मल्चिंग वर कांदा लागवड एक क्रांतिकारी प्रयोग सहभाग (TV9 Marathi)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024
  • मल्चिंग वर कांदा लागवड एक क्रांतिकारी प्रयोग सहभाग (TV9 Marathi)
    प्रमुख मार्गदर्शक : श्री. अमोल पाटील
    जनरल मॅनेजर - पाटील बायोटेक प्रा. लि.
    कांदा पिकाचे शेड्यूल मिळविण्याकरीता खालील नंबरवर संदेश पाठवावा.
    📞 7507775355
    पाटील बायोटेक टिश्यूकल्चर प्रयोगशाळेत विकसित पपई रोपे बूक करण्यासाठी संपर्क करावा.
    📞 8080677492 / 7507775355
    --------------------------
    आमच्या सोबत जुळण्यासाठी Follow / Connect करा :
    Website : patilbiotech.c...
    UA-cam Channel : / patilbiotech
    Facebook Page : / patilbiotech
    Instagram : ...
    Telegram Channel : t.me/patilbio
    Whattsapp Group : chat.whatsapp....

КОМЕНТАРІ • 46

  • @naserkhatadvi4724
    @naserkhatadvi4724 2 роки тому +2

    सर,आपण खुप छान अशी माहिती सोप्या शब्दात सांगीतली, आम्ही आपले मनःपूर्वक आभारी आहोत.

  • @mallikarjunmedico-rp5qw
    @mallikarjunmedico-rp5qw 8 місяців тому +2

    सर खुपच छान मार्गदर्शन करतात..
    सर आपल्या व्यावसायिक वाटचालीस खूप खुप शुभेच्छा..💐💐 आपल मोलाच मार्गदर्शन असच आम्हा शेतकऱ्यांना द्यावे ही विनंती.!!

  • @shubhambanodeWardha98
    @shubhambanodeWardha98 2 роки тому +1

    सर खूप सुंदर मार्गदर्शन 🙏🙏

  • @dhanajikhairnar3765
    @dhanajikhairnar3765 2 місяці тому

    Om krushi saygaon
    कांदा मल्चिंग लागवड माहिती खूप छान दिली

  • @DattuMore-p3q
    @DattuMore-p3q 2 місяці тому

    सुंदर मलचिंग चा पेपर ची माहिती सांगितली

  • @prafullajagtap1213
    @prafullajagtap1213 2 роки тому +2

    जानेवारी महीन्यात मल्चिंगवर कांदा लागवड केली तर चालेल का?

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      प्रिय शेतकरी,
      पीकाबाबतीत आपले काही प्रश्न असल्यास किंवा समस्या असल्यास कृपया खालील Whattsapp नंबर वर फोटो,ऑडिओ,विडिओ व लिखित मजकूर पाठवावा.
      9923974222

  • @vasantkute7787
    @vasantkute7787 2 роки тому

    खूप चांगलं मार्गदर्शन केलं सर

  • @gahininathavhad8675
    @gahininathavhad8675 14 днів тому

    मल्चिंग पेपर वर्ति कांदा लागवाड करतानी, सुरवतीला kontate खत टाकावे

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  13 днів тому

      7507775355 ya no la kanda ase lihun pathawa

  • @yuvarajnakate3224
    @yuvarajnakate3224 2 роки тому +2

    सर पावसाळी कांदा या पद्धतीने येईल का

  • @kavitavibhute1899
    @kavitavibhute1899 Рік тому

    Market kithe changale aahe niryat krata yete ka shetakarina store kase krave mahiti dya tuache video dakhava pavasane ran khup pani padatat te jast kahi krata yet nahi

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      ok .. आपला प्रतिसाद आम्ही विचारात घेऊन लवकरच या वर आपणास उपाय सुचवू.

  • @RamachandraShegale
    @RamachandraShegale Місяць тому

    सर आपन मल्चिग पेपर वर कांदा या विषयीची माहिती खुप छान दिली आपला आभारी आहे मला मल्चिग पेपर होल असलेला हवा आहे तो कोठे मिनार त्याचा पत्ताच किवा फोन नंबर हवा आहे

  • @yescrop2263
    @yescrop2263 2 роки тому

    खूप छान, पण जास्त उत्पादन म्हणजे जास्त पैसे हे गणित नाही बसत.
    क्षेत्र वाढले तर कमी पैसे भेटतील

  • @ashokgaikwad6237
    @ashokgaikwad6237 11 місяців тому

    सर मल्चिंग पेपर कुठे मिळेल

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  11 місяців тому

      9923974222 ya no la WhatsApp Kara

  • @atulvalte
    @atulvalte Рік тому

    लसूण मल्चिंग पेपरवर लावता येईल का

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  Рік тому

      nahi

    • @vinodavhad8677
      @vinodavhad8677 Місяць тому

      काही पण मध्यप्रदेशचे शेतकरी मल्चिंग वरच लसुन लावता

  • @sagardivekar5314
    @sagardivekar5314 2 місяці тому

    काळाभोर जमिनीत कांदा जर मल्चिंग वर घेतला तर मरीचे प्रमाण वाढत आहे
    ही माहिती बरोबर आहे का

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  2 місяці тому

      Ho

    • @sagardivekar5314
      @sagardivekar5314 Місяць тому

      काळ्या भोर जमिनीत कांदा mulching var घ्यायचा की नाही. मार्गदर्शन करा

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  18 днів тому

      ho rabbi la chalel

  • @asalmsayyad8467
    @asalmsayyad8467 9 місяців тому

    बेसल डोस किती दिवस आदी करायचे

  • @RajendraBabhale
    @RajendraBabhale 5 місяців тому

    Pawwsali kanda karta yril ka.

  • @vinodthoke1145
    @vinodthoke1145 2 роки тому

    सर मेथी च्या पिकांचा व्हिडिओ बनवा

  • @namdeoholkar6087
    @namdeoholkar6087 Рік тому

    मिरची आहे तेया बेड वर कांदा जमलका आतरपिक

  • @yuvarajnakate3224
    @yuvarajnakate3224 2 роки тому

    मल्चिंग खाली पावसामुळे पाणी सुटते त्यामुळे कांदा गड्डे ओलसर राहतील असे वाटते