70,000 कोटींचा घोटाळा प्रकरण अजित दादांचे आहे. ते स्वतः मुंडे विरुद्ध काय बोलणार ? तेरी भी चुप मेरी भी चुप. चोर चोर मौसेरे भाई. त्या 70,000/- मध्ये मुंडेंनी मदत केली असणारच.
#* बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सखोल चौकशी होवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि पिडीत देशमुख कुटुंबीयांना योग्य न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.!*#
यांनी ज्या व्यक्तीला फोन केला होता त्याचा फोन मध्ये सापडतील कि CDR
70,000 कोटींचा घोटाळा प्रकरण अजित दादांचे आहे. ते स्वतः मुंडे विरुद्ध काय बोलणार ?
तेरी भी चुप मेरी भी चुप.
चोर चोर मौसेरे भाई.
त्या 70,000/- मध्ये मुंडेंनी मदत केली असणारच.
यात तिसरा राहिला. महाराष्ट्र सदन घोटाळा वाला
ये सच बात है
Tyala aat tak. DF la sang na. DF cha dna obc aahe na. 😂
तो गूजरात वरून ओंकारेश्वर ला गेला आणि तिकडून नर्मदा परिक्रमा सूरु आहे आता तो तिन महीने तरी सापडू शकत नाही
कृष्णा आंधळे मिळाल्याशिवाय बाकीच्या ना पोलिस कोठडीत ठेवावे पोलिसांना.तीन पथक कमी पडत आहेत लोकेशन सापडत नाही ,काय ते समजा.
#* बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सखोल चौकशी होवून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि पिडीत देशमुख कुटुंबीयांना योग्य न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.!*#
त्याचा फोन तपासण्या पेक्षा ज्या अधिकारी ना फोन केला होता त्यांचा कॉल CDR तपासा त्यात सापडेल याचा फोन शोधण्यात 1 क महिना गेला
फटके द्या, मोबाईल मिळवा !!
अजून शिवलिंग मोराले ला ताब्यात का घेतलं नाही सी आय डी.पथकाकडून ही दिरंगाई का?
गुजरात कनेक्शन नेहमी का येत आहे.
अफवा भोवरा करून झाडाझडती होणार आहे म्हटल्यावर आधीच लोकांना सावध करतात मग काय मिळणार त्यांच्याकडून
कूष्णा अंधळे नर्मदा परिक्रमा करायला गेलेला आहे आणि तेच्या सोबत मोबाईल नाही आणि तिथे जेवण पण फ्री आहे
मॅडम तो डॉक्टर कुठे आहे आता
Kahi nahi honar sagle sarkar madhe aahet tya mule kahi honar nahi sab albel ho jayega