मल्चिंग पसरणी यंत्र /कांदा लागवडसाठी मल्चिंगचे फायदे /मल्चिंग पसरतानी काय काळजी घ्यावी /रब्बी कांदा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • मल्चिंग पसरणी यंत्र /कांदा लागवडसाठी मल्चिंगचे फायदे /मल्चिंग पसरतानी काय काळजी घ्यावी /रब्बी कांदा
    Contact me -
    mvbhabad5981@gmail.com
    😘 ɴᴏᴛᴇ [व्हिडिओ आवडल्यास नक्की ʟɪᴋᴇ 👍🏻
    करा, sʜᴀʀᴇ 👬 करा, आणि
    sᴜʙsᴄʀɪʙᴇ ❤️ करायला विसरू नका 🙏
    #me_active_farmer
    #मल्चिंग_पसरणी_यंत्र
    #कांदा_लागवडसाठी_मल्चिंगचे_फायदे
    #मल्चिंग_पसरतानी_काय_काळजी_घ्यावी
    #रब्बी_कांदा_लागवड
    #कांदा_लागवड
    #kanda_lagwad
    #malching_pasarani_yantra
    #malching_pasaranyache_fayde
    #rabbi_kanda_hangam_2023
    #रब्बी_कांदा_हंगाम_2023
    #malching_ka_pasarava
    #malching_kasa_pasarava
    #मल्चिंग_का_पसरावा
    #मल्चिंग_कसा_पसरावा

КОМЕНТАРІ •

  • @marutidhas8925
    @marutidhas8925 Рік тому +1

    ठीबक व मलचिग चा तोटल सर्व साधारण खर्च किती येतो एकरी मलचिग बंडल किती लागतात

  • @FFLIVERANK
    @FFLIVERANK Місяць тому

    Malching masin chi kay kimat ahe

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 Рік тому +1

    काळ्या जमिनीत वाफसा नाही झाला किंवा अवकाळी पाऊस होऊन पाण्याचा निचरा न झाल्यास नुकसान होऊ शकते का ?

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Рік тому

      होऊ शकते, सड होऊ शकेल

  • @santoshugale1693
    @santoshugale1693 Рік тому +1

    मल्चिंग पेपर कुठे मिळेल

  • @ranjitkawade1756
    @ranjitkawade1756 Рік тому +1

    भाऊ तुम्ही 10 कोळी पैकी दोन ते तीन ओळी बुजून टकल्यात मग कस काय एवढ्या रोपांची संख्या बसेल

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Рік тому

      लागवडी वेळी बरोबर करतील ते शेतकरी

  • @karansingpatil4794
    @karansingpatil4794 Рік тому +1

    दादा कांदा सळु शकत नाही का व साठवणुकी ला काही अडचण येऊ शकत नाही का

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  Рік тому

      यापूर्वी ज्यांनी केलं आहे त्यांचा चांगला फीडबॅक आहे

    • @karansingpatil4794
      @karansingpatil4794 Рік тому

      हा का

  • @DattaBamhane
    @DattaBamhane 6 місяців тому +1

    सर पावसाळी कांदा मल्चिंग वर चालेल का केला तर

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  6 місяців тому

      नाही चालणार

    • @krushanachudhari3680
      @krushanachudhari3680 6 місяців тому

      Ky problem yeu shakto ​@@MeActiveFarmer

    • @GANESHHSHINDE
      @GANESHHSHINDE 2 місяці тому

      ​@@krushanachudhari3680कारण कांदा सडेल

  • @vedantop3090
    @vedantop3090 Рік тому +1

    Marchinge rate kiti ahe

  • @balajigund4304
    @balajigund4304 Рік тому +1

    Bhau apla phone no milel ka