||एकनाथ शिंदे ना धमकी दिली काय म्हनाले बाळासाहेब ठाकरे ठाण्याबद्दल||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 гру 2024

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @MaheshMahajan-hu7gs
    @MaheshMahajan-hu7gs 6 місяців тому +1051

    तुमचा पुत्न्याच तुमचे विचार जिवंत ठेवत आहे साहेब फक्त शिंदे सरकार आणि राज ठाकरे ❤❤

  • @MeditationWithGods_07
    @MeditationWithGods_07 Рік тому +1155

    साहेब ह्याच तुमच्या पुतण्यानेच तुमचे विचार जिवंत ठेवलेत त्यामुळे फक्त एकच राजे साहेब ठाकरे 🚩🧡🐯🔥👑🤩

    • @ramwadje
      @ramwadje 6 місяців тому

      पेंटर ने घात्त केला परक्याच्या नादाला लागून उद्धव ठाकरेंना त्रास दिलाय आता बसल्य बिनशर्त शून्य होऊन आज राज कुठवर आणि उद्धव कुठवर आहे हे बघितल्यावर तरी समजतं असलं पाहिजे बावळट लोकांना कि बाळासाहेबांनी राज ला कोलून योग्यच केलं नहितर सुपारी साठी तेव्हाच पक्ष विकून टाकला असता मिंदे सारखं भाजपा ला बाळासाहेबांचा उत्तराधिकारी म्हणजे पोपटासारखं पोपटपणची करणं नाहीय हे पेंटर ला आता चार जून 2024 ला कळलं असल की पेंटर ची लायकी नही म्हणुन पेंटर चा पक्षच भाड्याने दिला जातोय आणि हे बाळासाहेबांनी तेव्हाच ओळखलं होतं म्हणुन कोल्ला होता नहितर ह्याने तेव्हाच सेनेला भाजपात विलीन करुन टाकलं असतं किंवा भाड्याने मीळेल अअश्या पाट्या लावल्या असत्या पेंटर नी ठाण्यात
      उद्धव ठाकरे तेव्हाही पात्र होता आणि आजही पात्रच आहे आणि पेंटर तेव्हाही सुपाऱ्या घ्यायचा आणि आजही हा होता बाळासाहेबांचा दूर दृष्टिकोन

    • @ramwadje
      @ramwadje 6 місяців тому

      बिनशर्त पक्ष भाड्याने मीळेल अश्या पाट्या लावून? का रे मठ्ठा

    • @truthseeker69
      @truthseeker69 6 місяців тому +6

      😂😂😂😂

    • @kirangaonkar4516
      @kirangaonkar4516 6 місяців тому +5

      😂😂

    • @tanmaypatil4814
      @tanmaypatil4814 6 місяців тому +16

      Supari king😂

  • @gurunathghude9474
    @gurunathghude9474 10 місяців тому +360

    धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी ठाण्यात शिवसेना उभी केली साहेब आणि पुतण्याच योग्य होता शिवसेनेसाठी जो तुमचे विचार खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जात आहे.

    • @vishalraut2870
      @vishalraut2870 6 місяців тому +4

      Mhnunch Anant Dighe sahebanchya Aanand ashram ch nav change kel shinde yani

    • @SulochanaRaul
      @SulochanaRaul 5 місяців тому

      ज्या भुजबळांनी बाळासाहेबांना अटक करायची तयारी केली होती त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ आली होती
      हे दुर्देव

    • @pinushendkar5741
      @pinushendkar5741 4 місяці тому +1

      आता कोणा बर युती आहे आणि परवा कोणा बर करायची हे विचार राज साहेबाना

    • @pinushendkar5741
      @pinushendkar5741 4 місяці тому +1

      मग सागा बरोबर होत त्याचं

    • @shreyashn1809
      @shreyashn1809 Місяць тому

      ​@@pinushendkar5741Raj Thackeray ni kadhi yuti keli nahi.yuti cha aarth kalto ka

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc 2 роки тому +2764

    दिघे साहेबांची कृपा होती ठाण्यावर म्हणून दिघे साहेबाचे आभार माना.

    • @ANKUSH8881
      @ANKUSH8881 2 роки тому +13

      masterstrock

    • @दत्तादेवाडे
      @दत्तादेवाडे Рік тому +61

      Are phili balasaheb natar baki

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 Рік тому

      उद्धव बाबा आहे तरी कोण ?
      आपण "ग्लॅंडीएटर" सिनेमा पाहिला का ?
      मैक्सिमस हा सेनापति होता आणि तो साम्राट मार्कस चा निष्ठावंत होता. मार्कस म्हातारा झाल्यावर त्याला मैक्सिमस ला सम्राट नियुक्त करावयाचे होते पण मार्कस चा मुलगा कमोडस षड़यंत्र आणि हट्टीपणाने सम्राट पद काबिज करतो . त्यानंतर मैक्सिमस च्या विरुद्ध कमोडस षड़यंत्र करून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न करतो त्यात तो असफल तर होतोच पण कमोडस मैक्सिमस च्या हाती मारला जातो. मैक्सिमस चा पण त्यानंतर अंत होतो .
      पण जनतेसमोर तो एक आदर्श निष्ठावंत लढवय्या ठरतो ज्यानी कमोडस च्या जुलमी कारकीर्दीचा अंत करुन लोकशाही प्रस्थापित करण्यास स्वतःची आहूति दिली.
      एकनाथ शिंदे ह्यानी मैक्सिमस प्रमाणेच शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरेच्या नेतृत्वाचा एक निष्ठावंतआणि निस्वार्थी सेनापति बनून सन्मान केला. पण नालायक उद्धवनी कमोडस प्रमाणे धोक्यानि आणि षड्यन्त्रानी बालसाहेबांचे सत्तपद काबिज केले. त्यानंतर एकनाथ शिंदेशी अणि अन्य निष्ठावंत शिव सैनिकाची राजकीय हत्या करण्याचा युति च्या हत्येनंतर प्रयत्न केला. पण जी एक अद्भुत शक्ती भारताला साम्भाळत आहे आणि ज्या दैवी शक्तीने मोदीना सम्भाळले त्याच शक्तीने एकनाथ शिंदे साहेबांना कमोडस उद्धव चा पाडाव करुन हिंदुत्व आणि हिन्दू जनतेला सन्मानाने जगण्याचा हक्क शास्वत केला. A

    • @ankushsardar6219
      @ankushsardar6219 Рік тому +28

      ani dighenvar balasahebanchi

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan9457 2 роки тому +438

    त्या पुतण्याला खरे ओळखले असते तर आज राजनीति काय झाली असती ते सांगायला नको...आपले पुत्र व नातू प्रेम सर्वांना कुठे घेऊन आले पहा...

    • @LoveAnimal6162
      @LoveAnimal6162 3 місяці тому

      राहूदे ❤ड्या 😂😂😂😂😂

    • @nivassapkal7773
      @nivassapkal7773 23 дні тому +5

      पुत्र प्रेमाने घात केला

    • @ishwarmore3770
      @ishwarmore3770 18 днів тому +2

      पुत्रप्रेमाने नव्हे तर पुत्राने घात केला. अकार्यक्षम असता तरी चाललं असत, पण याने तर सत्तेसाठी धर्मच बदलला.

  • @bharat84440
    @bharat84440 10 місяців тому +177

    धृतराष्ट्राने पुत्रमोहात 100पुत्र गमावले तसे साहेब तुम्ही पुत्रमोहात शिवसेना गमावली.
    तुमच्यापोटी हे असे पुत्ररत्न जन्माला येईल असे प्रत्यक्ष नियतीला सुध्दा वाटले नव्हते.

    • @ramwadje
      @ramwadje 6 місяців тому

      मुर्खा बाळासाहेबांना माहिती होतं की हा पेंटर शिवसेनेचा अध्यक्ष केला तर सेना भाड्याने देऊन टाकणारम्हणुन बाळासाहेबांनी पेंटर ला कोलला उदेंटर ची लायकी सुपाऱ्या घेणे इतकीच हे बाळासाहेबांनी वेळीच ओळखलं होतं आणि हाच नियतीला धरून निर्णय होता बाळासाहेबांचा हे आज उद्धव ठाकरेने सिद्ध केलंय हे मी शिवसैनिक नसतानाही बोलतोय आणि आज उभा महाराष्ट्र उद्धव ठाकरेच्या पाठीशी उभा राहून बाळासाहेबांनी सांगितलेला माझ्या उद्धव आणि आदित्य ला सांभाळा हा शब्द पाळतोय पण हे रुझ्या सारख्या मठ्ठान्ना नही कळणार मुर्खा

    • @pravinbagul6628
      @pravinbagul6628 6 місяців тому +1

      पवार आणि संजय राऊत च्या नादी लागून उद्धव साहेबांचा अस्तित्व खराब केलं

  • @srushtikute9553
    @srushtikute9553 2 роки тому +1318

    शिवसेनच ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे समीकरण केवळ गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या मुळे शक्य झाले

  • @akshaychavan3018
    @akshaychavan3018 2 роки тому +2793

    तुमच्या पुतण्या नी झक नाय मारली साहेब तर तुम्ही पुत्र प्रेमाला मुकलात , आणि शेवटी मुलालाच दिलं सगळं जे की पक्षा मध्ये तुमच्या मुला पेक्षा तुमच्या पुतण्या चेच जास्त योगदान होते...

    • @saurabhshinde3540
      @saurabhshinde3540 2 роки тому +1

      योगदान कोणाचेच नाही फक्त बाळासाहेबांचे आहे. बाकी सगळे आयत्या बिळावर नागोबा आहेत. राज काय उद्धव काय. १९९५ मध्ये सत्ता आली तेव्हा ही लेकरं कुठेच नव्हती त्यानंतर ही दोघे सक्रिय झाली.

    • @omkarshitole4914
      @omkarshitole4914 2 роки тому +29

      👍🏻💥

    • @sagarpatil5062
      @sagarpatil5062 2 роки тому +22

      Barobar

    • @nitinpatil5486
      @nitinpatil5486 2 роки тому +2

      ईडीला घाबरून लाचारी, गुलामी करतोय पुतण्या

    • @akshaychavan3018
      @akshaychavan3018 2 роки тому +41

      @@nitinpatil5486 हे फक्त अंध भक्तांना तस वाटत 😀

  • @sandeepkolte3397
    @sandeepkolte3397 2 роки тому +440

    आदरणीय साहेब त्याच घुबडासोबत तुमचा पक्ष मांडीला मांडी लावून बसतो

    • @kiranmore7567
      @kiranmore7567 2 роки тому +8

      mandila Mandi nahi..tyancha gabdila jeebh Lavun ,satte sathi

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 5 місяців тому

      Balasaheb Rahul Gandhi la Chal Hattt kalka popat Hai vo 😂
      As Bolle Hote 😂

    • @AniketGorade-b3w
      @AniketGorade-b3w 4 місяці тому +3

      ही वेळ कोणामुळे आली हे नाही दिसणार अंध भक्त

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 4 місяці тому +5

      @@AniketGorade-b3w Dolya varchi Patti kada tumhi Udvast la Lalsa hoti CM pada chi

    • @AniketGorade-b3w
      @AniketGorade-b3w 4 місяці тому

      एकनाथ शिंदेला सारखी तर नाही ना केली गद्दारी

  • @marathavadatadka1778
    @marathavadatadka1778 2 роки тому +2194

    तुमचा पुतण्या आज तुमचे विचार जिवंत ठेवत आहे. साहेब

    • @manojpatil5248
      @manojpatil5248 Рік тому +28

      सहमत आहे 🚩🚩

    • @streamingnow3847
      @streamingnow3847 Рік тому +52

      Supari😅😂

    • @SachinHolkar1988
      @SachinHolkar1988 11 місяців тому +60

      सुपारी बाज पुतण्या.... सुपारी मिळेल तिकडे भाषण.

    • @rajgadgroup
      @rajgadgroup 11 місяців тому

      Ed LA ghabrun

    • @nitinmohape945
      @nitinmohape945 11 місяців тому +11

      उत्तम संपत्ती ऊत्तम ठिकाणी वापरली का ऊत्तम गोष्ट तयार होते.. तो फक्त सभा घेऊ शकतो.. गर्दी चे रूपांतर मतदानात करू शकतो..

  • @kalavatimhatre7092
    @kalavatimhatre7092 2 роки тому +223

    जे असेल ते असेल पण आत्ता तुमच्याच मुलाने काँग्रेस चे पाय धरले. आणि तरीही ही लोक मुर्खा सारखे उद्धव उद्धव नावाचा जप करतायत, नाहीतर कोणाची हिम्मत होती ka शिवसेनेवर वाकडी नजर टाकायची. 🙏

    • @shashikantbhadrage7978
      @shashikantbhadrage7978 2 роки тому +1

      जे गेल्यात ते कुठल्या दावणीला बांधलेत ती पण राष्ट्रवादी काँग्रेस संगती व्यक्ति करणारच होती ना विसरला वाटतं सकाळी पाच वाजता शपथविधी होणार होता जिकडे मिळते तिकडे ओके असते जसं तुमचं झालंय

    • @leenavinherkar6845
      @leenavinherkar6845 2 роки тому

      बाळासाहेब गेल्यावर bjp ने सुरुवात केली शिवसेना सम्पवायला, बाळासाहेबांनी चुकीच्या लोकांना जवळ केलं, स्वतःच्या वडिलांची शिकवण घ्यायला पाहिजे होतं...

    • @GodLPRATIK03
      @GodLPRATIK03 2 роки тому +5

      @@leenavinherkar6845 बाळासाहेबांनी का उद्धव ने

    • @pravinkadam9767
      @pravinkadam9767 2 роки тому +7

      ​@@leenavinherkar6845 बाळासाहेबांनी बरोबर लोकांना जवळ केलं, उद्धव ने चुकीच्या लोकांना जवळ केलं

    • @shashikantdhumal794
      @shashikantdhumal794 11 місяців тому

      😢😢​@@shashikantbhadrage7978

  • @mytown-myvillage7110
    @mytown-myvillage7110 Рік тому +680

    तुमचा खरा वारसदार राजसाहेब ठाकरे हे सिद्ध झालय...

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 2 роки тому +267

    बाळासाहेब आपला आदर ठेवून सांगतो. तुमच्या पुतण्याने झक नाही मारली. तुम्ही झक मारली आणि तुमच्या मुलाला सगळी शिवसेना हातात दिली. आणि त्या पुत्रांने महाराष्ट्राची वाट लावली. मराठी माणसाची वाट लावली. सगळ्यांचीच वाट लावली. हे फक्त तुमच्या घराण्याच्या प्रेमामुळे झालं. महाराष्ट्रात फक्त तुमचं घराणं एकटं नाही. महाराष्ट्रात कोट्यावधी लोक राहतात.

    • @chandraprabhawaghmare6366
      @chandraprabhawaghmare6366 2 роки тому +1

      Hk

    • @sagarshinde7194
      @sagarshinde7194 Рік тому +3

      👍

    • @4foxweaponx929
      @4foxweaponx929 11 місяців тому

      अरे तुझ्य बापाची प्रॉपर्टी तुला देनार बाप की भावाच्या मूलाला 😂 येवढे ज़र अक्कल शून्य आहत मग राजकारन चा विचार काढ़ून टाक डोक्यातून तू भाऊ

    • @kida7765
      @kida7765 10 місяців тому +3

      खरं आहे

    • @Sumit_Mhetre_4430
      @Sumit_Mhetre_4430 10 місяців тому +2

      Tu gp I ghal😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @sukhdevpansare8977
    @sukhdevpansare8977 2 роки тому +417

    साहेब शिवसेना प्रमुख राज ठाकरे असते तर आज शिवसेनेवर आजचे दिवस आले नसते . येथे तुम्ही पुत्र प्रेमाला महत्व दिले . हे मान्यच करावे लागेल . राजसाहेबांचे शिवसेनेसाठी जेवढे योगदान आहे त्याच्या एक टक्का देखिल उद्धव साहेबांचे योगदान नाही .

    • @rajkamble3316
      @rajkamble3316 2 роки тому +5

      Only manse 🚩🚩

    • @jayshreeram6122
      @jayshreeram6122 2 роки тому +11

      Raj thackrey kashala eknath shindech jari aste tari hi vel aali nasti shiv sene war

    • @vitthaldeshmukh1723
      @vitthaldeshmukh1723 2 роки тому

      नेमळट

    • @sukhdevpansare8977
      @sukhdevpansare8977 2 роки тому +2

      @@jayshreeram6122 आपल्या मताशी सहमत .

    • @movieadda-ge4ml
      @movieadda-ge4ml Рік тому +2

      Maharashtra navnirman senela chagle ka divas Anu shakat nahit mag tuje saheb🤔🤒😂

  • @yogeshtodkar99
    @yogeshtodkar99 2 роки тому +1052

    नगराध्यक्ष दिघे साहेबांनी दिला ....

    • @LawyersGaming
      @LawyersGaming 2 роки тому +23

      दिघे साहेबाणां कोणी आणले

    • @GodLPRATIK03
      @GodLPRATIK03 2 роки тому +47

      @@LawyersGaming बाळासाहेबांना मोठ कोणी केले,त्यांचा प्रचार कोणी केला,नेता मोठा नसतो त्यांना नेता बनवणारे मोठे असतात भाऊ

    • @ganeshvaidya9204
      @ganeshvaidya9204 2 роки тому +5

      ​@@LawyersGaming barobr boltoy bhava

    • @ganeshvaidya9204
      @ganeshvaidya9204 2 роки тому +2

      ​@@GodLPRATIK03 😂kuch bhi

    • @pravinkadam9767
      @pravinkadam9767 2 роки тому +8

      ​​@@LawyersGaming दिघे साहेबांना कोणी आणलं, या पेक्षा दिघे साहेबांना का निवडलं हे महत्वाचे आहे

  • @mangeshkamble3693
    @mangeshkamble3693 2 роки тому +868

    राज साहेब ठाकरे यांचा विजय असो..🚩🚂

  • @sanraj26
    @sanraj26 11 місяців тому +516

    एक ही कमेंट राज साहेब यांच्या विरुद्ध नाही... हेच राज साहेबांनी कमवल....

    • @vaibhavmeshram9462
      @vaibhavmeshram9462 6 місяців тому +1

      Supari baj Raju ..
      .. only udhav saheb...
      ....aevdch jr ast tr balasaheb jk marli mnun mnl nst .....
      ........ maharshtra la srv dhrm smbhav smjun fkt Maharashtra sathi fkt udhav Saheb ldt ahe
      ....aani tumcha Raju supari vr supari ghet ahe

    • @B-PatilKing
      @B-PatilKing 2 місяці тому

      @@vaibhavmeshram9462 zakk balu ne marli

    • @shreyashn1809
      @shreyashn1809 Місяць тому

      ​@@vaibhavmeshram9462haad

  • @PrashantPatil-rk9cm
    @PrashantPatil-rk9cm 2 роки тому +138

    साहेब तुम्ही राज साहेबांबद्दल बोलतांना चुकलात तुम्ही पुत्र प्रेम दाखवून दिले नेतृत्व हे राज साहेबांमध्ये आहे हे तुम्हाला माहित होते पण डोळे झाक केली तुम्ही मुद्दाम

  • @akshaysutar9085
    @akshaysutar9085 Рік тому +56

    ज्यांनी नगराध्यक्ष दिला त्यांचाच माणूस आज,, CM आहे, नायतर तुमचा मुलगा,,,,,,,,

    • @sudhirchavan2051
      @sudhirchavan2051 6 місяців тому

      Shivsena aata gaddari Kashi karayachi yachi shikwani dete aahe Aata Raj saheb Yanni binsharth pathimba Kay mhanoon Dila he janatela sangitale nahi

  • @vikasshigavan4070
    @vikasshigavan4070 2 роки тому +358

    साहेब पुतण्या ने झक नाही मारली तुमचे विचार पुढे नेतोय तो माणूस कारण तुमच्या पुत्राने तर तुमची संघटना संपवली हो

    • @vitthaldeshmukh1723
      @vitthaldeshmukh1723 2 роки тому +14

      संपवली नाही विकली

    • @sukhdevpansare8977
      @sukhdevpansare8977 2 роки тому +13

      बाळासाहेबांनी एकच चूक केली पण ती चूक शिवसेना संपवण्यास पुरेशी झाली .

    • @rohanwaghmare9269
      @rohanwaghmare9269 Рік тому

      काय कळत

    • @user-ib3ek1gn4x
      @user-ib3ek1gn4x Рік тому

      Kharay 💯

    • @yuvrajshinde6799
      @yuvrajshinde6799 Рік тому +4

      ​@@sukhdevpansare8977
      अजूनपण चुका होत्या. मुस्लिम लीगसोबत एकत्र गेले होते

  • @sumitbhulugade
    @sumitbhulugade 2 роки тому +524

    🚩💥सदैव राजसाहेबांसोबत💥🚩

  • @-xv8rq
    @-xv8rq 11 місяців тому +2

    पण आधी महाबळेश्वर ला जे झाले ते तुमच्या संमती शिवाय झाले हे पटत नाही साहेब त्याचे काय समजावे

  • @D.L.Shinde.520
    @D.L.Shinde.520 Рік тому +20

    खरा वारसदार हा राजसाहेबच होते तुमची चूक झाली आहे साहेब ... पन हाच राज तुमचा उद्या महाराष्ट्रचा मुख्यमंत्री असणार हे नक्की आहे

  • @434compaq
    @434compaq Рік тому +90

    राज ठाकरे आज अध्यक्ष असते तर सेने ची ही वाइट अवस्था नसती झाली

    • @ITsGamingBroo
      @ITsGamingBroo 7 місяців тому

      dalal ahey to bjp cha....distay te aata neet ekdum

  • @uprighttrading7725
    @uprighttrading7725 10 місяців тому +2

    शिट्ट्या आणि टाळ्या वाजवणारे, राजसाहेबांना शिव्या दिल्यावर पूर्णतः शांत झालेत! यातूनच कळते काय ते!

  • @vasanttandel8103
    @vasanttandel8103 2 роки тому +278

    पण उद्धव यांनी आम्हा मतदारांशी गद्दारी करून सोनिया व पवारांचे पाय धरले.

    • @nitinpatil5486
      @nitinpatil5486 2 роки тому

      गद्दार बीजेपीने पाठीत खंजीर खुपसला म्हणुन वेगळा विचार करावा लागला.

    • @hanamantbiradar5676
      @hanamantbiradar5676 2 роки тому +12

      bjp ni kay kel mag

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 2 роки тому

      ​@@hanamantbiradar5676 म्हणजे तुम्हाला म्हणायचेय की बीजेपी ने पीडीपी चे पाय धरले, तर मग उद्धवने शरद पवार चे पाय धरले म्हणून काय झालं? अरे मूर्खा, भाजपाने पीडीपीशी दोस्ती नव्हती केली ती गुप्तहेरगिरी होती आणि त्यानंतर 370 कलम हटवलं. याला खरी खुरी मर्दगिरी म्हणतात. उगीच मी मर्द आहे, मी मर्द आहे अशा पोकळ गप्पा मारून कुणी मर्द बनत नाही.

    • @Marathi_Vartankan
      @Marathi_Vartankan 2 роки тому

      ​@@hanamantbiradar5676 kuthe sangto Tyanna BJP sthanik patalivar mim Ani muslim ligue cha pathimba ghetlele mahit nasel hyanna.

    • @sidkhot9000
      @sidkhot9000 2 роки тому +9

      ​@@hanamantbiradar5676 shivsene ne bjp barobar ky kel....

  • @D.L.Shinde.520
    @D.L.Shinde.520 Рік тому +37

    साहेब पुतण्यानीच तुमचे विचार आज जिवंत ठेवले आहेत...जय मनसे

  • @kishorgundawar1521
    @kishorgundawar1521 Рік тому +96

    Real tiger is Raj saheb thakre 🚩

  • @akashbachar9871
    @akashbachar9871 2 роки тому +66

    साहेब, तेच पुतने खऱ्या अर्थाने तुमच्या विचारांचा वारसा चालवतात.
    आणि बाकीच्यांनी सोनिया गांधींपुढे लोटांगण घातली. 🙏🙏🙏

    • @4foxweaponx929
      @4foxweaponx929 11 місяців тому +1

      😂😂😂😂😂

    • @bharat84440
      @bharat84440 10 місяців тому +1

      औरंग्याच्या लोकांसोबत गेले

  • @krishna05050
    @krishna05050 2 роки тому +56

    Only eknath shinde saheb 🔥✌️💪

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 Рік тому

      उद्धव बाबा आहे तरी कोण ?
      आपण "ग्लॅंडीएटर" सिनेमा पाहिला का ?
      मैक्सिमस हा सेनापति होता आणि तो साम्राट मार्कस चा निष्ठावंत होता. मार्कस म्हातारा झाल्यावर त्याला मैक्सिमस ला सम्राट नियुक्त करावयाचे होते पण मार्कस चा मुलगा कमोडस षड़यंत्र आणि हट्टीपणाने सम्राट पद काबिज करतो . त्यानंतर मैक्सिमस च्या विरुद्ध कमोडस षड़यंत्र करून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न करतो त्यात तो असफल तर होतोच पण कमोडस मैक्सिमस च्या हाती मारला जातो. मैक्सिमस चा पण त्यानंतर अंत होतो .
      पण जनतेसमोर तो एक आदर्श निष्ठावंत लढवय्या ठरतो ज्यानी कमोडस च्या जुलमी कारकीर्दीचा अंत करुन लोकशाही प्रस्थापित करण्यास स्वतःची आहूति दिली.
      एकनाथ शिंदे ह्यानी मैक्सिमस प्रमाणेच शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरेच्या नेतृत्वाचा एक निष्ठावंतआणि निस्वार्थी सेनापति बनून सन्मान केला. पण नालायक उद्धवनी कमोडस प्रमाणे धोक्यानि आणि षड्यन्त्रानी बालसाहेबांचे सत्तपद काबिज केले. त्यानंतर एकनाथ शिंदेशी अणि अन्य निष्ठावंत शिव सैनिकाची राजकीय हत्या करण्याचा युति च्या हत्येनंतर प्रयत्न केला. पण जी एक अद्भुत शक्ती भारताला साम्भाळत आहे आणि ज्या दैवी शक्तीने मोदीना सम्भाळले त्याच शक्तीने एकनाथ शिंदे साहेबांना कमोडस उद्धव चा पाडाव करुन हिंदुत्व आणि हिन्दू जनतेला सन्मानाने जगण्याचा हक्क शास्वत केला. A

  • @rahulkhedkar99
    @rahulkhedkar99 6 місяців тому +25

    अभिनंदन शिवसेनेची काँग्रेस झाली 👍

  • @PramodChachane-rb3wh
    @PramodChachane-rb3wh 9 місяців тому +1

    बाळा साहेब फक्त शिंदे साहेब यांच्या पाठीशी उभे होते म्हणून शिंदे साहेब यांच्या सोबत आज जनता जनार्दन आहे. फक्त शिंदे साहेब शिवसेना जिंदाबाद जय महाराष्ट्र शिंदे साहेब.

  • @nandasakhare1291
    @nandasakhare1291 2 роки тому +321

    तो योग्य च होता, तुम्ही धृतराष्ट्र झालात

    • @bsentertainment8651
      @bsentertainment8651 Рік тому +12

      yes right, he should have handed over his chair to Yudhishthir(Raj).. but sad, it didn't happened

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 Рік тому

      उद्धव बाबा आहे तरी कोण ?
      आपण "ग्लॅंडीएटर" सिनेमा पाहिला का ?
      मैक्सिमस हा सेनापति होता आणि तो साम्राट मार्कस चा निष्ठावंत होता. मार्कस म्हातारा झाल्यावर त्याला मैक्सिमस ला सम्राट नियुक्त करावयाचे होते पण मार्कस चा मुलगा कमोडस षड़यंत्र आणि हट्टीपणाने सम्राट पद काबिज करतो . त्यानंतर मैक्सिमस च्या विरुद्ध कमोडस षड़यंत्र करून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न करतो त्यात तो असफल तर होतोच पण कमोडस मैक्सिमस च्या हाती मारला जातो. मैक्सिमस चा पण त्यानंतर अंत होतो .
      पण जनतेसमोर तो एक आदर्श निष्ठावंत लढवय्या ठरतो ज्यानी कमोडस च्या जुलमी कारकीर्दीचा अंत करुन लोकशाही प्रस्थापित करण्यास स्वतःची आहूति दिली.
      एकनाथ शिंदे ह्यानी मैक्सिमस प्रमाणेच शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरेच्या नेतृत्वाचा एक निष्ठावंतआणि निस्वार्थी सेनापति बनून सन्मान केला. पण नालायक उद्धवनी कमोडस प्रमाणे धोक्यानि आणि षड्यन्त्रानी बालसाहेबांचे सत्तपद काबिज केले. त्यानंतर एकनाथ शिंदेशी अणि अन्य निष्ठावंत शिव सैनिकाची राजकीय हत्या करण्याचा युति च्या हत्येनंतर प्रयत्न केला. पण जी एक अद्भुत शक्ती भारताला साम्भाळत आहे आणि ज्या दैवी शक्तीने मोदीना सम्भाळले त्याच शक्तीने एकनाथ शिंदे साहेबांना कमोडस उद्धव चा पाडाव करुन हिंदुत्व आणि हिन्दू जनतेला सन्मानाने जगण्याचा हक्क शास्वत केला. A

    • @vyankatesh.petkar
      @vyankatesh.petkar Рік тому +7

      १ नंबर comment.!

    • @donaldbabu7129
      @donaldbabu7129 Рік тому +15

      म्हणजे संजय शकुनी 😂

    • @yunusmulani.2357
      @yunusmulani.2357 10 місяців тому +1

      🎉क्या बात काही...😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @pandurangshinde7153
    @pandurangshinde7153 2 роки тому +217

    काहीही असो साहेब पण निदान सुष्मा अंधारे सारख्या नालायक वृत्तीला त्यांनी पक्षात घेतलं नाय

    • @jagdishpagare4776
      @jagdishpagare4776 Рік тому +1

      Tyanni naahi
      Tech aale hote tainkade

    • @satyashodhak123
      @satyashodhak123 10 місяців тому +1

      तु नीघ रे शेट चोख्या 😂😂 , बामनाच्या औलादी डांग जाळून घेऊ नको , तुमचा सुपडासाफ होणार शेंडी वाल्यांनो 😂😂

    • @sunitagupta1217
      @sunitagupta1217 9 місяців тому +3

      Sushma Andhare ek sushikshit ani brilliant mahila aahet tyanchya itki daring bhalya bhalya madhe nahi ani agdi point var boltaat.

    • @satyashodhak123
      @satyashodhak123 9 місяців тому +1

      तुमच्यासारखे अंधभक्त अजून काय बोलणार 🤣🤣

    • @jayu5137
      @jayu5137 4 місяці тому

      ​@@sunitagupta1217😂😂

  • @prameshbante9244
    @prameshbante9244 Рік тому +6

    मराठी मानस येकत्र आली पाहिजे❤❤

  • @tulshirammhasrup9120
    @tulshirammhasrup9120 2 роки тому +157

    कारटं नालायक निघालं हो साहेब काय करणार शिवसेना ची शिल्लक सेना करून ठेवली

  • @kmbookshop2976
    @kmbookshop2976 5 місяців тому +4

    Deshache saheb Maharashtra che saheb ani Mumbai che raje balasaheb thakre ❤

  • @Your_Fan_01
    @Your_Fan_01 Рік тому +4

    अरे हे जे पुण्यातले आणि बाकी शहरातील लोक म्हणतात ना शिवसेना आमची आहे....तेव्हा ठाणे होते म्हणून आता शिवसेना आहे. आम्ही हिम्मत दाखवली म्हणून शिवसेना स्थापन झाली आणि पुढे आली.

    • @Lakshmikant1712
      @Lakshmikant1712 Рік тому

      पुण्यात कोण म्हणत शिवसेना आमची आहे? पुण्यात औषधाला पण नव्हती आणि नाहीये शिवसेना.

  • @shivapange8198
    @shivapange8198 2 роки тому +294

    झक मारली नाही महाराष्ट्राचा पोशिंदा राज साहेबांनाच करायला पाहिजे होतं तुम्ही

    • @Prabhus_Voice121
      @Prabhus_Voice121 2 роки тому +1

      🔔

    • @sandeep1d
      @sandeep1d 2 роки тому +3

      पोशिंदा 😂😂🤣

    • @vivekkamble7534
      @vivekkamble7534 2 роки тому

      तुझा खाज साहेब आज भाजप ची चाटत बसला आहे

    • @Desi100x
      @Desi100x Рік тому

      तुमचा पोशिंदा असेल तो

    • @RudraTej01
      @RudraTej01 Рік тому

      भाऊ पोशिंदा direct 🤣
      यांच्या जीवावर जगतोय का आपण 🤦

  • @Ksanjayg7979
    @Ksanjayg7979 10 місяців тому +3

    खर तर दिघे साहेबच .. खरे धर्म विर आहे

  • @prathamesh_dalvi96
    @prathamesh_dalvi96 Місяць тому

    शेवट पर्यंत फक्त शिवसेना आणि श्री कुटुंबप्रमुख आणि पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे🔥🚩

  • @महाराष्ट्रनवनिर्माणसेना-न9म

    ठाण्याचा फक्त एकच वाघ #अविनाश जाधव दादा #जय मनसे🚩❤️

  • @HanmantThorat-wo5pz
    @HanmantThorat-wo5pz 11 місяців тому +2

    साहेब तुमचा पुत्र काँग्रेस वाशी झाला! राज ठाकरे फक्त आपले नाव सांभाळू शकतील !

  • @pravinnadapude3533
    @pravinnadapude3533 Рік тому +39

    साहेब एका झटक्यात चाळीस आमदार , पंधरा खासदार , शेकडो नगराध्यक्ष, हजारो सरपंच व लाखो कार्यकर्ते यांनी पक्ष सोडला यावरूनच लक्षात घ्य ,तुमचा वारसदारकीचा निर्णय चुकलेला आहे.....🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩👍👍👍👍✌️✌️

  • @rupadevaliya6030
    @rupadevaliya6030 Місяць тому +1

    देवानी पाठवलेला मनुष्य आहे बालासाहेब साहेबाला कोटी कोटी वंदन

  • @spatil9801
    @spatil9801 Рік тому +24

    💥💥💥 only CM Eknat shinde saheb 👍👌💥💥💥❤️

  • @SK-12.3
    @SK-12.3 6 місяців тому

    साहेब काही म्हणा तुमच्या सारखे खंबीर नेतृत्व फक्त राज साहेबच या महाराष्ट्राला देवू शकतात , 🚩 जय शिवराय 🚩

  • @indianentertainment8548
    @indianentertainment8548 2 роки тому +105

    सगळ्यात मोठी झक आता कोणी मारली अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे.. आणि त्याचा परिणाम पण समोर आहेच...

  • @alkabhave8923
    @alkabhave8923 6 місяців тому +2

    साहेब तुमच्या पुत्रप्रेमामुले आज शिवसेना संपवली,आणी तुमची म्हाणता पुतन्या ने झक मारली नाही तुमच्या कारट्या ने झक मारली. पुन्हा एकदा पुत्रप्रेम, सत्ता लालच. आतां तुमचा विचार राज साहेब आणि एकनाथजी शिंदे नी जीवांत ठेवला आहे

  • @vanitadhamale5258
    @vanitadhamale5258 6 місяців тому +3

    हिंदू रुधय सम्राट बाळासाहेब ठाकरे
    राज ठाकरे साहेब

  • @pradippatil7029
    @pradippatil7029 6 місяців тому +2

    बाळासाहेब आज आपण आहे त्यात पाहिजे होता ज्या पुतण्याने झक मारली म्हणतात त्या पुतण्यामुळेच ठाण्यातील दोन जागा निवडून आल्या शिवसेनेच्या

  • @i.g.3930
    @i.g.3930 Місяць тому +1

    साहेब वंदन 🙏
    मी मरे पर्यंत तुमी आणि तुमीच माझ दैवत होतात... आणि मरे पर्यंत रहाणार....
    परांतू.....
    सध्याची महाराष्ट्रातील भाजप ऑप्रेट करणारा कोण साधा सुधा मानुस नाही....
    महा पाताळयंत्री औलाद आहे...
    ज्याने गेल्या दहा बारा वर्षांत संपूर्ण महाराष्ट्रात घराघरात आग लावुन सोडली आहे...
    अख्खा महाराष्ट्र नासवला हो या कळीच्या नारदाने.... 🙏
    आज फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
    🚩🚩🚩

  • @Mindful_Moments_Raj
    @Mindful_Moments_Raj 2 роки тому +103

    साहेब , खर तर पुतण्यातच लायकी होती व आहे की हे सर्व अटकेपार नेऊन ठेवू शकले असते. तुम्ही आजच्या काळातले धृतराष्ट्र ठरलात एवढंच काय ते. बाकी घ्या समजून तुम्हीच. आणि तुमचे नेतेच म्हणतायेत की बाळासाहेब बघतायहेत , तर आता बघा वरून कस काय बरी आहे का मशाल. 🙏🏻☝🏻

  • @NehaKasare-kn1oi
    @NehaKasare-kn1oi 4 місяці тому

    पुन्हा बाळासाहेब ठाकरे होने शक्य 🚩🚩

  • @nilanjannalawade9975
    @nilanjannalawade9975 Рік тому +25

    🚩🐯शिवसेना पक्षप्रमुख 👑श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब🏹⚔️

  • @amard375
    @amard375 10 місяців тому +1

    छत्रपती शिवाजी महाराज🚩👑

  • @Social_speaker07
    @Social_speaker07 10 місяців тому +1

    राज ठाकरेंचा समर्थक नाही, पण उद्धव ची अवस्था आणि वागणूक बघून असे वाटते की राज ठाकरे यांनी बरोबरच केले ..आणि आता त्यांच्या शिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही ❤

  • @siddharthakambale9255
    @siddharthakambale9255 2 роки тому +27

    विनम्र वंदन बाळासाहेबांच्या या महान विचारांना....
    🚩 जय महाराष्ट्र 🚩

    • @sharadbirari7434
      @sharadbirari7434 2 роки тому +2

      पण आम्हाला असे वाटते की आपण पुतण्याला का दूर लोटले

    • @sharadbirari7434
      @sharadbirari7434 2 роки тому +3

      आपल्याकडून पुत्र प्रेमाची एवढी अभिलाषा नको होती

  • @shamaldurgoli9739
    @shamaldurgoli9739 Місяць тому

    माझी आनंद दिघे साहेब फक्त आणि फक्त माझ्या आनंद दिघे साहेब बाकी कोण नाही

  • @somnathpandit9853
    @somnathpandit9853 2 роки тому +84

    साहेब पुतण्याने झक मारली तुम्हीच म्हणु शकता...
    चिरंजीवाने लावलेला दिवा बघायला तुम्ही नाहीत हेच महाराष्ट्राचे नशीब समजायचे का.... काय ते दिवस.. काय ती वाणि..काय ते वैभव.. काय ती प्रचंड गर्दी.. काय ती शिस्त.... उरल्या त्या आठवणी.

    • @ajitnadgouda6079
      @ajitnadgouda6079 2 роки тому +9

      खरी झक बाळासाहेबांनी मारली आणि जाता जाता जनतेला सांगितलं की उद्धव आणि आदित्यला सांभाळा. त्याची फळं आज सारा महाराष्ट्र भोगतोय.

    • @vinit828
      @vinit828 5 місяців тому

      ​@@ajitnadgouda6079 तेरी सकल अच्छी नही बाते तो अच्छी कर

  • @minaksheejagtap4553
    @minaksheejagtap4553 4 місяці тому

    राज ठाकरे मध्ये ते नेतृत्व योगिता आहे होतीच 🎉🎉❤

  • @sonupatil1244
    @sonupatil1244 2 роки тому +41

    एकाच सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना 💕🧡⛳

  • @KiranPatil-yz8cc
    @KiranPatil-yz8cc 5 місяців тому

    आनंद दिघे यांच्या खरं योगदान हे विसरता कामा नये. तुमचं वैयक्तिक राजकारण बाजूला ठेवा.
    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @darshanhiray2357
    @darshanhiray2357 2 роки тому +32

    Kay saheb Dighe sahebanna sanpavun kay bhetal🥺🥺🥺😞

    • @pratikkukade6406
      @pratikkukade6406 Рік тому

      Kahi purawa..

    • @deeptisawant6418
      @deeptisawant6418 6 місяців тому

      Te zale nirdhaast satta parivarat thevayla. Mulala satta milavi mhanun evdhe papad pelale aani tumhi vicharta Kay milale Dighe Sahebanna sampavun?

  • @kashinathmore-et7vv
    @kashinathmore-et7vv 2 місяці тому

    साहेब तुमची आठवण महाराष्ट्राला कायम राहणार साहेब

  • @anilkodag2127
    @anilkodag2127 2 роки тому +22

    Only Eknath shinde saheb ✌️🚩

  • @Karannnnnnnnnnmnmn
    @Karannnnnnnnnnmnmn Місяць тому +1

    ओन्ली नरसिंह अण्णा जाधव ❤कळंब धाराशिव

    • @Karan21144
      @Karan21144 Місяць тому +2

      ओन्ली अण्णा मनल 👍💪💪💪💪

  • @yogeshwadikar8290
    @yogeshwadikar8290 Рік тому +25

    Only Raj saheb Thakre 👑❤

  • @ashishchaukekar5826
    @ashishchaukekar5826 6 місяців тому

    आज साहेब खरंच तुम्ही जिवंत असता तर कदाचित आज परिस्थिती वेगळी असती साहेब तुमच्या पुतण्याने तुमचा वारसा पुढेच नेला कारण त्यांना सत्य परिस्थितीची जाणीव होती आज साहेब परिस्थिती अशी आहे की कोणीच कोणाचं नाही आहे राज साहेबांसाठी अजूनही मराठी माणसाची अस्मिता मराठी माणूस ही भूमिका कायम आहे हो आता ही गोष्ट वेगळी आहे की राज साहेबांच्या पाठीमागे तुम्ही ज्या प्रकारे मराठी माणसाच्या मनामध्ये अग्नि ज्योत पेटवली होती कशी अगदी ज्योत नाहीये कारण आज मराठी माणूस एकमेकांसोबत पॉलिटिक्स खेळतो आहे एक काळ होता माननीय बाळासाहेब ठाकरे त्यांच्यामागे अखंड हिंदुस्थान होता आणि आत्ताचा एक काळ आहे ज्यामध्ये प्रत्येक पक्षामध्ये एक हिंदू आहे पण तो हिंदू आपापल्या पक्षानुसार प्रत्येक हिंदूला वेगवेगळ्या कारणानुसार वाटत आहे प्रत्येक हिंदूंनी हे समजलं पाहिजे अर्थात या निवडणुकीमध्ये सर्वांनीच बघितलं प्रत्येक मुस्लिम बांधवांनी आपापल्या सोयीनुसार काँग्रेसला मतदान केलं त्याचा परिणाम नाशिक मध्ये आपण बघतच आहोत पाकिस्तानची झेंडे फडकावले गेले आहेत अजूनही वेळ आहे प्रत्येक हिंदूंनी जागं व्हावं नाहीतर एक काळ असा येईल तुम्हाला दुसऱ्याच्या घरची धुणी भांडी करावी लागतील

  • @arjunpatil3803
    @arjunpatil3803 Рік тому +4

    जेवढे लोक राजसाहेब यांच्यासाठी कमेंट मध्ये प्रेम दाखवत आहेत यांची वोटिंग कुठे जाते ☹️

    • @मेरेमहादेव-य6घ
      @मेरेमहादेव-य6घ 11 місяців тому +1

      Barobar

    • @4foxweaponx929
      @4foxweaponx929 11 місяців тому

      🤣🤣🤣👌🏻

    • @4foxweaponx929
      @4foxweaponx929 11 місяців тому

      bjp la😂

    • @4foxweaponx929
      @4foxweaponx929 11 місяців тому

      ह्यांचा उमेदवार च कूठे आहे 😂 एक सोडला तर आणि स्वप्न सत्ता मिळवन्याचे आहे 😂😂

  • @Kartikraut9623
    @Kartikraut9623 3 місяці тому

    बाळासाहेब जर तुम्ही आज जीवंत असते तर तुम्हाला कळालं असतं की राज साहेब काय आहे...
    जय महाराष्ट्र 🙏🏻

  • @vitthalteke
    @vitthalteke 2 роки тому +13

    Jay Raj thakre.

  • @एक.भारत.7822
    @एक.भारत.7822 27 днів тому

    हिन्दू ह्रदय सम्राट बाला साहब ठाकरे की श्री चरणओ को सादर स्पर्श कर नमस्कार करता हूँ

  • @tanmaymane9061
    @tanmaymane9061 Рік тому +5

    नुसती घराणेशाही,
    आणखी काही नाही,
    मिळतील खोखे,
    तर सगळं ओके 🥳

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 Рік тому +1

      उद्धव बाबा आहे तरी कोण ?
      आपण "ग्लॅंडीएटर" सिनेमा पाहिला का ?
      मैक्सिमस हा सेनापति होता आणि तो साम्राट मार्कस चा निष्ठावंत होता. मार्कस म्हातारा झाल्यावर त्याला मैक्सिमस ला सम्राट नियुक्त करावयाचे होते पण मार्कस चा मुलगा कमोडस षड़यंत्र आणि हट्टीपणाने सम्राट पद काबिज करतो . त्यानंतर मैक्सिमस च्या विरुद्ध कमोडस षड़यंत्र करून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न करतो त्यात तो असफल तर होतोच पण कमोडस मैक्सिमस च्या हाती मारला जातो. मैक्सिमस चा पण त्यानंतर अंत होतो .
      पण जनतेसमोर तो एक आदर्श निष्ठावंत लढवय्या ठरतो ज्यानी कमोडस च्या जुलमी कारकीर्दीचा अंत करुन लोकशाही प्रस्थापित करण्यास स्वतःची आहूति दिली.
      एकनाथ शिंदे ह्यानी मैक्सिमस प्रमाणेच शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरेच्या नेतृत्वाचा एक निष्ठावंतआणि निस्वार्थी सेनापति बनून सन्मान केला. पण नालायक उद्धवनी कमोडस प्रमाणे धोक्यानि आणि षड्यन्त्रानी बालसाहेबांचे सत्तपद काबिज केले. त्यानंतर एकनाथ शिंदेशी अणि अन्य निष्ठावंत शिव सैनिकाची राजकीय हत्या करण्याचा युति च्या हत्येनंतर प्रयत्न केला. पण जी एक अद्भुत शक्ती भारताला साम्भाळत आहे आणि ज्या दैवी शक्तीने मोदीना सम्भाळले त्याच शक्तीने एकनाथ शिंदे साहेबांना कमोडस उद्धव चा पाडाव करुन हिंदुत्व आणि हिन्दू जनतेला सन्मानाने जगण्याचा हक्क शास्वत केला. A

  • @audumbarkate1
    @audumbarkate1 28 днів тому

    बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो शिवसेना की जय हो

  • @PRTK_Official
    @PRTK_Official 2 роки тому +37

    पण आता त्याच पुतण्याच ते मैदान आहे आणि तेवढीच लोक येतात.

  • @rhushikeshdesale1416
    @rhushikeshdesale1416 10 місяців тому

    साहेब तुमचं नेतृत्व आस आहे राज साहेब कडे❤

  • @Music.Movies
    @Music.Movies Рік тому +27

    असं वाटतं, की बाळासाहेबांच्या शेवटच्या दिवसात त्यांच्या कडून उद्धवरावांनी जबरदस्तीने हे सगळं बोलवून घेतलं... जयदेव ठाकरे एकदा म्हणाले होते, की शेवटच्या दिवशी बाळासाहेबांना त्यांची चूक लक्षात आली, पण खूप उशीर झाला होता...

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 Рік тому

      हो मित्रा हे खरं आहे ह्या वेळी बाळासाहेबांची प्रकृती अशी होती की त्यावेळी ह्या गोष्टी उद्धवनी बाळासाहेबांच्या कडून वदवून घेतल्या आणि त्याचे रेकॉर्डिंग करून ठेवल्या जेणेकरून त्यांच्या पश्चात उद्धव नागडा होऊ नये. उद्धव ठाकरे हे एक नंबरचा खोटारडा कपटी माणूस आहे पण हे चिवसैनीकाना कोण समजवणार.

  • @JAYSHREELILADHARTHAKKAR
    @JAYSHREELILADHARTHAKKAR 5 місяців тому

    शिवाजी महाराज के बाद बाळा साहेब ठाकरे ने Maharshtra को हिंदू राज्य अभि तक बनाये रखा हैं

  • @pramodhake8898
    @pramodhake8898 2 роки тому +34

    RAJ THAKAREY 🙏

  • @sushantpople
    @sushantpople 6 місяців тому

    बाळासाहेबांचे शब्द बघा :- आपण मराठी सगळे एकत्र येऊया❤

  • @ashwinisirsath9377
    @ashwinisirsath9377 Рік тому +4

    घरानेशाही बंद झाली तरच भारत देश सुधरेल नाही तर काही खरे नाही

  • @shankarphuke4072
    @shankarphuke4072 6 місяців тому

    मा. हिंदू हृदय..सम्राट बाळासाहेब. ठाकरे. यांचे
    विचार. आणि. शिवसेना. तुमचा. रक्ताचा. मुलगा
    मा. उध्दव साहेब.ठाकरे. शिवसेना. फुटून ही
    पुन्हा. नव्याने. उभी. करत. आहेत. आणि. तुमचे
    कट्टर. शिवसैनिक. अजूनही. तुमच्या. सोबत. आहेत

  • @legendary_trader..
    @legendary_trader.. 2 роки тому +6

    ठाण्यात पहिला नगराध्यक्ष बनला.... तुम्ही मुंबईत होता तुम्हाला मुंबईत पहिला नगराध्यक्ष बनवता आला नाही....

  • @KatterSanatani-dd7cf
    @KatterSanatani-dd7cf Рік тому

    पुन्हा एकदा याच ठाण्याने परत शिवसेना चा खरा भगवा फडकवला
    बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो

  • @VidikaUchit
    @VidikaUchit 2 роки тому +11

    तुमच्या उध्दव ठाकरेंनी झक मारली

    • @rohitgaikwad1690
      @rohitgaikwad1690 2 роки тому

      बाळासाहेबां पेक्षा तुम्ही मोठे नाहीत ते बोलले पुतण्या तर पुतण्यानेच ******

    • @VidikaUchit
      @VidikaUchit 2 роки тому +3

      @@rohitgaikwad1690 आम्ही कोठे म्हणतो आम्ही मोठे, स्वतः च्या मुलानेच बापाचे गमावलं

    • @VidikaUchit
      @VidikaUchit 2 роки тому +3

      🚩राज साहेब ठाकरे 🚩 आज जर शिवसेना पक्षप्रमुख असते तर हि वेळ आली च नसती 🚩

    • @rohitgaikwad1690
      @rohitgaikwad1690 2 роки тому

      @@VidikaUchit अहो दादा आता त्यांच्या पक्षाचा मोजून मोजून एक आमदार येतो!

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 Рік тому

      उद्धव बाबा आहे तरी कोण ?
      आपण "ग्लॅंडीएटर" सिनेमा पाहिला का ?
      मैक्सिमस हा सेनापति होता आणि तो साम्राट मार्कस चा निष्ठावंत होता. मार्कस म्हातारा झाल्यावर त्याला मैक्सिमस ला सम्राट नियुक्त करावयाचे होते पण मार्कस चा मुलगा कमोडस षड़यंत्र आणि हट्टीपणाने सम्राट पद काबिज करतो . त्यानंतर मैक्सिमस च्या विरुद्ध कमोडस षड़यंत्र करून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न करतो त्यात तो असफल तर होतोच पण कमोडस मैक्सिमस च्या हाती मारला जातो. मैक्सिमस चा पण त्यानंतर अंत होतो .
      पण जनतेसमोर तो एक आदर्श निष्ठावंत लढवय्या ठरतो ज्यानी कमोडस च्या जुलमी कारकीर्दीचा अंत करुन लोकशाही प्रस्थापित करण्यास स्वतःची आहूति दिली.
      एकनाथ शिंदे ह्यानी मैक्सिमस प्रमाणेच शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरेच्या नेतृत्वाचा एक निष्ठावंतआणि निस्वार्थी सेनापति बनून सन्मान केला. पण नालायक उद्धवनी कमोडस प्रमाणे धोक्यानि आणि षड्यन्त्रानी बालसाहेबांचे सत्तपद काबिज केले. त्यानंतर एकनाथ शिंदेशी अणि अन्य निष्ठावंत शिव सैनिकाची राजकीय हत्या करण्याचा युति च्या हत्येनंतर प्रयत्न केला. पण जी एक अद्भुत शक्ती भारताला साम्भाळत आहे आणि ज्या दैवी शक्तीने मोदीना सम्भाळले त्याच शक्तीने एकनाथ शिंदे साहेबांना कमोडस उद्धव चा पाडाव करुन हिंदुत्व आणि हिन्दू जनतेला सन्मानाने जगण्याचा हक्क शास्वत केला. A

  • @rupeshdeshmukh9919
    @rupeshdeshmukh9919 10 днів тому

    🚩👑धर्मवीर मा.आनंद दिघे साहेबा मुळेच ठाण्यात आज पर्यत हिदुत्व जागे आहे,जय जिजाऊ जय शिवराय जयभीम जय हिंद...!!🌾🌱🌷😊❤🎉📝📊⚜️🏇🚩🏳️‍🌈🇮🇳🏳️

  • @clt-f
    @clt-f 6 місяців тому +5

    साहेब आपल्या विचारांबरोबर आपल्याच माणसांनी गद्दारी केली.
    पण आम्ही आपल्या विचारांबरोबर कधीच गद्दारी करणार नाही.
    जय श्री राम. जय हिंद.

  • @arihantkulkarni6997
    @arihantkulkarni6997 Рік тому +1

    भावकी तशीच असते साहेब...जय शिवशेना जय उद्धव ठाकरे..

  • @mihirandgrisha8312
    @mihirandgrisha8312 3 місяці тому +4

    श्रीं श्रीं श्रीं आनंद दिघे जेव्हा अपघाता ने शांत झाले तेव्हा चा जन आक्रोश आणि खुपकाही , ठाणे कर विसरले नाही आणि विसरणारही नाही.
    जनता उघड़ उघड़ बोलत नाही पण मतदानात चुकतही नाही

  • @SmartUReels
    @SmartUReels Рік тому +24

    साहेब आता नाहीत आपल्यात......तक्रार कोणाला करताय...हा फक्त व्हिडिओ आहे....ते असते तर आज शिवसेना आणखी बलाढ्य झाली असती....पण उद्धव ठाकरेना "ना घर का ना घाट का " हौइल् तेव्हा त्याला त्याची चुक कळेल.....अजूनही वेळ गेली नाही

  • @vijaysonawane2043
    @vijaysonawane2043 10 місяців тому

    राज ठाकरे जिदाबाद.!श्री एकनाथ शिंदे साहेब जिदाबाद.!❤❤❤❤❤

  • @arundhondupatil8919
    @arundhondupatil8919 2 роки тому +6

    आनंद दिघे साहेबांना कोणी संपवले

    • @deepakwagle5107
      @deepakwagle5107 Рік тому

      उद्धव बाबा आहे तरी कोण ?
      आपण "ग्लॅंडीएटर" सिनेमा पाहिला का ?
      मैक्सिमस हा सेनापति होता आणि तो साम्राट मार्कस चा निष्ठावंत होता. मार्कस म्हातारा झाल्यावर त्याला मैक्सिमस ला सम्राट नियुक्त करावयाचे होते पण मार्कस चा मुलगा कमोडस षड़यंत्र आणि हट्टीपणाने सम्राट पद काबिज करतो . त्यानंतर मैक्सिमस च्या विरुद्ध कमोडस षड़यंत्र करून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न करतो त्यात तो असफल तर होतोच पण कमोडस मैक्सिमस च्या हाती मारला जातो. मैक्सिमस चा पण त्यानंतर अंत होतो .
      पण जनतेसमोर तो एक आदर्श निष्ठावंत लढवय्या ठरतो ज्यानी कमोडस च्या जुलमी कारकीर्दीचा अंत करुन लोकशाही प्रस्थापित करण्यास स्वतःची आहूति दिली.
      एकनाथ शिंदे ह्यानी मैक्सिमस प्रमाणेच शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरेच्या नेतृत्वाचा एक निष्ठावंतआणि निस्वार्थी सेनापति बनून सन्मान केला. पण नालायक उद्धवनी कमोडस प्रमाणे धोक्यानि आणि षड्यन्त्रानी बालसाहेबांचे सत्तपद काबिज केले. त्यानंतर एकनाथ शिंदेशी अणि अन्य निष्ठावंत शिव सैनिकाची राजकीय हत्या करण्याचा युति च्या हत्येनंतर प्रयत्न केला. पण जी एक अद्भुत शक्ती भारताला साम्भाळत आहे आणि ज्या दैवी शक्तीने मोदीना सम्भाळले त्याच शक्तीने एकनाथ शिंदे साहेबांना कमोडस उद्धव चा पाडाव करुन हिंदुत्व आणि हिन्दू जनतेला सन्मानाने जगण्याचा हक्क शास्वत केला. A

  • @itssaurabhshitole1859
    @itssaurabhshitole1859 2 роки тому +10

    साहेब नेहमी तुमचे निर्णय बरोबरच होते आता तुम्ही गेल्यानंतर काही दोन कवडीचे लोक तुमचे निर्णय चुकले अस सांगताय.

  • @ManojDeshamukh-q1s
    @ManojDeshamukh-q1s 10 місяців тому

    बाळासाहेब ठाकरें साहेबांना साष्टांग नमस्कार आज मनातल सांगतो तुमचे विचार राज साहेब ठाकरे यांनीच जिवंत ठेवलेत

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 2 роки тому +4

    साहेब तुम्ही आता पाहीजे होता
    पुतण्या च नाही तर चिर - जीव म्हमद्या कडे गेला

  • @SambhajiBhegade
    @SambhajiBhegade Місяць тому

    बाळासाहेब पुतण्याने जर झक मारली
    तर मुलाने काय केले म्हणाल त्याने हालकट पणा केलाय पण आश्चर्य सर्व साधारण शिवसैनिकाचे वाटते ते कोणाचे विचार मानतात. स्वार्थापोटी

  • @kiranshinde5773
    @kiranshinde5773 2 роки тому +30

    Ekdam barobar bolale saheb 🙏🚩

  • @gajananadbalwar3950
    @gajananadbalwar3950 6 місяців тому

    साहेब तुमचा खरा वारस है राज साहेब ठाकरे आहेत.. उद्धव ठाकरे तर USP झाले

  • @devidasthakur4222
    @devidasthakur4222 2 роки тому +7

    🌹बाळासाहेब ठाकरे यांची पण ईच्छा होती मराठी माणूस एकत्र येण्यासाठी