ताई किती भाग्य आहे तुमचं किती छान गोळा आहे गळा आहे आणि भगवंताने तुम्हाला किती वरदान दिले उदंड आयुष्य लाभो तुम्हाला आमचं बी आयुष्य तुम्हाला लावू आणि असंच गायक राव खूप छान खूप सुंदर जय राम कृष्ण हरी पांडुरंग सर्वांनाच असा गळा देत नाही भाग्य लागतं
आ वा ज एक तत्व एक नजर एक ध्यान एक ध्यास एक प्यास एक ताल एक सूर एक लय ... तोल मोल संगीत प्रेमींना नवचैतन्य देणारी निरागस देणगी ... धन्यवाद ..गो दा व री ता ई मुंढे ...❤
लहानपणापासून गोदावरीताईंच्या गवळणी ऐकण्याचं भाग्य मिळालं. आज जवळपास २५ वर्षे झाली. ताईंच्या गवळणी ऐकल्या की लहानपण आठवतं. पुन्हा पुन्हा ऐकाव्या अशा गवळणी गायल्या आहेत ताईंनी.
माझ्या लहानपणी music प्लेयर होता ज्यामध्ये कॅसेट टाकायचो, त्याला आपण टेप म्हणायचो त्यामध्ये सकाळी सकाळी आई ताईंचे गावळणीचे कॅसेट टाकायची , त्या वेळच्या सकाळ सारखी सकाळ नंतर आयुष्यात कधी च आली नाही ❤❤ अजून ही वेळ भेटला की ताईंच्या गवळणी आवर्जून ऐकाव्या वाटतात
ताई, खरंच प्रभू आशीर्वाद आहे तुम्हाला, त्याशिवाय एवढ्या गोड आवाज 🙏🏻🙏🏻... तुमच्या कडून गौळणी एकाव्याश्या वाटतात 🙏🏻 मी सुद्धा tape रेकॉर्डर च्या वेळी तुमच्या सगळ्या कॅसेट्स ऐकल्यात... धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻
25 व र्ष पूर्वी तो च आवाज आ ज ही तो च स्वर जुन्या आठवणी जाग्या होतात.. ..❤❤ ताई तुमचा आवाज ऐकून मन प्रसन्न होऊन जाते जणू श्रीकृष्णाची बासरीचा स्वर.... पाठंतर खूप खूप छान ताई ...❤
खुप छान गवळणी,ताई🎉🎉❤
ताई किती भाग्य आहे तुमचं किती छान गोळा आहे गळा आहे आणि भगवंताने तुम्हाला किती वरदान दिले उदंड आयुष्य लाभो तुम्हाला आमचं बी आयुष्य तुम्हाला लावू आणि असंच गायक राव खूप छान खूप सुंदर जय राम कृष्ण हरी पांडुरंग सर्वांनाच असा गळा देत नाही भाग्य लागतं
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
पण ल
Khup bhari tai❤❤❤
गोदावरी ताई आपण गौळण खूप छान गोड आवाजात गायली आहे आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏
आ वा ज एक तत्व एक नजर एक ध्यान एक ध्यास एक प्यास एक ताल एक सूर एक लय ... तोल मोल संगीत प्रेमींना नवचैतन्य देणारी निरागस देणगी ... धन्यवाद ..गो दा व री ता ई मुंढे ...❤
4😊😊😊😊😊
ताई तुम्ही मागच्या जनमात योगी असा ल..... धन्य वाद ताई..... प्र.पा.
लहानपणापासून गोदावरीताईंच्या गवळणी ऐकण्याचं भाग्य मिळालं. आज जवळपास २५ वर्षे झाली. ताईंच्या गवळणी ऐकल्या की लहानपण आठवतं. पुन्हा पुन्हा ऐकाव्या अशा गवळणी गायल्या आहेत ताईंनी.
माझ्या लहानपणी music प्लेयर होता ज्यामध्ये कॅसेट टाकायचो, त्याला आपण टेप म्हणायचो त्यामध्ये सकाळी सकाळी आई ताईंचे गावळणीचे कॅसेट टाकायची , त्या वेळच्या सकाळ सारखी सकाळ नंतर आयुष्यात कधी च आली नाही ❤❤ अजून ही वेळ भेटला की ताईंच्या गवळणी आवर्जून ऐकाव्या वाटतात
तुमची कमेंट बघून माझाही लहानपणाचा काळ आठवला. माझ्याकडेही ताईंच्या गवळणीऺच्या कॅसेटचं कलेक्शन होतं. लहानमोठे सगळे आवडीने ऐकायचे
आई मी तुमच्या प्रत्येक गौळण भजन नेहमी ऐकतो. मनाला खुप प्रसन्न करतात. राम कृष्ण हरी आई 🙏🌹❤️👍
ताई, खरंच प्रभू आशीर्वाद आहे तुम्हाला, त्याशिवाय एवढ्या गोड आवाज 🙏🏻🙏🏻... तुमच्या कडून गौळणी एकाव्याश्या वाटतात 🙏🏻
मी सुद्धा tape रेकॉर्डर च्या वेळी तुमच्या सगळ्या कॅसेट्स ऐकल्यात... धन्यवाद ताई 🙏🏻🙏🏻
आपणास उदंड आयुष्य लाभो , हिच भगवान बाबा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏
तिई हाळी हंडरगुळी ता उदगीर जि लातूर ला आमचे कडे ३० वर्षा पूर्वी आला होतात तोच आवाज आजही तसाच आहे उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
अति सुंदर आवाज
जय श्रीकृष्ण
जय श्रीराम
जय जिजाऊ
अप्रतिम आवाज ताई❤❤❤
Khup Chan Tai
एकदमभारी
मधे कृषणलिला वर्णन अध्यात्मिक कृषण दर्शन असे रसाळ निवेदन असावेत... मस्त सादरीकरण
माझ्या कडे शब्द च नाही माई चा इतका गोड आवाज हे आम्ही लहान असताना आमच्या दिवसाची सुरुवात माई च्या भजनाने च होत
Aaee khop chaan
खुप छन
धन्यवाद ताई खूप छान
लहान लहान मुले घेऊन. खोड्या करुन मनमोहन पुर्ण गवळण म्हणा माऊली चाल खुप छान आहे
अतिशय सुंदर गायन
छान
राम कृष्ण हरी
😢😢😊😊😊
ताई तुमच्याचं आ वाजात ए काव्यात देहभान विसरून जाते २५ व र्षे पासून तोच आवाज ऐकून मन प्रसन्न होऊन......❤❤ धन्य वाद गोदावरी ताई महाराज रामकृष्ण हरि 🎉🎉
छोटी राधिकेला खूप शुभेच्छा
खूप छान ताई
खुप छान ताई गवळण अतिशय सुंदर आवाज
Mothijui Tai far sundar
🙏🙏🙏
Sundar gavlan🙏🙏🙏
❤अतिशय सुंदर गायन केले आहे राम कृष्ण हरी
खुप छान ताई गायनात शास्त्रीय संगीत दिसून येते
Khoop chan ❤
राम कृष्ण हरी ताई 🙏🏻🙏🏻🚩🙏🏻🙏🏻
अप्रतीम
राम कृष्ण हरी ताई 🙏🙏🙏🙏🙏खूप छान
खूप छान..राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरि ॐ।।।।।माऊली
खुप गोड आवाज राम कृष्ण हरी
Khup chan man prafullit zalle
ज्ञानराजमाझीयोमाऊली
ताई खुप गोड आवाज आहे
Nice
ह भ प गोदावरीताई आपणांस खुप खुप धन्यवाद आपण वारकरी संप्रदायाचा नाव लौकीक वाढविल्या बदल 🙏🏻🙏🏻
Super
Khup,chan
😢😂😅 hu CT ko
❤Good
❤
खर आहे गवळणीसाठी हार्दिक सुभेच्छा
जय हरी ताई साहेब
ताई मी तुमच्या गवळणी नेहमी ऐकते साक्षात सरस्वती माता😊
Very nice
रामकृष्ण हरी
❤
👏👏👏 आपल्या गवळणी ऐकून मला बंकट स्वामी महाराज पिंपरी ऊत़रे स्वर. ज्ञानेश्वर माऊली यांची आठवण होते 💯🙏🙏🙏🙏🙏
Tai kiti god awaj ahe Ram Krishna hari
जयहरी...ताई..छान
गओदआरईतआई.मुंडे.याना.मकरसंक़तीचा.हारदीक.शुभवीछा
👌
शाश्वत कृष्णभक्ती
खुप च छान आवाज
रामचंद्र थोरात महाराज चोपदार
0:58
B
L
गोदावरी ताई परभणीतील गंगाखेड च्या आहेत बीडच्या नाहीत
High Kay swar ahe tumcha.
A
😢 'Promosm'
ताई खूप छान गोड आवाजात गायले आहे
Very good
अतिशय सुंदर आवाज आहे ताई राम कृष्णा हरी ❤❤
राम कृष्ण हरी ताई
Tai khup chan ❤
khup chaann man anand jhal
रामकृष्ण हरी
जय सद्गुरु.खुप छान.
खूप गोड गळा आहे
❤❤
25 व र्ष पूर्वी तो च आवाज आ ज ही तो च स्वर जुन्या आठवणी जाग्या होतात.. ..❤❤ ताई तुमचा आवाज ऐकून मन प्रसन्न होऊन जाते जणू श्रीकृष्णाची बासरीचा स्वर.... पाठंतर खूप खूप छान ताई ...❤
बाळ पण किती छान बसून आहे संत वाणी ऐकून वृद्ध होती तरुण शुद्ध वाणी तील भजन ताईंच्या आ वाज ❤❤
Khoop chan
खूप छान ताई ❤राम कृष्ण हरी
जणु मीराबाईच म्हनत आहेत अस वाटत ❤
खुप छान
👌👌👌👌👌👌
❤
खूप छान छान
खूप छान आवाज राम कृष्ण हरी
खूप छान खूप सुंदर गायन राम कृष्णा हरी
❤
खुप छान
खूप छान
खूप छान