माझा २एकर कांदा होता मल्चिंगवर पण मी पेपर लेबर कडून अंथरून घेतले.. ट्रॅक्टर वर पेपर ला फिनिशिंग येत नाही पेपर लुज राहतो त्यामुळे रोपे सेटिंग ला प्रॉब्लेम येतो.. कांद्याचे उत्पन्न खूप छान मिळाले... सर्व कांदा एकसाईझ मिळाला.. फवारणी खर्च अगदी नगण्य आला.. कृपया खत नियोजनावर एक व्हिडिओ बनवावा ही विनंती... 🙏..
@@avinashbendale . dada tumch barbr ahe ..pan kharch 1 dach hoiel ....Pani Ani gavat he ak avghd ahe ....tan nashak Ani khurpnila mjoor hi lagatt a ...Ani pat Pani detana tar shetkryla kit trass hoto he mahit ahe ....
200क्विंटल कांद्याचे उत्पादन मिळाले पाहिजे दोन वेळेस निंदनी खुरपणी करण्याचा खर्च देखील 10 ते 15 हजार खर्च होतोच त्यात पाटपाणी,रोगराई, निसर्गाचा असमतोल सर्व बाजूने विचार करता फायदेशीर आहे...
Me active farmer कृपया एक विनंती असेल कम्पनी वाल्यां बरोबर विडिओ करू नका तुम्ही स्वतः चांगले उत्तम शेतकरी आहेत तुम्ही स्वतः माहिती द्या त्या कम्पनी वाल्याने त्याचा नंबर दिला आहे म्हणजे तुम्ही पैसे घेऊन विडिओ करता अस दिसतंय
3.5 लाख रोपांची संख्या साहेबांचा कांद्याबद्दल खूप चांगला अभ्यास आहे अभिनंदन 💐
Sir 16mm chi 2 drip taknya vajai 20mm chi 1ek tak ki tar chalan ka
Sir ha jo 13000 rs kharch aahe to drip line sahit aahe ka
माझा २एकर कांदा होता मल्चिंगवर पण मी पेपर लेबर कडून अंथरून घेतले.. ट्रॅक्टर वर पेपर ला फिनिशिंग येत नाही पेपर लुज राहतो त्यामुळे रोपे सेटिंग ला प्रॉब्लेम येतो.. कांद्याचे उत्पन्न खूप छान मिळाले... सर्व कांदा एकसाईझ मिळाला.. फवारणी खर्च अगदी नगण्य आला.. कृपया खत नियोजनावर एक व्हिडिओ बनवावा ही विनंती... 🙏..
मी असं ऐकलं आहे, कि मल्चिंग पेपरवर कांद्याची साईज होत नाही आणि मोठ्या प्रमाणात बुरशी लागते हे खर आहे का)?
दादा हेच बेड 1 फुटाने उंचावले तर पुढील भाजीपाला पिकांसाठी मल्चिंगचा दुसऱ्यांदा वापर होईल का?
कांदा काढणी वेळी मलचिंग खराब होतो
@@MeActiveFarmer किती टक्के डॅमेज होतो पूर्णपणे?
दादा माहिती छान दिली शेतकऱ्यांनी बेड गोलाकार केलेला आहे साईडने बेड पूर्ण प्लेन पाहिजे बाकी छान आहे
👍
2 bed madhil antar kami pahije hot
Krupya sir khat ani favarni vr 1 video bana please
लागवड पण व्यवस्तित् होईल .
Mulching company ka kiya name
दादा शेतकऱ्यांनी एकदा अनुभव घेतल्यानंतर पुन्हा ही लागवड पद्धत करत नाही काय कारण ?
ते मलाही लवकरच कळेल, बघुया कसे येते उत्पादन !!!!!
Good objarve
लेबर नाही म्हणते
पेपर कुठे बेटेल ओ
गुगल वर सर्च करा किंवा लोकल मार्केट मध्ये चौकशी करा
Nashik malegav la pn bhetato
शेतकरी लवकरच कर्ज बाजारी होईल 5 रुपय 10रुपय बाजार भेटल्यावर.. सरळ सोप्या पद्धतीने कांदा लावगड करा 🙏
जबरदस्ती नाहीये, मी फक्त माहिती दिली, तसाही पारंपरिक पद्धतीने कोणत्या शेतकऱ्यांनी बंगले बांधले?
@@MeActiveFarmer आमच्या कड येऊन पाहा.. राळेगण therpal ला
@@avinashbendale .
dada tumch barbr ahe ..pan kharch 1 dach hoiel ....Pani Ani gavat he ak avghd ahe ....tan nashak Ani khurpnila mjoor hi lagatt a ...Ani pat Pani detana tar shetkryla kit trass hoto he mahit ahe ....
200क्विंटल कांद्याचे उत्पादन मिळाले पाहिजे दोन वेळेस निंदनी खुरपणी करण्याचा खर्च देखील 10 ते 15 हजार खर्च होतोच त्यात पाटपाणी,रोगराई, निसर्गाचा असमतोल सर्व बाजूने विचार करता फायदेशीर आहे...
@@MeActiveFarmer अगदी बरोबर
ॲक्टिव फार्मर या चॅनलच्या लेक्चररचा नंबर कोणाकडे असेल तर मला द्यावा ही विनंती किंवा त्यांचा नंबर द्यावा ही विनंती
बेड शाप हवे ,गोल आकार बेड वरती योग्य लागवड नाही झाली
✅ पुढच्या वेळी सुधारणा होईल
Number dya aapla
Layee bekar pasarla mulcing
Me active farmer कृपया एक विनंती असेल कम्पनी वाल्यां बरोबर विडिओ करू नका
तुम्ही स्वतः चांगले उत्तम शेतकरी आहेत तुम्ही स्वतः माहिती द्या
त्या कम्पनी वाल्याने त्याचा नंबर दिला आहे म्हणजे तुम्ही पैसे घेऊन विडिओ करता अस दिसतंय
तो नंबर शेतकऱ्यांना अधिक माहिती मिळावी म्हणून दिलेला आहे दादा,काळजी नसावी. आणि बळजबरी ही नाही