माझे सकाळचे स्वयंपाक रुटीन//आठवड्यातील एक दिवस असा डब्बा द्यावा//लागल दही

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • Agaro Royal Sonic electric toothbrush
    amzn.in/d/13JbAr0
    #agaro #everydaylifestyle #agarotoothbrush

КОМЕНТАРІ • 441

  • @PriyaMalaye
    @PriyaMalaye 4 місяці тому +26

    तुझी काम आणि कामांचा स्पीड बघूनच दमले करायचं बाजूला राहिले ❤😊खरंच तुझ्यासारखी मोठी बहीण असायला हवी होती मलापण ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 місяці тому +1

      ताई तुझे खूप खूप मनापासून आभारी आहे तुझी इच्छा व्यक्त केली ही माझ्यासाठी लाखमोलाची आहे तुम्ही तेवढ्यापर्यंत मला मानता तेच माझ्यासाठी भरपूर आहे ताई असेच प्रेम आशीर्वाद राहू दे ताई

  • @madhurazure3786
    @madhurazure3786 4 місяці тому +5

    खूप छान आणि सोप्या पद्धतीने भाज्या दाखवल्यास मला खूप आवडल्या आजीच 16:26 सुद्धा बोलणं वागणं खूप छान

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 місяці тому

      खूप खूप मनापासून आभारी आहे मधुराताई आपले आशीर्वाद प्रेम असेच राहू दे आमच्या पाठीशी

  • @ushakalyankar7987
    @ushakalyankar7987 4 місяці тому +12

    सर्व गुण संपन्न आहेस सोनाली तु अशीच सुन मला भेटो मधुन मी स्वामी ला मनत आसते श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 місяці тому

      ताई खूप छान वाटलं आपली कमेंट वाचून आणि यासाठी आपले हृदयातून आभारी आहे ताई का नाही मिळणार ताई नक्कीच मिळेल आपल्यासारखी गुणी सासूबाई त्यांना मिळेल त्या नशिबानेच असणार आहेत

  • @juhipatil-gz8xk
    @juhipatil-gz8xk 4 місяці тому +1

    Thod dudh komat karyche and mag virjan ghalche aaplya botla jevde tempture bhvel tas virsjan ghlayche k.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 місяці тому

      हो जुई ताई मी नक्की ट्राय करेन thank you so much dear 💖❤️❤️

  • @AlkaBendkule-i7z
    @AlkaBendkule-i7z 4 місяці тому +6

    मस्तच खूप छान टिफीन बनवला आहे आज तुम्ही ताई दादांसाठी भारीच

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 місяці тому

      ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी

  • @komalsakhare2995
    @komalsakhare2995 4 місяці тому +1

    ताई सलाड मध्ये काकडी टमाटर मिक्स खाऊ नये

  • @raninarode2126
    @raninarode2126 4 місяці тому +1

    Tu tuzya gharachi kharya arthane mahalakshmi ahes dadani tula ashirvad devo ndevo pn tuza hasra chehra dadala bharbharun ashirvad detoy. Khup hushar ahes ani ashich hasat khelat raha swami bless you❤

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 4 місяці тому

    Khup chan mast tipin banvala👌😋🌹🌹 Shree Swami Samarth 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @Neha_Surve
    @Neha_Surve 4 місяці тому +1

    Aaji sathi namaskar kiti premal aaji pahile ki khoop bare vatate.❤
    Dada cha ashirwad mhanaje ek. Number. Chan asech Raha aanandi swamicha ashirwad aahech.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 місяці тому

      खुप खुप आभारी आहे नेहा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @manasbhosalearts9222
    @manasbhosalearts9222 4 місяці тому +1

    खूप दिवसांपासून vedio पाहिला .तो हि daily routine खूप छान ताई.

  • @pallavimore8174
    @pallavimore8174 4 місяці тому

    Mod alele spourts itake freez naka karat jau tyapeksha jenva pahije tenva 1 to 2 divas thik ahe

  • @santoshwarankar2690
    @santoshwarankar2690 4 місяці тому +1

    खूप खूप दिवसांनी मला हवा तसा व्हिडिओ बनवलास धन्यवाद मंडळ आभारी आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @JayPatil-xy8bq
    @JayPatil-xy8bq 4 місяці тому

    Tai papad talle ti kadai kutun getaliy aani vaprayla kshi aahe sanga na

  • @KomalJadhav-b9w
    @KomalJadhav-b9w 4 місяці тому +32

    ताई चुलीवरचा स्वयंपाक कधी करणार आहे स

  • @mangalaagarwal2282
    @mangalaagarwal2282 4 місяці тому

    Tai papadacya bhurjila(yala chatni nahi bhurji mhantat) varun telachi phodni de khup mast lagte

  • @aartidige3834
    @aartidige3834 4 місяці тому +3

    Hi Tai , tuje video बघून एक प्रकारचे एनर्जी येते इतके पटपट काम करते. ते पण टापटीप masttt खूप भारी वाटते. Vlog नेहमीप्रमाणे छानच.तुझ्या व्हिडीओ मधून आजीची पॉझिटिव्हिटी आमच्या पर्यंत पोहोचते . Thank you tai.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 місяці тому

      Thank you so much dear Tai ❤️ love you ❤️
      Tuze manapasun abhari ❤️

  • @RajendraNangare-mn2uq
    @RajendraNangare-mn2uq 4 місяці тому +1

    स्वयंपाक छान बनवला सुगरण आहात ताई तुम्ही ❤❤

  • @vrushalisamleti2535
    @vrushalisamleti2535 4 місяці тому +1

    ताई त्या डब्यामध्ये कडधण्याला मोड चांगली येते का

  • @juhipatil-gz8xk
    @juhipatil-gz8xk 4 місяці тому +1

    Hi mazi God tai Tu kiti samjadar aahes g Saguache comments la hokar dete and Saguache ekte so sweet di 😘😘😘tai tuze gold collection bagalyla aawdel.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 місяці тому

      जुई ताई माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे pranjal Shinde Vlogs gold collection सर्च करा तुम्हाला नक्की मिळेल thank you so much dear 💖❤️❤️

  • @PranavsandeepBhosale
    @PranavsandeepBhosale 4 місяці тому

    Tai Tu best ahes mi khup aadi pasun tuje vidio bagat ahe mala Tu khup aavadates❤❤

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 4 місяці тому +4

    गोड आजीला खुप खुप प्रेमाचा नि मायेचा नमस्कार !! सोनाली आजचा व्हिडिओ एक नं❤ मला फार आवडले आठवड्यातुन एक दिवस जरा नेहमीपेक्षा वेगळा टिफिन दादाला देतेस.आत्ता मी व मिस्टर दोघांचाही डब्बा नेहमीपेक्षा वेगळा नेत जाईन .धन्यवाद तुला .आजी आहे तोपर्यत आजीचे विचार ऐकवत जा.मस्त / सुंदर .श्री स्वामी समर्थ !!❤❤.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 місяці тому +1

      खूप खूप मनापासून आभारी आहे ताई तुझी प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी हो ताई नक्की देत जा डबा सगळे मित्र वगैरे एन्जॉय करतात तेवढेच आपल्याही मनाला समाधान मिळतं आजीसाठी खूप प्रेम दिलं हृदयातून आभारी आहे ताई

  • @hemanagarkar2765
    @hemanagarkar2765 4 місяці тому +1

    Bhari bnvla swenmpaak sarv khup divsani pahila junya gharchi aathvan aali chan vatle tai kharch gadi gheun taka ek mhnje sherula pn firta yeil mulana pn br vatel kitto chi eccha purn kare aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘❤❤❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 місяці тому

      हो हेमा ताई तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने ते स्वप्न लवकर पूर्ण होवो ही स्वामी महाराज चरणी प्रार्थना 🙏 thank you so much dear 💖❤️❤️

  • @manisharajendarjadhav4811
    @manisharajendarjadhav4811 4 місяці тому +1

    ‼️🌺🙏 श्री स्वामी समर्थ🙏🌺‼️
    खूप छान स्वैपाक केला 👌🏻♥️♥️♥️♥️👌🏻

  • @ashwinikalode3307
    @ashwinikalode3307 4 місяці тому +2

    सोनली मी तुझा व्हिडिओ दोन वर्षांपासून पाहत आहे तुझ्या कामाची स्पीड छान आहे मी पण असे चकाम करते व्हिडिओ छान होता

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 місяці тому

      ताई तुझे खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे ताई

  • @AryanGm.
    @AryanGm. 4 місяці тому +1

    ताई पनीरची भाजी आणि सॅलड करण्याची पद्धत तुझी खुप आवडली❤

  • @vaishalikulkarni3714
    @vaishalikulkarni3714 4 місяці тому +1

    सोनाली आजी कायम हसतमुख असते खुपच छान वाटते बघुन श्री स्वामी समर्थ 🙏🙏❤❤

  • @parishonatwins7017
    @parishonatwins7017 4 місяці тому

    Shri Swami Samarth tai.... khupch chan vlog tai ❤❤❤.....tai te freez organiser kuthun ghetlat...mirchi lasun thevlelea

  • @siyathelittlebtsarmy5054
    @siyathelittlebtsarmy5054 4 місяці тому +1

    जे पापडाचे चुरा केला ना त्यात बारीक कांदा कोथबिर आणि काधा पात मीठ घालून कणकेत भरून पराठे करावेत

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 місяці тому

      ताई एखाद्या दिवशी नक्की ट्राय करेन thank you so much dear 💖❤️❤️

  • @KomalLPS
    @KomalLPS 4 місяці тому +5

    श्री स्वामी समर्थ दिदी, सर्व प्रथम तुझे मनापासून खूप खूप आभारी आहे🤗🙏 तुझ्या सारखी positivity, शक्ती, काम करण्याचा उत्साह, माझ्यात आणि आपल्या सगळ्या ताईनमध्ये येऊ देत हिच प्रार्थना 😊 3.4 दिवस खूप busy होती मी म्हणून कमेंट नाही करता आली, nice rutine, जेवण एकच नंबर 😘👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 місяці тому +1

      कोमल ताई तुम्हाला देखील जमेल thank you so much dear 💖❤️❤️

  • @jyotishete3204
    @jyotishete3204 4 місяці тому +1

    आजीला नमस्कार संवयपाक मस्तच. 👌❤

  • @kalpanapujari9734
    @kalpanapujari9734 4 місяці тому +1

    Mala chapati kay tuzhyasatkhi banvta yet nahi g kashi tammma fugte tuzhi chspati agdi reshma sarkhi aste chapati

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 місяці тому

      कल्पना ताई मी एका व्हिडिओ मध्ये चपाती कशी करायची हे दाखवले आहे त्या पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्की जमेल thank you so much dear 💖❤️❤️

  • @aashviniGirhe
    @aashviniGirhe 4 місяці тому

    अशीच हसत खेळत राहा सोनाली ताई आजीचा स्वभाव खूप सुंदर आहे खूप गोड दिसते आजी❤❤😊🎉🎉

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 місяці тому

      Thank you so much dear tai ❣️💓 love you too dear Tai ❤️

  • @ArjunGawali-qg4ou
    @ArjunGawali-qg4ou 4 місяці тому +1

    खूपच छान सोनाली ताई तुझं व्हिडिओ❤❤❤❤

  • @pallavimore8174
    @pallavimore8174 4 місяці тому

    Paneer sudha itak freezervative naka vaparat jau tabbyetisathi itak freezervative nahi changal

  • @vishakhabelan8991
    @vishakhabelan8991 4 місяці тому +1

    हाय सोनाली. मस्तच भाज्या केल्या.पनीर भजी किती छान सिम्मप्ल खूप मस्त...असेच आजीचे. आशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे देवा..आजिना भेटायची इच्छा आहे पण कधी पूर्ण व्हायची...

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 місяці тому

      विशाखा ताई स्वामी समर्थ महाराज तुमची ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो 🙏 thank you so much dear 💖❤️❤️

  • @supriyamane3671
    @supriyamane3671 4 місяці тому +1

    ताई तुजे वीडियो बागुन ख़ुप चान vathate Thankyou Tai❤❤❤❤❤❤❤❤

  • @ambikaawari7339
    @ambikaawari7339 4 місяці тому

    श्री स्वामी समर्थ🙏 आजीचा आशीर्वाद मिळाला धन्यवाद आजी🙏

  • @MangalMuley-h7c
    @MangalMuley-h7c 4 місяці тому

    डबा खुप छान कठुन घेतला आहे

  • @zakiyabagwan2657
    @zakiyabagwan2657 4 місяці тому +2

    Sonali kashi aahes...Mala na tuzhe gaawun khup aawadle aahe mi jar online magawle tar miltil ka pure cotton asel tar please saang

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 місяці тому

      हो झाकीया ताई नक्कीच मिळणार काही प्रॉब्लेम नाही मी त्या दादांचा नंबर जुन्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे जर मला आता मिळाला किंवा माझ्याकडे सेव असेल तर मी तुम्हाला नक्कीच या कमेंट खाली टाकीन किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये देईन तुमचे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे ताई

  • @rupalibargaje7745
    @rupalibargaje7745 4 місяці тому +1

    Nice vlog dear 💓 saglya recipe ek number 👌👌😋🙏

  • @shitalsutar6309
    @shitalsutar6309 4 місяці тому +1

    Khup chan manegment.👍👌👌

  • @SAVITABANDGAR-op8px
    @SAVITABANDGAR-op8px 4 місяці тому +71

    हाय ताई मी तुझे व्हिडिओ गेले तीन वर्ष पाहते लाईक मात्र मी वेगवेगळ्या मोबाईल वरून तुला करायचे कारण माझा स्वतःचा मोबाईल नव्हता मिस्टरांच्या किंवा शेजाऱ्यांच्या किंवा मैत्रिणीच्या आता आज मला स्वतःच्या मोबाईलवरून तुला पहिली लाईक आता येत आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 місяці тому +20

      सर्वात आधी ताई तुझे खूप मनापासून आभारी आणि खूप भरभरून तुला प्रेम कारण तू मोबाईल नसतानाही माझ्यासाठी इतरांचे मोबाईल घेऊन प्रेम देत होतीस छान वाटले तुझ्याकडे तुझा स्वतःचा मोबाईल आला

  • @mandarkulkarni4260
    @mandarkulkarni4260 4 місяці тому

    Mati chi bhadi kashi use karte

  • @Angel37857
    @Angel37857 4 місяці тому +1

    हाय ताई तु वीडियो शूट कोणत्या मोबाईल ने करते प्लीज सांग ना

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 місяці тому +1

      ताई माझा मोबाईल Vivo 29 pro आहे thank you so much dear 💖❤️❤️

  • @ShitalChaudhari-q7j
    @ShitalChaudhari-q7j 4 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ ताई हो ताई तुझा रिप्लाय वाचला मी तो व्हिडिओ मी खूप शोधला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन तुझे सर्व व्हिडिओ एकही मिस नाही करता मी रोज बघते पण त्या व्हिडिओच्या वेळेस कदाचित मी गावाला गेले असेल मी तो व्हिडिओ खूप शोधला पण मला सापडत नाही आहे प्लीज त्याची लिंक मला प्रायव्हेट मध्ये पाठवते का श्री स्वामी समर्थ

  • @RudrakshKulkarni-pd8co
    @RudrakshKulkarni-pd8co 4 місяці тому +1

    Tai Jai shree Swami Samarth and Tai your family sweet and beautiful

  • @ManjushaShinde-kn6yc
    @ManjushaShinde-kn6yc 4 місяці тому

    Tai tuzy video me 3 varsh zalie bagt mala tuzy video khup avdat t aj net sampavl hot mazy bala n tar me aj tuza video 12 la pahlie tuza video pahlie shiv mala karmat nahi Love you tai ❤ shri swami samarth 🎉

  • @swatikudache8538
    @swatikudache8538 4 місяці тому

    ताई जशी पनीर ची भाजी बनवलीस तशी से म मी बनवली छान झालेली घरात सर्वाना आवडली ❤❤

  • @Pratibha_999
    @Pratibha_999 4 місяці тому +1

    Khup mast video. Tuzya paddhati ne paneer chi bhaji udya nakki karun baghen. Tuzi daba karnyachi paddhat khup sopi aahe. Sonali tai. ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 місяці тому

      हो प्रतिभा ताई नक्की बनवा आणि मला रिप्लाय ध्या thank you so much dear 💖❤️❤️

  • @manishashinde6022
    @manishashinde6022 4 місяці тому +2

    सोनाली जेवण खुप छान बनवलं होतं . आजीला पाहुन खुप छान वाटतं .त्यांच बोलणं ऐकून मला माझ्या आजीची आठवण येते .पण माझ्या दोन्ही आजी वारल्या आहेत . म्हणुन आजी बोलत असलं की त्याचं बोलणं ऐकत च रहावे वाटते .आजी खुप प्रेमळ आहेत व गोड आहेत .श्री स्वामी समर्थ .

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 місяці тому +1

      मनीषाताई सर्वात आधी आपले खूप खूप मनापासून आभारी आहे आजीसाठी तुम्ही देत असलेल्या भरभरून प्रेम पाहून मन भरून येतं तुमचे प्रेम असेच राहू द्या ताई

  • @kamalkamble9982
    @kamalkamble9982 4 місяці тому +1

    Sonali tai j1 yek no zale video khupch chan hota

  • @kavitashilewant8959
    @kavitashilewant8959 4 місяці тому +1

    सोनाली खूप मस्त मस्त टिफिन केला आहेस आजीला नमस्कार सांग व्हिडिओ खूप छान झाला

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 місяці тому

      Thank you so much dear Tai ❤️ ho tai nakki sangen ❤️

  • @shivajiawaghade3743
    @shivajiawaghade3743 4 місяці тому +1

    Agaro brand 1no. Product Aahet mi vegetables spinner ghetla aahe trimmer ghetla aahe mastch aahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 місяці тому +1

      Ho tai ❣️ thank you so much dear tai ❣️ love you 💝

  • @varsharanichipare4223
    @varsharanichipare4223 4 місяці тому

    Shree Swami samartha khup Chan tai aala frize madhay tayway che nahi tai

  • @varshapatil7369
    @varshapatil7369 4 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏 ताईसाहेब ❤❤

  • @mayuripisereqqqqww6981
    @mayuripisereqqqqww6981 4 місяці тому +2

    ताई सगळा स्वयंपाक खूप छान केला एवढा सगळा स्वयंपाक किती वेळा मध्ये केला तरी प्लीज सांग सलाद तर खूप छान दिसत आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 місяці тому +1

      ताई सव्वा तासांमध्ये होऊन जातो कारण पूर्वतयारी आपली असेल तर जास्त वेळ लागत नाही

    • @mayuripisereqqqqww6981
      @mayuripisereqqqqww6981 4 місяці тому

      ​@@pranjalShindevlogs Tai भरली भेंडी कशी करायची त्याची रेसिपी शेअर करशील

  • @gitathorat1374
    @gitathorat1374 4 місяці тому +1

    ताई खूप छान व्हिडिओ ताई तुझ स्पीड खूप आहे बघून छान वाटल पण टोमॅटो च बी काड

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 місяці тому

      Thank you so much dear Tai ❤️ love you too dear 💘

  • @SadhanaShinde-b4k
    @SadhanaShinde-b4k 4 місяці тому

    खूपच छान ताई आजी आजोबांना माझा नमस्कार 🥰😍🙏🙏

  • @श्रीस्वामीसमर्थ-र4झ

    सोनाली ताई दही कधीही पसरट भांडयात लावायचे म्हणजे छान घट्ट दही होत. अशा तांब्या सारख्या भांडयात लावले की दही जमायला लागल्यावर आळायला लागते तया वजना मुळे त्याच दहया चे वडया न होता पातळ होते तया मुळे पसरट भांडयात लावायचे मग ते मातीचे असले तरी चालते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 місяці тому

      आरे वा खुप छान माहिती दिली ताई मी नक्की ट्राय करेन thank you so much dear 💖❤️❤️

  • @mayuriluche5210
    @mayuriluche5210 4 місяці тому

    Tai tu Herbalife che products ghete ka

  • @SAVITABANDGAR-op8px
    @SAVITABANDGAR-op8px 4 місяці тому +5

    ताई कधी सांगलीला आलीस तर नक्की कळवकारण मी पण सांगलीतच राहते तुझा एकदा सांगली स्टँड वरचा व्हिडिओ पाहिले ला होता मला तुला आर्यन ला किट्टू ला दादाला भेटण्याची खूप उत्सुकता आहे ताई तुझे आणि माझे गाव पण जवळच आहे तुझ जत आहे मी कोकळे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 місяці тому +1

      हो ताई नक्कीच बघूया गावी जाताना जर मला तेवढा वेळ मिळाला सांगलीमध्ये जर गाडी थांबणार असेल तर मी सांगेन पण डायरेक्ट गाडी पकडली तर मात्र थांबता येत नाही ग ताई पण स्वामी कृपेने होईल आपली भेट

    • @Recipequeen-u9w
      @Recipequeen-u9w 4 місяці тому

      ताई माझे माहेर सांगली आहे

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb 4 місяці тому +1

    Nice vlogs tai tuzhi sarv video khup chhan asta 👌👌👌🤗❤️😍👍😘

  • @ushapatil8721
    @ushapatil8721 4 місяці тому +1

    श्रीस्वामी समर्थ ताई ❤🎉

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 місяці тому

      श्री स्वामी समर्थ ताई

  • @DipaliShinde-e6x
    @DipaliShinde-e6x 4 місяці тому

    श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏🙏🙏

  • @MrManojsr
    @MrManojsr 4 місяці тому +1

    Tai mastch video aahey tumhala baghun work karney sopey jatey

  • @Poojavijay36
    @Poojavijay36 4 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ🌺🙏 तुझे व्हिडिओ मला खूप आवडतात ताई

  • @marathmolisafarvlogs553
    @marathmolisafarvlogs553 4 місяці тому +2

    Khupch chan mast tasty daba bhaji 👌🏻👌🏻👌🏻👌🏻Aaji chan boltat 👌🏻👌🏻👌🏻video nehami parmane mastch 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻aaj khup divsani comment keli 😊Anita karande🙏🏻🙏🏻

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 місяці тому

      Thank you so much dear Tai ❤️ love you too dear Tai ❤️

  • @sahil_zagade_09
    @sahil_zagade_09 4 місяці тому +1

    Love you आजी खुप छान दिला आशिर्वाद ❤❤❤❤❤आजचे 100 लाईक फक्त आजीसाठी

  • @surekhadeshmanekachare7118
    @surekhadeshmanekachare7118 4 місяці тому +3

    Shree swami samarth tai,nice recipies

  • @rekhathakare2467
    @rekhathakare2467 4 місяці тому +1

    Thanks aaji🙏🧡🙏👌👌

  • @vinitakasar4158
    @vinitakasar4158 4 місяці тому +1

    Hi sonali आईला माझा नमस्कार. सोनाली तुझ्या कामाचा स्पीड बघून खूप भारी वाटतं ग. पण एक बोलू का बाजूला एक खुर्ची ठेवत जा जेवण करताना. कारण मधे मधे 5.10 मिनिटं बसत जा. का माहिती आहे बराच वेळ उभं राहिल्या मुळे पायाच्या टाचा दुखायला लागतात. मागे तुला हा त्रास झाला होता .म्हणून तुला आठवण करून देते ग. बाकी मस्त volg महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 місяці тому

      Thank you so much विनिता ताई 🙏 तुमची कमेंट मनाला टच करून गेली अगदी एखाद्या आईप्रमाणे किंवा मोठ्या बहिणी प्रमाणे माझी काळजी करता मन गहिवरून आले love you dear 💖❤️❤️

  • @sanskarmadiwal6533
    @sanskarmadiwal6533 4 місяці тому

    👌🙏

  • @komalsakhare2995
    @komalsakhare2995 4 місяці тому

    खूप छान व्हिडिओ आहे ताई

  • @rekhaharer3357
    @rekhaharer3357 4 місяці тому +2

    tai aajji aani aajobancha 5o va lagnacha vadadivas jhala nashel tar tumhi sajara kara khup aanand hoil sarvana 😊❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 місяці тому

      अरे वा खूप छान आयडिया तू आम्हाला दिली पहिला आधी विचारते तिला किती वर्षे झाली असतील लग्नाला मला पण नाही का माहित कारण कुठलं साल फक्त लक्षात असतं त्यांच्या आणि खरं सांगते आम्ही कधी विचारलं नाही की तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली आता तुझ्या कमेंट वरून लक्षात आलं विचारेन नक्कीच

  • @vishnumiskin7612
    @vishnumiskin7612 4 місяці тому +2

    👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @SunitaPophale-k7k
    @SunitaPophale-k7k 4 місяці тому +1

    ताई तु माझ्या सारख्यी आहे मला पण कुठे फिरायला अवडत नाही दादा खूप खूप छान बोलतात खूप हसायला येते

  • @divyansh7997
    @divyansh7997 4 місяці тому

    Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @poonams7147
    @poonams7147 4 місяці тому +1

    Mast recipe

  • @mohinichavan9304
    @mohinichavan9304 4 місяці тому +1

    Tai kanda tomato ch je chopper ahe te tikau Ahe ka g mla gyaych hot d Mart mdun

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 місяці тому +1

      अगं हो खूप छान आहे आता जवळजवळ दोन वर्षे झालं माझ्याजवळ आहे फक्त दोरी सांभाळून ओढावी लागते तुटली तर जोडता पण येते पण ती पुन्हा सतत तुटते पण तुला सांगते याचा फायदा खूप प्रमाणात आहे जास्त

    • @mohinichavan9304
      @mohinichavan9304 4 місяці тому

      Ok tNx

  • @poojajadhav2418
    @poojajadhav2418 4 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ..❤

  • @manishapatil2312
    @manishapatil2312 4 місяці тому +8

    🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @manashiajambhulkar5166
    @manashiajambhulkar5166 4 місяці тому +1

    Tai Mast recipes 👌👌👌

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 4 місяці тому +2

    खुप खुप छान टीफीन बनवला मस्तच

  • @madhurithakur2939
    @madhurithakur2939 4 місяці тому +1

    Nice vlog tai

  • @DurgaJogi-no1hz
    @DurgaJogi-no1hz 4 місяці тому

    श्री स्वामी समर्थ ताई खुप छान जेवन बनवल ताई

  • @kalyanibhamare8115
    @kalyanibhamare8115 4 місяці тому

    Chan video tai❤

  • @SunitaBhosale-mw6rh
    @SunitaBhosale-mw6rh 4 місяці тому

    Aji khup khup thanks

  • @vrushalihattarge2993
    @vrushalihattarge2993 4 місяці тому +1

    Nice

  • @santoshamburle2246
    @santoshamburle2246 4 місяці тому +1

    Love you Aaji Jevan khup Chan 👌🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏

  • @darshnakanekar6977
    @darshnakanekar6977 4 місяці тому

    श्री स्वामी समर्थ ताई ❤❤❤तूझे विडीओ खूप छान आहे मी हि गेले 3 वर्ष झाले सगळे विडीओ पुन्हा पुन्हा पहातेय 1एनर्जी मिळते thanku so much Tu youTubela Alice swamini tula pathavle ase vate tuzhe bolne mala khup awadhate fakt vel milel theva banate v replay dete sorry😢 pan Tu khup bhareeahes love you Tu sheru kittu dada aaji all sagle lay bharee mala facebook accounts nahi open karta eat pan tula pratheksha bhetnyachi ghar ecchya ahe kadhi pen varun janar asshil ter y gharee me thevdhi reich nahi pan tuzha pahunchar chan karen Swami na saksh theuon bolate १replay de bass Shree Swami samart🙏🙏

  • @AlkaHadal-h4o
    @AlkaHadal-h4o 4 місяці тому +1

    Nice vlog tai ❤❤ tiffin chan banavala ahe ❤❤ Sherusathi khup Sara Prem ❤❤ sheru disala nhi aaj ❤❤ baki sarwa chan ❤❤

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb 4 місяці тому +1

    ताई खूप सुंदर कड भाज्यांचे सलाड बनवलं आहे का. पनीरची भाजी खूप छान दिसते. काही एक सांगू का. केस ओले बांधण्यासाठी एक छोटा हेअर टॉवेल मिळतो छान केस बांधले जातात तो तो वापर. डी मार्ट मध्ये मिळतो बाकी खूप छान छान रेसिपी. आठवणीने फॅमिली फोटो काढून पाठव हं..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 місяці тому

      Thank you so much dear tai ❣️ ok tai mi pudhchyavelela ghein d mart la gele tar ❣️
      Love you too dear Tai ❤️

  • @menkasalunkhe4322
    @menkasalunkhe4322 4 місяці тому +1

    Tya dabbaychi link dena❤

  • @ShitalChaudhari-q7j
    @ShitalChaudhari-q7j 4 місяці тому +1

    ताई श्री स्वामी समर्थ मी तुला याच्या आधी कमेंट टाकली आहे प्लीज रिप्लाय दे मी धनलक्ष्मी कुंजा बद्दल माहिती विचारली तू कुठून घेतलास त्याची सेवा रोज करते का प्लीज त्याबद्दल एक व्हिडिओ बनव श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 місяці тому

      अग ताई मी याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे सगळी माहिती दिलेली आहे त्या ताईंचा फोन नंबर सुद्धा मी दिलेला आहे माहिती खूप मोठी आहे त्यामुळे कमेंट मध्ये नाही ग सांगू शकत चार-पाच दिवसांपूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघ तुला सगळी माहिती मिळून जाईल

  • @mandarkulkarni4260
    @mandarkulkarni4260 4 місяці тому

    2 ch extra aahet ka

  • @bhagyashridhakne5860
    @bhagyashridhakne5860 4 місяці тому +1

    Sonali di pratyek week madhla spical tiffin share karta ja.... please😊😊Amhala pn khup help hote tiffin denyasathi

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 місяці тому

      हो हो ताई नक्कीच करत जाईल हळूहळू मी रुटीनमध्ये माझ्या सगळ्या आलेली आहे सगळं काही शेअर करत जाईल ताई तुझे प्रेम असेच राहू दे

  • @RadhaTumma-so5wf
    @RadhaTumma-so5wf 4 місяці тому

    खूप छान स्वयंपाक केला तोंडाला पाणी सुटले पनीर ची भाजी छान झाली घरात आजी आजोबा आहे म्हणून घर भरल्यासारखे वाटले विडीओ छान होता 🎉🎉🎉🎉

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 місяці тому

      ओ राधाताई आजी आजोबांमुळे घर भरलेला आहे कशी आहेस खूप मनापासून आभारी आहे

  • @RohiniDethe-ox1gd
    @RohiniDethe-ox1gd 4 місяці тому +2

    ताई आजींना नमस्कार सांग 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏💐

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  4 місяці тому

      हो रोहिणी ताई नक्कीच मी आजीला कमेंट पण वाचून दाखवते मला जास्त वेळ नसला तर मुलांना सांगते तिलाही फार आनंद होतो तुमचं प्रेम तिलाही मिळत आहे

  • @NikitaSargar-h8v
    @NikitaSargar-h8v 4 місяці тому +1

    Tai. Dadani khup chan ashivard dila ❤❤

  • @latapatil9968
    @latapatil9968 4 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ