ताई छान झाला vlog,,,,aajcha menu पण खूप स्वादिष्ट होता,,, सिद्धिविनायक बाप्पाचे मंदिर सुंदर आहे,,,राहुल आई बरोबर गंमत करताना छान वाटलं बघायला,,,,take care,,,,,
ताई तुम्ही उपवासाच्या दिवशी ताटाला पाणी फिरवलं आमच्याकडे आई-वडील जिवंत असताना पाणी फिरवत नाही. जे जुने लोक आहेत असे सांगतात. माझ्या सांगण्याचा तुम्हाला राग नका येऊ दे मी ऐकलेला आहे ते सांगते प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी राहते.❤❤❤🎉
ताई पुरी भाजी खरंच खूप छान झाली राहुलला रोजचे व्हिडिओ बघून स्वयंपाक करता येईल छान मस्त व्हिडिओ🎉🎉🎉🎉🎉
जय श्रीराम, सुवर्णा पुरी भाजी छानच झाली!आम्ही वडपौर्णिमेचा ऊपवास एकादशी सारखा दोन्ही वेळचा करतो!
Hello Tai, tumhi je containers ghetal tyachi link send kara
Green peas tumhi season madhe frozen karun thevu shakata khup chan rahata
तुमचे व्हिडिओ खूपच सुंदर असेल तर स्वभाव पण खूपच सुंदर आहे नाशिकला आले तर या आमच्याकडे कधी पण
ताई तुमचे गाव खूपच छान आहे आणि तुम्ही, तुमची family, तसेच तुमचे सगळे videos मस्त असतात
Video khup Chan ahe vatpourinimacha🙏🙏🙏🙏
Batate cooker madhe khali lavayache neat shijtat. Puri ghatali ki ekdach partayachi mhanaje tyat tel jast yet nahi.
Thankyou 🥰
पनीरच्या भाजीला कच्चा दूध वापरायचं का गरम
दोनच दिवसापासून तुमचे व्हिडिओ पाहत आहे मला खूप आवडले
Bhaji pan mast zhale mala layi awadte puri batata bhaji
खूप छान स्वयंपाक खूप छान vlog रस पुरी पाहून तोंडाला पाणी आले. 👌👌👌😋😋😋
Tai upas dusrya divshi nahi sodt ka aamhi dusrya divshi sodto sakali
Tai kase pathvnar jr aamhi magvle tr kulday papad badlapur la
Mi ऑर्डर नाही घेत
Thik aahe😊
Puri bhaji ekdam mast menu 😋 amhi pn sandya kalich upas sodto
मॅडम सिटी फ्रेश ऐवजी एकदा तुम्ही अपना बाजार ल भेट द्या तुमच्या रेसिपी साठी अवशक सर्व वस्तू तेथे मिळतातं आणि मँगो ज्यूस साठी ब्लेंदरमुळे काम सोपे होते
ताई राहुल रोज मदत करते आणि व्हिडिओ खुप छान
कीचनवर कसले पाउच आहे ग्रीन कवरचे
ताई छान झाला vlog,,,,aajcha menu पण खूप स्वादिष्ट होता,,, सिद्धिविनायक बाप्पाचे मंदिर सुंदर आहे,,,राहुल आई बरोबर गंमत करताना छान वाटलं बघायला,,,,take care,,,,,
Thankyou 🥰
Ganpati Bappa ch Darshan jhale🙏mandir khup sunder hote.. shopping masta jhali...👍
पुरी भाजी रस मेन्यू छान झाला , गणपती मंदिर छान आहे आजचा ब्लॉग 👌
Thankyou sir
@@suvarnalonare sir nahi madam😀
Devanche magun May nahi padayche tai... Very nice vlog
Bhaaji try karnar .
ताई तुमी कुठे आहात तुमचे गाव कोणचे
Tai Puja konti doctor aahe sagna pls ti Kashi banli sampoorna mahiti video banva reply me 🌼💞❤
BHMS
आहे व्हिडिओ
Yeh
250 k completed
Congratulations 🎉🎊💐
Hii सुवर्णा ताई व्हिडिओ खूप छान आहे
माझ्या मुलाला काकाचा स्वभाव आवडतो काकाजे काही आहे एकदम रियल स्वभाव आहे बाकी व्हिडिओ छान 🙏🙏
God bless you ❤your family ❤
Bapach Mandir khup chhan 🙏🙏
Thankyou 🥰
ताई तुम्ही उपवासाच्या दिवशी ताटाला पाणी फिरवलं आमच्याकडे आई-वडील जिवंत असताना पाणी फिरवत नाही. जे जुने लोक आहेत असे सांगतात. माझ्या सांगण्याचा तुम्हाला राग नका येऊ दे मी ऐकलेला आहे ते सांगते प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी राहते.❤❤❤🎉
Ok..ho असू शकते..thanku 🥰
@@suvarnalonareमावशी बरोबर आहे त्यांचं...
@@gayatridhumal8771ho barobar ahe
Tai aamchya Nagpur la dusrya divshi sodtat upwas
Ho tai me pn amravati la rahte aami dusrya divshi wupas sodto
Ho me pn amravti la rahate yikde dusrya divshi upvas sodtat
पुरी पिठात कोणते पीठ टाकले
बेसन पीठ टाकावे टाकले मैडम 🎉
Tumchi pooja konti dr.aahe.
Allopathic
Ayurveda
Dentist ki homoepath te saanga
छान आहे व्हिडिओ ताई
सुवर्णा पुरी भाजी अंबरस छान बेत झाला व्हिडिओ खुप छान आहे ❤❤
Thankyou 🥰
Tai tumhi mande kuthun anle hote . Address sanga..
Lonarvaadi
Hi Suvarna Tai, 👋
Tai tumhi ho chul khuthun ghetli
Wow tumcha video khup chan asarat nice video
Thankyou 🥰
Beautiful temple n yummy food
खूपच ताई छान असतात तुमचे व्हिडिओ
Thankyou 🥰
आज वटपौर्णिमा आहे ना मगं ताई 🎉 दादा च् आर्द कणीस खायचं खुप खुप पृम वाढते मगं खरंच म्हणून पूजा मी दोन आणले कणीस तुमच्या प्रेम वाढवण्याचा म्हणून ❤❤😊
Ho..😍
Congratulations Tai 250k zalyabaddal 🎉🎉😊
Thankyou 🥰
Puri bhari zhale tayi 😋😋
Tai mi tumhala vicharla hot gavthi tup kasa kg tumhi reply nahi dila
Khup chan jevan must vlog
Nice video Tai 👌👌👌
Aabyachya ras made Pani pekasha dubha taka tai ras khup chhan lagto Pani nahi takayche tai rasat❤
आम्ही दूध पण टाकतो .पण असा पण छान होतो..
Ka Paya pdaych nahi
Khub chan
Super❤
Sweet family and healthy family......❤
Nice vidio
Hi tai
Hi tai❤
उत्तर द्या ताई नक्कीच
रसामध्ये कधीही पाणी आणि साखर घालू नये चव लागत नाही
Khup chaan👌🏻👍🏻✨
Upwas dusrya diwashi sodayacha asto n....22 June la sakali
आम्हीं रात्रीचं सोडतो एकडे असच करतात..
Ok
Video mast Tumchi famili mala khup avdthy🎉🎉❤
Tai mandir kuap sundar ahea
Thankyou 🥰
तुमी कीतवी शिकले आहात ताई
खूप छान 😊
खुप छान.........
Puja aambyat dudh Kiva tup takave.pani kadhich taku naye beta.
Mi pan hech Kellogs muesli aanate..
Ok..😍👍🏻
Pooja tuzya aai ne barobar sangitle tyach kramane darshan ghyayche
Mast video
Hi sonali tai
Nice video tai
खूप छान
Nice video
बेसन पीठ कशासाठी टाकता पुरी च्या पिठात
खुसखुशीत होते
सुवर्णा ताई व्हिडिओ खूप छान आहे
Thankyou 🥰
मुलगा छान आहे
सुवर्णाताई खूपच छान मेनू होता जेवणाचा❤❤
Rahul bhaji shikala😊 good 👍
आधी नंदीचे दर्शन घेऊन नंतर महादेवाचे दर्शन घेतले जाते
आंब्याच्या रसात खुपच पाणी टाकले .आम्ही आवश्यक्ता असेल तर थोडे दुध टाकतो.
😃
Nice video 👍
कमेंट करते तर उत्तर तर द्या 😊
Ky comments ahe...
मावशी काकांच खुप प्रेम आहे तुमच्या वर पहा म्हणतेत आपण आर्ध आर्ध खाऊ 😂असच प्रेमाणे रहा
Shri Swami Samarth
Karan sangta ka
👌👌👌❤❤❤
21 may nhi 21 June ahe
Ho बोलताना चुकून झालं
Dadacha aavaj khup cute aahe 🥰♥️
कनीस भाजून गया मग खा ?
Nice
🙏🙏
Khup chan video Tai ❤❤❤
🎉 सुवर्णा आमच्या कडे आंबा रस मध्यै पाणी नाही टाकतं माझ्या कमेंट चे उत्तर देत जा सुवर्णा 👍👌🥰
बिना पाणी रस खाल्ला तर पोट खराब होऊ शकत...दूध पण चालत ...आणि पाणी पण
दूध नहीं चलत...
Ho ahmi pan rasat kadech pani nahi takt 😊
Nashik side la taktat dudh
सणाला पुरणपोळी करतो
Ok .
❤❤❤❤❤
Hi sadi kutun anli sag ple
Aamchyakade upvas dusryadivshi sodtat
🙏🙏🌹🌹🙏🙏
🙏🙏🙏⚘
Chhan hota vlog 👍
❤