🔴 LIVE - गोदावरी ताई मुंडे गवळणी / अभंग / मराठी भजन | Godavari Munde Marathi Bhajan Gavlan Abhang

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • गोदावरी ताई मुंडे गवळणी / अभंग / मराठी भजन | Godavari Munde Marathi Bhajan Gavlan Abhang
    आपल्या "मराठी प्रवचने" या यूट्यूब चॅनेलवर स्वागत !
    या चॅनेलवर आपण पाहू शकाल अनेक प्रसिद्ध भजने, गवळणी, अभंग, कीर्तने, प्रवचने, रामायण व भागवत कथा आणि अजूनही ज्ञानवर्धक असे बरेच काही!
    आपल्याला हा विडिओ कसा वाटला, हे खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. विडिओ आवडल्यास नक्कीच LIKE आणि SHARE करा!
    ✹ आमच्या नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वांत अगोदर मिळवण्यासाठी चॅनेलला SUBSCRIBE करा:
    / @devi.vaibhavishriji
    आता दर रविवारी आपल्या चॅनेलच्या विशेष सदस्यांसाठी एक नवीन विडिओ (Only For Prime Members)
    जॉईन करा :
    / @devi.vaibhavishriji
    ✹ सर्व प्रवचन आणि कीर्तनाचे विडिओ पहा एकाच ठिकाणी ! आताच आमचे अँड्रॉइड अँप डाउनलोड करा.
    tiny.cc/pravach...
    ✹ जर आपणही आपले आध्यात्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक विषयांवरील व्हिडिओ या चॅनेलवर प्रकाशित करू इच्छित असाल, तर कृपया आम्हांला संपर्क करा :
    ✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤
    ✹ Playlist: विशेष प्रवचने - फक्त प्राईम मेंबरसाठी - Only For Prime Members - Marathi Pravachan
    • विशेष प्रश्नोत्तरे - M...
    ✹ Playlist: संपूर्ण श्रीमद भागवत कथा मराठीतून
    • भागवत कथा मराठी मध्ये ...
    ✹ Playlist: संपूर्ण श्री रामचरित मानस कथा मराठी
    • संपूर्ण श्री राम चरित ...
    ✹ Playlist: संपूर्ण देवी भागवत कथा मराठी
    • देवी भागवत कथा मराठी -...
    ✹ Playlist: लोकप्रिय भजने, गवळणी आणि अभंग
    • Popular Video Bhajans ...
    ✹ Playlist: इंदुरीकर महाराज २०२१ - तुफान विनोदी कीर्तन - Indurikar Maharaj Latest Comedy Kirtan
    • Playlist
    ✹ Playlist: ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांची प्रसिद्ध कीर्तने
    • Playlist
    ✹ Playlist: ज्ञानेश्वर मेश्राम (माऊली ) यांच्या सुमधुर आवाजात भजन आणि गवळणी - Dnyaneshwar Meshram Bhajan
    • ज्ञानेश्वर मेश्राम (मा...
    ✹ Playlist: गोदावरी ताई मुंडे यांच्या प्रसिद्ध गवळणी व भजन - Godavari Tai Munde Gavlan Bhajan Abhang
    • गोदावरी ताई मुंडे यांच...
    ✹ Playlist: नित्य मंत्र पठण
    • नित्य मंत्र पठण - Mara...
    ✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤
    ✹ नवनवीन व्हिडिओंची माहिती व्हाट्सअँप द्वारे मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन कोणताही एक ग्रुप जॉईन करा.
    linktr.ee/mara...
    ✹ आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
    www.marathipra...
    ✹ आम्हाला टेलिग्रामवर जॉईन करा:
    t.me/MarathiPr...
    ✹ आम्हाला फेसबुकवर फॉलो करा:
    / marathipravachan
    / marathipravachan
    ✹ आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा:
    / marathipravachan
    ✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤✤
    #मराठीप्रवचने #MarathiPravachan
    © ℗ सर्व हक्क प्रकाशकाच्या स्वाधीन.
    देवी वैभवीश्रीजी यांनी २००३ पासून संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच भारतातील अनेक मोठ्या शहरांमध्ये मराठी आणि हिंदी भाषेतून श्रीमद भागवत कथा, देवी भागवत, रामायण, शिवमहापुराण, भगवदगीता यांच्या माध्यमातून कथांना आजच्या मानवीय जीवनासोबत जोडून प्रवचने प्रस्तुत केली आहेत. त्यांच्या अमोघ वाणी व विशिष्ट शैलीतून हजारो लोकांनी आपल्या जीवनामध्ये आनंद, शांती आणि उत्साहाची अनुभूती केली आहे.
    Since 2003, Devi Vaibhavishriji has delivered spiritual discourses on Shrimad Bhagwat Katha, Devi Bhagavat, Ramayan, and Shiv Maha Puran throughout Maharashtra and in many major cities of India, especially in Marathi & Hindi languages, with a unique way by relating it to an ordinary man's day-to-day life. Thousands of lives have been experienced peace, harmony & joy through the knowledge of Her oratory skills & sweet singing voice.
    ======================
    देवी वैभवीश्रीजी यांचा जीवन परिचय - Biography नक्की पहा!
    • देवी वैभवीश्रीजी का जी...
    =======================
    देवी वैभवीश्रीजी "युवा आध्यात्मिक गुरु" पुरस्काराने MIT World Peace University Pune येथे सम्मानित
    • देवी वैभवीश्रीजी "युवा...
    =======================
    देवी वैभवीश्रीजी की वाणी से राधाजी का ये हिन्दी भजन सुनकर आपके नैन भी भक्ति के आँसुओ से भीग जाएँगे |
    • राधाजी का ये हिन्दी भज...
    ========================
    ✪ आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या:
    www.vaibhavish...
    ✪ आम्हाला फेसबुकवर फॉलो करा:
    / vaibhavishriji
    / vaibhavishriji
    ✪ आम्हाला ट्विटरवर फॉलो करा:
    / vaibhavishriji
    ✪ आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा:
    / vaibhavishriji
    #वैभवीश्रीजी #DeviVaibhavishriji

КОМЕНТАРІ • 542

  • @Devi.Vaibhavishriji
    @Devi.Vaibhavishriji  4 роки тому +29

    Watch this latest video - ua-cam.com/video/y2oIyVyRBrA/v-deo.html

  • @harshawardhanbhandarkar9457
    @harshawardhanbhandarkar9457 2 роки тому +24

    ज्यांनी dislike केलं त्यांना संगीत क्षेत्राबद्दल ज्ञान मुळीच नाही.... मूर्ख कुठले नाही तर.... मराठी भाषेचा रसिकच या माऊलीच्या स्वरांचा आस्वाद घेऊ शकतो.... मनःपूर्वक नमस्कार माऊली... 🙏🙏🙏🙏🙏

  • @bhausahebakurkute321
    @bhausahebakurkute321 3 місяці тому +2

    मन प्रसन्न होते ताई तुमचे गायन ऐकून राम कृष्ण हरी, खरे तर ह्या ताई ना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला पाहिजे

  • @monnojmadan4998
    @monnojmadan4998 Рік тому +2

    मला हे कळत नाही हे सरकार नको त्या लोकांना पद्मश्री पुरस्कार देत ह्या माई चा किती गोड आवाज हे मी लहान पणापासून यांचे अभंग ऐकत आलो

  • @bhaidasmali1548
    @bhaidasmali1548 Рік тому +3

    अप्रतिम स्वर आणि आवाज

  • @munjajangar187
    @munjajangar187 2 роки тому +14

    मनाला प्रसन्न करून टाकणारा आवाज आहे आणि आभंग सुद्धा

  • @jaydevpimparkar1710
    @jaydevpimparkar1710 4 роки тому +5

    खुपचछानताईजयहरी

  • @dipaklokhande7133
    @dipaklokhande7133 3 роки тому +7

    गोदावरी ताईंच्या आवाजात एक वेगळाच गोडवा आहे.ताई तुम्हाला उदंड आयुष्य मिळो व तुमचे अभंग ऐकून कान, मन तृप्त होवो.💐💐

  • @shamraonagare5065
    @shamraonagare5065 8 місяців тому +1

    किती दुर्मिळ दृष्य आहे, एकमेकां प्रती अतिशय आदर, दोन्ही बाजूंनी नतमस्तक असे दृष्ये फक्त अध्यात्मिक स्टेज वर दिसेल, जय श्री राम कृष्ण हरी🙏🙏🙏

  • @TukaramAvhad-w7w
    @TukaramAvhad-w7w 18 днів тому

    खरोखर गाण सर्मादज्ञी. गोदावरी ताई. 🌹🌹🌹

  • @raghunathpawar2654
    @raghunathpawar2654 Рік тому

    मनमोहन टाकणारी चाल फार सुंदर रघुनाथ बुवा पवार

  • @prabhakarawad2422
    @prabhakarawad2422 Рік тому +3

    स्वर लय ताल आणि ठेका सर्व कसे एकदम मस्त अप्रतिम आवाज ........🌹💐

  • @santoshbhalsing3883
    @santoshbhalsing3883 4 роки тому +6

    वैभव दीदी आणि गोदावरी आई साहेब मनापासून अभिनंदन 🙏🙏🙏👏👏👏👌👌🌹🌹🌹💐💐💐💐

    • @sugamsangeet1
      @sugamsangeet1 3 роки тому

      ua-cam.com/channels/9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA.html नक्की ऐका आमचा चैनल आहे...

  • @abasahebjadhav5033
    @abasahebjadhav5033 2 роки тому +1

    आशी आईं माऊलीचा खुपच छान आवाज मला फारच सुंदर आवडतो मी 1995 पासुन नेहमी एकतो

  • @arunshirsat8027
    @arunshirsat8027 5 років тому +65

    ताई वयाच्या अवघ्या 6 वषी तुमच्या भजने व गौळणी मुळे मला कितँनाची व भक्ती ची आवड निर्माण झाली ताई तुमचे खूप आभार परम पिता परममात्मा तुमचे आरोग्य चांगले राहो हिच पाथँना

  • @vishalmuleajegaonkar.9514
    @vishalmuleajegaonkar.9514 5 років тому +7

    मी बाई चे गाणे एकूणच मोठा झालो आहे, काय संघर्ष आहे ह्या बाईचा, "स्रीयो वैश्य तथा शुद्रो स्टेप्रियंती प्रांगती" अश्या काळात ह्या बाईने गायन केलं, माझ्या आजेगाव ला ह्या बाई आलेल्या आहेत मी एकूण तृप्त झालो, माझ्या शिवशेजारील मा रमेशबुवा शेनगावकर ह्यांनी खूप साथ दिली आहे, ह्यांना पदश्री द्यायला सरकारला का जाग येत नाही, आता ती आपली जबाबदारी आहे, सरकार ला काही माणसं दाखवावी लागतात, आपण सर्वांनी गोदावरी बाईसाठी प्रयत्न केला पाहिजे...👍👍

  • @pralhadjogdand8959
    @pralhadjogdand8959 4 роки тому +4

    वारकरी संप्रदाय च्या गानकोकिळा ताई 🙏🙏 राम कृष्ण हरी ताई 🙏

    • @sugamsangeet1
      @sugamsangeet1 3 роки тому

      ua-cam.com/channels/9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA.html नक्की ऐका आमचा चैनल आहे........

  • @balasahebarjuneonly6325
    @balasahebarjuneonly6325 4 роки тому +28

    मी लहान होतो त्यावेळी माझे आई वडील भजन करायचे ..
    मी हे गाणे ऐकायचो त्यावेळेस पण मी हाच विचार करायचो की हा आवाज किती सुंदर आहे खूपच छान ताईसाहेब खूप छान आज माझे मन प्रसन्न झाले

    • @sugamsangeet1
      @sugamsangeet1 3 роки тому

      ua-cam.com/channels/9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA.html नक्की ऐका आमचा चैनल आहे.......

  • @tejraowathore6525
    @tejraowathore6525 11 місяців тому

    मन प्रसन्न होते ताई तुमचे गायन ऐकून राम कृष्ण हरी

  • @user-rw9zj4dy7w
    @user-rw9zj4dy7w 4 місяці тому

    खूप छान आवाज संत भगवानबाबा कि जय

  • @santoshkhade7221
    @santoshkhade7221 3 роки тому +1

    ताईंचे अभंग लहान पणापासून आवडीचे आहेत . ताई नमस्कार करतो

  • @gyanodamunde3682
    @gyanodamunde3682 5 років тому +10

    गोदावरी ताई चा आवाज खूप सुंदर आहे अन ताई कथा खुप सुंदर समजून सांगतात जय श्री कृष्ण

    • @tukarammali4688
      @tukarammali4688 5 років тому

      gyanoda Munde गैदावरीताऊ

  • @jaydevpimparkar1710
    @jaydevpimparkar1710 4 роки тому +3

    खुपचछानगौळणजयहरी

  • @govindvamanhirayhitay887
    @govindvamanhirayhitay887 Рік тому +1

    नर्मदे हर बाबा

  • @nileshkale4215
    @nileshkale4215 5 років тому +26

    दिदी खुप छान आवाज आहे
    उंदड आयुष्य लाभो तुम्हाला दिदी
    आणि असेच आपला आवाजाने कायम या गौळणी ऐकण्याचा योग अम्हाला मिळो 👏👏👏

    • @sugamsangeet1
      @sugamsangeet1 3 роки тому

      ua-cam.com/channels/9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA.html नक्की ऐका आमचा चैनल आहे...

  • @sshahane.57
    @sshahane.57 3 роки тому +10

    ताई आमच्या परभणी जिल्ह्य़ाचे वैभव आहेत. एक सर्वोत्कृष्ट गायिका.

    • @sugamsangeet1
      @sugamsangeet1 3 роки тому

      ua-cam.com/channels/9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA.html नक्की ऐका आमचा चैनल आहे....

  • @akashshidule6202
    @akashshidule6202 3 роки тому +4

    अमर गीत 🙏

  • @balajimaske3366
    @balajimaske3366 5 років тому +14

    खूप छान।।।।अप्रतिम😊😊 संप्रदायाची गणकोकीळा 👌👌👌

  • @namdeokhairnar3752
    @namdeokhairnar3752 5 років тому +6

    माऊली... जय हरि..!!
    अप्रतिम, सुमधुर आणि अमृताहूनी गोड .....!!
    कधीही, कुठेही, केव्हाही ऐकले तरी... श्रवणीय व अंतःकरणाला स्पर्श करून चिंतनास प्रवृत्त करणारे सुर..........!!
    मा. गोदावरी ताईंचे हार्दिक आभार....

  • @parshantkapase8284
    @parshantkapase8284 4 роки тому +6

    राम कृष्ण हरी आमच्या ताई सारख्या सांप्रदायिक गाईका कोणच होऊ शकत नाही रामकृष्ण हरी

    • @sugamsangeet1
      @sugamsangeet1 3 роки тому

      ua-cam.com/channels/9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA.html नक्की ऐका आमचा चैनल आहे.......

  • @samadhanautade7022
    @samadhanautade7022 Рік тому +1

    मस्तच💐💐💐💐👌👌👌👌

  • @ShrimantKhade-hl9wx
    @ShrimantKhade-hl9wx 2 місяці тому

    रामकृष्ण हरी 🎉

  • @vaibhavpakhare7621
    @vaibhavpakhare7621 Рік тому

    जय हारी माऊली

  • @sureshmorr1163
    @sureshmorr1163 4 роки тому +2

    एकदम सुंदर आवाज आणी लयबध्द गायन

  • @sheknathchavan3648
    @sheknathchavan3648 5 років тому +8

    वारकरी सांप्रदायात नं 1चा आवाज

    • @ganeshkale7609
      @ganeshkale7609 4 роки тому +1

      खुप छान ताई

    • @dadajamdhade4267
      @dadajamdhade4267 4 роки тому

      ताई तुमचा आवाज फार सुंदर आहे सलाम तुमच्या आवाजाला

  • @rajendrakhude8496
    @rajendrakhude8496 Рік тому +1

    आवाजात आर्त व्याकूळता आहे, हृदयाला भिडणारा आवाज

  • @roshandeshmukh8480
    @roshandeshmukh8480 3 роки тому +1

    Apratima tai

  • @pareshchaudhari1463
    @pareshchaudhari1463 5 років тому +5

    Ram Krishna hari Mauli Mauli Jay Shree Ram 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏

    • @sugamsangeet1
      @sugamsangeet1 3 роки тому

      ua-cam.com/channels/9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA.html नक्की ऐका आमचा चैनल आहे......

  • @kisanbadhe2588
    @kisanbadhe2588 5 років тому +4

    जय भगवान ताई

    • @bhausahebakhute2030
      @bhausahebakhute2030 5 років тому

      खूप छान आवाज आहे ताई मन प्रसन्न होऊन जाते

  • @tulshiramjogdand1165
    @tulshiramjogdand1165 4 роки тому +2

    जय हारी ताई

  • @yugandharakale5836
    @yugandharakale5836 2 роки тому +3

    तुमचे भजन मी लहाणपनापासुन ऐकते तेव्हांपासुनच मलाही भजन गाता येउ लागले.खुपच छान गाता तुम्ही

  • @sunilshelar7668
    @sunilshelar7668 4 роки тому +1

    खुप छान आवाज माऊली

  • @pokale3487
    @pokale3487 5 років тому +4

    व्वा ताई एकच नंबर आवाज आहे तुमचा👌👌

  • @tirupativenkatitokalwad5065
    @tirupativenkatitokalwad5065 4 роки тому +1

    जय श्रीराम जय राम जय राम जय राम जय राम जय राम जय राम जय राम जय राम जय राम जय राम जय राम जय राम जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय

  • @manehd6704
    @manehd6704 Рік тому

    निखळ प्रवाह 🙏🙏🙏

  • @shamraonagare5065
    @shamraonagare5065 9 місяців тому

    अशा विठ्ठल नामाचा जयघोष होत असलेल्या गादीवर माऊली माता असलेले चित्र किती सुखकर व उजळून येते जय श्री रामकृष्ण हरी🙏🙏🙏

  • @RajuShinde-vk1do
    @RajuShinde-vk1do Рік тому

    एकदम भारी

  • @shamraoranmale6385
    @shamraoranmale6385 4 роки тому

    Atishaysundarmundetai

  • @mahadevrokade4242
    @mahadevrokade4242 Рік тому

    राम कृष्ण हरि
    अतिशय अभिमानास्पद वारकरी भूषण

  • @user-kl7jf9xx1m
    @user-kl7jf9xx1m 2 місяці тому

    अप्रतिम आवाज

  • @pansambalrushikesh3748
    @pansambalrushikesh3748 5 років тому +28

    गायनकोकिळ गोदावरीताई मुंडे खूप सुंदर गायन

    • @ganeshgaware2431
      @ganeshgaware2431 5 років тому

      Pansambal Rushikesh मस्त

    • @user-dm7vc6le4d
      @user-dm7vc6le4d 5 років тому

      गजानन वाकळे

    • @user-dm7vc6le4d
      @user-dm7vc6le4d 5 років тому

      गजानन वाकळे

    • @sugamsangeet1
      @sugamsangeet1 3 роки тому

      ua-cam.com/channels/9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA.html. नक्की ऐका आमचा चैनल आहे....

  • @pradippatil3292
    @pradippatil3292 4 роки тому +2

    ताई खुप भारी अभंग

  • @hanumant.bpisal3829
    @hanumant.bpisal3829 3 роки тому +1

    Atishay Sundar geet.i like

  • @sarjeraothombre5890
    @sarjeraothombre5890 4 роки тому +2

    Ram Krishan Hari

  • @mangalpatil2667
    @mangalpatil2667 3 роки тому

    Viibhavi tai dhanywad

  • @vitthalbajgire7394
    @vitthalbajgire7394 3 роки тому +2

    🙏जय श्री राम🙏

  • @babasahebnaktilk3729
    @babasahebnaktilk3729 5 років тому +2

    छान आवज आहे ताई

  • @shankarlimhan3822
    @shankarlimhan3822 4 роки тому +2

    Kadakkk Tai

  • @user-do2bm3qi4y
    @user-do2bm3qi4y 3 роки тому +1

    अतिशय सुंदर

  • @shardakatkade8018
    @shardakatkade8018 4 роки тому +2

    Shree gurudev

  • @vijaybarekar366
    @vijaybarekar366 4 роки тому +1

    जय जय माउली

  • @VinodKsh
    @VinodKsh Рік тому

    किती गोड आणि सरेल आहे.. अप्रतिम...

  • @darshanmithagri5389
    @darshanmithagri5389 5 років тому +2

    ताई तुमचा खुप छान आवाज आहे.ताई तुमची ऐकून वेणूचा नाद ही कॅसेट मला खूप आवडली

    • @sugamsangeet1
      @sugamsangeet1 3 роки тому

      ua-cam.com/channels/9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA.html नक्की ऐका आमचा चैनल आहे......

  • @kadamba6188
    @kadamba6188 3 роки тому +2

    सुश्राव्य व कर्णमधुर गायन आणि स्पष्ट उच्चार

    • @kadamba6188
      @kadamba6188 3 роки тому +1

      . हृदयात कृष्णभक्ती‌ निर्माण कक्षण्याची ताकत

  • @manoharvekhande5805
    @manoharvekhande5805 5 років тому +7

    खूप गोड आवाज ताई आणि मन एकदम प्रसन्न झाले तुमच्या भजनाच्या या निमित्ताने

  • @venkatpanchal6112
    @venkatpanchal6112 2 роки тому

    खूप छान

  • @sudhakarbhusare571
    @sudhakarbhusare571 Рік тому +1

    अप्रतिम गायन

  • @muktashep6530
    @muktashep6530 2 роки тому +1

    खूप मन प्रसन्न झालं माझं आई....

  • @aditiumbarkar6694
    @aditiumbarkar6694 4 роки тому +1

    Khup sundar aavaj v gayan taiji

  • @babanchaskar4996
    @babanchaskar4996 2 роки тому +1

    अप्रतिम आवाज जय हरू

  • @babanchaskar4996
    @babanchaskar4996 2 роки тому

    रामकृष्णहरी

  • @dineshchavan7630
    @dineshchavan7630 5 років тому +4

    शत- शत नमन मुंडे महराजांना

    • @sugamsangeet1
      @sugamsangeet1 3 роки тому

      ua-cam.com/channels/9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA.html नक्की ऐका आमचा चैनल आहे

  • @omkarpethade9295
    @omkarpethade9295 4 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल, अप्रतिम, s
    त्रिकाल झणकार

  • @hanumant.bpisal3829
    @hanumant.bpisal3829 3 роки тому +1

    Ati sundar great i.lick

  • @tusharsutar7919
    @tusharsutar7919 5 років тому +2

    जय हो माऊली

  • @ashrubajadhav2265
    @ashrubajadhav2265 4 роки тому +4

    Jay hri
    Mauli

  • @harishdeore7338
    @harishdeore7338 4 роки тому +1

    खुप गोड गायल ताई तूम्ही

  • @nilkanthtayade1466
    @nilkanthtayade1466 5 років тому +5

    Ek.No.👌

  • @sanjaysuryawanshi6984
    @sanjaysuryawanshi6984 3 роки тому +1

    Sataguru Sanjayji

  • @shivcharnbadwaik5961
    @shivcharnbadwaik5961 5 років тому +3

    ताई तुमचे खुपच सुंदर आहेत वाटतं नेहमी ऐकतच राहावे🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @janardhanmane7015
    @janardhanmane7015 Рік тому

    Khup chan aahe tai aavaj

  • @krushnavispute3223
    @krushnavispute3223 3 роки тому +1

    खूप छान आवाज आहे ताईंचा

  • @advramrajemagar6436
    @advramrajemagar6436 Рік тому

    Tai kharya arthane Maharashtra Bhushan aahet....! Manala Prasanna karnara aawaj....! Khup chhan...!

  • @nileshgangurde1737
    @nileshgangurde1737 5 років тому +2

    आवाज आणि गायन छानच माऊली मनपुर्वक राम कृष्ण हरि

  • @balusonwane3105
    @balusonwane3105 5 років тому +3

    छान

  • @pareshchaudhari1463
    @pareshchaudhari1463 5 років тому +4

    Khood sunder aavaj aahe Saraswati Devi aaplya swaranmadhe asech rajya karo

  • @ramankush6705
    @ramankush6705 4 роки тому +1

    बापरे सुपर गायण

  • @ushabhapkar8446
    @ushabhapkar8446 5 років тому

    खुपच छान माऊली 👌👌👌

  • @gulabraobagul
    @gulabraobagul 5 днів тому

    Very nice taie

  • @dnynobawhagmare2240
    @dnynobawhagmare2240 4 роки тому +1

    Jay Hari

  • @vinodsangale593
    @vinodsangale593 Рік тому

    वाह्ह खुप छान ताई आमच्या समाज भूषण 🌹

  • @hanamantkandhare7134
    @hanamantkandhare7134 3 роки тому

    जय हरी माउली

  • @panduranggosavi1321
    @panduranggosavi1321 4 роки тому +6

    Very good Kavathe Yemai Tal-shirur Dist-Pune

  • @nandkumarbavalekar7070
    @nandkumarbavalekar7070 3 роки тому +2

    ताई तुमचा आवाज 1 नंबर आहे खुप छान

    • @sugamsangeet1
      @sugamsangeet1 3 роки тому

      ua-cam.com/channels/9ouOxSxVhcP2h5WyQ9FxOA.html नक्की ऐका आमचा चैनल आहे ‌......

  • @tryambaktalpe1651
    @tryambaktalpe1651 4 роки тому +4

    ताई.तुम्हाला.आमचा.शत:शत"प्रणाम.

  • @sureshsoni158
    @sureshsoni158 3 роки тому +1

    बहुत सुंदर भजन

  • @vijaywagh9755
    @vijaywagh9755 2 роки тому

    अप्रतीम गौळण गायन.

  • @user-zi3wg6id1w
    @user-zi3wg6id1w 5 років тому +2

    ताई अप्रतीम गायन

  • @user-yv9ub1qe7f
    @user-yv9ub1qe7f 9 місяців тому

    ताई खुप दिवसांनी ऐकलं. गळ्यात थोडी खरा स आहे

  • @arunsawant8682
    @arunsawant8682 5 років тому +4

    Jayhari mauli