जमीन ताब्यात आहे 7/12 दुसऱ्याचा आहे | 7/12 | 7/12 utara maharashtra online download pdf | lawyer

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 343

  • @dnyaneshwarkorade7249
    @dnyaneshwarkorade7249 2 роки тому +5

    वडिलोपार्जित जमिनीत 8अणे हिस्सा असून 1सर्व नंबर पूर्ण माझे ताब्यात आहे व दुसऱ्या नणबर २/6 ताब्यात आहेत हे तोंडी वाटपत। आले आहेत पण सात बारात नाव 8 आणे आहे काय केले पाहिजे

  • @sham-rx3bt
    @sham-rx3bt 2 місяці тому +4

    दादा मी तुम्हाला ऐक विचारायचं आहे मला माझ्या भावांनी शेतीची वाटणी करून घेतली आहे पण मला काही माहीत पडू दिल नाही आणि आता वडिलांची शेती बाकी आहे पण वारस लावत नाही हे त्याच्या साठी काय करावं लागेल सागा

  • @dnyaneshwarkshirsagar289
    @dnyaneshwarkshirsagar289 Рік тому +8

    सर आमची पण जमीन दुसऱ्याच्या तब्यात आहे आणी कागदपत्र पण सगळे बरोबर आहे .पिक पाहणी,कर भरल्याची पावती ,फेरफार ,खरेदी खत, आम्हाला जमीन भेटेल का 30 वर्ष झालेत .

    • @shriniwas4593
      @shriniwas4593 2 місяці тому

      पेरेपत्रक स्वतः चया नावावर ठेवा

  • @Sumit_Das_8899
    @Sumit_Das_8899 10 місяців тому +1

    2013 sali jamin ghetli tyanantr 1 varsha nantr satbara kadla teva naav dakhvat hote nantr 2017 la satbara kadla tr navavar resha padli kay karave ferfar vr shera ala aahe ki क्षेत्र kami aslyamule nond radd

  • @rajuwaghmare5858
    @rajuwaghmare5858 2 місяці тому +1

    अभिनंदन आणि खूप खूप आभार सर 😊😊 अतिशय मौल्यवान माहिती दिल्या बद्दल,❤

  • @bhauraotupe6576
    @bhauraotupe6576 6 годин тому

    एखाद्या शेतकऱ्याच्या जमिनीवर अनेक व्यक्तीचा समूह एकत्रित येऊन ताबा घेऊन जबरदस्तीने सोडत नसेल आणि चाळीस वर्षांपर्यंत ताबा ठेवून त्या जमिनीचा सातबारा ताबेदाराच्या नावावर होऊ शकतो का हे कायद्याने कितपत योग्य आहे

  • @ShivSena4MH
    @ShivSena4MH 10 місяців тому +1

    भाऊ अतिक्रमण ची 2.50 यकर शेत आहे मझा तर त्यच्या दंड पवती आहे माझ्या आजो बा कड 40 वर्ष झाली जमीं न आमच्या कड आहे तर तीचा 7|12 कसा कदयचा

  • @Dasharath.Chorage
    @Dasharath.Chorage Рік тому +4

    ७/१२ ला एकाच बाजूची नावे लागली असतील पण जमीन सामाईक असेल तर नावे लावून घेण्यासाठी काय करावे?

  • @anantkumarkamble3496
    @anantkumarkamble3496 3 місяці тому

    समजा आपल्या जमीनीवरील अतिक्रमण काढताना आपल्या हातून अतिक्रमण करणारा मेला तर गुन्हा माफ होईल का होत असेल तर कृपया सांगा

  • @NitinPatil-9915
    @NitinPatil-9915 19 днів тому

    Amche purvaj ५० varshyapasun jamin kasat ahot pan kahich purave nahit tar kay karta yeil.

  • @atharavwagh1540
    @atharavwagh1540 2 роки тому +2

    सर मी लता वाघ सर माझ्या आईची जमीन आहे ती एका माणसाने ताब्यात घेतली आहे ति जमीन २० वर्ष झाले पण निकाल जाहीर झाला माझ्या बाजूला लागले आहे

  • @jayshivray5989
    @jayshivray5989 Місяць тому

    7/12 वर मा. तहीलदार च्या नवे आहे पण जमीन मी कसत आहे .पण शासकीय योजना मला फायदा मिळत नाही .या विषासंदर्भात व्हिडिओ बनवावा सर ?

  • @sitarambargode875
    @sitarambargode875 2 місяці тому

    नमस्कारसर,आमची तिसरी पीडी आहे आमची जमीन आहे,सामाहीक जमिन आहे.पण आमची तीनीहि पिड्याची सातबारा/आठ अ ला नोंदनाही किंवा पुराव सापडत नाही.तर काय करावे ,मार्गदशन मिळावे हिविनंती

  • @subhashdhepe5529
    @subhashdhepe5529 2 місяці тому

    महार हाडोळं
    नावावर होईल का 20वर्ष माझया तब्यत आहे
    तलाठी पेरे सुदा लावत नाही
    संभाजी नगर मध्ये येते

  • @ganpatlasunte2454
    @ganpatlasunte2454 Рік тому +1

    Mahiti changli sahe pan lekha aspasht lihave aani majya bhvakkadun hisa ghycha sahe pan bhau char taiyar nahi tar kat karave jamin vadilachy navavar sahe mahiti dhyave

  • @dattatrayshingan2439
    @dattatrayshingan2439 7 місяців тому +1

    नायालयात निकाल किती वर्षांनी येईल. एवढे सोपे नाही.

  • @maheshgavde470
    @maheshgavde470 Рік тому

    आम्ही भात शेती करतोय आणि आमच्या ताब्यामध्ये जमीन आहे पूर्वी खोत जमीन आहे वडील खोतांकडे काम करायचे म्हणून वडिलांना खतांनी बक्षीस दिले परंतु तोंडी बोलणी झाली होती कागदपत्र काही केले नव्हते आणि आतापर्यंत आम्हीच करतोय परंतु ती कोणाच्या नावावर आहे ते कळत नाही तर कसे नाव लावून घ्यायचं कृपया आम्हाला मार्गदर्शन करा

  • @santoshpund9656
    @santoshpund9656 6 місяців тому

    साहेब माझी एक ठिकाणी 20 गुंठे जमीन आहे पैकी मी 18 गुंठे विकली आहे आणि 4 गुंठे माझ्या ताब्यात आहे अभिलेख आफिस ला 22 गुठ्याचा नकाशा आहे अभिलेख आफिस कडुन दोनदा मोजणी करून घेतली आहे ते 22 गुंठेच मोजुन देतात सातबारा 20च गुंठ्याचाच आहे तरी अतिरिक्त 2 गुंठे मला माझ्या नावावर लिगली करता येतील का आणी येत असतील तर ते कसे

  • @prathameshkulkarni9090
    @prathameshkulkarni9090 8 місяців тому

    Dattak property 1/2share ahe degree दरख्वास्त कलेक्टर ne vatani ahe pan nateyaikani, rayat, sagale milun jamin ghare kadhun विकले कॅश ghetali tumache kahinahi baher काढले atta ghar, ran ahet. Kand ghetaleli nahi. documents आहेत. Pan navkase lagate. Va family deadahe ase sangun malaki va nav लावलेय ter kay karave.

  • @BaburaoJadhav-tw9bm
    @BaburaoJadhav-tw9bm 2 місяці тому

    एकाच गट नंबर मध्ये खातेफोड झाल्यानंतर सामायिक रस्ता मिळू शकतो काय त्यासाठी काय करायचं

  • @vinodlakhe8229
    @vinodlakhe8229 2 місяці тому

    Sir jamin 60 Varsha pasun amchyakde ahe pn 7/१२ var amhala kahhi notice n deta tya lokani 7/१२ thyache nave krun ghetla ky krave krupya apn suchva

  • @bhagirathbhoye6744
    @bhagirathbhoye6744 Місяць тому

    आमच्याकडे सात बारा आहे पण त्याच्यावर महाराष्ट्र शासन वनविभाग राखीव असं नाव आहे. तर काय करावं लागेल.

  • @rajendrapatil74
    @rajendrapatil74 Рік тому +1

    amchya kade 40 varsh jamin ahe pan 7 /12 dusryachya navavar ahe Ani amchyakadekuthalahi purava nahi ky karave lagel

  • @MamtaAnande
    @MamtaAnande 3 місяці тому

    Bhau hishe vaychya adhich jmin aplya mulachya navane lavli ani nantr to jmin dusrya bhavachya mnje Maza ptichya hishyala deli . ATA tyacha mulga ti jmin amchya navavr dyayla tyar Nahi . 25 year zale amhi ti jmin krtahot pn ,bhetnarya srv soi to ghetahe tr Kay krach sr sanga plzz

  • @pramodambhure201
    @pramodambhure201 9 місяців тому

    1990 chya दशकात Plot kharedi kela hota. Registry aahe pn 7/12 la nav nahi lavle. Aata fer लावण्यासाठी काय करावे.....?

  • @No-top-up-gamers-2024
    @No-top-up-gamers-2024 4 місяці тому

    सर मी जमीन बटाई ने दिलेले आहे आणि मी बांड वर त्याच्या कडुन साल खत लिहिले आहे नोटरी करून घेतली आहे तर मला काही धोका आहे का असेल तर मी त्याच्या कडुन काय लिहुन घेतले पाहिजे मला कळवा सर

  • @subhashkapadnis6552
    @subhashkapadnis6552 2 роки тому +15

    सर, आपण जमीन मूळ मालकाला कशा रीतीने जमीन कसणाऱ्याकडून परत मिळवता येईल असा जनजागृती दाखल व्हिडीओ बनवा. चकीचा कायद्याचा फायदा घेत हे फुकटे फुकटात जमीन लाटायचा प्रयत्न करतात. तसेच हा कायदा रद्द झालाच पाहिजे याची जनजागृती करा. धन्यवाद.

    • @santoshmadane9890
      @santoshmadane9890 2 роки тому

      👍👍🙏🙏

    • @vikrantsalve4281
      @vikrantsalve4281 Рік тому

      on

    • @hanumantkadam5076
      @hanumantkadam5076 Рік тому

      सर माझ्या आजोबांनी 1964 साली जमिन खरेदी केली होती पण आजोबाकडुन खरेदी खत नोंद केली नाही पण जमिनीचा ताबा घेऊन जमिन 30 वर्ष जमिनीची वहिवाट करत होते पण जमिनीचा मुळ मालक मयत झाले त्यानंतर मयत मालकाच्या पत्नीने ती जमिन दुसय्राला विक्री केली आज मितीस ती जमिनीत वहीवाट नाही.ती जमिन मिळवण्या साठी कही करता यईल का? ह्याचे मार्गदर्शन करावे ही विनंती.

    • @santoshnaybal5172
      @santoshnaybal5172 2 місяці тому

  • @shatanandkadam8922
    @shatanandkadam8922 Рік тому

    सर माझ्या 7/12 वर चुलत भाऊ व बहीनींची नावे आहेत. ते सर्व त्यांच्या खुद्द गावी रहातात. मी व माझे सख्ये भाऊ आम्ही सुख वस्ती दुसऱ्या गावी जवळ जवळ 55 ते 60 वर्ष रहात आहोत. तर चुलत भाऊ आणि बहीण तेथे रहात नसतांना देखील त्यांची नावे तेथील 7/12 वर आहेत ती नावे कशी कमी करता येतील. याचे कृपया मार्ग दर्शन करावे. धन्यवाद.🙏

  • @sirajshaikh6023
    @sirajshaikh6023 Рік тому +1

    Sir he proses karta na jar asal 7/12 maalikan Cortaat objection ghetla mag काये कराचे

  • @sanjaynanhe1671
    @sanjaynanhe1671 7 місяців тому

    साहेब maazi पन् जमिन् त्तुकदा बन्दी मध्ये दूसरया च्या नावावर आहे तरी पन कब्जा ५० वर्षा पासून आम्चा आहे तर सात बारा कसा बनाया चा हे सांगा

  • @sanjayjadhav9456
    @sanjayjadhav9456 6 місяців тому

    सर मी संजय शंकर जाधव जन्मापासून भिवंडीत रहातो माझे आजोबा दशरथ पांडूरंग जाधव नाशिक जिल्ह्य़ातील सिन्नर खाटिक गल्लीतील रहिवाशी होते माझ्याजवळ कोणताच पुरावा नाही तर त्याचं घर जागा होती पण माझ्या जवळ कोणताच पुरावा नाही तर काय कराव लागेल

  • @shivmangalchavan4235
    @shivmangalchavan4235 Рік тому +1

    माझी जमीन 40 वर्षापासून माझ्या ताब्यातआहे 99 वर्षा चया भाडे तत्वावर आहे , सात बारा नाही,सातबारा वर ज्याचे मूळ मालक त्याच्या मुलीची नावं आहे आज त्या मुली आमच्या कडून जमीन मागत आहे,काय करावं

  • @archanahilal1083
    @archanahilal1083 Рік тому

    Tahasil dar junya nodi cha arjach swikarat nahi saatbara la naav lavnyasathi cancel hoto ase reason d'etat...tar kay karave lagel plz reply... 5years try karte tar ...next date detat te ....plz solution dya sir

  • @dr.ashoktawar8848
    @dr.ashoktawar8848 5 місяців тому

    आमचेकडे वडिलोपार्जित सहा गुंठे जमिनीचा गट खूप वर्षे झाली आमच्या ताब्यात आहे. त्या क्षेत्राचा रजिस्टर स्टॅप्पही आमच्या आजोबांनी केला आहे. तो दस्त आजही आमच्याकडे आहे. पण 7/12 उता-याला नोंदी झालेल्या नाहीत. मूळ मालकाचे नावे 7/12 निघतो आहे. तरी आमची नावे लागण्यासाठी उपाय सांगा.

  • @sanjaytapkir3262
    @sanjaytapkir3262 6 місяців тому

    खरेदी खत नसेल तरी चालेल फक्त दमदाटी नेकब्जा करणे यालाच adverse possession असे म्हणतात का

  • @devidasbramhankar8945
    @devidasbramhankar8945 2 місяці тому

    भाऊ. माझ्या वडिलांनी 40 वर्षांपूर्वी जमीन विक्री केली आहे आमच्या नावाने आता 7/12 नाही आता आम्हाला शेती घ्यायची आहे तर घेता येईल का

  • @gopichandambhure5234
    @gopichandambhure5234 Рік тому +13

    40 वर्ष जमिन वाहिली त्यामधील पिके घेतली त्याचं भाडे पट्टी वसुली करायला पाहिजे मुळ मालकाने

  • @mithunwanjari6973
    @mithunwanjari6973 7 місяців тому

    50 वर्साचा आधी पासुन आमी जमीन करत आहों व ती जमीन आमचीच आहे परंतु तेथील काही भाग वडिलांनी विकला व ते जागा च 7/12 वर सर्व भावंडांचे नाव होते परंतु बाकी लोकांनी सही दिले नाही तेवा वडीलाने काही भाग विकला पण ते आमचाच हिसातील सर्व्ह जमीन आहे आता गोष्ट अशी झाली आहे की आमचाच जागेवर आमचेच नाव रहले नाही भावंडांचे नाव आहे पण मी ते जमीन स्वतः 50 वर्षापासून करत आहे . नावावर कारणासाठी काय करावे लागेल.

  • @pradippawar5604
    @pradippawar5604 8 місяців тому

    साहेब आमच्या आजोबांची वाटणी 50 वर्षांपूर्वी झालेली आहे ती वाटणी गटावर ती झालेली आहे आणि आमचे खातेवाटप झालेले नाही तरी आमचे बाकीचे जे आहेत ते आम्हाला वाटप पत्र करून देत नाहीत

  • @PrajwalDande-t1b
    @PrajwalDande-t1b Місяць тому +1

    दादा, माझ्या आजोबांना सीलिंग ची जमीन मिळाली आणि , त्यांच्या नावाचा सातबारा पण आहे . तर ती जमीन माझ्या बाबांच्या नावांवर सातबारा कसा करायचा

  • @PratikThakare-w3k
    @PratikThakare-w3k 3 місяці тому

    Sir bhavki madhli jamin ahe 7/12 mamcha navavar nahi amhi 40 varse kastoi tar Kay karava lagel

  • @NanaPatil-tw8dt
    @NanaPatil-tw8dt 5 місяців тому

    7/12 ahe pan ksetrafal kami ahe manjhe 1 hektre 21ar 7 12 ahe jamin 4hekter ahe vadvnya sathi kay karav please sanga 🙏

  • @sureshmachhi-dr7ni
    @sureshmachhi-dr7ni 28 днів тому

    Sir majya aaiche vadilane mulga manun getalela aani tya mulas lagan jaal tyala mul bal nahi aanikahi varshani aaiche vadil varale ti jamin to mulga aani tyachi bayoko karache tyachya bayokola mule nahi tar ti jamin aata deyala tayar nahi tar Kay karave sir

  • @BhavduSawant-w2w
    @BhavduSawant-w2w 2 місяці тому

    सर माझी जमीन आहे. पण त्यात दुसऱ्या नी सर्वयं टाकली आहे. त्यांनी जुन्या निशाण्या सोडून दिल्या आहेत. त्यासाठी काय करावे लागेल.

  • @pradipghag2339
    @pradipghag2339 2 місяці тому

    वडीलोपाजित जमिन आहे आजोबांची परंतु ती जमीन चुलत्यांचे नावे आहे माझे नावे नाही घर बांधले आहे पंधरा अर्श झाली काय करावे

  • @kishorpatil2029
    @kishorpatil2029 Рік тому

    40 varsha purvi jamin cha kharedi paper asu 7/12 kharedi dilelyacha asun ata to dusaryala vikanyacha paryatna karate, kay karave?

  • @manohar181
    @manohar181 2 роки тому +6

    सर 40 वर्षा पूर्वी माझा आजोबांनी मिळून एक जमीन घेतली होती. आणि तिचे वाटे पाडले होते. पण जमिनीतील काही भाग हा त्यांच्या बहिणीच्या नावे आहे. वाटे पडतना आम्ही boundries बनवल्या होत्या. आम्ही 40 वर्षा पासून करत होतो. आता ते म्हणतात तो भाग आमचा आहे. नवीन boudries करा. आम्ही ती जमीन करतोय पण आमचा कडे 7/१2 नाही आहे.

    • @somnathgaikwad4570
      @somnathgaikwad4570 Рік тому

      Sir 40warsh pasun wadila waris Lawal nahi ti seti wadilachi bahinich Melanie nawar karun ghetli tar Kay karaw lagel

  • @sunilburunge
    @sunilburunge Рік тому

    भाऊ आणेवारी साठी मदत हवी आहे मी खातेदार असुन .आम्ही तीन भाऊ आहे पण ते खातेफोड करत नाही तर मार्गदर्शन करा माला माझ खात वेगळे करायचे आहे please

  • @SantoshPawar-vg1lk
    @SantoshPawar-vg1lk 2 місяці тому

    सर आमची जमीन आजोबाच्या नावावर होती तर ते तीन भाऊ होते तिनी भाऊ मयेत झाले आणि मधल्या भावाच्या मुलाच्या नावावर सातबारा निघतो तर काय करावा लागेल. जमीन आमी करतो.

  • @Jagdishbhoir-v8b
    @Jagdishbhoir-v8b Місяць тому

    जर त्या जागेवर कोणी राहत असेल तर आपण कशी 10 वर्षे वाट बघावी तर काय करावे लागेल

  • @utti4414
    @utti4414 Рік тому

    मी शेतकरी.
    माझ्या गटातील शेत्र हे पुनर्वसन ला तीस वर्षापूर्वी संपादन झाले आहे. तेव्हापासून मीच वहिवाट करीत आहे. त्या क्षेत्राची (पुनर्वसन ऑफिसला) शासनाच्या नियमाप्रमाणे पैसे भरून ते संपादित क्षेत्र आम्हाला मिळेल का? (एकाच गटांमधील क्षेत्र 23 गुंठे आहे.
    कृपया करून मार्गदर्शन करा.

  • @shivramchindarkar2146
    @shivramchindarkar2146 6 місяців тому

    माझे वडील तीस वर्षे जमीन कसत आहेत वीस वर्ष भाऊ कसत आहे पण सात बारा आमच्या नांवें नाही व कुठलेच पेपर नाही काय करावे

  • @ganeshgaikwad1623
    @ganeshgaikwad1623 Рік тому +1

    सर. माझ्या वडिलांनी जमीन खरीदीकरून 12वर्षे झालेत. पण वडील सध्या नाहीत. 7/12ला वडिलांनी नोंदणी केली नव्हती आणि समोरच्यानी त्या जमिनीवर कर्ज काढल्यामुळे नोंदणी करण्यासाठी अडचण येत आहे त्यासाठी काय करावे माहिती द्यावी सर

  • @sanjaygavli1565
    @sanjaygavli1565 Рік тому +2

    Forest madhe. Jamin aahe tyasathi Kay karawe lagel te daga

  • @vikramrajdev4187
    @vikramrajdev4187 2 роки тому

    सर 35 वर्ष झाले आमचा विहिरीवर ताबा आहे
    सातबारा दुसऱ्या व्यक्तिच्या नावाने आहे1935 सालापासून ते 1965 सालापर्यंत सातबारा आजोबांच्या नावाने आहे
    1968साली वारस नोंद फेरफार वडिलांच्या नावे आहेत व जमीन पुतण्याच्या नावावर गेली 1986ला विहिर खणली केस चालू झाली तहसीलदार साहेबांनी विहिरीवर येउन जबाब घेतले व विहिरीचा ताबा दिला
    परंतु ती जमीन पाझर तलाव संपादित 1992
    ला झाली विहिरीचे पुरावे आहेत काय करावे लागेल

  • @gayatriparhad8652
    @gayatriparhad8652 8 місяців тому

    सर जमीन माझ्या ताब्यात आहे खरीदी आहे 20 वर्ष अगोदर खरेदी केली आहे परंतु 7/12 वर माझे नाव नाही काय करावे

  • @harirammahajan2002
    @harirammahajan2002 Рік тому

    7/12aivaji nazul plots aslyas Kay procedure aahe. 32(p) aivaji konta certificate lagte Ani tyach Kay procedure aahe.

  • @प्रदीपसाहेबरावसवंडकर

    35 वर्षापासून आपली जमीन दुसऱ्याच्या ताब्यात आहे त्याच्यासाठी पर्याय काय करावे सातबारा आपल्या नावावर करायचा

  • @navdrushtioptics7180
    @navdrushtioptics7180 2 роки тому

    आमचा गेली ३० वर्ष एका जमिनिवर ताबा आहे
    ती आम्ही असतो . आमच्याकडे विजबिल,व काही जुन्या तर जुने पुरावे बिले आहेत.तर आम्ही दिवाणी न्यायालयात दाखल करू शकतो का

  • @ismailshaikh1508
    @ismailshaikh1508 6 місяців тому

    सर माझ्याकडे 2012 मध्ये रजिस्टर नोटरी गेलेला स्टॅम्प पेपर आहे पण माझ्या चुलत्याने 2016 मध्ये परत माझ्यावर केस केलेला आहे तोही प्रॉपर्टी तू हा 2023 मध्ये खरेदी दुसऱ्याला देऊ शकतो का

  • @sagar8326
    @sagar8326 2 роки тому

    Jar ardhya jagevar ghar ani gharachya bajune zadanche kumpan asel tar Hou sakte ka

  • @rahuladagale4021
    @rahuladagale4021 2 роки тому

    Sir ajobani Jamin ghato hoto 40 varshy purvi mothe chulte ne Jamin navavar karun ghatli ahe tar farfar la vadilanch name ahe tar te Jamin bhatu shakte ka

  • @shaluramteke2103
    @shaluramteke2103 2 місяці тому

    Sir aamchi jamin pan aahe v 40 varshachi jot aahe pan aata forest madhe ahe mantahet

  • @mangeshburate3430
    @mangeshburate3430 Рік тому

    Gahan jamin sodaxali pan max chadlele nahi( 59 xarshe kasatoy satbara .dusaryachy naxaxar aahe

  • @VirajPawar-t7o
    @VirajPawar-t7o 4 місяці тому

    सर आमची जमीन दत्तक मिळालेले आहे तरी ती जमीन आमच्या चुलत भावाने 85 पॅटर्न तलाठ्याकडून करून घेतलेले आहे माझ्याकडे पेपर ओके आहेत आमच्या वडिलांकडून चौकशी ने दिली असा उल्लेख करून घेतले आहे तर सल्ला काय सांगताय सर तुम्ही

  • @BhavduSawant-w2w
    @BhavduSawant-w2w Місяць тому

    सर 40 वर्षा पासून ताब्यात आहे. पन पुरावा नाही काय करावा लागेल.

  • @prasadgurav3926
    @prasadgurav3926 7 місяців тому +1

    सर आम्ही जमीन कस्तो त्याला 3 री पिढी चालु आहे. पण ती जमीन दुसऱ्याच्या नावावर आहे. त्या जमिनीवर त्याने बोजा करुन ठेवलाय. तर ती जमीन नावावर करण्यासाठी काय करावे.

  • @bashirwadekar9186
    @bashirwadekar9186 6 місяців тому

    Sar 7/12 maja navawar ahe 45, varsha pasun tabayt ahe tar kay karave lagel

  • @subhashdesale1830
    @subhashdesale1830 4 місяці тому

    माझं hi हा प्रॉब्लेम आहे. सर्व जमिनीवर आमचा कब्जा आहे. व आमची घरे आहेत.आमच्या आजोबा पासून वापर आहे.परंतु सात बारा चुलत आजोबा च्या नावावर आहे. आत्ता ते हक्क मागतात .. काय करावे 🙏

  • @rushikeshkhatate7465
    @rushikeshkhatate7465 Рік тому +2

    भाऊ आम्ही 70 वर्षा पासुन जमीन करतो 1960 चा 7 / 12 आहे पैसे भरलेली नोटीस पण आहे जुन्या 7 / 12 सर्वे नबर जुना होता आता तो त्याला नवीन सर्वे नंबर केला आहे त्या साठी काय करावं लागेल ती जमीन दुरच्या नावावर आहे तो बोलतोय माझी जमीन आहे आता ऑनाईन नकाशा त्याच्या नावावर दाखवतोय त्या साठी काय करावं लागेल

  • @chatesandeep9248
    @chatesandeep9248 Рік тому

    Mi 1200 sq foot jamin ghetle ahe. Layout kacha ahe. servey number / plot number register madhe nahe. pna mala 7/12 madhe lvyche ahe.

  • @vidhyalawhe1453
    @vidhyalawhe1453 Рік тому

    Sir खोटे कागदत्रांद्वारे जामीन नावी केली आहे. आमच्या कडे कोणतेही कागदपत्र नाही तर काय करावे

  • @rambhaunerurkar8315
    @rambhaunerurkar8315 7 місяців тому

    माझ्या वडीलाने पन्नास गुंठे जमीन घेतली. कुणाकडून घेतली त्याचे नाव भेटेल का.

  • @rahuljagtap9971
    @rahuljagtap9971 Рік тому

    आमच्या आजोबाची जमीन दुसऱ्या व्यक्तींनी त्यांच्या नावे करून घेतली आहे, फेरफार कसा मिळवावा, किंवा या बाबतीत काय करावे, कृपया मार्गदर्शन करावे

    • @tukaramsonawane8336
      @tukaramsonawane8336 Рік тому

      Sair. Maaja ajobakadun. Jamen fasun. Navavr. Laun. Gaetle. Ahey. Pan. Jamen. Amchaa. Taabath.. Nave. Kame karnasati
      . kai. Karv

  • @jadhavganesh4920
    @jadhavganesh4920 3 місяці тому

    आमची जमीन आमच्या ताब्यात नाही तीस पस्तीस वर्षे झाली दुसऱी लोकांनी नाव लागले आहे या साठी काय करावे लागेल

  • @mayekarp99
    @mayekarp99 7 місяців тому

    सर मला तुमच्या कडून सल्ला पाहिजे आहे, आमच्या जमिनीचा एकत्र सातबारा आहे, माझे आजोबा स्वर्गवासी झाल्या नंतर माझ्या मोठ्या चुलत्याने फक्त स्वतः चे नाव 8अ मध्ये लावले माझ्या वडिलाचे व माझ्या लहान काकाचे सातबारात नाव लावले नाही, आता माझ्या वडिलाचे व माझ्या लहान काका चे नाव सातबार्यात लागण्या साठी काय करता येईल मला सल्ला हवा आहे माझ नाव प्रकाश मयेकर
    धन्यवाद!

  • @prakashsable2815
    @prakashsable2815 Рік тому

    Padit jaga doghanchyapan navachi nahi 35 varsha tabiyat aaye tar kashi karaychi navachi namuna 8 kasa gheyacha

  • @maheshdhodi5839
    @maheshdhodi5839 Рік тому

    Property card me vimla Malik aahe tar Teja fayda Kai asto aami 1961 pasun tithe Rahat aahe tar aami Malik aahe tar aamcha nama var karaicha shathi Kai karaila lagta

  • @ashvinisalunkhe7539
    @ashvinisalunkhe7539 2 роки тому +1

    Nice information. sir,kul kayada vr information dya please

  • @akashgaikawad4135
    @akashgaikawad4135 8 місяців тому

    आमच्या जमिनीत 4 वारसदार आहे पण त्यातील एकाने जर काही करायचे ठरवले तर बाकी 3 जणांना विचारले पाहिजे की नाही

    • @BhumiGyan
      @BhumiGyan  8 місяців тому

      विचारले पाहिजे

  • @diuaashuscorner
    @diuaashuscorner Рік тому

    ७/१२ वर फक्त आजोबांचे नाव आहे पण ते आता वारले. त्यांचे सर्व मुले पण वारली तर आता नातवाचे नाव लावायचे असेल तर काय करावे लागेल. वारस म्हणून काय करावे लागेल फक्त आजोबांच्या नावावर जमीन आहे त्या व्यतिरिक्त कोणाचे नाव नाही आहे

  • @subhashajarekar4791
    @subhashajarekar4791 Рік тому

    सर महारकी vatnachi jamin विकत ghetli पण नावावर 7/12 नाही काय करावे

  • @lokeshgotaraneiii-d5870
    @lokeshgotaraneiii-d5870 Місяць тому

    माझ्या आजोबांनी वडीलांचा वाटप हिस्सा काकांच्या नावे केला आहे.१९७२ साली विभक्त झाले .१९७५ साली वडिलांचा मृत्यू झाला.१९८५ साली फेरफार झाला जमिन मी १९७२ पासून असतो माझ्या नावे करण्यासाठी काय करावे लागेल.

  • @satyawankamble5338
    @satyawankamble5338 2 роки тому

    Sar jamin vikli aahe tya mansane jaminicha gat number tyachya jaminimadhe vilin Kela aahe tyachya kahi solution Nighu shakto ka

  • @SachinPanchal-n3u
    @SachinPanchal-n3u 2 місяці тому

    गेली 20 वर्ष आमची भांडण चालू आहे कोर्टाचे निकाल पण आमच्या बाजूने असून त्याने तलाठी पैसे देऊन 7/12 नावावर करून दमदाटी करतो कोर्टाचा स्टे असताना सुद्धा त्याने नांगरले आहे तर आम्ही काय करावे जरा

  • @ManojGalande-p4s
    @ManojGalande-p4s 3 місяці тому

    माझी जमीन माझ्या आजोबा च्या काळा पासुन माझ्या ताब्यात. आहे आणि ते जमीन जुडपी जगल मनजेच वन विभाग ची आहे पन. आम्ही ती जमीन. आम्ही तिन पिढी पासून वाहात. आहे तर ती आमच्या नावे कशी करावी

  • @sandeeppawar4804
    @sandeeppawar4804 4 місяці тому

    सर 30 वर्षे झाली आमचा शहरी भागात प्लॉट वर ताबा आहे, लाइट बिल, नळ पट्टी, घर पट्टी महानगरपालिकेच्या घर पिन क्रमांक वर आमचे नाव आहे फक्त रजिस्ट्री नाही रजिस्ट्री होईल का आमच्या नावाची

  • @santoshshisave1205
    @santoshshisave1205 Рік тому

    सर मशीदी ची शेत जमीन शेतकऱ्या च्या नावे करता येईल का कशी करायची तिची पण एक विडोओ तयार करा

  • @sidhdeshlambor2510
    @sidhdeshlambor2510 8 місяців тому

    Sar 60varsh amihi jamin kasto pan sat bara nai teya malkane teya sat baravar boja ahe tar hihil ka sar te apleya sarke

  • @Rajeshkirtak588
    @Rajeshkirtak588 5 місяців тому

    Aho sir suit for declarion and injuntion aanane garjeche aahe

  • @DJ-cl4pj
    @DJ-cl4pj 2 роки тому +2

    सर , जर परिस्थिती याच्या बरोबर उलट असेल तर काय करावे. समजा माझी शेतलाच जोडून असलेली शेतजमीन जमीन दुसरा कसत आहे आणि त्यावर आजपर्यंत पिकपाहनिवर माझे नाव आहे तर जमीन कशी मिळवता येईल.

  • @poojanikalje7567
    @poojanikalje7567 10 місяців тому

    सासूच्या सासूला भवानी बहीण ओवाळी म्हणून घर दिलं होतं पण ते त्याच्याच नावावर आमच्या नावावर कसे करावे लागेल काय डॉक्युमेंट लागते

  • @mamrajdongare4275
    @mamrajdongare4275 10 місяців тому

    7/12 मध्ये नावात चूक दुरुस्त कसे करायचे याची माहिती देण्यात यावी

  • @ganpatnagupillay4887
    @ganpatnagupillay4887 2 роки тому +1

    Sir, as per Hon Supreme Court verdict. For same case no need to court. As such after 12 years possession of the plot. You will be teated as owner of the plot. Please sir elucidate.

    • @shivaautangi2194
      @shivaautangi2194 Рік тому

      If you are owner (possessor) then you need your name on revenue record otherwise who's name on revenue record he will take loan or something) so you have to approach court

  • @gajanankaleyankar4349
    @gajanankaleyankar4349 6 місяців тому +1

    अहो राजेहो सातबारावर,स्वताच्या नावावरिल असलेलं दुसय्राने अतिक्रमीत केलेलं क्षेत्र ज्याच त्याला मिळेना आण तुम्हि दुसय्राचा सातबारा नावावर घ्यायचं सुचवताय.

  • @श्रीभावईदेवीनमः

    त्याबाबत चां काय दा कोणता किंवा jujment आहे काय sc किंवा hc ची

  • @vamanshendye3460
    @vamanshendye3460 Рік тому +1

    सर, जमीन खरेदी केल्यानंतर कीती दिवसात 7/12 ला आपले नाव लागते?

  • @aarohienterprises118
    @aarohienterprises118 Рік тому

    सर गेली 55 वर्ष ताबा आमचा आहे,परंतु गावातील एका व्यक्तीच्या नावावर सात बारा आहे आणि त्या व्यक्तींनी जमीन विकली आहे बिल्डर ला आता आता गावातील व्यक्ती मयत झाले आहे,सात बारा त्या बिल्डर च्या नावे झाला आहे,परंतु 1956/1957 च्या सातबाऱ्यावर माझ्या आजोबांचं कुळा मध्ये नाव आहे,तरी आता काय करू शकतो सविस्तर माहिती द्यावी ही विनंती

  • @santoshshisave1205
    @santoshshisave1205 Рік тому

    माझी ९ गुठे जागा आहे पण माझ्या कडे सव्हे नंबर आम्हाला माहीत नाही ती कशी शोधायची दुसऱ्या गावाच्या हदीत आहे आमच्या नातेवाहीका कडे त्या जमीनीचे पेपर आहे पण ते आम्हाला देत नाही जमीन आमची आहे आजोबा त्या जमीनीचा शोध कसा करायचा

  • @ShamWaghmare-wu2fl
    @ShamWaghmare-wu2fl 2 місяці тому +1

    सातबारा वर नाताचे आणि आजोबाचे नाव आहे तर ते बापाचे नाव टाकण्यासाठी काय करावे