भावा एक नं विडिओ केलास मराठीत बोलास हे लय भारी वाटलं नाहीतर उगाच ते तुझा हिंदी चा किडा उडी मारत असायचा पण असुदेत तुला लक्ष्यात आलं ना मराठी बोल बाग मी विडिओ like कारतोकी नाही ते 😄🙏
Sir video Ek dam badiya banaya hai former ke liye mera ek dout hai.. Jub drip pipe ke uper milching paper bichadiye to drip pipe ka hole kider hai kaise malum padega jab apun uper Se hole banate hai
बरोबर आहे की रानात कागद राहतो थोडा शेवटी आणि आपल्या रानात कचरा हळू हळू वाढतच जातो.. म्हणून आम्ही दरवेळी 30 मायक्रोन चाच पेपर वापरतो तो नाही जास्त त्रास देत काढताना जातील दोन अडीच हजार ज्यादा पण कचरा नाही होत रानात...
*कुठला वीडियो पाइजेल आता सांगा*
Doadka Konsa Variety cha lawa la pahije
Mulching paper mule jaminitil culture nasthe Hote ka
टोमॅटो आणि मिरची चांगली वरायटी बद्दल व्हिडिओ टाका
भाऊ अद्रक आणि लहसून लागवडी बद्दल सविस्तर माहितीचा व्हिडिओ बनवा.
वांगी पिकावर एक व्हिडिओ पाठवा
तुमचा प्रतेक विडिओ आम्हाला खूप आवडत आहे
अशीच माहिती आमच्यापर्यंत पोचवत रहा
धन्यावाद
संतोष भाऊ आज मराठी १ नंबर
सर खूप छान माहिती दिली. छान समजली. खूप खूप धन्यवाद.
जय श्रीराम जय जवान जय किसान व्हिडिओ खूप छान आहे
जय श्रीराम जय जवान जय किसान व्हिडिओ खूप छान आहे भावा
👌👌👌संतोष भाऊ इतकी सुंदर माहीती दिली तर खुप सुंदर आपला मी खुप आभारी आहे धन्यवाद🙏🙏🙏 मिरची विषयी संपूर्ण माहिती दया
बाकी माहिती एक नंबर ❤
Bhau, khup chan smjun sangitl.... Thank you bro.... 😇
मी बेळगावचा आहे आणी ह्या वर्षी पाहिल्यांदा मालचिंग करणार आहे तुमची माहिती बगून बर वाटल धन्यवाद
नंबर एक माहिती आहे
Khup chan mahiti dili bhau
खुपचं छान माहिती दिली भाऊ तुम्ही 🙏
खुपच सुंदर माहिती दिली भावा खुप धन्यवाद
संतोष भाऊ खूप छान माहिती
1no Marathi bhava😍
खुप छान माहिती आहे,👌👌👍👍
सर खूप छान माहिती दिली
संतोषराव,चांगली माहिती मिळाली..
Khup. Chan. Mahiti. Dili. Bhau
खुप छान माहिती दिली सर
धन्यवाद🙏🙏
खूप छान मार्गदर्शन केले सर तुम्ही ,धन्यवाद
खुप छान. आम्ही पूर्ण पेपर छाकतो
खूप छान माहीती !
एक नंबर
लय भारी सतोष भाऊ
मिरची लागवड बाबत एखादा व्हिडीओ बनवा दादा....संपूर्ण व्यवस्थापन वर
खुपच छान माहिती मिळाली दादा
चांगली माहीती आहे
Dhnyvad mitra 🙏
Repetation कमी करा म्हणजे विडिओ शॉर्ट आणि आणखी छान होईल
खूप छान माहिती
1 no bhau
हवा आली तर😅😅😅😅😅 भावा
भावा एक नं विडिओ केलास मराठीत बोलास हे लय भारी वाटलं नाहीतर उगाच ते तुझा हिंदी चा किडा उडी मारत असायचा पण असुदेत तुला लक्ष्यात आलं ना मराठी बोल बाग मी विडिओ like कारतोकी नाही ते 😄🙏
संतोष भाऊ मस्त
लहसून पिकासाठी मलचिग पेपर वापरू शकतो काय संतोष भाऊ ❤❤🎉🎉
1 no dada
Khup Chan information , thanks u🙏🙏
Bhau cotton plant Lau shkto Ka mulching
Var.....
Thank you
👌👌👌
Good information
Sir malchinag 🗞️ rate fayade and plant eshan video clip patawa
दादा १ एकरासाठी किती बंडल लागतील मस्त माहीती दिली 🙏🙏
Nice information bro👍
संजय बोरकर कळमनुरी मल्चिंग पेपर हात करण्याची माहिती दिल्याबद्दल संतोष भाऊ लाख लाख धन्यवाद असेच नवीन नवीन व्हिडिओ टाकावे
जय श्री राम
Video Chan ahe
Jay Maharashtra
Driping ch sanga
पावसाळी टोमॅटोलपेपर पसरावेका
Sir video Ek dam badiya banaya hai former ke liye mera ek dout hai.. Jub drip pipe ke uper milching paper bichadiye to drip pipe ka hole kider hai kaise malum padega jab apun uper Se hole banate hai
Nice boss
Rop plant vidio pathva
❤❤❤❤
छान
Malchin pepar 1yekarla kiti yeto sanga
Good
बरोबर आहे की रानात कागद राहतो थोडा शेवटी आणि आपल्या रानात कचरा हळू हळू वाढतच जातो..
म्हणून आम्ही दरवेळी 30 मायक्रोन चाच पेपर वापरतो तो नाही जास्त त्रास देत काढताना
जातील दोन अडीच हजार ज्यादा पण कचरा नाही होत रानात...
रेट किती आहे ३०micron च बंडलच
बेड किती अंतरावर असावं
एका बेडवर सिंगल कलिंगड लागवड कशी करावी. माहिती सांगा सर
उन्हाळी मिरची लागवडी विषयी माहिती द्या दादा 🙏🙏
Mirachi lavli tar chalel ka
Ho video pahije mirachi la malching paper kasa vaparat to video pahije Sir
Give me current rate.nice information.
Without drip ke mulching dal sakte hai kya
Bed kase tayar kele .ekhada video taka bedcha please
1 Nambarvhedio Avdla ok Thanks
Good Video
खुप छान माहिती दिली आहे पण सर होल अस्या पधतीने केले तर थिंबकचे पाणी द्यायची कशी सोय होईल तेही जरा सांगा सर मला नविन काम सुरू करायचे आहे
Amhi mirchi lavlyanater aatharto malching paper
Bhai mulching mde pani kshe dyayache
खाद्य सल्फेट पिकाला बेड केल्यावर मिक्स डोस सुरवातीला एकदा च फक्त दयाचे का ते सांगा
Cottan la vay cha aahe lau ka
Plantation चाही video करा
Mirchi lagwadbaddal mahiti aahe ka aani dreep che hol,kiti antravar karayache
व्हिडीओ फार मोठा होतो य
Mast
Nice videos
🙏🙏
100 सेमी बेड वर 5 लाईन भाताची लागवड असते , यामध्ये मलचिंग वापरता येईल का सांगा
Good work bro
Bro tu educated farmer vatato
Zig Zag mirchi plantation cha video dakhava 4/1.5 feet...
मालचिगं पेपर च्या ऐवजी ऊसाचा पाला वापरू शकतो का
Sir pips thibk var chalty ks mlaching plz sanga..
संतोष भाऊ तुम्ही हिंदी बोलता तेव्हा खूप वाटतं अशीच शेतमहिती देत राहा धन्यवाद
,पावसाळ्यात डबर किती अंतरावर घ्यायला हवं
Tarbuj sava feat per zigzag pad se Lagaye to Kaisa Munfa milygo
ड्रीप लाईन वर मल्चिंग ला होल व पाणी किती सोडावे लागते
Malching che fayde ani kharch
दादा निशिगंध फुलशेती ला चालेल का?
टरबूज चे उत्पादन मार्च मधे घेवू शकतो का अर्धा एकर मधे खर्च किती येनार.dreap nahi aahe
मिरची पिकासाठी किती फुटांचा पेपर लावला पाहिजे
Mirchi ropayla kay kay khad takayla padil
25 micron malching pepar ks vapraych sir
How much cust malching paper
खुपच छान. कोणती दोन पिके मल्चिंग वर घेऊ शकतो. माहिती मिळेल का.
Dada dodka bi kont cangl aaste
Malching pepar bhav kiti aahe 3 aker sathi
संतोष भाऊ मी टोमेटो ची 30 नोव्हेंबर ला एक एकर मधे लागवड केली आहे अभिलाष veraayty ची कृपया खत नियोजन ड्रिप द्वारे कशे सोडायचे ते सांगाल भाऊ
फायदे तोटे, आणि रेट विषयी विडिओ बनवा.