शरीरात का साचून राहतात दोष?| Detox| Dr. Smita Bora

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • शरीरात का साचून राहतात दोष?| Detox| Dr. Smita Bora
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    शरीर ही निसर्गाची एक गुंतागुंतीची पण तितकीच सुंदर रचना आहे....अगदी शुद्ध शरीर मनाने जन्माला येणारा माणूस हळूहळू आपल्याच आहार विहार आणि सवयीमुळे शरीरामध्ये आमदोष किंवा टॉक्सिन्स जमा करत जातो.
    आयुर्वेदामध्ये आमदोषाला सगळ्या विकारांचं महत्त्वाचं कारण सांगितलं आहे...... आता हा आमदोष जर शरीरात असेल तर त्या व्यक्तीला पूर्ण स्वस्थ किंवा हेल्दी म्हणता येणार नाही..... त्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे हे टॉक्सिन्स बाहेर काढून टाकायचे म्हणजेच डिटॉक्स ......कसं करायचं ?
    हे डिटॉक्स किंवा शरीरशुद्धी केली की शरीरातील टाकाऊ भाग बाहेर टाकला गेल्यामुळे आपोआपच तुमचं वजन कमी होणार आहे... तुमची त्वचा नितळ होणार आहे .... शारीरिक स्तरावर ऊर्जावान आणि मानसिक स्तरावर अधिक कार्यक्षम होण्यासाठी असं डिटॉक्स खूप महत्त्वाच आहे
    आयुर्वेदानुसार शरीरात अनेक स्रोतस किंवा संस्था आहेत.... त्यापैकी सर्वात महत्त्वाची संस्था आहे अन्नवह स्रोतस म्हणजेच आपली पचन संस्था
    जेव्हा अन्न मुखावाटे पचनसंस्थेमध्ये प्रवेश करतं त्यानंतर त्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया होतात.
    आमाशय .... लहान आतडे.... मोठे आतडे... मध्ये या अन्नावर प्रक्रिया होऊन दोन भागांमध्ये त्याचं विभाजन केलं जातं.... एक म्हणजे सार आणि दुसरा म्हणजे किट्ट
    सारभाग म्हणजे काय ....जो शरीराला उपयोगी भाग आहे... ज्यामधून शरीराचं पोषण होणार आहे ...तो भाग शरीराचा इतर संस्थांकडे पाठवला जातो आणि किट्ट म्हणजे ज्या भागाचा शरीराला उपयोग नाही तो मलमूत्र स्वेद या तीन मलद्वारे बाहेर टाकला जातो.
    अर्थात ही पचनाची प्रक्रिया किंवा ट्रान्सफॉर्मेशन फक्त पचनसंस्थेमध्येच होत नाही तर प्रत्येक पेशीमध्ये देखील ही प्रक्रिया अविरत चालू असते.... आणि त्यामधून तयार झालेले जे टॉक्सिन्स किंवा टाकाऊ भाग....सूक्ष्म मलभग आहे तोही वेळच्यावेळी शरीरातून बाहेर काढून टाकला तरच शरीर दीर्घायु आणि निरोगी राहते.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Arham Ayurved All video
    • Arham Ayurved All video
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    रोजच्या जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल हे जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करा.
    डॉ स्मिता बोरा, आयुर्वेद वाचस्पती, गेल्या २१ वर्षांपासून शुध्द आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत.
    प्रत्येक बुधवार व शनिवार विडीओ येतील .
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Arham Ayurved All video
    • Arham Ayurved All video
    follow us -
    Facebook : dr.smitabora
    Instagram : arham_ayurved
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    For Arham ayurved Products Whatsapp @ 9852509032
    For online consultation Whatsapp on 9852509032
    Note : Incomming call on this number is not Avilable
    या नंबर वर इनकमिंग कॉल सुविधा उपलब्ध नाही. कृपया कॉल करू नये फक्त व्हाट्सअप मेसेज करावा.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #ayurveda #health #drsmitabora #detoxification #detox

КОМЕНТАРІ • 106

  • @shradhadhavale1813
    @shradhadhavale1813 5 місяців тому +6

    अत्यंत सुंदर माहिती मिळाली छान समजून सांगता . माझ्या घरी आयुर्वेदिक डाॅकटर खूप आहेत मोठ्या प्रमाणावर औषधे बनवली जायची .पिकत तिथे विकत नाही म्हणतात ते खोटे नाही आता पहा न तुमचे व्हिडिओ मन लावून पहाते तेव्हा नक्किच पूर्वी आपण कसे ऐकत नव्हतो हे आठवते आज मात्र मी खूप छान समजून माहिती देता हे कमेंट करुन सांगते आ हे कि नाही गंमत..😂😂

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 місяців тому

      😊

    • @pratibhadhobale8008
      @pratibhadhobale8008 5 місяців тому

      उन्हाळ्यात व्यायाम करावा का आणि कधी करावा आणि कोणता करावा ?

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому

      आम्ही live sessions ची योजना करत आहोत,जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये मध्ये कळवू, So keep watching - Team ARHAM

  • @suvarnamore361
    @suvarnamore361 5 місяців тому +4

    खूप सुंदर आणि उपयुक्त माहिती❤👌👍🙏

  • @sadananddupatne3145
    @sadananddupatne3145 4 місяці тому +2

    Koop chan mahiti dila bdl thank you😮

  • @Divine28967
    @Divine28967 5 місяців тому +5

    Thankyou soo much tumach mahiti Ani सांगण्याची पध्दत उत्कृष्ठ आहे

  • @shakuntalapatil2361
    @shakuntalapatil2361 Місяць тому

    Thank you Dr Aamhi 10/11derman jevto

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  Місяць тому

      १ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता live session असेल, आमच्या अरहम आयुर्वेद यूट्यूब चॅनेलवर, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita boraला विचारू शकता.- team ARHAM

  • @PrashantMhatre-sl5xk
    @PrashantMhatre-sl5xk 5 місяців тому +2

    प्रत्येक व्हिडीओ खुप माहिती देणारा आणि सुंदर आहे . त्याच प्रमाणे समजावून सांगण्याची पद्धत खुप चांगली आहे .🙏🙏 धन्यवाद

  • @somnathmadane443
    @somnathmadane443 4 місяці тому

    खुप छान माहितीपूर्ण व्हिडिओ धन्यवाद

  • @SusmitaJoshi-v3d
    @SusmitaJoshi-v3d Місяць тому

    खूप छान माहिती दिलीत मॅडम😊धन्यवाद

  • @donnicaalmeida9348
    @donnicaalmeida9348 4 місяці тому

    Thanks🙏🙏🙏❤🌹 Dr. Khup chan mahiti badhal manapasun dhanywad.

  • @vinayachandanshive5658
    @vinayachandanshive5658 5 місяців тому +1

    खूपच उपयुक्त माहिती दिली आहे धन्यवाद

  • @jalindarhire7519
    @jalindarhire7519 4 місяці тому

    खुपच सुंदर छान माहीती दिलीत......धन्यवाद 🙏

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 5 місяців тому +1

    खूप छान माहिती मॅडम धन्यवाद

  • @smitakarpe3379
    @smitakarpe3379 5 місяців тому

    अतिशय सुंदर माहिती धन्यवाद मॅडम

  • @Lisa-xb2pl
    @Lisa-xb2pl 4 місяці тому

    Koop chan mahiti hoti, thank you

  • @beenasawale
    @beenasawale 4 місяці тому

    खूप छान माहिती

  • @minaxighosalkar8649
    @minaxighosalkar8649 5 місяців тому

    Doctor Khoop chaan mahiti dilat thank you so much

  • @kamaljadhav6445
    @kamaljadhav6445 5 місяців тому

    फारच छान माहिती दिली

  • @smitakarpe3379
    @smitakarpe3379 5 місяців тому

    अतिशय सुंदर माहिती

  • @sharadlavand9568
    @sharadlavand9568 5 місяців тому

    बरोबर

  • @premlatakulkarni5050
    @premlatakulkarni5050 5 місяців тому

    Khupch chan mahiti ma'am thanku

  • @leenalotke3647
    @leenalotke3647 5 місяців тому

    खूप छान 🙏🏻

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 5 місяців тому

    किती तरी छान माहिती देता, एक सामाजिक कार्य पण तुम्ही करत आहात, खुप शुभेच्छा, धन्यवाद डॉक्टर

  • @madhavishahane8048
    @madhavishahane8048 5 місяців тому

    धन्यवाद मॕम

  • @payalshelake4185
    @payalshelake4185 5 місяців тому

    Khup chan mahiti dili

  • @archanakusane3993
    @archanakusane3993 5 місяців тому

    Thank you mam

  • @swapnajashembekar1208
    @swapnajashembekar1208 5 місяців тому

    खुप छान माहिती 💐

  • @sushamapuralkar6074
    @sushamapuralkar6074 5 місяців тому

    धन्यवाद 🙏

  • @Rupali_20000
    @Rupali_20000 5 місяців тому

    Thankas mam

  • @narayanrepe2169
    @narayanrepe2169 5 місяців тому

    Very nice information Mam.... thank you

  • @user-tv7jp2iv4d
    @user-tv7jp2iv4d 5 місяців тому

    Khup chhan mahiti

  • @balasahebmali4531
    @balasahebmali4531 5 місяців тому

    आरोग्यदायि परिपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम 🙏🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 місяців тому

      धन्यवाद..समर्थन करत रहा..

  • @vaidehipatne4329
    @vaidehipatne4329 5 місяців тому

    खूप छान माहिती दिलीत.मॅडम

  • @madhavishahane8048
    @madhavishahane8048 5 місяців тому +1

    शेकोटी चे उदाहरण खूप छान दिले

  • @nutanshah2995
    @nutanshah2995 5 місяців тому

    Thanks

  • @priyankarasam821
    @priyankarasam821 5 місяців тому

    Very nice mahiti👌

  • @raghunathmhase1694
    @raghunathmhase1694 5 місяців тому

    Very good information

  • @amoldhautre5897
    @amoldhautre5897 5 місяців тому

    Very nice information mam

  • @UjwalaPimpalkar-m9f
    @UjwalaPimpalkar-m9f 5 місяців тому

    खूप छान माहिती मिळाली ताई

  • @seemaranadive137
    @seemaranadive137 5 місяців тому

    Dr.udahern chan deta 🙏🙏👍👍

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 5 місяців тому +7

    तुमचं क्लीनिक मुंबई त कुडे आहे ?

  • @madhavvelaskar519
    @madhavvelaskar519 4 місяці тому

    Mumbaimadhe tumche clinic kothe aahe.

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому

      online consultation and medication is available, you can consult dr. smita bora. contact number- 9852509032

  • @vijayakhapre1750
    @vijayakhapre1750 5 місяців тому +3

    डॉक्टर मी असेच जेवण करते संध्याकाळ ला पण लवकरच करते शुगर ईनशूलीन आहेच चाळीस वर्ष झालीत पण आयुर्वेदिक औषध व पथ्य पाळते माझे बाबा आयुर्वेदिक डॉक्टर होते त्यामुळेच सगळे सांभाळून आहे धन्यवाद राम राम

  • @ajitshiralkar3699
    @ajitshiralkar3699 5 місяців тому +2

    मॅडम तुमची भाषा शैली अत्यंत स्पष्ट आणि ओघवती आहे 😊

  • @lalita8891
    @lalita8891 5 місяців тому +1

    मॅडम तुम्ही छान समजवून माहिती देता हा प्रयोग नक्कीच करेल तुम्ही जी काही माहिती देता त्याचा खरचं आम्हाला फायदा होतो तुम्हाला धन्यवाद आणि आशिर्वाद गणपती बाप्पा, हनुमान बाबा बेल्स यू खूप छान व्हिडिओ असतात तुमचे सांगायची पध्दतपण खूप सुंदर असते 😊

  • @shilpamane5415
    @shilpamane5415 5 місяців тому

    Yogy valan laganyasathi ci niymavali sanga....

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 5 місяців тому

    वाह!! छान सांगितलं!!! ❤🎉

  • @hemlatadandley5882
    @hemlatadandley5882 4 місяці тому

    Tumhi chan sangta aamhi lahan astana ghyaycho pan aata ghet nahi pan chan mahiti dili

  • @pranalisase5814
    @pranalisase5814 2 місяці тому

    Doctor आधीच वजन कमी आणि पित्ताचा त्रास सारखा होतोय

  • @KrishnaPawar-ho8bg
    @KrishnaPawar-ho8bg 5 місяців тому

    Skin lifting sati pn video banva mam plz

  • @user-kg7hc9xy9d
    @user-kg7hc9xy9d 3 місяці тому

    माझं पोट साफ होत नाही उपाय सांगा

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  3 місяці тому

      ua-cam.com/video/4fv9kMygj6Q/v-deo.html
      हा व्हिडिओ पहा

  • @sandhyasonawane4565
    @sandhyasonawane4565 4 місяці тому

    Madam psoriasis sathi upay sanga

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому

      we will make video on this topic, keep watching- Team ARHAM

  • @tejaswini_s24
    @tejaswini_s24 4 місяці тому

    Madam me upvas kela khup chhan vatale

  • @user-op3ho8ui3m
    @user-op3ho8ui3m 4 місяці тому

    Dondivas zale mala pot fugle ashe yrnadtel getale luj moshan.zale pan karpale dhekar yaylet

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому +1

      तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांचा सल्ला घेऊ शकता. ऑनलाइन सल्लामसलत आणि औषधी उपचार उपलब्ध आहे. आमचा व्हॉट्सॲप नंबर 9852509032 आहे- team ARHAM

  • @devramkadam8072
    @devramkadam8072 5 місяців тому +2

    फारच चांगली माहीत आहे
    मुंबई मधे आपल क्लिनिक कुठे आहे ?

  • @latagaikwad-g7z
    @latagaikwad-g7z 3 місяці тому

    एरंडीचे तेल हा सोपा उपाय आहे 🙏 धन्यवाद

  • @Virajshinde842
    @Virajshinde842 5 місяців тому +1

    Mam aaplya rojchya jevnat konte tel lakdi ghanyache waprave

  • @ganpatraopawar3373
    @ganpatraopawar3373 5 місяців тому

    Ditos kelymule Sharir sacch kase hote tauche parman Kay ?

  • @jitendrakamble5884
    @jitendrakamble5884 5 місяців тому

    Khup Sundar vishaya sangitla ,
    Aple clinic shirur la kuthe ahe

  • @jayalotlekar7046
    @jayalotlekar7046 5 місяців тому

    Dr mala nachni khalli ki lagech pitt houn doke dukhate yawar upai kai? Pl answer

  • @Bhartibarve123
    @Bhartibarve123 5 місяців тому +1

    Mam Navin look chhan aahe tumcha😊

  • @sandhyasonawane4565
    @sandhyasonawane4565 4 місяці тому

    पायांच्या भेगासाठी उपाय सांगा

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  4 місяці тому

      आम्ही लवकरच आमच्या पोस्टमध्ये live sessions start करू जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न थेट डॉ स्मिता बोरा यांना विचारू शकता. So keep watching - Team ARHAM

  • @sagar-jw2dd
    @sagar-jw2dd 5 місяців тому

    Weight loss sathi breakfast skip kela tr chalel ka?

  • @mamatavasave7747
    @mamatavasave7747 5 місяців тому +2

    Very nice

  • @pratibhadhobale8008
    @pratibhadhobale8008 5 місяців тому

    ऊन्हाळ्यत कोणता व्यायाम करावा आणि कधी करावा

  • @anjalipatankar2855
    @anjalipatankar2855 5 місяців тому

    नमस्कार स्मिता ताई आयुर्वेदिक शास्त्रीय माहिती अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही समजावून सांगता. तुम्ही हिंदी मध्ये ही चॅनेल काढावे, त्यामूळे सर्वांना याचा फायदा होइल 🙏

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 місяців тому

      धन्यवाद

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 місяців тому +1

      ua-cam.com/video/SqxF0ElyFE0/v-deo.html
      *अर्हम आयुर्वेद चे राष्ट्रभाषा हिंदी मध्ये पदार्पण...*
      आपले हिंदी भाषिक मित्र-मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा.
      धन्यवाद.
      -डॉ. स्मिता बोरा

  • @BRdishuGMR
    @BRdishuGMR 5 місяців тому

    एरंडेल तेल किती प्रमाणात घ्यावं

  • @user-ep5wi8ok2v
    @user-ep5wi8ok2v 5 місяців тому +1

    I want to consult personally. Please share location of your clinic @ Pune.

  • @akshaypawar9392
    @akshaypawar9392 5 місяців тому

    टेस्टेरॉन वाढविण्यासाठी विडिओ बनवा

  • @varshabhosale3406
    @varshabhosale3406 5 місяців тому

    हार्निया असल्यास एरंडेल तेल घेता येते का ?

  • @madhavishahane8048
    @madhavishahane8048 5 місяців тому

    किती प्रामाणिकपणे माहिती देता मॕडम

  • @shreejagole1558
    @shreejagole1558 5 місяців тому

    Madam sakali anusha poti ,kahi n khata एरंडेल तेल घेतल्याने दुसरा काहि त्रास तर होणार नाही ना?

    • @arhamayurvedmarathi
      @arhamayurvedmarathi  5 місяців тому

      please follow this link....ua-cam.com/video/hCZu3vBqxU8/v-deo.html

  • @julienerurkar9690
    @julienerurkar9690 5 місяців тому

    मी शुगर ची औषध घेते जेवणा अगोदर जेवणा नंतर मग लंघन केल तर औषध घेणे आवश्यक आहे आहे की नाही

  • @ujwaladeshmukh3174
    @ujwaladeshmukh3174 5 місяців тому

    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद

  • @JilaniShaikh-lj6jc
    @JilaniShaikh-lj6jc 5 місяців тому

    Gut,meam

  • @shriramkulkarni6489
    @shriramkulkarni6489 5 місяців тому +1

    एरंडेल तेल महिन्यातून।किती।वेळा घ्यावा ????

  • @RashmiJadhav-bd8vo
    @RashmiJadhav-bd8vo 5 місяців тому

    👍🏼

  • @vaishalipatil2590
    @vaishalipatil2590 5 місяців тому

    खूप छान माहिती

  • @Rpatil-ic4lg
    @Rpatil-ic4lg 5 місяців тому

    छान माहिती दिली🎉

  • @madhurighatal4700
    @madhurighatal4700 5 місяців тому

    खूप छान माहिती मॅडम

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 5 місяців тому

    Khupch chan mahiti.

  • @amrutatannu1130
    @amrutatannu1130 5 місяців тому

    खुपच छान माहिती

  • @manishachakor1817
    @manishachakor1817 5 місяців тому

    thank you mam

  • @snehagurav246
    @snehagurav246 5 місяців тому

    छान माहिती मिळाली आहे.