रोज ताक का प्यावे ?फक्त ताक पिऊन पंचकर्म होते का ?| Buttermilk|Dr. Smita Bora
Вставка
- Опубліковано 4 жов 2024
- रोज ताक का प्यावे ?फक्त ताक पिऊन पंचकर्म होते का ?| Buttermilk|Dr. Smita Bora
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Arham Ayurved All video
• Arham Ayurved All video
follow us -
Facebook : dr.smitabora
Instagram : arham_ayurved
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
For online consultation Whatsapp on 9852509032
Note : Incomming call on this number is not Avilable
या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
#ayurveda #health #drsmitabora #taak #buttermilk #buttermilk
डॉक्टर स्मिता आपण अगदी नेमक्या शब्दात खूप ऊपयुक्त माहिती देता त्यामुळे मी तुमचे सगळे video नेहमी बघते
आपण वयाचा विचार करून सर्व
सविस्तर प्रामाणिक पणे सांगता हे
खुप भावते. धन्यवाद
welcome, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
ताक आणीत्याचा उपयोग छान माहिती दिली.
खूपच छान माहिती दिली. मनात असलेली सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. Thank you 🙏🏻
खूप छान माहिती दिली ❤ धन्यवाद मॅडम
अप्रतिम माहिती 😍😊👌🏻👍🏻.. आम्हीपण रोज दुपारी जेवताना ताक घेतो.. पण पावसाळा सोडून.. आज कळलं की त्या ऋतूत सुद्धा पिऊ शकतो.. धन्यवाद डॉ.😊👍🏻
Very good news
@@shakilshaikh644😢🎉🎉🎉😢🎉🎉😢😢🎉😢🎉😢😢🎉🎉🎉😢😢😢😢🎉🎉😢😢😢🎉😢😢🎉😢😢🎉🎉😢🎉😢😢😢😢😢😢😢😢🎉😢🎉😢😢😢🎉😢😢😢😢😢😢🎉😢😢🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉😢🎉😢🎉🎉🎉😢🎉🎉😢🎉😢🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉😢🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉😢🎉😢🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉😢🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉😢🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉😢🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉😢🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉y🎉🎉h🎉🎉h🎉h🎉h🎉hhhhhhhhhhhhhhhhhhhhh😢🎉y🎉🎉h🎉🎉🎉🎉hh🎉🎉h🎉🎉h🎉🎉h🎉h🎉h🎉🎉h🎉hh🎉🎉h🎉hhh🎉🎉🎉-hh🎉🎉hh🎉😢hhh🎉h🎉h🎉h🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉h🎉🎉h🎉🎉h🎉😢🎉h🎉hhhh🎉h🎉h🎉hhhh🎉h🎉h🎉🎉h🎉hhhhhh🎉h🎉h🎉hhhhhhhhhhh🎉hh🎉h🎉🎉h🎉h🎉hhyh🎉h🎉🎉h🎉hhhhhh🎉h🎉h🎉hhh🎉h🎉h🎉🎉🎉hhh🎉h🎉🎉h🎉h🎉🎉h🎉h🎉h🎉🎉h🎉h🎉🎉-hyh🎉🎉🎉🎉🎉h🎉🎉hhhhhhhhjhuth hu hhhhh😢🎉h🎉h🎉h🎉hh🎉🎉🎉🎉🎉hh🎉hhh🎉🎉🎉-h🎉🎉 6:24 🎉🎉🎉h🎉h🎉hh🎉🎉🎉h🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉-up7jju7u7h🎉hhhh🎉😢🎉h🎉hh🎉🎉🎉🎉🎉🎉
@@shakilshaikh6440😅😮0😅00❤ CR ju ju ju ju ju fr se CR❤
ताक हे अम्रृतासमान आहे.खुप उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती दिलीत स्मिताताई.धन्यवाद.
खूप छान माहिती देत आहात.... धन्यवाद 🙏 जेष्ठ नागरिक फलटण ❤
खूप छान माहिती आहे. (भारतीय
गाईंच्या शास्त्र उक्त पद्धतीने दुधाची तुपाची माहिती मिळाल्यास खूप छान वाटेल.
नेहमी प्रमाणेच उपयुक्त माहिती आहे ताकाची.
किती सुंदर समजावून सांगता.प्रश्नाचे उत्तर मिळाले.❤🎉🙏🙏
खूपच उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई ❤👍🙏
धन्यवाद डॉ.खुप उपयुक्त माहिती दिलीत.🙏
अत्यंत महत्वाची माहिती दिलीत 🙏
सोप्या भाषेत खूप चांगली आणि उपयुक्त माहिती दिलीत मॅडम 👌
डॉ तुम्ही रोजच्या बोलीभाषेत रोगाची कारणे आणि अगदी घरगुती उपाय सांगता त्यामुळे खूप चांगली माहिती मिळते,जी अतिशय उपयोगी आहे. तुमचे अनेक व्हिडिओ बघते. धन्यवाद 👌🏻🙏👍
मॅडम आपण ऐखादी औषधी रेसिपी सांगितली की,लगेच करावी वाटते.
फार छान ताका विषयी माहित मिळाली,आभारी आहोत.
तुम्ही खुपच सुंदर माहिती दिली
डॉ .स्मिताताई तुम्ही देत असलेल्या सर्व औषधांची माहिती खूप उपयोगी पडते .फार छान 👌नैसर्गिक पदार्थ व भाजीपाल्याचा उपयोग जरूर सांगा सर्वाना गरज आहॆ अशा माहितीची 🙏🙏🙏
फारच सुन्दर माही ती दिला
खूपच छान माहिती मिळाली.
ताक पितांना मनात आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली, कारण गुजरातला बडोद्यात खुपखुप गर्मी, आणि त्यामुळे आम्ही रोज ताक पितो,त्याच्या शिवाय जेवण नाही.या व्हिडिओने बऱ्याच गोष्टी समजल्या. धन्यवाद💐👌👌👌👍❤❤❤❤
खुप छान माहिती दिली खुप खुप धन्यवाद🌺
खूपच सुंदर माहिती
Madam khup chan mahete dete ani samjavata chan awaj👌👍🙏🙏🌹
Khup surekh mahiti sangata tumhi madam ❤
Khup chan mahiti
छान माहिती देत आहात मॅडम तुम्ही, मी नेमह्मी सर्व vedio बगतो
ताकाचे फायदे खूप छान सांगितले. धन्यवाद!🙏🙏🌹🌹
खूपच छान अतिशय उपयुक्त माहिती दिलीत मॅडम धन्यवाद..👍🌹🙏
आम्ही रोज बाराही महिने दोन्ही जेवणाच्या वेळी ताक घेतो.छान आरोग्य आहे.आणि ताक खरंच अमृत आहे.
तक्रम शुक्रस्य दुर्लभम..
अतिशय सुरेक माहीती सांगीतली धन्यवाद डाॅक्टर
Kup chan.mam.chan mahiti dilit.thankas.rajeshri.gudal.
❤️❤️ wow ❤️ very nice ❤️ doctor Smita Tai ❤️ good information about butter milk ❤️ thank u so much
welcome 😊, keep watching- team arham
खुपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Chan mahiti dilith madam
Very nice and detailed explanation given Dr. Mam thanks lot.🙏🌹
Most welcome 😊
खूप उपयुक्त माहीती
😊 मॅडम सांगण्याची पद्धत खूपच छान
Madam tumhi chhan mahiti dili dhanywad
फारच सुंदर माहीती
स्मिता खूप चांगली माहिती दिली
Khupch chan mahiti. Dhanyawad.
Khup chan mahiti dili madam tumhi
Drस्मिता Parkinson या रोगा काही आयुर्वेदिक औषधे आहेत का?
अप्रतिम माहिती
खुप छान माहिती दिली ताई❤😊🎉🎉
Khup upayukt mahiti.
Chan mahitedeli
वाह.. खूप छान माहिती... धन्यवाद dr. मॅडम...
Very important information, thanks mam
khup chhan
खूप छान सांगता
Dhanyavaad madam
धन्यवाद 🙏
Far Sundar mahiti dilit thank you
Khup Chan madam
very nice information dr.🙏🙏
ताक हे खरच अमृत आहे
छान.
Dr..मायग्रेन वर पण एक video please बनवा ना
छान माहीती सांगीतली
Khup upayogi v savistar mahiti tumhi nehmich deta dr. Dhanyawad.amhi roj tak gheto pan lunch purvi thodavel gheto. Tar te chalel ka? Pl advise.
अप्रतिम madam 🙏🙏
Tqqq❤
धन्यवाद डॉ ़
Very nice 👌
Good informanion Dr.
Keep watching
खूप छान माहिती मिळाली.एक विचारायचे आहे.सायीचे ताक आपण सांगितले त्या प्रमाणे,पातळ,गोड व मसाले घालून तयार केलेले ,तुपाची फोडणी घालून ताक चालू शकेल का? मीठ व साखर किती घालावी.धन्यवाद.
Mast information 🎉
❤मॅडम तुमचे सर्व व्हिडिओ खूप छान आसतात
माझे वय 50आहे मला शुगर आहे माझ्या डाव्या खुब्यात चालताना खूप वेदना होतात .खुब्यातील बोल ची झीज झाली आहे या विषयी सविस्तर उपचाराची माहिती द्यावी❤
Very nice
Good information mam
पंच कर्म करणाऱ्यांचे पण पेव फुटले आहे,कोण खर कोण खोटे कसे कळणार? पैसे पण खूप घेतात.
Nice
👌
ताक बनवण्याची खरी पद्धत सांगा
Can we add salt to Butter milk, as it is being said that it kills good bacteria in the butter milk
ताई मला नळ संग्रहणी या आजाराबद्दल संपूर्ण माहिती द्यावी लवकरात लवकर हा व्हिडिओ बनवावा मला सध्या खूप त्रास होतो आहे डॉक्टरांनी नाव संग्रहाने झाल्याचे सांगितले
ऑनलाइन औषधोपचार आणि consultation साठी आणि तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांच्या appointment साठी 9852509032 वर संपर्क साधू शकता.
डॉक्टर आपण खूपच छान माहिती दिली, धन्यवाद.👍👍💐💐
Dr when gastritis appear in endoscopy, how to take butter milk? With mishri or without mishri, to manage acid reflux and nausea, please let me know?
Is Amul Chhas good for health?
डायबेटिस साठी ताक चालते का ?
Mam mala sandhi vat aahe
tar tak chalel ka
Please marg darshan kara
Thanku...
आमवता मध्ये ताक् प्यावे का
Apala awaj dekhil Chan ahe.
आम्हाला दिवसा वेळ नसतो मग राष्ट्रीय ताक प्यावे का?
मॅडम काल मी ताक पिले आणि नंतर नॉन व्हेज खाल्लं पण नंतर मला खूप आग आग झाली आतडे मध्ये
मी रोज लावते नमस्कार धन्यवाद दंडवत ❤tak Dahi he आम वात निर्माण होईल काय म्हणतात आम वात होईल का कळवा जय. गुरूदेव माऊली जी नमस्कार ❤️🦚🙏🏻⚘️🤲🏻⚘️🦚❤️
कफ प्रकृती ला ताक चालेल का
ताकात मसाले घालणे आवश्यक आहे का? मसाले मीठ फोडणी ण देता ताक प्यायले तरी ताकाचे फायदे मिळतात का??
कोड या विकारात आबट खाऊ नये अस सांगतान तर ताक आबटच असत ना मग आबट ताक आणि गोड ताक फरक कसा करावा जेणेकरून ताक कुपथ्य होणार नाही प्लीज सांगा
Winter's madhe chalel ka ?
आमच्या कडे लग्नात मट्ठा असतो.
Ulcerative colitis var video kara madm
ताकात जेश्टिमध पावडर चालेल का😊
कफ साठी
आम्लपित्त असेल तर ताक घेतले तर चालेल का आणि मला घश्यात अडकल्यासारख वाटत असते कृपया मार्गदर्शन करा 🙏🙏
खरं तर उन्हाळा सोडला तर इतर वेळी ताक प्यायची इच्छा च होत नाही. असे का बरं.
मॅडम, घरी केलेले साईचे ताक गुणकारी असते का