवा प्लीज खरी परिस्थिती दाखवली भाग 3 बनवा 😆😁🤗👌

  • @manishagavhane1645
    @manishagavhane1645 2 роки тому +3

    🤣🤣🤣🤣🤣 वा वा वा माऊली भाऊ मस्त खरचं खुप खूपच मस्त लई भारी पोट दुखुस्तर हसले तुमच्या मामाचा सोभाव खूप मस्त माऊली भाऊ 👌👌👌👌🤣🤣🤣🤣💓💓💓💓💓❣️❣️❣️💖💖💖💖💖

  • @nilambhogade2223
    @nilambhogade2223 2 роки тому +3

    माऊली भाऊ तुमच्या मोठ्या मुलीची acting खूप भारी आहे मला तिची acting pahun babdya aani babdi मधल्या babadi ची आठवण येते

  • @ilovemyindia4893
    @ilovemyindia4893 2 роки тому +1

    मित्र वनव्यामधे गारव्या सारखा
    जबरदस्त गाण मनाले पाहुने
    पटल बा आपल्या👍👍👍👍👍👍

  • @somtour1025
    @somtour1025 2 роки тому +2

    छान एपिसोड होता माऊली भाऊ👌👌👌👌

  • @vikramjogdand3851
    @vikramjogdand3851 2 роки тому +5

    खुपच छान गान म्हणलं पाहुने

  • @avinashpund5253
    @avinashpund5253 2 роки тому

    खूपच छान माऊली भाऊ लय हसलो आज एकच नंबर व्हिडिओ खरी परिस्थिती आहे

  • @vaibhu6465
    @vaibhu6465 2 роки тому +1

    खूप सुंदर आहे एपिसोड माऊली भाऊ ... 😊

  • @अशोकगुजरसर
    @अशोकगुजरसर 2 роки тому +3

    आज लय लवकर टाकला ऐपिशोड माऊली

  • @swamitupathishi
    @swamitupathishi 2 роки тому +2

    Khup chan 👌👍 shri swami samarth 🙏

  • @santajibhosale1095
    @santajibhosale1095 2 роки тому +2

    एक नंबर माऊली दादा 👌👌

  • @sushiladahatonde2945
    @sushiladahatonde2945 2 роки тому +1

    सासूबाई पुर्ण खलनाईका आहे बाबा तुमची आस कोणी जावयाल वागवत का

  • @ashokarangale8264
    @ashokarangale8264 2 роки тому +1

    मऊली. भाऊ.आपलेकड
    नाहीत. तर
    कोणाकडे. नसतनसत आपले. ते आपले. च.आसतात.आतिशय
    सुंदर माऊली भाऊ

  • @monikakhilare794
    @monikakhilare794 2 роки тому +1

    Lae bhari bhau ashecha vidio banvat ja nice👍👍👌👌

  • @rajendrasalve6289
    @rajendrasalve6289 2 роки тому +1

    माऊली भाऊ तुम्ही खरच,, मराठी चित्रपटातील "लक्ष्मीकांत बेर्डे, यांच्या सारखी कॉमेडी करतात. लय हसलो पोट धरून "खरंच, दुसरा लक्ष्या मिळाला ....😃😃😃😃😅😅😅

  • @taraindarkhe4792
    @taraindarkhe4792 2 роки тому +1

    खुपचं प्रेरणादायी video आहे आजचा एकच नंबर

  • @मंगलगायकवाड-म2ठ

    माऊलि. भाऊ एक नंबर एपिसोड 👌👌👌👌

  • @ravindrashirsath1990
    @ravindrashirsath1990 2 роки тому +1

    कमाल माऊली कमाल 👌👌👍❤️

  • @rameshnavale1398
    @rameshnavale1398 2 роки тому +1

    गोकुळाष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माऊली भाऊ👌👌

  • @vijiyapatil9608
    @vijiyapatil9608 2 роки тому +3

    Super 😎😎😎😘😘😘😍😍😍👌👍mauli bhau😎😎😍😍😍😘😘😘👍👍👍👍👍👍

  • @k_mtech7411
    @k_mtech7411 2 роки тому +2

    ऐकच नंबर माऊली भाऊ ❤️❤️❤️❤️

  • @muddasirshaikh8482
    @muddasirshaikh8482 2 роки тому +2

    1 नबर आहे पावनयाला देशभगति च गान मनायला लावा हो

  • @shubhangishete9278
    @shubhangishete9278 2 роки тому +1

    एकदम भारी बर का ....माऊली भाऊ.....

  • @thefarmer4908
    @thefarmer4908 2 роки тому +1

    पाहुण्याच गाण खूपच भारी आहे.....

  • @कोतकर
    @कोतकर 2 роки тому

    सगळ्या भागात आजचा भाग एकच नंबर
    लई हासलो आज माऊली भाऊ
    एड्याची एक्टिग लई भारी केली आज,🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @topcbhai4884
    @topcbhai4884 2 роки тому +1

    सत्य हकिगत आहे ही 😔😰हा व्हिडीओ खर भाऊक करनारा आहे 🙏😓

  • @kirtigaware5008
    @kirtigaware5008 2 роки тому +2

    Mamancha swabhav khupch mast samjdar

  • @vishalsable6391
    @vishalsable6391 2 роки тому +6

    पावणे प्रत्येक एपिसोड मध्ये गाणं गात जा तुमचा आवाज खरच खूप भारी आहे

  • @गोकुळकांदे
    @गोकुळकांदे 2 роки тому +2

    जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा माऊली भाऊ

  • @dnyashwartagad7408
    @dnyashwartagad7408 2 роки тому +1

    माऊली भाऊ खुप छान एपिसोड आहे आता वेडि बायको वर व्हिडिओ बणवा

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 2 роки тому +4

    😂😂😂😂👌👌👌👌👌👌aajcha episode khupch chaan hota Mauli Bhau

  • @appatupe9933
    @appatupe9933 2 роки тому

    खुप छान माऊली भाऊ🌹🌹🌷🌷💐💐

  • @maharashtrapolice3067
    @maharashtrapolice3067 2 роки тому +1

    माऊली भाऊ खरच माणल आज तुम्हाला एपिसोड भारी बनवला

  • @dwarkanathjadhav3768
    @dwarkanathjadhav3768 2 роки тому

    लय भारी माऊली व्हिडिओ👌👌👌

  • @pujaramdeshmane2180
    @pujaramdeshmane2180 2 роки тому +1

    गोकुळाष्टमीनिमित्ताने तुम्हाला व तुमच्या टीमला हार्दिक शुभेच्छा

  • @ashokshejwal5666
    @ashokshejwal5666 2 роки тому +1

    Khup Chan mast comedy 👌👌 nice 💯💯💞💞🔥🔥😂😂🤣🤣

  • @ramraodakhure5944
    @ramraodakhure5944 2 роки тому +5

    खूप छान माऊली भाऊ पाहुण्याचं गाणं खूप छान होतं एकच नंबर एपिसोड👌❤❤❤👍🙏❤❤❤👍👍

  • @aadrshvlogs665
    @aadrshvlogs665 2 роки тому

    मी पाहिले एकदमच मस्त 👌🏻👌🏻👌🏻

  • @AnkushBhandare-k9h
    @AnkushBhandare-k9h 10 місяців тому

    खूप छान माऊली भाऊ

  • @sagarbhoge4326
    @sagarbhoge4326 2 роки тому +1

    एक नंबर माऊली भाऊ आजाचा एफिसोड 😃😂

    • @sangarampote9201
      @sangarampote9201 2 роки тому

      माऊली.सासू.काळी.भंगार.हे

    • @uttamtambat5776
      @uttamtambat5776 2 роки тому +1

      लय.भारी.माऊली.भाऊ

  • @ganeshpuyad2231
    @ganeshpuyad2231 2 роки тому +4

    🙏🏻🙏🏻jay shanidev maharaj 🙏🏻🙏🏻

  • @anilbagul7300
    @anilbagul7300 2 роки тому +1

    म्हणून सागंतो वावर विकताना आधिच थोडा विचार करत जा नाहितर माऊलि सारखि गमंत होईल nice माऊलि भाग चागला झाला

  • @manikgayke8622
    @manikgayke8622 2 роки тому +3

    खूप छान👏✊👍

  • @kumaryadav9683
    @kumaryadav9683 2 роки тому +2

    माऊली भाऊ वावर लवकर घ्या वावर आहे तर पावर आहे हे समजु द्या लोकांना मेसेज पन चांगला जाईल

  • @raybhanpathade2109
    @raybhanpathade2109 2 роки тому +3

    Mauli bhau Ram Ram 🙏🙏

  • @ganeshkadam6308
    @ganeshkadam6308 2 роки тому +2

    आज पर्यंत तुमचे अप्रतिम गाणे,,,,,,,,,,,,

  • @JOYA
    @JOYA 2 роки тому +2

    खूप छान माऊली भाऊ व्हिडिओ👌

  • @prakashsawle2279
    @prakashsawle2279 Рік тому +2

    पाहुण्याचं एक गाण राहुदेत जा प्रत्येक एपिसोड मध्ये.....

  • @pranjallifestyle5435
    @pranjallifestyle5435 2 роки тому +3

    खुप छान भाऊ शुभ सकाळ भाऊ🌹🌹

  • @rajeshdavhale3700
    @rajeshdavhale3700 2 роки тому

    खूप छान माऊली भाऊ तुम्ही व्हिडिओ बनवता त्याच्यापासून लोकांवर जे संस्कार घडत आहेत किंवा घडले याच्या अगोदर आता तरी ती सुधारतील अशी मला तुमच्या व्हिडिओ अपेक्षा आहे आणि तसेच मी पण एक असाच एका स्त्रीच्या नादी लागलो होतो व तिने असेच माझ्याकडून खूप पैसा घेतला आणि मी जवळपास एक ते सव्वा लाख रुपये या रकमेमध्ये मी शंभर टक्के लॉस झालेला आहे आणि नंतर तिने असेच मला एकदा पैसे मागितले होते मी नाही म्हणालो तर तिने मला आजवर सोडून दिले आणि मी पण तिची तिच्याकडून मुक्त झालो मी लोणार सरोवर तालुका जिल्हा बुलढाणातील आहे

  • @sharaddhartk9376
    @sharaddhartk9376 2 роки тому

    खूप छान माऊली भाऊ तुम्हाला गाडीमागे पळायला लावलं खूप वाईट वाटलं मला ठीक आहे काही हरकत नाही पण लोकांना वावराची किंमत कळेल छान व्हिडिओ होता गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या परिवाराला

  • @harshadatupate3677
    @harshadatupate3677 2 роки тому

    माऊली लय भारी आजचं एपिसोड,👌👌👌

  • @vasantnarode3340
    @vasantnarode3340 2 роки тому +1

    माउली भाऊ पाहुण्यांच्या मंडळी पण छान डायलॉग मारतात.

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 2 роки тому

    माऊली भाऊ खुपचं भारी शेतीचा नजारा होता शेती खुप भारी आहे माऊली भाऊ तुमच्याकडे

  • @rajendrasarode8390
    @rajendrasarode8390 2 роки тому +1

    Khup emotional video an real life cha anubhv aahe khrch khup great video aahe 😍

  • @mc__stan__fan_
    @mc__stan__fan_ 2 роки тому +1

    माऊली दादा तुम्हाला जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा