ताई आपण व मुंडे ताई आपण महाराष्ट्राच्या गायन कोकिळा आहात आपणास कुणाची नजर न लागो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आपण खूप खूप गायन करा अशी शुभेच्छा देतो तालुका अहमदपूर
साठवने ताई धन्य तूमचे गुरुवर्य ज्यांनी आपणास ऐवढे परीपक्व केले.गोदावरीताईंचा आवाज महाराष्ट्रात नव्हे तर इतर राज्यात सुद्धा अभंग वाणी वाणीतून गुंजत आहे. राम कृष्ण हरी.
अतिशय सुंदर छान अप्रतिम भावपूर्ण गायन केले आणी वाद्यवृंद अफलातून अभिनंदनकतेऀ हभप श्री अनिल महाराज जाधव संवादिनी वादक संगीत अलंकार श्रीक्षेत्र पैठण जि छत्रपती संभाजीनगर जयहरी माऊली
अप्रतिम चाल व सुस्वर नियमबद्ध गायन.प्रत्यक्षात संत गातोय असा भास होतोय. याला म्हणतातअभंग गायन. साथ संगत अतिउत्तम. 🎉7:32 अभंग गायन. 🎉
मुकताताई व गोदावरी ताईयांना मनापासून त्रिवार वंदन ❤🎉. ईश्वरी कृपा.
खरच सुमन ताई व गोदावरी ताई महाराष्ट्रचे वैभव आहे
अशी रत्न जन्माला आली हे भाग्य आहे
बंडू बुवा गोळएगावक् र असे च एक रत्न निघून गेले
हुर हुर वाटते ओ
शुद्ध सात्विक मनमोहन गायन वादन दोन्हीं ताई महाराजांना तोड नाही ❤❤
कौस्तुभ महाराज सलाम आपल्या हार्मोनियमला.. तंतोतंत वाजली क्या बात हैं!!!!! खूपच सुंदर... आपण एकदा माझ्या हार्मोनियमला सलाम केला होता...
🙏🙏अतिशय सुंदर गायन
नेत्री अश्रुचिया धारा ।कोठे रोमांच शरीरा।।🙏🙏
खुपच सुंदर गायन केल महाराज. गोदावरी मुंढे ताई. राम कृष्ण हरी.
अतिशय हृदयस्पर्शी आवाज.
गोदावरी ताई यांनाही खुप खुप धन्यवाद
छान...सहज... अतिसुंदर..जय हरी ताई,
मुक्ता ताईला खूप सुंदर सात दिली आईने दोघींना पण मनापासून शुभेच्छा राम कृष्ण हरी,
उद्बोधक गायन वादन केले आहे आदरणीय माऊली दिर्घायुरारोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आपणांसर्वासाठी शुभकामना आदरणीय
एकच नंबर आहेत अभिनंदन जय हरी विठ्ठल
खुप सुंदर गायन केले आहे खुप धन्यवाद ताई
ताई आपण व मुंडे ताई आपण महाराष्ट्राच्या गायन कोकिळा आहात आपणास कुणाची नजर न लागो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आपण खूप खूप गायन करा अशी शुभेच्छा देतो तालुका अहमदपूर
Madanrao.abhale
Koup.koupawadele
खूप छान गायली चाल अतिशय सुरेख वर्णन एकदम ठे क्या त❤❤❤❤राम कृष्ण हरी किरकत चा नमस्कार ❤❤❤❤
खूपच श्रवणीय!! गोदावरी ताईंना ऐकताना साक्षात विठ्ठलाची मूर्ती डोळ्यांसमोर उभी राहते....❤❤
मुक्ताताई तुम्ही ही छान सुरैल साथ दिलीत...❤❤
आवाज,स्वर यांचा एक त्र संगम व वादकांची साद खुपच छान ताई,,,,,! ? जय हरी माऊली
साठवने ताई धन्य तूमचे गुरुवर्य ज्यांनी आपणास ऐवढे परीपक्व केले.गोदावरीताईंचा आवाज महाराष्ट्रात नव्हे तर इतर राज्यात सुद्धा अभंग वाणी वाणीतून गुंजत आहे. राम कृष्ण हरी.
🚩 माऊली खुपचं छान गायलीत चाल.धन्यवाद माय माऊली 🚩🙏🙏
खुप खुप छान गोदावरी ताई व मुक्ताताई आता हे त्रिवेणी संगम च आहे
अप्रतिम गायन. ताई आपण अगदी सहज गात आहात.आपणास विनम्र अभिवादन....
😂😂😂विनम्र अभिवादन त्या आहेत अजुन
राम कृष्ण हरी 👍🙏
पोटी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा🚶👣👣
जय महानुभाव
अप्रतिम गोदावरीताई आपल्या आवाजाचा गोडवा होणे नाही . आता वयानुसार खुपच छान महाराष्टाचं वारकरी संप्रदायाच वैभव आपण आहात .
खरंच, वारकरी संप्रदायाचं वैभव... ❤️
ऐकतच राहावे असे अतिशय उत्तम चाल सुमधुर आवाजात गायन केले आहे पखवाज वादन साथ संगीत उत्तम व छान लाभलं आहे आपणा सर्वांनाच मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद.
अप्रतिम गायन
रामकृष्ण हरी
2swraratil start bhav apratim bhakti Bhajan very nice thanks universal thankful bhajni mandal Ramkrishna Hari Om Sai ram Radhe Radhe
अतिशय सुंदर, सुश्राव्य, सुमधुर संगीत दैवी साथ 🙏🏻
अशा सुंदर चाली क्वचीत ऐकायला मिळतात सर्व काही उत्तम
खुपचछानगायन.जयहरीमाऊली
असी रतन जल्माला येणे हे विदर्भ ,मराठवडाचे भाग्य राम कृष्ण हरि आई
राम कृष्ण हरी 👏 सुंदर गोड चाल राग यमन कल्याण
राम कृष्ण हरी खुप सुंदर गायन
दोन्ही गयनाचार्य खुप छान साथ.रामकृष्ण हरी ताई.
अती सुंदर चाल सोनवणे ताई
खूप खूप छान अक्काबाई अतिशय गोड चाल गायन केली अभिनंदन
🙏🙏
सोनवणे ताईंचे गायन म्हणजे साक्षात अमृत आहे
रामकृष्ण हरी ताई ,खूप छान
धन्यवाद आईसाहेब धन्यवाद ताई तुमच्या गायण कलेला त्रिवार नमण
खूप शुभेच्छा अतिशय सुंदर स्वर परमेश्वर देणगी आहे ताई दिवसात चारवेळा ऐकतो आम्ही जय हरी
खूप छान ताईंचा आवाज साथ संगत ही छान माऊली रामकृष्ण हरी
Khup chan 👌👌 kite shhaj gaile chal 2 ni taeeni 🙏🙏jay hari 🙏🙏
Heart touching ❤ voice ❤ muktatai ..👌👌👌👌🙏🙏🙏
ताई, आपण दोघीही वैखरीच्या सम्राट आहात. रामकृष्ण हरी.
दोन्ही ताई चे अभिनंदन
खूप छान वाटले आपले गायण ऐकून आणि ताईचे किर्तन मन प्रसन्न झाले स्वर्गाचा आनंद झाला
Rajabhau kore pathurdi vvaa vvaa very very good ekcha number gayan mast mast jai jai Ram Krushna Hari
खुपच छान गायन स्वर जबरदस्त आहे ताई रामकृष्ण हरी
रामकृष्णहरी ताई🙏 अतिशय सुंदर गायन
🚩अतिशय सुंदर गायन, दोन्हीही 🙏
पखावज वादन खुप छान व गोड आवाज,
कहि पखावज वादक उगाचच बडवतात चालीचे बोल पण कळत नाही
पुन्हा एकदा पखावज वादक यांना धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
🙏 अतिशय उत्तम सुंदर आवाज, पखवाज पण, खूप छान 🙏 राम कृष्ण हरी 🙏 माऊली धन्यवाद 🙏
रामकृस्ना हरी दोघी गायन कार तायीच्या गायकीला सलाम
वा खुप छान आवाज ताईसाहेब राम कृष्ण हरी
वा ; अप्रतिम अतिशय सोपी साधी मांडणी ! राम कृष्ण हरी माउली !!
पेटी मास्तर छान.गायन स्वर ऊत्तम छान.
धन्यवाद ताई
अप्रतिम आतिशय सुंदर गायन दोन्ही बाजूंनी उत्तम गायण राम कृष्ण हारी माऊली🙏🙏
Khupch madhur awaj aahe Ram krushna Hari mawuli
दोन्ही ताई मस्त गायली चाल धन्यवाद ताई
गोदावरी ताई मुंडे यांचा आवाज मला खूप आवडतो
अतिशय सुंदर छान अप्रतिम भावपूर्ण गायन केले आणी वाद्यवृंद अफलातून अभिनंदनकतेऀ हभप श्री अनिल महाराज जाधव संवादिनी वादक संगीत अलंकार श्रीक्षेत्र पैठण जि छत्रपती संभाजीनगर जयहरी माऊली
खरं च खूप छान आवाज व ताल, लय, सूर छान
खुपच खरच मनापासून धन्यवाद ताई तुम्हा दोघिनां पण खुप छान गायल
शुद्ध सात्विक...
कोणाचेही अतिरेकी गायन/ वादन नाही
अरे वा वा काय आवाज आहेत.एकदम जबरदस्त. कान तृप्त झाले 👍💐🌹🌹जय हरी 🙏🙏🙏🌹🌹
खुप छान आवाज दोघींचाताई
जयहरी ताई खुपच सुंदर 🙏🙏🙏🙏💐
सहज,सुंदर, हृदयस्पर्शी.
गोदावरी ताई माझ्या सर्वात आवडीच्या गायीका आहेत
आनंदी आनंद गडे खूप छान आहे
🎉🎉🎉🎉 अप्रतिम गायन आहे, धन्यवाद ह.भ.प.ताई.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🙏
तारीफ तो करना पडेगा. मनापासून आवडले. मन लावून ऐकले, मनाला आनंद वाटला. मनपूर्वक धन्यवाद.
सहज,सुंदर,स्पष्ट गायन.
मुक्ताताई खप सुंदर गायला अभंग God bless you
Sundargayahn
अतीशय सुंदर व श्रवणीय चाल.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरू संत तुकाराम महाराज की जय
माऊली जय हरी
वा ताई खुपचं छान आवाज आहे❤जे भिलोरे
फारच सुंदर चाल गायन
राम कृष्ण हरी 👏 चाल नवीन नाही, शुद्ध सांप्रदायिक जुनीच चाल आहे
राम कृष्ण हरी 👏
फारच सुंदर गाणं खूप छान वाटलं
राम कृष्ण हरी ताई
ही चाल मी पुन्हा पुन्हा ऐकतो माझ्या खुप आवडली
राम कृष्ण हरी 🚩🙏🙏🙏 ताई
खूपच सुंदर आहे हे आपल्याला तर खूपच आवडला बरे
Khup khup chhan.
छान सोनवणे ताई
पुन्हा पुन्हा ऐकाव वाटेल आस गायन केल . मधुर गोड स्वर वादन यांची रसभरीत मेजवाणी
खूपच सुंदर गायन अभंगाची चाल पखवाज हार्मोनियमची साथ
जय जय राम कृष्ण हरी माऊली संपूर्ण किरतन टाका 🙏🙏
Khupkhup सुन्दर गायन 👏👏👏👏🌹🛕
Gayan khup khup chhan kele
सोनवणेताई आपण अतीशय मधुर गायण केले
जय हरी माऊली अप्रतिम गायन ताई
Very nice
Great Maharaj
🙏राम कृष्ण हरी🙏
महाराष्ट्राच्या गानकोकिळा यांची अप्रतिम चाल
Khupach chhan gayan.
Khupach Chan 🙏🙏
राग यमन कल्याण कहे का गोरक कल्याण