Live:Santosh Deshmukh हत्येला एक महिना,Walmik Karad पर्यंत तपासाचे धागेदोरे?चौकशीत नेमकं काय होतंय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @anilborkar5570
    @anilborkar5570 21 годину тому +189

    समाजात गुंड तयार होणे एकवेळ समजण्यासारखे आहे. पण गुंडांना आदर्श मानणारा समाज तयार होणे, राष्ट्रा साठी अतिशय घातक आहे.

    • @gaikarbandhu2424
      @gaikarbandhu2424 21 годину тому +8

      बरोबर

    • @sunitasonawane7771
      @sunitasonawane7771 20 годин тому +1

      True

    • @vilaskude4788
      @vilaskude4788 20 годин тому

      सर एक वर्ष नाही.एक महिना महिना.

    • @Narayanrao1991
      @Narayanrao1991 20 годин тому +1

      सगळीकडे एकच कमेंट कर😂

    • @RupalitaiPatil-x6x
      @RupalitaiPatil-x6x 20 годин тому +1

      तुम्ही लाभार्थी आहेत वाटत … थोडी वाटू द्या कश्याच समर्थन करायच ते

  • @sunily7320
    @sunily7320 21 годину тому +92

    प्लीज हे प्रकरण लावून धरा याला वेगळे जातीय रूप राजकारणी रूप किंवा दाबण्याचा प्रयत्न चालू आहे आणि संतोष भाऊला न्याय मिळाला पाहिजे

  • @pandurangtekale2746
    @pandurangtekale2746 20 годин тому +43

    अभिनंदन मुंबई तक सर्व टीमचे हा मुद्दा लावून धरल्याबद्दल

  • @Anteshwarmore-x3k
    @Anteshwarmore-x3k 20 годин тому +18

    तुम्ही काहीही बोला पण तुमचा एक नंबर पत्रकार, कोणत्याही बातमीची पद्धतशीर मांडणी करणारा, जी मांडणी तळागाळातील अनपढ व्यक्तीला सुद्धा समजेल अशी मांडणी करणारे पत्रकार ते म्हणजे ओंकार

  • @Song30090
    @Song30090 18 годин тому +18

    मुंबई तक चे आम्ही फॅन झालो तुमचा विषय इतर चॅनेल पेक्षा वेगळा असतो आणि थेट असतो आणि तुमचे पत्रकार पण निर्भीड आहेत. सलाम तुमच्या कार्याला.

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 3 години тому +1

      आव्हाड सोडून इतरांशी निर्भीड, आव्हाड आला की २ पायात शेपूट

  • @angelakhadde8244
    @angelakhadde8244 21 годину тому +49

    ओंकार दादा ला सुरक्षा दिली पाहिजे. असे पत्रकार सुरक्षित असावेत जेणेकरून पत्रकारिता जिवंत राहील.

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 4 години тому +1

      काही होत नाही त्यांना. आता उद्धव सरकार सत्तेत नही.

  • @Vtooka
    @Vtooka 21 годину тому +47

    अभिजित सर व ओंकार सर सारखी पत्रकारीता करणाऱ्या पत्रकारामुळे चौथा स्तंभ जिवंत आहे नाही तर काही पत्रकार शंभर टक्के विकले गेलेले आहेत. त्यांचे चॅनल पण बघत नाही मी.

    • @KisanMahale-j8e
      @KisanMahale-j8e 17 годин тому

      Ya sarkar Kaduna kaisch Honar Nahi karan CM Devedra fadvanis Ahet

    • @KisanMahale-j8e
      @KisanMahale-j8e 17 годин тому

      Ekanat shide Saheb zale Asate Tar Evada vel Lagnar navata Evade satya Ahe

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 4 години тому

      अभिजीत आव्हाड समोर शेपूट पायात का घालतो ?

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 3 години тому

      असे करू नये. वागळे, देसाई, टकले, वानखेडे, प्रशांत कदम यांच्यावर नाहक टीका नको.

  • @tanajimore1042
    @tanajimore1042 21 годину тому +51

    CM शोधत नाहीत ते राजकारण करू पाहत आहेत.तो त्यांचा धंदा आहे,CM game खेळत आहेत महाराष्ट्र जनता फक्त बघायचं .

  • @ravindralokare9841
    @ravindralokare9841 21 годину тому +37

    ओंकार सर एकदम भारी रिपोर्टीक करत आहात

  • @sandeshenergies
    @sandeshenergies 21 годину тому +18

    Omkar u r superb .. I was waiting for ur reporting today

  • @munnabhai-ir8wr
    @munnabhai-ir8wr 20 годин тому +15

    ओमकार भाऊ खूप धन्यवाद. आशेच राहा

  • @avdhutpawar8249
    @avdhutpawar8249 21 годину тому +18

    धन्यवाद ओमकार भैया ❤❤🙏

  • @Rohit_Panchal53
    @Rohit_Panchal53 21 годину тому +23

    Abhijeet and Omkar 👍🏻
    True 4th pillar of democracy.

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 4 години тому

      cracked pillars filled with 'gandhi ' green cement

  • @chetanchennurwar4248
    @chetanchennurwar4248 20 годин тому +6

    आपण आपले कर्तव्य खूप जबाबदारीने पार पाडत आहात...2014 नंतर पहिल्यांदा अशी खरी पत्रकारिता बघण्यात आले आहे...आपल्या कार्याला सलाम..❤❤❤❤

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 4 години тому

      त्यांना खूप गांधी मिळतात.

  • @rajeshthorat7980
    @rajeshthorat7980 21 годину тому +18

    ओमकार खरंच प्रणाम मित्रा तुला जी रिपोर्टिंग तू केलीस व करतोयस ना मानावेच लागेल! तुझ्या रिपोर्टिंग समोर इतर मीडिया चैनल वाले खरंच मुंग गिळून बसलेत असं वाटतं!

  • @SohamGoret_
    @SohamGoret_ 21 годину тому +33

    शिवलिंग मोराळे यांची चौकशी का नाही केली हे जनतेने, मीडियाने चौकशी अधिकारी लोकांना सांगावं लागतंय मग हे किती शरमेची गोष्ट पोलीस बाबतीत आहे.

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 4 години тому

      तुम्हाला 'शूटिंग द मेसेंजर' मध्ये इंटरेस्ट दिसतोय.

  • @pankajkadam333
    @pankajkadam333 21 годину тому +26

    सगळी स्क्रिप्ट written आहे , फक्त वेळ मारून न्यायची आहे . थोड्याच दिवसात सगळे बाहेर असतील , उघड उघड दिसते शेंबडा पोरगा पण सांगेल याचा कर्ताधर्त कोण आहे ते , system ला नाही कळणार हीच शोकांतिका आहे

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 4 години тому

      तपास करणाऱ्यांना सर्दी झालेली नाही . त्यामुळे त्यांच्यात शेंबडा कोणी नाही. अन्यथा शोकांतिका झाली नसती.

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 21 годину тому +33

    गृह खात्याला गुन्हेगारापर्यंत पोहचायच असतं तर एव्हाना तर सापडलेल्या आरोपी पैकी किंवा संशयितांची नार्को टेस्ट घेतली असती तर दिशा निश्चित झाली असती.परंतू कांहीं आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न असावा.

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 4 години тому

      घाईने निष्कर्ष काढू नाक. थुंक चाटायची पाळी येईल.

  • @yashpalpatil6382
    @yashpalpatil6382 21 годину тому +34

    वाल्मिक कराड ला काहिही होणार नाही D.M. ने मोटी रक्कम देवा भाऊ ला दिली आहे आशी चर्चा आहे 😮😮

    • @rv5486
      @rv5486 21 годину тому +4

      Mi pan aikala ahe asach

    • @kushaq1173
      @kushaq1173 20 годин тому +1

      Barobar . Deva bhau next settlement king after khaj saheb .

    • @patil7425
      @patil7425 14 годин тому +1

      अडान चोट हो ... तस काही नाही आहे ..पुढं पुढं बघा होतंय काय ....देवा भाऊ निष्पक्ष पने काम. करत आहेत . त्यांना मोटी रक्कम घ्यची गरज नाही .ते पण धनु कडून .

  • @मराठीव्याकरण-झ6ह

    खरी पत्रकारिता ती म्हणजे फक्त मुंबई तक चॅनल..l m big fan

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 4 години тому

      काय पाळी आली मराठी व्याकरण. मराठीतून व्यक्त होता येत नही. अरे अरे !

  • @maharaja333sonawane7
    @maharaja333sonawane7 20 годин тому +13

    जसे मीडिया लोकशाही चा चौथा खांब आहे तसेच गुंडागर्दी हा राजकारण्यांचा डावा हात आहे. 🙏🏻🙏🏻👍

  • @sachinborhade892
    @sachinborhade892 21 годину тому +10

    दादा मुंबई टेक टिमचे मनापासून धन्यवाद ओंकार भाऊ तुम्ही देशमुख यांच्या पाठीशी उभे राहून मदत केली. धन्यवाद😢

  • @amitbhise1691
    @amitbhise1691 21 годину тому +19

    न्याय मिळाला पाहिजे

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 20 годин тому +16

    ओंकार भाऊ चा आवाज मोठा भारी आहे

  • @gulabgavit3232
    @gulabgavit3232 21 годину тому +21

    फडणवीस वर विश्वास होता.पण आता शिक्षा होऊन ही लोकांचा विश्वास फडणवीस वर राहणार नाही. कारण की कुठली गोष्ट वेळेवर होण्याची महत्त्वाची असते आणि आपण भ्रष्ट नेत्यांचा समर्थन करत आहेत असं दिसून येते.

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 4 години тому

      तुम्हाला एका महिन्यातच मुलगा झाला का हो ?

  • @Ram_bidkar_official
    @Ram_bidkar_official 20 годин тому +13

    हे चॅनलच एक नंबर आहे

    • @JAY-HIND
      @JAY-HIND 15 годин тому

      उद्या तुमच्या मनासारखी बातमी दिली नाही तर या चॅनेलला शिवीगाळ करायला सगळ्यात पुढे तुम्ही असाल 🤣

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 4 години тому +1

      खरंच. एवढे दळण दळत बसतात की मस्त मऊ रोटया बनवू शकता.

  • @balugavhane6074
    @balugavhane6074 21 годину тому +17

    ओंकार सर..👌

  • @dr.anirudhbhanuse6286
    @dr.anirudhbhanuse6286 11 годин тому +1

    मुंबई तक ची सम्पूर्ण टीम च अभिनंदन, मीडिया ने एखादा विषय लावून धरला तर कुणी सुटल असं वाटत नाही.❤

  • @RameshGarud-h7k
    @RameshGarud-h7k 18 годин тому +1

    धन्यवाद सुधीर सर एकदम खरे बोलले
    हि मुलाखत सरकारने बारकाईने लक्षात घ्यावी हि विनंती ़

  • @Vtooka
    @Vtooka 21 годину тому +10

    अभिजित सर सध्याच्या परिस्थितीत बद्दल तुम्ही जे काम करताय त्यासाठी तुम्हाला सरकारने बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार दिला गेला पाहिजे.

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 3 години тому

      तेवढं आव्हाड ला करमुसे वरून छेडा , मग बाळशास्त्री वर तुमचच नाव.

  • @प्रतापकावळे
    @प्रतापकावळे 21 годину тому +16

    शोधल तर सापडेल...

  • @Entertainment8330-atk
    @Entertainment8330-atk 21 годину тому +26

    आज आमचे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पदावर पाहिजे होते.

    • @sowrgavmahore9098
      @sowrgavmahore9098 20 годин тому +5

      काय केलं असतं यांच्या पेक्षा खराब होता

  • @avinashkale8938
    @avinashkale8938 21 годину тому +9

    आयला,
    हेल्मेट, PUC नसेल तर लय दाढी धरावी लागते..
    खरंच ताकद आहे ह्या गॅग मध्ये.

  • @deepachavan3098
    @deepachavan3098 9 годин тому +1

    मुंबई तक चे खुप खुप धन्यवाद असच प्रकरण lau धरा 🙏🙏

  • @sachinkadam9864
    @sachinkadam9864 19 годин тому +1

    मुंबई tak तुम्ही हा मुद्दा असाच लावून धारा आणि सरपंच देशमुख यांना न्याय मिळु द्या. अभिनंदन मुंबई tak.

  • @subhashvideomalunjkar2013
    @subhashvideomalunjkar2013 21 годину тому +5

    Yes... absolutely right

  • @PanjabraoAadhav.Jalgaon
    @PanjabraoAadhav.Jalgaon 20 годин тому +5

    कायदा हा कडक व्हायला पाहिजे पण हे लोक वाल्मीक कराड सारखे याला शिक्षा झालीच पाहिजे

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 3 години тому

      ज्यूरी सिस्टिम हवी होती. तुम्हाला नेमले असते.

  • @vilaslandge5240
    @vilaslandge5240 18 годин тому +1

    ओमकार वाबळे यांचे खुप खुप आभार आणी धन्यवाद

  • @onkardeshmukh4318
    @onkardeshmukh4318 21 годину тому +6

    Great job Mumbai Tak team

  • @ShidswarKale
    @ShidswarKale 21 годину тому +8

    आम्हाला वाटंत की मुख्यमंत्री न्याय देतिल आस वाटत नाही वाल्मिकी 302 मध्ये आहे हे लहान लेकरांना समजेल आणि हे सरकारला यांच्या विरोधात पुरावे सापडले नाही न्याय जेनतेने करणयाचि वेळ येऊ देऊने नेय

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 3 години тому

      खरंच, मुख्यमंत्री लहान लेकरू असायला हवे होते. पटकन वाल्मिकीला उलटी फाशी देऊन मिरच्यांची धुरी दिली असती.

  • @PRADEEPOfficial-d2h
    @PRADEEPOfficial-d2h 20 годин тому +2

    ओमकारसाठी सॅल्यूट...🫡🫡🫡

  • @hanumantkute4403
    @hanumantkute4403 20 годин тому +2

    Thank you Omkar sir ji

  • @SamadhanBhadane-sd2ws
    @SamadhanBhadane-sd2ws 21 годину тому +7

    Abheet sir veri good

  • @dattatraysawant8014
    @dattatraysawant8014 21 годину тому +10

    फडण20 कडून न्यायाची अपेक्षा धरुच नये. अनाजिपंत मराठाद्वेशी आहे

    • @Xzibit_246
      @Xzibit_246 17 годин тому

      Gap re मूर्खा! अकलेचे तारे तोडू नकोस उगाच, आलाय मोठा शहाणा!

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 3 години тому

      फक्त १३४ + ५० + ४० निवडून आणतो आणि केवढा भाव खातो अनाजी .

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 19 годин тому +2

    ओमकार सर सुपर पत्रकार ❤
    न्याय पाहिजे

  • @SambhajiHaral-l3u
    @SambhajiHaral-l3u 20 годин тому +5

    फक्त परळीमुळे अख्खा बीड जिल्हा बदनाम झालाय😢

  • @rahul0138
    @rahul0138 20 годин тому +3

    काल चक्र चे चाक फिरले आहे, आता काही ही होऊ शकत नाही , हे थांबावं ने कुणा च्या बापाला ही शक्य नाही, सर्व मानव जात रसातळाला जाणार आहे.
    सत्य हरणार , असत्य जिंकणार

  • @ravisonune4512
    @ravisonune4512 21 годину тому +6

    Omkar sir.

  • @kumarbathe2471
    @kumarbathe2471 20 годин тому +5

    फडणवीस साहेब कुठे गेला तुमचा "मोक्का"? आणि सभागृहातले दणकेबाज वचन? एक महिना झाला .

    • @MahadevJadhav-e4e
      @MahadevJadhav-e4e 10 годин тому

      फडणवीस हा फक्त पदावर बसून मज्जा करायला आलेला आहे

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 3 години тому +1

      फडणवीस यांना अडकवून मोक्का लागणार होता. त्या खटल्याचे कागद बनवण्यात गुंतले आहेत. ते झाले की मग या गुन्हेगारांना मोक्का. तोपर्यंत 'मुंबई तक' सारख्यांनी जेवून घ्यावे, ऐश करावी.

  • @hanumantchavan4129
    @hanumantchavan4129 19 годин тому +1

    Omkar sir bhari reporting

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 19 годин тому +2

    ओमकार बेस्ट reporter 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @samadhanshingate4095
    @samadhanshingate4095 20 годин тому +1

    अभिजीत सर आणि वैभव सर आपण जे काम करताय ते एकदम बरोबर करताय असेच काम करा त्या देशमुखणा न्याय भेटला पाहिजे आणी तुम्ही हे कराल

  • @BhumiputraTractors-mx5df
    @BhumiputraTractors-mx5df 20 годин тому +1

    Fantastic analysis....to the points...

  • @artimusic8900
    @artimusic8900 8 годин тому

    Thanks.... अभीजीत सर

  • @dineshpagare5618
    @dineshpagare5618 3 години тому

    अभिनंदन मुंबई तक, प्रत्येक जिल्ह्यातील आका शोधले पाहिजे

  • @dipakpatil1928
    @dipakpatil1928 17 годин тому

    अभिजीत सर आणि ओंकार सर आपण निर्भीड पणे पत्रकारिता करता त्याबद्दल आपले अभिनंदन व धन्यवाद 🌹🌹🙏🙏🙏🌹🌹👍👍👍👍👍

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 3 години тому

      वर आणा करमुसे , फिरवा आव्हाडच्या घराचे वासे , हीच इच्छा सर्वामनी वसे .

  • @Sharad-Mh-15
    @Sharad-Mh-15 20 годин тому +4

    I'm here only for ओमकार

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 3 години тому

      जास्त तारीफ नको. तक वाले 'टक ' करून टाकतील. उगीच पोटावर पाय.

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 21 годину тому +6

    मनोज जरांगे नी 8 वे आमरण उपोषण करून प्रश्न सोडवला पाहिजे .. चींना, टन्ना ,ढण ट ध्याण..याची आता परत गरज आहे ..

  • @balajikadam9666
    @balajikadam9666 20 годин тому +2

    कायदा /कानून जे काही नियम अटी आहेत ते फक्त गोरगरीब जनतेसाठी आहेत गुंड, राजकारणी लोकांसाठी नाहीत यावरण लक्षात येत आहे

  • @kaR-n4o
    @kaR-n4o 6 годин тому

    अभीजीत सर ओमकार दादाला सुरक्षा दया ही विनंती🙏

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 21 годину тому +9

    Shinde Saheb apan CM ani HM asayla hava hota.

    • @vaibhavdangevlogs1761
      @vaibhavdangevlogs1761 10 годин тому

      त्याला तेव्हडच मिळणार होतं ..

  • @dilipwagh1986
    @dilipwagh1986 20 годин тому +2

    खंडणी नावाचा मराठी भाषेत सिनेमा काढला पाहिजे. एक घरगडी याच्या कडे एवढी संपती कुठुन आली याचा विचार करायला हवा

  • @RameshGarud-h7k
    @RameshGarud-h7k 19 годин тому

    सुहास सरचे जाहिर आभार एकदम रोख ठोक बोलले 🎉🎉🎉🎉🎉

  • @sanjaygosavi7636
    @sanjaygosavi7636 20 годин тому +2

    शिवाजी साटम, दया ह्यांच्याकडे ही केस सोपावा म्हणजे सगळे वठणीवर येतील.

  • @GokulChavan-m9l
    @GokulChavan-m9l 20 годин тому +1

    Great discussion

  • @PoojaBhure-e6v
    @PoojaBhure-e6v 17 годин тому

    ओमकार च्या पत्रकारितेला सलाम . मुंबई तक वर सर्वच पत्रकार चौथा स्तंभ अजून मजबूत करत आहेत

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 3 години тому

      उद्धव जी यांचा स्तंभ मजबूत केलात तसाच मजबूत करणार का ?🤑

  • @Kishor-Nakhate
    @Kishor-Nakhate 21 годину тому +17

    फडणवीस कडून न्याय ची अपेक्षा ठेऊ नका

    • @gaikarbandhu2424
      @gaikarbandhu2424 21 годину тому +1

      खऱ्याचे खोटे अन खोट्याचे खरे..... करणारे आहेत का...?

  • @nitingawade3265
    @nitingawade3265 20 годин тому +1

    Onkar best Reporter

  • @vilaslandge5240
    @vilaslandge5240 18 годин тому

    यापुढील काळात सुद्धा न्याय मिळेपर्यंत असेच काम करत राहावे हि विनंती

  • @JivanPhapale
    @JivanPhapale 19 годин тому

    Mumbai Tak खुप धन्यवाद 🙏

  • @pankajbhapkar9401
    @pankajbhapkar9401 17 годин тому

    Really good channel and Nice reporting 👌👌

  • @nasermomin1765
    @nasermomin1765 21 годину тому +5

    आरोपींना 15 दिवसात फाशीची शिक्षा सरकारला देता आली असती

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 3 години тому

      त्यापेक्षा एन्काऊंटर उत्तम. ( त्यांनी पोलिसांची बंदूक हिसकून गोळी मारण्याचा प्रयत्न केला. स्व संरक्षणासाठी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या )

  • @swapnilthombare3219
    @swapnilthombare3219 20 годин тому

    खूप दिवसापासून मराठी न्यूज टीव्ही चॅनल्स बघायचे सोडून दिले होते. ओंकार आणि अभिजीत सर यांच खरच कौतुक.

  • @xyzgamer3397
    @xyzgamer3397 21 годину тому +5

    No.1 सुधीर सूर्यवंशी

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 3 години тому

      यांच्यापेक्षा डी जी नाइन चे प्रभाकर सूर्यवंशी फार भारी.

  • @SuhasPatkar007
    @SuhasPatkar007 7 годин тому

    इतर सर्व चॅनल पेक्षा तुमची चर्चा अतिशय सुंदर वाटली...एक विनंती की कधी चुकूनही गु. सदावर्ते ला चर्चेला बोलावू नका🙏

  • @shrirambapat7763
    @shrirambapat7763 4 години тому +1

    सिस्टिम सडून गेली यात पत्रकार सडून गेले हे कबूल करा. सुपारी-पाकीट घेणाऱ्या पत्रकारांना मज्जाव केला तर या चर्चेसाठी एकही पत्रकार उरणार नाही.

  • @bhagvanpawar1506
    @bhagvanpawar1506 15 годин тому

    सरकार पाठीशी घालत आहेत त्यामुळे तपास केला जात नाही मला १००%खात्री आहे ह्या आरोपीच्या ठिकाणी दुसरा गरीब आरोपी आसता तर आजपर्यंत आपण फाशी झालेली आस्ती

  • @tanajidabholkar9993
    @tanajidabholkar9993 21 годину тому +3

    तुम्ही मत मागण्यासाठी फक्त येता कसली लोकशाही आहे. ही सगळी साखळी मोडून काढली पाहिजे

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 21 годину тому +7

    हत्या होऊन एक महिना झाले तरी त्यातील आरोपी अजूनही सापडत नाही हे ग्रहखात्याच् अपयश असून या प्रकरणाला जातीय रंग देऊन प्रकरण भरकटवलं जातेय हे निंदनीय असून धक्कादायक आहे 👍

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 3 години тому

      तक वाले म्हणतात फक्त कृष्णा फरार आहे. बाकी सापडले. खोटे बोलतात की काय ?

  • @AmolPatole-q9w
    @AmolPatole-q9w 18 годин тому

    Sit पेक्षा जास्त माहिती ओमकार दादा नी गोळा केली.,... Great पत्रकार

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 18 годин тому +1

    वाल्मीक कराड चे व त्यांच्या सहकाऱ्यांनी खुप मोठं मोठे कांड केले आहेत धनजंय मुंडे पंकजा मुंडे यांचे आर्थिक व्यवहार या वाल्मीक कडे होते हा अडकला तर यांची आजवरची कमाई गेली व स्वतः अडकतील म्हणून मुख्य सूत्रधार मास्टर माईंड वाचवला जातोय

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 3 години тому

      वर शरद पवार यांच्याकडे पोचवलेले सेफ आहेत,

  • @dineshw9281
    @dineshw9281 18 годин тому

    आजतक मुंबई चे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे… एक तर मिडीया जिवंत आहे ही या प्रकरणात एक आशा नक्कीच आहे ❤

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 3 години тому

      पाकीटांचे सलाईन चालू आहे. मीडिया जिवंत आहे, खुशाल आहे.

  • @subhashshelke9108
    @subhashshelke9108 21 годину тому +7

    या प्रकरणात धागे दोरे अजित पवार पर्यंत असू शकतात म्हणूनच तपासात दिरंगाई जाणून भुजून केली जाते.

  • @VishalPadwal-t2
    @VishalPadwal-t2 20 годин тому

    न्याय मिळवून दिला पाहिजे यांना आपण सगळ्यांनी...

  • @uttamughadr8938
    @uttamughadr8938 19 годин тому

    Great👍

  • @surajdesai9885
    @surajdesai9885 18 годин тому

    Omkar Sir Good Anchoring

  • @goodtime2093
    @goodtime2093 20 годин тому +1

    In Karnataka, six months ago a young man named Renukaswamy was kidnapped and tortured for hours and murdered. That murder shook the whole India, just like Santosh Deshmukh case. But today, all the suspects are on bail, with so many straight evidences. Hard to believe, but all the suspects are on bail last few days.

  • @KalyanBaba-o4t
    @KalyanBaba-o4t 21 годину тому +2

    ओंकार भैय्या एक महीन जाऊदे पन एक वर्ष गेल तरी हीच कहानी चालु राहानार कारन पैसा पैसा अन पैसा बोलतो त्यांचा तोही काळा

  • @WaheedKhan-bf7ub
    @WaheedKhan-bf7ub 19 годин тому

    Omkar bhai you are great reporter

  • @GaneshGandhile-i4q
    @GaneshGandhile-i4q 19 годин тому

    स्याल्यूट मुंबई तक

  • @hanumantkute4403
    @hanumantkute4403 19 годин тому

    💯 Right sir all' video

  • @Needon1974
    @Needon1974 11 годин тому

    मुंबई तक best

  • @vishaltambe9108
    @vishaltambe9108 21 годину тому +2

    Omkar wable great job

  • @sandipgharat2043
    @sandipgharat2043 8 годин тому

    आता न्याय फक्त मुंबई तक मुळेच मिळू शकतो.

  • @govindgaigodhane5677
    @govindgaigodhane5677 21 годину тому +2

    बॅक खाते, खातेदार, व्यवहार व तारीख

  • @omkaringale6349
    @omkaringale6349 4 години тому

    Mumbai tak vary nice ❤

  • @GaneshGandhile-i4q
    @GaneshGandhile-i4q 19 годин тому +1

    ह्यांचे धागेदोरे तर अजीत पवारांपर्यंत गेलेले आहेत अस दिसते

  • @AJam-rs8ol
    @AJam-rs8ol 19 годин тому

    Omkar khup khup salute..

  • @rayman9687
    @rayman9687 18 годин тому +1

    Omkar keep it up👍👍

  • @sanjaykhalkar8520
    @sanjaykhalkar8520 21 годину тому +2

    असे होण्याचे कारण म्हणजे, इथे कुंपणच शेत खात आहे. त्यामुळे एक महिना होऊन देखील कुठलीही प्रोग्रेस नाही.