८अ चा डिजिटल उतारा मिळवा ऑनलाईन । digital 8 a utara |online download 8a | digitally signed 8 a utara

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 47

  • @Editordeva9
    @Editordeva9 11 днів тому

    Sir etke fertilizer use kele tar reshim effect honar nahi ka

  • @governmentjobchannel
    @governmentjobchannel Рік тому +9

    Ya web site var fakt 7/12 yeto 8A nahi yet

  • @rohinighorpade2362
    @rohinighorpade2362 11 місяців тому

    7/12 फक्त शेतीचाच निघतो ना.कारण आमची शेती नाही फक्त घर आहे तर 8 अ निघू शकतो का म्हणजे 8 अ घराचा निघतो ना? प्लीज मला सांगाल का?

  • @prasaddhumal7836
    @prasaddhumal7836 7 місяців тому +2

    ८ अ मध्ये नाव दाखवत नाही.plz reply

  • @fahadmohammadi9727
    @fahadmohammadi9727 2 місяці тому

    7/12 आणि 8अ ला वेगळी वेगळी पेमेन्ट करायची का 15+15=30 सांगा

  • @sandeshthakre.
    @sandeshthakre. 10 місяців тому

    माझ्या झाला आहे पण पीडीएफ मध्ये नाही आणि ओपन होत नाही काय करावे लागणार आहे सर

  • @shiv4421
    @shiv4421 4 місяці тому

    Khate kramk konta takaycha ahe

  • @nileshvharamble8494
    @nileshvharamble8494 11 місяців тому +1

    Khata no. Konta add karayacha asto

  • @yashh_shelke.04
    @yashh_shelke.04 2 роки тому

    माझ्या पंजोबा यांचा आठ अ चा उतारा २०१५ मध्ये काढलेला आहे तर तो आत्ता जात पडताळणीसाठी चालेल का????????!!!!!!???

  • @rohitmhatre7929
    @rohitmhatre7929 Рік тому

    सर्च होत नाही आहे name किवा middle name ne जरा मदत कराल का ??

  • @AvengerParadox
    @AvengerParadox 2 роки тому

    “सदरचा सातबारा त्यावरील नवीन फेरफारानुसार डिजिटली स्वाक्षरीत नसल्याने उपलब्ध करू देता येत नाही तथापिही आपल्याला जुनाच सातबारा डाउनलोड करावयाचा आहे का ?".......as yet ahe kay karave sir?

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 роки тому

      तुम्हाला जर त्या फेरफार शिवाय सातबारा हवा असेल तर जुना सातबारा डाउनलोड करू शकता. फेरफारसह स्वाक्षरीत सातबारा तलाठी कडून मिळेल. कारण फेरफार हे एक स्वतंत्र रेकॉर्ड आहे आणि ते डिजिटली स्वाक्षरीत नसेल तर सातबारा देखील मिळत नाही.
      पण तुम्हला हवा असलेला सातबारा तलाठी कडून मिळू शकेल

    • @AvengerParadox
      @AvengerParadox 2 роки тому

      @@MahitiMedium सर तो 7/12 डिजिटली signed करण्यासाठी काय करावे लागेल?म्हणजे भविष्यात तो डिजिटली signed 7/12 वेबसाईटवरून डाउनलोड करता येईल?

  • @sachinkasbe9211
    @sachinkasbe9211 Рік тому +2

    Nice sir thanks

  • @prakashrasal4656
    @prakashrasal4656 4 місяці тому +1

    Khata no. Kaise nikale sir

  • @superstar.-fq7yo
    @superstar.-fq7yo 3 місяці тому

    खाते क्रमांक काय असते ????

  • @dharmendraraut9066
    @dharmendraraut9066 2 роки тому +1

    5 divsapasun tr namuna 8A utara download naahi hot aahe

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 роки тому

      Website बंद असेल किंवा डाऊन असेल

  • @vaibhavuike1506
    @vaibhavuike1506 Рік тому +1

    8a download nahi hot ahe

  • @poolkhol3384
    @poolkhol3384 Рік тому

    Sir khota no mhnje kay

  • @dharmendraraut9066
    @dharmendraraut9066 2 роки тому

    ya website vr yenare problem kon solve karnar aani kase solve karnaar?

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 роки тому

      काय प्रॉब्लेम येतोय तो स्क्रीन शॉट पाठवा मी बघतो. किंवा डिटेल्स द्या टेलिग्राम चॅनेल वर

  • @Ganesh16747
    @Ganesh16747 11 місяців тому

    8 A extract kay ast

  • @jayshreeram19229
    @jayshreeram19229 2 місяці тому

    8अ च्या उतारा वर नावात बदल झाला असेल तर कसा बदलायचा

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 місяці тому

      उताऱ्यातले बदल तलाठी करुन देतील

  • @dilipkasbe5104
    @dilipkasbe5104 Рік тому

    Thank you Sir

  • @ankushpawar2538
    @ankushpawar2538 Рік тому

    4:22 🔥🔥🔥

  • @ankushpawar2538
    @ankushpawar2538 Рік тому +1

    Thanks दादा 💯🙏🔥

  • @namdevmestry2381
    @namdevmestry2381 Рік тому

    Download hot nahi

  • @BaluSawant-h9h
    @BaluSawant-h9h 8 місяців тому

    ८ अ आनी ७ बारा ची कीमत कीती आहे दोनी

  • @hrn4827
    @hrn4827 2 роки тому +1

    Nice 👍👍

  • @inayved
    @inayved 2 роки тому

    website slow aahey...timeout hoto

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 роки тому

      Website must be down. Please try again

  • @akash.k2780
    @akash.k2780 2 роки тому

    पुन्हा प्रयत्न करा असे येथे आहे

  • @shivajijadhav2980
    @shivajijadhav2980 Рік тому

    8A utara maha

  • @dadasahebmarathe7446
    @dadasahebmarathe7446 2 роки тому

    8 A Download hot Nahi ???

  • @VishalDhumal-q1k
    @VishalDhumal-q1k 9 місяців тому

    1 no video ❤❤

  • @pravinbansod6206
    @pravinbansod6206 2 роки тому

    8अ डाउनलोड होत नाही 72 तास वेट करा असे एरोर येत आहे

    • @MahitiMedium
      @MahitiMedium  2 роки тому

      वेबसाईट डाऊन असेल sr

  • @rohitmhatre7929
    @rohitmhatre7929 Рік тому

    तुमचा नंबर द्याल ka