पंचकर्म - पूर्ण शरीरशुद्धी| Panchakarm| Ayurvedic treatment| Dr. Smita Bora

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • पंचकर्म - पूर्ण शरीरशुद्धी| Panchakarm| Ayurvedic treatment| Dr. Smita Bora
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    पंचकर्म हा शब्द तुम्ही ऐकला असेल... हा आयुर्वेदातील एक स्पेशल उपचार आहे हेही तुम्हाला माहिती असेल..... सध्या प्रसारमाध्यमातून आयुर्वेद पंचकर्म.... याबाबतीत बराच प्रचार होत असतो..... त्यामुळे अनेकांना पंचकर्म करून घेण्याची इच्छा असते.....एखाद्या पेशंटनं पंचकर्म केलं.....त्याला बरं वाटलं म्हणून मला करायचंय असं म्हणणारे अनेक पेशंट माझ्याकडे येत असतात.....आणि बरेचदा त्यांचा पहिला प्रश्न असतो की पंचकर्म म्हणजे पाचही उपचार किती दिवसात होतील......
    अगदी रस्त्यावर जाता-येता देखील अनेक परिचित मला विचारतात..... तुमच्याकडे पंचकर्म उपचार आहेत का किती दिवस लागतात आणि किती खर्च येतो..... असं अगदीच जाता येता कधीही कुणालाही पंचकर्म कराव का.... आणि ती अशी सहज करण्याची प्रक्रिया आहे का ....
    यासाठीच नेमकं पंचकर्म म्हणजे काय..... ते कोणी करावं... कधी करावं....कशासाठी करावं
    हे आपण आजच्या व्हिडिओतून समजावून घेऊ
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Arham Ayurved All video
    • Arham Ayurved All video
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
    डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
    प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Arham Ayurved All video
    • Arham Ayurved All video
    follow us -
    Facebook : dr.smitabora
    Instagram : arham_ayurved
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
    For online consultation Whatsapp on 9852509032
    Note : Incomming call on this number is not Avilable
    या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #ayurveda #health #drsmitabora #panchkarmatreatment #panchkarm #panchkarma

КОМЕНТАРІ • 242

  • @gaureetambe
    @gaureetambe 7 місяців тому +19

    खूप छान माहिती दिलीत. आपले सगळेच व्हिडिओ खूप छान असतात. आपली समजावून सांगण्या ची शैली फार छान आहे. एकणार्या वर त्याचा छान प्रभाव पडतो.

  • @avinashlad472
    @avinashlad472 10 днів тому

    खुप छान माहिती दिली , वैद्य बाईंनी

  • @colorgamer7715
    @colorgamer7715 Місяць тому +1

    व्वा काय सुंदर माहिती गर्व आहे मला आपल्या संस्कृतीचा आणि सारखे डॉक्टराचा खुप आवडले देवाला प्रार्थना करते तुमच्या सारख्या वैद्याना आरोग्य ऊर्जा आणि सत सत बुद्धी भरभरून प्राप्त होवो हिच तुझ्या चरणी प्रार्थना. आपली संस्कृती परत येत आहे याचा अभिमान आहे मला विश्वातभारत शोभुनी राहो हिच सदिच्छा आणी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा. धन्यवाद मॅडम.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому +1

      तुमच्या आशीर्वाद आणि शुभेच्छांसाठी खूप खूप धन्यवाद, पहात रहा- team ARHAM

  • @supriyabhosale4140
    @supriyabhosale4140 6 місяців тому +5

    Dr Tumi khupach chhan mahiti dili ,kharch tumche video saglyana bagayala pahije ,God bless you ❤🌹🙏😍👍👌👌👌👌👌😍👍

  • @abhijeetholkar6659
    @abhijeetholkar6659 2 дні тому

    शास्त्रशुद्ध विचार❤

  • @rahulshedage1572
    @rahulshedage1572 День тому

    खुप छान माहिती

  • @geetaraut-rq9zc
    @geetaraut-rq9zc 7 місяців тому +2

    ह्या विषयावरइल शंकांचं पूर्ण समाधान मिळालं अतिशय सुंदर भाषाशैली त्यामुळे कितीही lenthy विडिओ ऐकायला छान वाटत
    आपण आपले प्रांजळ मत मांडता त्यामुळे काही बोगस आणि फसव्या नाही आळा बसून त्यापासून आपल्याला सावधगिरी घेता येईल
    मॅडम आपले शतशः आभार

  • @mallharighadge1235
    @mallharighadge1235 4 місяці тому +1

    अतिशय उत्तम सुरेख उत्कृष्ट माहिती आपण शुध्द मराठीतून दिली त्याबद्दल हृदयापासून आपलं कौतुक करून मी मल्हारी घाडगे पतंजली योग समिती तहसील इंदापूर प्रभारी आपला आभारी आहे.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому

      तुमचे खूप खूप आभार, मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा आणि पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM

  • @sheetal3667
    @sheetal3667 5 місяців тому +1

    खूप उपयोगी माहिती आहे. तुम्ही.खूपच छान पद्धतीने सांगता. तुमच्या बुद्धीमत्ते चे खूप कौतुक वाटते, आदर वाटतो.

  • @deeptijoshi6353
    @deeptijoshi6353 7 місяців тому +2

    जे सत्य आहे .तेच तुम्ही प्रामाणिक पणे सगळ्या समोर मांडता.❤🙏🙏

  • @rekhalondhe2601
    @rekhalondhe2601 14 днів тому

    Very nice information

  • @bharatghadage6906
    @bharatghadage6906 7 місяців тому +2

    Best Lecture on panchkarm

  • @vijaymukadam3776
    @vijaymukadam3776 4 місяці тому

    खुप छान विश्लेषण रामदेव बाबा पेक्षा ही भारी माहीती.

  • @rekhalobo8464
    @rekhalobo8464 5 місяців тому

    तुम्ही सर्व माहिती खूप छान समजून सांगतात.

  • @somnathsanap1047
    @somnathsanap1047 3 місяці тому

    खूपच छान माहिती दिली आपले खुप खुप खुप धन्यवाद

  • @sohelparvez9502
    @sohelparvez9502 16 днів тому

    Bahot bahot shukriya aapka ❤❤❤

  • @balkrishnemetkari9516
    @balkrishnemetkari9516 7 місяців тому +1

    VA chhan mahiti madam and a lot of thanks

  • @rohinideshpande9768
    @rohinideshpande9768 7 місяців тому

    स्मिता ताई अतिशय महत्त्वाची माहिती दिलीत विडिओ मुळे बर्याच शंकांचे निरसन झाले . तुमचे मार्गदर्शन नेहमीच उपयोगी ठरते .धन्यवाद. 🙏

  • @ranjanredekar5969
    @ranjanredekar5969 4 місяці тому

    अतिशय छान माहिती दिली मॅडम धन्यवाद

  • @prof.devendrab.admane7258
    @prof.devendrab.admane7258 24 дні тому

    खूप खूप छान माहिती मिळाली

  • @ShubhadaRane-r4q
    @ShubhadaRane-r4q 2 місяці тому

    khup sundar Tahiti pan dilit
    Dhannyavad.

  • @mohanshete9170
    @mohanshete9170 7 місяців тому

    स्मिताताई, आपली निवेदन शैली उत्कृष्ठ असून पंचकर्म याविषयीची माहिती खुप छान पद्धतीने सांगितली. मी नियमितपणे आपले निवेदन युट्यूबवर पहातो आणि मित्र, नातेवाईक यांना शेअर करतो्. आपला आयुर्वेदिक माहिती देण्याचा उपक्रमामुळे आम्हाला निरोगी आरोग्य लाभते आहे.परत एकवेळ धन्यवाद.

  • @deepapatil8017
    @deepapatil8017 3 місяці тому

    TQ खूप छान माहिती दिली मॅडम

  • @manishasonawane4639
    @manishasonawane4639 3 місяці тому

    खूप छान माहिती दिली आहे

  • @chetanpalwan6353
    @chetanpalwan6353 3 хвилини тому

    🙏🙏🙏

  • @ushanile6325
    @ushanile6325 6 місяців тому

    Me aardheh yikun comment keli wow purn yikun tr khuph chan vatl thanks for the update

  • @snehlatathaware1008
    @snehlatathaware1008 7 місяців тому +1

    छान माहिती

  • @PournimaBhoir-oe8qv
    @PournimaBhoir-oe8qv 5 місяців тому

    फारच छान माहिती दिलीत

  • @pradeepthelkar8332
    @pradeepthelkar8332 Місяць тому

    Really important information on Panchkarma.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      thank you, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @archanawaghmare8135
    @archanawaghmare8135 7 місяців тому +1

    खूप खूप छान

  • @sushmakakade4360
    @sushmakakade4360 7 місяців тому

    खूप छान माहिती सांगितली ,नीट व्यवस्थित समजून सांगतात ,त्या मुळे कळत,Tku mam

  • @umakantthakare4889
    @umakantthakare4889 7 місяців тому

    Mama very knowledgeable lecture Thanks mama🙏

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 7 місяців тому

    खूप छान माहिती दिलीत मॅडम.. खूप आभार 👍🌹🙏

  • @rameshlokhande8746
    @rameshlokhande8746 7 місяців тому +1

    Khup Chhan mahiti dili madam...🙏

  • @jagdishwadkar9626
    @jagdishwadkar9626 2 місяці тому

    😊खुप् छान विचार मादले विचार

  • @pratikshakorde5096
    @pratikshakorde5096 6 місяців тому

    खुपच छान. उपकर्म pn kadhitari sanga

  • @mohandhoot4453
    @mohandhoot4453 Місяць тому

    Panchakarma baddal avadhi chan mahiti Arjun koni dili nahi Aapale khup khup aabhar

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      thank you, keep watching and share this useful video- team ARHAM

  • @mohantupe1249
    @mohantupe1249 Місяць тому

    पंचकर्म चिकित्सा बाबत दिलेली माहिती ऐकली छान वाटली. योग्य ठिकाणी पंचकर्म करावे. हे आम्हा सामान्य ना कसे कळेल?

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      ua-cam.com/users/liveKzllks8Oi_Q
      लाइव्ह सेशनचा हा व्हिडिओ पहा, यामध्ये डॉ. स्मिता बोरा यांनी याबद्दल सांगितले आहे- team ARHAM

  • @ushanile6325
    @ushanile6325 6 місяців тому

    Me aaj pahil udya me teh karayla janar aahe mhnun mhnl baghv kay aasty tr tumhi khush surekh mahiti dili 🎉😅❤🙏

  • @mangalpatil6086
    @mangalpatil6086 7 місяців тому

    खूप चांगली माहिती दिलात.

  • @ushanile6325
    @ushanile6325 6 місяців тому

    Aagdi sunder vaktya kele mam tumhi

  • @mariadmello7914
    @mariadmello7914 7 місяців тому

    Very nice information, Thank u very much 🙏

  • @ManTarang_C
    @ManTarang_C 6 місяців тому

    खुप छान माहिती 👍

  • @gmsonawane1602
    @gmsonawane1602 3 місяці тому

    Chavhan mahiti dili.

  • @charukulkarni2114
    @charukulkarni2114 7 місяців тому

    Khupch chan mahiti dili mam

  • @santoshsalvi713
    @santoshsalvi713 13 днів тому

    किती सुंदर माहिती दिली मॅडम आपलं क्लिनिक कुठे आहे किंवा आपला हॉस्पिटल कुठे आहे प्लीज कृपया सांगा ना

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  12 днів тому

      address-बोरा हॉस्पिटल, सरदार पेठ, शिरूर,पुण्याजवळ

  • @prajaktajamage683
    @prajaktajamage683 7 місяців тому

    Khup chhan infirmation

  • @deepakkunnure3445
    @deepakkunnure3445 7 місяців тому

    छान माहिती दिली..🎉❤❤❤

  • @sandyamugdum8581
    @sandyamugdum8581 7 місяців тому

    Khup chan mahit milali thanks

  • @nilampansare4466
    @nilampansare4466 7 місяців тому

    खूपच छान माहिती डॉक्टर....👍😊
    Fibriods वर गर्भाशय आणि ब्रेस्ट दोन्ही ठिकाणी असतील तर मुळात fibriods का होतात आणि झाले असल्यास काय उपाय करावेत? काय काळजी घ्यावी यावर pl video बनवाल का डॉक्टर?

  • @anusayachavan6565
    @anusayachavan6565 2 місяці тому

    खूप छान माहित दिलीत पण हे घ्याच कुठे

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 місяці тому

      address-बोरा हॉस्पिटल, सरदार पेठ, शिरूर,पुण्याजवळ
      तुम्हाला पंचकर्म संबंधी सर्व माहिती मिळेल, अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 या नंबरवर कॉल करा- team ARHAM

  • @JayshreeSutar-e3u
    @JayshreeSutar-e3u 7 місяців тому

    Khupch chaan mahiti ahe

  • @SunitaKolapkar-w8q
    @SunitaKolapkar-w8q 6 місяців тому

    Kup chan mahiti

  • @ShardaDarakhe
    @ShardaDarakhe 2 місяці тому

    Khup chhan mam ma

  • @manishachakor1817
    @manishachakor1817 7 місяців тому

    thank you mam

  • @santoshkumbhar8923
    @santoshkumbhar8923 23 дні тому

    डॉ माहिती खुपच छान दिली व्हिडीओ खुपच आवडला आपले हॉस्पीटल कोठे आहे

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  23 дні тому

      address-बोरा हॉस्पिटल, सरदार पेठ, शिरूर,पुण्याजवळ

  • @prakashlatke8931
    @prakashlatke8931 7 місяців тому +3

    Madam mi worali chya poddar hospital madhe panch karm chi pati pahili pan tithe doctor na mahiti mhanun vicharna keli asta tithe koni pancha karm sathi doctor nahi mhanun tithe kahi varshapasun hot nahi ase sangitale. Mumbai madhe changle panch karm kuthe hote

  • @NilimaDeshmukh-gs9qe
    @NilimaDeshmukh-gs9qe 5 місяців тому

    घरी करता येत कां पंचकरम,,,खूप perfect सांगता ताई,,,तुमचा अभ्यास खूप तगडा आहे,,i am proud of you,,,🙏🙏

  • @AshwiniGiri-on4gn
    @AshwiniGiri-on4gn 3 місяці тому

    Tnx mam❤

  • @yogitanilakhe3963
    @yogitanilakhe3963 7 місяців тому

    छानमाहिती

  • @gmsonawane1602
    @gmsonawane1602 3 місяці тому

    👍

  • @adeshmudgul3308
    @adeshmudgul3308 7 місяців тому

    Khup chen mam

  • @sujaybhure7295
    @sujaybhure7295 Місяць тому

    🚩 🙏 जय श्री रामजी 🙏 🚩

  • @RavikiranKadam-j6h
    @RavikiranKadam-j6h 7 місяців тому +1

    मॅडम मेडिक्लेम वर पंचकर्म करता येते का कोणती कंपनी आयुष उपचार वर जास्त मेडिक्लेम देते

  • @amolgosavi5443
    @amolgosavi5443 7 місяців тому

    छान

  • @sharmilashahare164
    @sharmilashahare164 7 місяців тому

    खूप छान माहिती धन्यवाद मॅडम 🙏मला पण करायचं आहे पंचकर्म

  • @mandakinipokale4346
    @mandakinipokale4346 7 місяців тому

    मॅडम ड्राय डोळ्यासाठी आणि संधिवातासाठी कोणकोणती पंचकर्म करावीत

  • @vaishalirane8234
    @vaishalirane8234 27 днів тому

    Mam Nagpur madhy kont panchkarm clink best aahe te sanga plz

  • @Reena250
    @Reena250 24 дні тому

    Thank you Tai. High bp sathi konate panchkarma kele jate?

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  23 дні тому +1

      cosult karunch dr.smita bora ya wishayi sangu shakta, contact on 9852509032 for consultation appointment- team arham

  • @swatithavkar530
    @swatithavkar530 3 дні тому

    Mam मला गेल्या ५ वर्षापासून hypothyroidism आहे .. मला यावर पंच कर्माच्या उपचारांनी मात करता येईल काय माझी thyroide ची tablet नेहमीसाठी बंद होऊ शकेल काय ... Plzz मला suggest करा ... कारण मला भीती आहे की मी यामुळे भविष्यात आई होऊ शकेल की नाही ...

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 дні тому

      For this you need to consult dr. Smita bora, contact on 9852509032 for an appointment - team arham

  • @MangalaThakare-z3w
    @MangalaThakare-z3w 7 місяців тому +3

    पुण्यात तुमचे कंसल्टींग आहे का कळवा.

  • @swatipatil5656
    @swatipatil5656 Місяць тому

    Namaste doctor, mla vat cha khup problem ahe joint pain in neck shoulder wrist ...which treatment is best for my body

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      you need to consult dr.smita bora for proper details and consultation regarding panchkarma, contact on 9852509032 for an appointment- team ARHAM

  • @SnehalJoshi-p6c
    @SnehalJoshi-p6c 7 місяців тому

    डाॅक्टर मॅम
    व्हीडीओ खुपच छान
    हे माहीती नव्हतं सगळं
    तसा अंदाजे एकूण खर्च कीती येतो सांगितलत असतं तर बरं झालं असतं
    म्हणजे आमच्या शहरात पैशाची फसवणूक करून हे पंचकर्म करतात का हे समजले असते ना. तरी हा मेसेज वाचून कृपया कळवणे प्लीज
    आणि असही ऐकलय की ठराविक ऋतू मधे च काही पंचकर्म केली जातात हे खरं आहे का

  • @RahulPatil-kk6sz
    @RahulPatil-kk6sz 7 місяців тому

    हे सर्व आपल्या येथे केल्या जाते का याचा कालावधी किती दिवस आहे कृपया माहिती द्यावी..

  • @rohitraut5583
    @rohitraut5583 7 місяців тому

    Good

  • @swatibhande9349
    @swatibhande9349 7 місяців тому

    माझ्या मुलीला डोकेदुखीचा खुप त्रास होतोय .बाह्या उपचार ने तिला फायदा होईल का?

  • @harshalarecipe8311
    @harshalarecipe8311 7 місяців тому

    Mam mala diabetes type 1
    Diet chart information and
    Also control

  • @אלישבעורלסולקר
    @אלישבעורלסולקר 28 днів тому

    Tai mala sorisis var medicin sanga

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  28 днів тому

      ऑनलाइन औषधोपचार आणि consultation साठी आणि तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांच्या appointment साठी 9852509032 वर संपर्क साधू शकता.

  • @samitakarnekar4882
    @samitakarnekar4882 Місяць тому

    माझ्या गुदगेमध्ये लीगमेंट टियर, आणी गुडगेची गादी पाटलेली आहे,आयुवर्दिक उपचाराने मी बरी होहू शकते का

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन consultation आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी 9852509032 वर कॉल करा- team ARHAM

  • @sujatapawar3012
    @sujatapawar3012 6 місяців тому +1

    मॅडम तुमचे क्लिनिक कुठे आहे

  • @avinashdahale324
    @avinashdahale324 7 місяців тому

    पुणे मध्ये चांगले पंचकर्म कुठे करतात. 🙏🏻

  • @dineshkurane607
    @dineshkurane607 7 місяців тому

    मॅडम पंचकर्म केल्याने शरीरातील gut bacteria चे काही नुकसान होते का. असं मला काहीजण बोलले आहेत

  • @nice17k
    @nice17k 7 місяців тому

    Bone infection asel tar panchkarm upyogi padel ka???

  • @Ds-ig6ct
    @Ds-ig6ct 7 місяців тому

    Panchakarm kartana kahi trass pain astat ka tya madhye plz share

  • @ajaykumarraghunathgawde3799
    @ajaykumarraghunathgawde3799 2 місяці тому

    Doctor,ur vedio is nice.but why u not start to teach panchkarma course?

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 місяці тому

      we have panchkarma center for patients,
      you can join our online live session and ask your questions and doubts directly to dr.smita bora, we will give an update about it, keep watching- team ARHAM

  • @nilimaghadge1759
    @nilimaghadge1759 Місяць тому

    Zoptana hatat rag yete vatacha prkar aahe ka

  • @sudhirovhal
    @sudhirovhal 7 місяців тому

    पुण्यामध्ये क्लीनीक आहे का

  • @RupaliGundu
    @RupaliGundu 7 місяців тому

    Pls thyroid chi treatment sanga

  • @cricketwithswapnil4268
    @cricketwithswapnil4268 7 місяців тому

    Chan mahiti ahe madam , kiti paise lagata panchakarma sathi

  • @VijayThakur-ob2cg
    @VijayThakur-ob2cg Місяць тому

    Ho nakki Dyanavad Madam

  • @vaijayantikamble6310
    @vaijayantikamble6310 2 місяці тому

    Mankyatil chakti sarklyavr.panch.karm kele jate ka

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 місяці тому

      पंचकर्माबद्दल अधिक माहितीसाठी तुम्हाला डॉ. स्मिता बोरा यांच्याशी बोलणे आवश्यक आहे. यासंबंधीच्या कोणत्याही तपशीलासाठी तुम्ही 9852509032 वर संपर्क साधू शकता- team ARHAM

  • @babasahebbhosle8620
    @babasahebbhosle8620 3 місяці тому +1

    र्खच कितियतो पंचक्रम करायला

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      address-बोरा हॉस्पिटल, सरदार पेठ, शिरूर,पुण्याजवळ
      तुम्हाला पंचकर्म संबंधी सर्व माहिती मिळेल, पंचकर्माबद्दल अधिक तपशील जाणून घेण्यासाठी 9852509032 या नंबरवर कॉल करा- team ARHAM

  • @geetgangadurugkar3060
    @geetgangadurugkar3060 4 місяці тому

    जय जिनेंद्र !मॅडम आपण खूपच छान माहिती दिलीत. आपणास फोन करता येईल का?

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому

      होय, तुम्ही आमच्या 9852509032 क्रमांकावर तपशीलासाठी कॉल करू शकता- team ARHAM

  • @jppilankar8220
    @jppilankar8220 7 місяців тому

    डाॅक्टर, खूप सविस्तर माहिती देत असता आपण. आपले क्लिनीक कोठे आहे?

  • @Maxtra10k
    @Maxtra10k 7 місяців тому

    Pune made ahe ka Ani kiti payselag tat

  • @veenaborkar3059
    @veenaborkar3059 2 місяці тому

    Dr tumchya kade panch karma tretment hote kay?aani kuthe, sampurn mahiti dya?

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  2 місяці тому

      yes, we have panchkarma center.
      address- bora hoapital, sardar peth, shirur, near pune

  • @anjalisubhedar7205
    @anjalisubhedar7205 Місяць тому

    मला खूप घाम येतो त्या साठी काय करावे लागेल

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      आरोग्य समस्यांसाठी, ऑनलाइन consultationआणि औषधे उपलब्ध आहेत, तुम्ही डॉ. यांच्याशी appointment घेण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधू शकता. - team ARHAM

  • @namdeo186
    @namdeo186 7 місяців тому

    मॅडम, तुमचे क्लिनिक कुठे आहे ?

  • @vidyaingole7948
    @vidyaingole7948 Місяць тому

    मला जॉईन पेन आहे तर कधी करावे पंचकर्म

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      आरोग्य समस्यांसाठी, ऑनलाइन consultationआणि औषधे उपलब्ध आहेत, तुम्हाला पंचकर्म संबंधी सर्व माहिती मिळेल, तुम्ही डॉ. smita bora यांच्याशी appointment घेण्यासाठी 9852509032 वर संपर्क साधू शकता.- team ARHAM

  • @pranitkhadye7343
    @pranitkhadye7343 7 місяців тому

    Mam aaple clinick kuthe aahe mala pan skin elrji aahe mala titmen gheychi aahe