नमस्कार रोहिणी ताई. रामरक्षेचा अर्थ खूप सुंदर आणि सहज सांगत आहात तुम्ही.तो समजल्यावर वेगळाच आनंद मिळाला.श्रीरामाच्या विशेषणांबद्दल तुम्ही सांगितलेल्या गोष्टी माहित नव्हत्या आणि त्या संपू नयेत असे वाटत होते.गोष्टी ऐकण्याचा सुखद अनुभव दिल्या बद्दल आभार.पुढील भागाची वाट पहात आहे.जय श्रीराम!!!
अतिशय उत्तम विवेचन ... साध्या, सोप्या शब्दांचा वापर करून रामरक्षा स्तोत्र मंत्राचा अर्थ सामान्य जनांनाही कळेल असा व्यक्त केलाय. याचा द्वितीय भाग लौकरच ऐकायला मिळेल अशी आशा करतो.
श्री वडवानल हनुमान स्तोत्र आणि कालभैरवाष्टक ह्याचे शब्दोच्चार कसे असावेत हे तुम्ही सांगाल का? आणि ह्या दोन्ही स्तोत्रांचा अर्थ पण सांगाल का? तसेच मारूती स्तोत्र - भीमरूपी महारुद्रा... ह्याचा देखील अर्थ सांगावा ही विनंती.
Koti koti dhanyawad Ram Raksha Stotra vaar video kelya sathi. pl Vishnu sahastra naam vaar suddha series banva, diffrent books madhye different meanings aahet sahastra naam che, jaar correct meaning samazla, taar vachta na khup samadhan anni aanand hoyil. Me gujarati aahe, paan tumchya channel mala faar aavdte,
रामरक्षा स्तोत्राचा अर्थ छान समजवला आहे. त्यामुळे रामरक्षा म्हणताना अर्थावर अधिक चांगल्या तर्हेने लक्षात घेऊन म्हटले जाईल. पुढिल भाग कधी ऐकायला मिळेल? मस्त...
Thank you Mother for your guidance but very desperately wish to learn SiddhaKunjija stotra and also how and when to pronounce the dot ( timba ) ...... please make a detailed video on it ...... thank you
जय श्री राम ❤
Khup sundar 🙏🙏
उत्तम निरूपण 🙏🙏
मस्तं छान अप्रतिमच माऊली👍👌💐
अर्धा तास कसा कुठे गेला कळलेच नाही. इतकं सुंदर ह्या स्तोत्राची माहिती रोहिणी ताईंनी दिली. त्यांचे, तुमचे आणि सचिनचे पण आभार. 🙏
अप्रतिम मनाला खूप आनंद देणारे रामरक्षा विवेचन ऐकायला मिळाले.
आपणास खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐
।।जय श्रीराम।।
अप्रतिम मार्गदर्शन केले आहे.
धन्यवाद.
खूप छान. धन्यवाद.Shriramhriday mhanun asech viwechan kele tar Khoop upakar hotil
रामरक्षा स्तोत्राचा अर्थ रामाचे चरित्रातील गुण वैशिष्ठ्य आणि त्यानुरूप प्रासंगिक कथांची पेरणी करून अर्थ विशद केला त्यामुळे विवेचन रसाळ झाले ,🙏🙏🙏
श्री रामरक्षा स्तोत्र आपल्या दैन्निक पाठीचा महत्वाचा घटक आहे, त्याची समर्पक सखोल माहिती दिल्याबद्दल आभार😀👌👍
स्पष्ट उच्चार आरोह अवरोह. सकाळ प्रसन्न झाली
🌺🙏खुप सुंदर! अनंत कोटी धन्यवाद! ll जय श्री राम ll 🚩🚩🚩
खुपच सुंदर सुखद ..
Sunder shri Ram samarth
आमच्या 7 वर्षांच्या मुलांबरो हे विवेचन आत्ताच ऐकलं, अतिशय सोप्या भाषेत समजवल्यामुळे मुलांनासुद्धा अगदी नीट समजलं .. खूप धन्यवाद !
सुंदर विवेचन 🙏🙏🙏
जय श्रीराम जय सीता माता
जय लक्षम्णा जय बजरंग बली
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार रोहिणी ताई. रामरक्षेचा अर्थ खूप सुंदर आणि सहज सांगत आहात तुम्ही.तो समजल्यावर वेगळाच आनंद मिळाला.श्रीरामाच्या विशेषणांबद्दल तुम्ही सांगितलेल्या गोष्टी माहित नव्हत्या आणि त्या संपू नयेत असे वाटत होते.गोष्टी ऐकण्याचा सुखद अनुभव दिल्या बद्दल आभार.पुढील भागाची वाट पहात आहे.जय श्रीराम!!!
खूपच आनंद झाला,,,
जय श्री राम
Thank you Kaku 🙏🙏
सुप्रभात.सहज मोबाईल ओपन केला आणि रामरक्षा ऐकली.धन्यवाद सर.आणि रोहिणी ताई खूप छान सकाळ ला सुरवात केली आपण
Very nice
दोन्ही भाग अप्रतिम विश्लेषण !
Jai Shree Ram, Khup Sundar....Many Thanks, God Bless You
Amazing.. thanks for making this video
अतिशय उत्तम विवेचन ... साध्या, सोप्या शब्दांचा वापर करून रामरक्षा स्तोत्र मंत्राचा अर्थ सामान्य जनांनाही कळेल असा व्यक्त केलाय. याचा द्वितीय भाग लौकरच ऐकायला मिळेल अशी आशा करतो.
नक्कीच
खूप छान समजावून सांगितले
Khupch Sundar
सुंदर विवेचन 👌🙏
नर्मदा कवच व नर्मदा सहस्त्रनाम माहिती मिळावी ही सदिच्छा !
Jay Shri Ram.Khup Sunder vivechan.
Atishay uttam
Jai shri ram
जय श्रीराम ,सुप्रभात
Mavshi you speak so nicely
Where can we meet or attend your classes Maa..
It's Dhanurmaas ... please let us know
Vidya
खूपच सुंदर
जय श्रीराम.
भान हरवून गेले माझे दुसरा भाग आता प्रतीक्षा करणे खूपच कठीण लवकरात लवकर दुसरा भाग येऊ दे
ऐकत राहावे 🙏🙏🙏🙏🙏
श्री वडवानल हनुमान स्तोत्र आणि कालभैरवाष्टक ह्याचे शब्दोच्चार कसे असावेत हे तुम्ही सांगाल का? आणि ह्या दोन्ही स्तोत्रांचा अर्थ पण सांगाल का? तसेच मारूती स्तोत्र - भीमरूपी महारुद्रा... ह्याचा देखील अर्थ सांगावा ही विनंती.
जय श्रीराम🙏
Amazing..most beautiful ...pls take this forward and I am waiting for part 2 of this vivechan. Grateful to u Rohinitai.
It will appear tomorrow
जय श्रीराम ! रोहिणी ताई, खूप सुंदर समजावून सांगितले, धन्यवाद
रोहीणीताई रामरक्षेचे खूप छान विवेचन केले आहे खऱ्या शिक्षकाचा आनंद विवेचनात आपल्या मुखावर दिसतो धन्यवाद
अप्रतिम
Koti koti dhanyawad Ram Raksha Stotra vaar video kelya sathi. pl Vishnu sahastra naam vaar suddha series banva, diffrent books madhye different meanings aahet sahastra naam che, jaar correct meaning samazla, taar vachta na khup samadhan anni aanand hoyil. Me gujarati aahe, paan tumchya channel mala faar aavdte,
कृपया, शिवतांडव स्तोत्र शिकवा
Dhanyavaad
धन्यवाद.🙏🙏
🙏🙏🙏
ललिता सहस्त्रनाम स्तोत्रम् चा व्हिडिओ बनवा
रामरक्षा स्तोत्राचा अर्थ छान समजवला आहे. त्यामुळे रामरक्षा म्हणताना अर्थावर अधिक चांगल्या तर्हेने लक्षात घेऊन म्हटले जाईल.
पुढिल भाग कधी ऐकायला मिळेल?
मस्त...
परवा सकाळी
Thank you Mother for your guidance but very desperately wish to learn SiddhaKunjija stotra and also how and when to pronounce the dot ( timba ) ...... please make a detailed video on it ...... thank you
रामरक्षा सिध्द करताना किती वेळा कोणती कि सर्व म्हणणे आवश्यक आहे कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती.
Please pratyek odi cha aartha sangitle taar kriya hoyil
🙏🙏