निसर्गाला ओरबाडून कसला सण साजरा करताय...?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 січ 2025

КОМЕНТАРІ • 18

  • @pranjalmuthekar9362
    @pranjalmuthekar9362 2 роки тому +2

    झाडे लावा झाडे जगवा, खरच निसर्गाला वाचवण्यासाठी चांगला संदेश.

  • @vitthalmaharajpatil628
    @vitthalmaharajpatil628 2 роки тому +1

    छान संदेश दिला आपण...

  • @KISHORKARANDEOfficial
    @KISHORKARANDEOfficial 2 роки тому +1

    वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे...🙏🌺🌸
    अप्रतिम...

  • @dramarphule
    @dramarphule 2 роки тому +1

    Khup chan sandesh,, sarvanna vichar karayla lavnara

  • @dadasahebnulake5857
    @dadasahebnulake5857 2 роки тому +1

    अतिशय सुंदर विचार👌👍👍

  • @suchetarokade4401
    @suchetarokade4401 2 роки тому +1

    खरचं सकल्प kup छान आहे.. स्वाती...👍....

  • @poojapatil_8260
    @poojapatil_8260 2 роки тому +2

    खुप छान

  • @atmaramgodse274
    @atmaramgodse274 2 роки тому +1

    खरचं आजपर्यंत लोकांना हेच समजले नाही की निसर्ग हा वाचवायला हवा आहे जर असेच चालत राहीले तर निसर्ग तुम्हाला कधीच माफ करणार नाही.

  • @hemantshillak
    @hemantshillak 2 роки тому +1

    खूप प्रसिद्धी मिळेल ताई तुला

  • @dhananjaypawarshivam2831
    @dhananjaypawarshivam2831 2 роки тому +1

    सोन्याहून उत्तम संदेश..

  • @ganeshgodase
    @ganeshgodase 2 роки тому +1

    👌

  • @ranjitsawant9610
    @ranjitsawant9610 2 роки тому +1

    Khup Chan vichar... congratulations and support to your UA-cam channel...🙏🤟

  • @digambarkarande1292
    @digambarkarande1292 2 роки тому +1

    yes it is right didi not acceptable.......... our socity need to thik like you

  • @atulnadhe5363
    @atulnadhe5363 2 роки тому +1

    निसर्गच्या बाबतीत म्हणा, आपल्या हिंदु संस्कृतीतील चाली - रिती, रुढी - परंपरा याबबतीत नक्कीच अजुन तरी चांगला असा अभ्यास झालेला नाही निदान माझा तरी.
    त्यामुळे कदाचित काही चुकतही असेल तरी पण मीमाझ मत व्यक्त करतोय.
    यामुळे कुणाला दुःख, त्रास होत असेल तर ते दुःख व त्रास नक्कीच शिवराय शंभुरायांना मिळालेल्या दुःखा आणि त्रासापेक्षा कमीच असेल. असो तरी पण आधी क्षमा मागतो.
    आपल्या हिंदु धर्मातील चाली- रीती, रुढु - परंपरा यांमागे अनेक धार्मिक तशीच शास्त्रीय कारणे सुध्दा स्पष्ट होताना आता दिसुन येत आहेत. तर काहींवरती आजही संशोधन चालु आहे.
    सोन - आपटा - आणि कांचन वृक्ष.
    सोन म्हणजेच आपटा पण थोड फार हुबेहुब म्हणजेच कांचन वृक्ष. (बँटेक्स गमतीने)
    थोडासा फरक म्हणजे सोन म्हणुन जे आपटा आपण वाटतो त्याची पाने दसर्‍याच्या काळात थोडी फार वाळलेली व रुक्ष स्वरुपात असतात.
    तेच कांचन वृक्षाची पाने या कालावधीत कोवळी, हिरवीगार आणि मऊ ओलसर असतात.
    नवरात्रातील शेवटचा दिवस महादेवाचा निस्सिम भक्त लंकेच्या रावणाचा वध तो दिवस म्हणजे दसरा.
    याच दसर्‍याला आपण पुर्वुपासुन आपटाच वाटला जायचा.
    त्यामागे शास्त्रीय कारण अस सांगितल जातयं, की ही पाने कडक, रुक्ष असल्याने ह्या पानांची देवाण घेवाण होताना जास्त त्यांची जास्त नासाडी होत नाही.
    म्हणजेच लगेचच ही पाने हाताळल्याने तुटत नाहीत अथवा चुरगाळत नाहीत.
    ती जास्त वेळा आपण हाताळु शकतो.
    त्यामुळे मुठ भर पाने आपण पुर्ण गावांत देव - घेव करुन वापरु शकतो. त्यासाठी भरमसाठ पाने तोडायची गरज पडणार नाही.
    पुर्वी मोकळी जागा मुबलक प्रमाणात ऊपलब्ध असल्याने वृक्ष संपदा देखील मुबलक स्वरुपात असायची. परंतु आता आपल्या राहणीमानामुळे वृक्ष संपदेवर घाव घालुन आपण त्यांच्या हद्दीत जबरदस्तीने प्रवेश करत आहोत.(निसर्गाने आता त्याची शिक्षा द्यायला चालु केलीये, असो.)
    आपटा वृक्ष या हंगामात कोरडा व रुक्ष बनलेला असतो.
    दसर्‍याला त्याची पाने वाटुन त्यांच्या माध्यमातुन माणुसाच्या शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया वाढवण्यासाठी एकमेकांना ही पाने देण्या मागचा एक हेतु असल्याच निदर्शनास येतयं.
    आपले पुर्वज अडाणी होते पण आपल्या सारख्या भौतिक वा पुस्तकी ज्ञानाने.
    परंतु धार्मिक, शास्त्रीय, आरोग्यदायी ज्ञानाने ते खुप म्हणजे खुप प्रगत होते.
    आज त्यांच्या या वागणुकीवर, रुढी - परंपरेवर परदेशात देखील अभ्यास करुन त्यातील निषकर्षावरुन आताचे शास्त्रज्ञ त्यांना हात जोडुन नतमस्तक होताना पाहायला मिळतयं.
    झाडांची जपणुक केलीच पाहिजे.
    आपल्या परंपरादेखील जुन्याच पध्दतीने जपल्या पाहिजेत. अन्यथा काहीदिवसांनी पितृपक्षात घराच्या छतावरती काहीजण पिझ्झा आणि बर्गर ठेवायला पण कमी पडणार नाहीत........दुर्देव तें.
    आपटा वृक्षाची पाने दसर्‍यासाठी विक्रीस आणताना विक्री काराने ती योग्य पध्दतीने तोडुन आणावीत याबाबतीत जागृती होणे गरजेचे आहे.
    प्रत्यैकाकडे मोबाईल आहे.
    लक्षात ठेवा आता जर कुठे आपटा दिसला तर विथ लोकेशन तेथील फोटो सेव्ह करुन पुढील दसर्‍याच्या आठवडा भर अगोदर रिमाईंडर लावुन ठेवा. जेणेकरुन त्या झाडाला सरंक्षण देण्याची ऊपाय योजना आखता येईल.
    काही माणसं नावाप्रमाणे गोड असतात.
    त्यांच कार्यदेखील तितकच गोड आणि ऊपयुक्त असतं. आपल्या या वृक्ष जागृती चित्रफितीतुन लोकांनी नक्कीच जागृत होऊन वृक्ष संवर्धन, पर्यावरणपुरक योजना राबवुन त्यात सहभागी झाल पाहिजे.
    जिथं कमी, तिथं आम्ही.
    अध्यक्ष -: आझाद मित्र मंडळ स्पोर्ट क्लब,
    सदस्य -: भुगोल फाऊंडेशन,
    चेअरमन-: माऊली सरपंच हाऊसिंग सोसायटी.

  • @mahadevmunje9463
    @mahadevmunje9463 2 роки тому +1

    असे निसर्गाला ओरबडणारे , आणि जुनाट, कालबाह्य प्रथा, परंपरा जपणारे नीच वृत्ती चे आहेत, ताई
    तुझ्या प्रयत्नाला यश येवो.

  • @tenseswithouttension7606
    @tenseswithouttension7606 2 роки тому +1

    True Swati. Why don't people worship 🌲 at the place it is . At least while worshiping they will water the plant as we have ritual of offering water the entity while worshiping.

  • @vasumatiwale3316
    @vasumatiwale3316 2 роки тому +1

    Ys..Correct Swati.. people are literally Cutting the Big Branches and the next day Of Dasra All Branches Seen in Dustbin or side of Road ...Correct And Little use of Leaves of Trees required..Rather than Cutting bunch of Branches..

  • @shaktibansode5814
    @shaktibansode5814 2 роки тому

    खूप छान