Guruji... namaskar....tumhi vivechana madhun jase sangitalenki. Sri DAtta guru yati roopdharun he tumchaya mukhaan tuni hi amha..janasamanya lokana Sri gurucharita che mahatva sangataat..... khoopaabhaar ani dandvat namaskar guruji
नमस्कार श्री अरविंद काका व श्री जोशी काका. आपण श्री गुरुचरितत्राचे खुप छान विवेचन करतात.एक एक धागा उलगडून सांगतात.मनातील अनेक प्रश्नांची उकल आपोआप होते आणि श्रीगुरुचरित्र चे माहिती नसले ज्ञान समोर येते. आपल्या दोघांचे खुप खुप आभार.धन्यवाद 🙏🙏
आठले दादा आधी नर्मदा परिक्रमा ,आता गुरुचरित्र रहस्य खुप छान व्हिडीओ असतात तुमचे आध्यात्मिक ज्ञानात भर पडते आम्हाला खरचं पुर्ण माहिती नसते लिहून ठेवून संग्रही ठेवावे वाटते.
व्वाह! खूपच छान! मला मुळातच खूप कमी माहिती आहे. पण कितीतरी गोष्टी माहिती नसलेल्या कळल्या. आपण कोणतेही वाचताना किंवा करताना ते का करतो ह्याचे शंकानिरसन झाले तर ते खरे मनापासून केले जाते. तुमच्यासारख्या अनुभवींकडून असे मार्गदर्शन मिळत आहे. खूप बरे वाटते. दोघांनाही मन:पूर्वक नमस्कार व धन्यवाद!🙏🙏
श्री मधुकराव जोशी नागपूर यांनी चांगला योग आणला आहे. आडनाव चुकीचे झाले. म्हणून प्रतिक्रिया दिली. गैरसमज नसावा विनंती आठले काका यांच्या ओळखीने जोशी चा सहवास लाभला त्यामुळे आठल्ये काकांना धंन्यवाद जय हो श्याम कुलकर्णी , नाशिक
श्री गुरुदेव दत्त पारायण तर करायचे आधी उपवास किंवा एकधान्य अन्न खाऊन होत होते वयोमानाने सर्वच जड जाते .तर आता पारायणसप्ताह कसे करावे हे सांगावे हि विनंती आहे .
खूप खूप छान माहिती 👌👌🙏🙏
आपल्याला मनापासून धन्यवाद 🙏🙏
ऐकतच रहावेसे वाटते 🙏😊🌹
🙏🌼🌺 श्री गुरूदेव दत्त 🌺🌼🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐
Abhar.Jai Shree Swami Samarth.
Jay shree guru dev Datta
Jivanat ekda apli bhet vahavi
Ashi echha ahe.
श्री स्वामी समर्थ
Guruji... namaskar....tumhi vivechana madhun jase sangitalenki. Sri DAtta guru yati roopdharun he tumchaya mukhaan tuni hi amha..janasamanya lokana Sri gurucharita che mahatva sangataat..... khoopaabhaar ani dandvat namaskar guruji
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
नमस्कार श्री अरविंद काका व श्री जोशी काका. आपण श्री गुरुचरितत्राचे खुप छान विवेचन करतात.एक एक धागा उलगडून सांगतात.मनातील अनेक प्रश्नांची उकल आपोआप होते आणि श्रीगुरुचरित्र चे माहिती नसले ज्ञान समोर येते. आपल्या दोघांचे खुप खुप आभार.धन्यवाद 🙏🙏
🙏🏻जय गुरुदेव 🙏🏻
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
🙏🙏🙏
अतिशय सुंदर विश्लेषण खरच गुरुचरित्र परत वाचताना पारायण करताना ह्याचा उपयोग होईल एक प्रकारची तालिनता येईल किती गाढा अभ्यास. धन्य 🙏🙏
Nice information
श्री गुरूदेव दत्त.
अतिशय सुंदर निरूपण आहे.
ख खूप वेगळी आणि चांगली माहिती मिळाली धन्यवाद श्री गुरुदेव दत्त
साष्टांग नमस्कार काका 🕉
सुंदर विवेचन 🕉
Khup sundar vivechan bhaktipurna shree Gurudutt namonamah
फारच सुंदर समोर चित्र उभे राहते.
Aadarniya ani Pujya Shri Arvindji ani joshi ji yana shashtang dandvat namskar. 🌹🌹🙏 khup navin navin ghoshti aamhala samjun yet aahet... kalat aahet.. fakt tumchyamule sir.. thank you sir.. 🌷🌷🙏
आठले दादा आधी नर्मदा परिक्रमा ,आता गुरुचरित्र रहस्य खुप छान व्हिडीओ असतात तुमचे आध्यात्मिक ज्ञानात भर पडते आम्हाला खरचं पुर्ण माहिती नसते लिहून ठेवून संग्रही ठेवावे वाटते.
Dhanyawad Sadguru 🙏🙏🙏
गुरूदेव दत्त 🙏🌺🌺
फारच सुंदर! मन:पूर्वक आभार व साष्टांग नमन 🙏🙏🌹
अतिशय सुंदर विश्लेषण गुरुचरित्र्याच धन्यवाद जोशी सरांचे,🙏🙏🙏
Avajat prachanda madhurya Ani shantata ahe ....man Trupta zale
अतिशय छान सांगितलं तुम्ही 🙏.
श्री गुरुदेव दत्त 🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻माऊली साष्टांग नमस्कार
Khupch Sundar great congratulations
🕉️🚩🙏🙏🙏
व्वाह! खूपच छान! मला मुळातच खूप कमी माहिती आहे. पण कितीतरी गोष्टी माहिती नसलेल्या कळल्या. आपण कोणतेही वाचताना किंवा करताना ते का करतो ह्याचे शंकानिरसन झाले तर ते खरे मनापासून केले जाते.
तुमच्यासारख्या अनुभवींकडून असे मार्गदर्शन मिळत आहे. खूप बरे वाटते.
दोघांनाही मन:पूर्वक नमस्कार व धन्यवाद!🙏🙏
Jai swami shankar
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
🙏🙏👏🌺
मन:पूर्वक धन्यवाद, 👏👏🌻
आठल्ये काका आपण खूप चांगला योग आणलात. खूप खूप आभार 🙏🙏🙏
श्री मधुकराव जोशी नागपूर यांनी चांगला योग आणला आहे. आडनाव चुकीचे झाले. म्हणून प्रतिक्रिया दिली. गैरसमज नसावा विनंती
आठले काका यांच्या ओळखीने जोशी चा सहवास लाभला त्यामुळे आठल्ये काकांना धंन्यवाद
जय हो
श्याम कुलकर्णी , नाशिक
खुप खुप धन्यवाद जोशी सर आपले खुप मौल्यवान माहिती दिलीत.
Namaskar kakamauly jagachya kalyana santanchya vibhuti 🙏🙏🌹🌹❤️❤️🌹🌹🙏🙏
आनंद 🙏
सविनय प्रणाम🙏
खूपच सुंदर आणि विस्तारपूर्वक व सखोल विवेचन आहे.व्हिडीओ मधे जो ग्रंथ दिसतो आहे तो पुण्यात मिळू शकेल कां?
Shri swami samrath
।। ऊँ अनंताय विद्महे दक्षिणामुर्तेय धिमही तंनो विकासानंदः प्रचोदयात ।।
।। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा। ।।
जय हो
खूप छान खूप माहिती दिलीत
shree gurudev datt
मनःपूर्वक आभार. 🌺🙏
Shri swami samarth
वाडी मध्यें ते शिव मंदिर कुठे आहे?audio जरा कमी आहे.खूप च छान नवनविन माहिती मिळत आहे. श्री गुरूदेव दत्त.
Shree gurudev datta 🙏🙏🙏
I am overhelmed . Thanks Sir
श्री गुरुदेव दत्त पारायण तर करायचे आधी उपवास किंवा एकधान्य अन्न खाऊन होत होते वयोमानाने सर्वच जड जाते .तर आता पारायणसप्ताह कसे करावे हे सांगावे हि विनंती आहे .
वयाअनुसार झेपेल तसे करावे
सर, आपले निरुपण अध्यायांचे येणार आहे नं
विलक्षण अनुभव
Thank you
या श्री म.रा.जोशी गुरुजींना प्रत्यक्ष भेटता येईल कां?- त्यांची इतर काही ग्रंथसंपदा उपलब्ध आहे कां? असल्यास प्रकाशकांचा फोन नंबर सेंड करावा ही विनंती
Thanks
Tumhi aamache dole ughadale
Khup chan mahiti aikayala milali ....Dada tumacha sahavas aamhala labhala aamhala dhanya jhalya sakhe vatate