आणि तुम्ही जे बोलता तेही खरं करायसाठी फक्त दारूबंदी करून दाखवा. दारूबंदी झाली तर एवढं पाण्याचा फायदा आहे. जर तुम्ही दारूचे दुकान बंद करू शकत नाही बार बंद करून दाखवू शकत नाही . तर तुम्ही राजीनामा दिलाच पाहिजे तुम्ही हिंदुत्वाचा बद्दल बोललोच नाही पाहिजे. जय जगदंब जय शिवराय
सगळ्यात मोठी खंडणी दारूच्या दुकानवाले तुम्हाला देत आहेत त्यामुळे तुम्ही दारूचे दुकान बंद करत नाही. पुढची पिढी जर तुम्हाला चांगली आणायचे असेल तर दारूचे दुकान बंद करा.
सरपंच च्या कुटुंबाला न्याय द्या आणि नंतर खंडणी खोराना पकडा आणि जनतेला न्याय द्या
बरोबर
अजित पवार दादा जरा लक्ष घाला मतांसाठी धनंजय मुंडे यांना पाठीसी घालु नका
Hon,khup Great statent😮
फडणवीस साहेब अजून काय पुरावा हवाय तुम्हीसुध्दा लक्षात ठेवा हे तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला महागात पडेल. शिंदे साहेब जिंदाबाद
समान कायदा उत्तर प्रदेशात आला महाराष्ट्रात कधी येईल किंवा महाराष्ट्रात दारूबंदी तरी लावा गुजरात सारखा आम्हाला दारूबंदी कायदा हवा.
बप्पा, एक विरोधक म्हणून नाही तर बिडचे विद्यमान खासदार म्हणून ही केस तडीस न्या ही तुम्हाला विनंती..
अवैध धन्दे आशिर्वादाशिवाय चालू शकत नाही...
अजित दादांना हे पुरावे पुरेसे वाटत नाही
खरा आरोपी हा धनंजय मुंडेचा आहे असे गुंड तयार करायचे प्रवृत्ती धनंजय मुंडे कडेच असू शकते धनंजय मुंडे चा राजीनामा पाहिजेतच.
अहो उत्तर प्रदेशात आज समान कायदा लागू होते आहे महाराष्ट्रात का नाही हे दाखवा
फक्त आणि फक्त भांडणांची सत्ता उलटून पाडा मग सगळं समजते. वामन नकोत. सत्तेवर
सॉरी मी आतापर्यंत संतोष मुंडे बोलत होतो संतोष मुंडे नाही धनंजय मुंडे
आतापर्यंत मी संतोष मुंडे संतोष मुंडे बोलत होतो खरा राजीनामा हा धनंजय मुंडे चा हवा आहे
फडणवीस साहेब लोकांना गृहीत धरु नका तुमचे खरं रुपडे जनतेच्या लक्षात आले आहे.
पोलीस यंत्रणा ही चांगलीच आहे पण त्याच्या पाठीमागचे लोक सरकार खराब आहे.
म्हणजेच कोर्ट आदेशानुसार कान न करता, हुकूमशाही वृत्ती ने न्याय द्यावा
असंच कां? एवढे पुरावे देता तर अगोदरच कां बोलले नाही....
तुमचे वचन समान कायदा , दारूबंदी या गोष्टी पूर्ण झालेल्या नाहीत, त्यामुळे तुम्ही बोलूच नका, त्यापेक्षा काँग्रेस परवडलं.
बजरंगबली धंस गडमरनर
बजरंग
भाजपचं सरकार असो का काँग्रेसचा जो दारू मुक्त करीन त्याला आम्ही मानू. नाही तरी सत्तेसाठी फक्त राजकारणात आले असं म्हणू
एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असते तर नक्कीच लवकर तपास लागला असता आणि आरोपीला पण न्यायलिन कोठडी झाली असती.. पण
आणि तुम्ही जे बोलता तेही खरं करायसाठी फक्त दारूबंदी करून दाखवा. दारूबंदी झाली तर एवढं पाण्याचा फायदा आहे. जर तुम्ही दारूचे दुकान बंद करू शकत नाही बार बंद करून दाखवू शकत नाही . तर तुम्ही राजीनामा दिलाच पाहिजे तुम्ही हिंदुत्वाचा बद्दल बोललोच नाही पाहिजे. जय जगदंब जय शिवराय
अर्रर्र चंदन, तूला हेच पाहिजे होती
Ty weli aapan kothe hote.
समान कायदा किंवा मराठा आरक्षण याबद्दल काहीतरी बोला नाहीतर तुमची सत्ता कधीच येणार नाही
किंवा एक तरी बोला की आम्ही दारूबंदी करून दाखव नाहीतर तुम्ही एवढ्या गोष्टी यूट्यूब ला टाकणं सोडून द्या.
सगळ्यात मोठी खंडणी दारूच्या दुकानवाले तुम्हाला देत आहेत त्यामुळे तुम्ही दारूचे दुकान बंद करत नाही. पुढची पिढी जर तुम्हाला चांगली आणायचे असेल तर दारूचे दुकान बंद करा.
ठकाहून महाठक आहेत एकेक ...
आता तरी तुम्ही दारूबंदी करून दाखवा किंवा समान कायदा आणून दाखवा किंवा मराठ्याला आरक्षण देऊन दाखवा
Aajit pawar tumi maratha nahi he sidha kelay aaj