खुपच छान बाळा , संत तुकारामांचा हा अभंग मी तुझ्या माध्यमातुन प्रथशच ऐकला. मी ही तसे अनुकरण करण्याचे प्रयत्न जरूर करेन. कारण माझे वय आत्ता ६६ वर्ष आहे. तर उर्वरीत दिवस समाधानाने जाण्यासाठी या अभंगाचे मी नक्कीच अनुसरण करेन. राम कृष्ण हरी !
राम कृष्ण हरी महाकैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माउली महा वैष्णव सद्गुरु संतश्रेष्ठ संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय सब संतन की जय
रिप्लाय दे बाळा तुला देवाने सगळ भरभरून दिलाय म्हणून हे तू बोलते सगळा पैसा दानधर्म कर मग कळेल तुला जगण्यासाठी कस धडपड करावी लागते ही तुजी अभंगाविषयी भक्ती नाही आसकती आहे राम कृष्ण हरी 🙏
आता आभंग पूर्ण जाला प्रत्येक अभंगात महाराजांची मनाची तकमळ दिसुन येते लोकांनी त्यांना खुप त्रास दिला व तुजी अभंग सांगतानी देहबोली चुकीची होती म्हणून मी कडवड कमेंट केली
कृपया अभंगाची काटछाट करु नका. संपूर्ण अभंग पाच चरणांचा आहे. पूर्ण अभंग पुन्हा टाका. आवडीचा अभंग असुनही आपणास तीनच ओळीच कशा माहीत आहेत. सादरीकरण चांगले पण अर्धवट अभंग नको. पापाची वासना नको दावू डोळां, त्याहूनी आंधळा बराच मी II निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करोनी ठेवी देवा II अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, त्याहूनी मुका बराच मी II देहूप्रत... संतश्रेष्ठ तुकाराम महाराज गाथा प्रकाशक तुकाराम महाराज संस्थान देहू. नको मज कधी परस्त्रीसंगती, जनातून माती उठता भली II तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा, तू ऐक गोपाळा आवडीसी II
खूप सुंदर विचार ताई,,,,,राम कृष्ण हरि
II जय जय राम कृष्ण हरी II
जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय
खुपच छान एक तरी ओवि / अभंग आनूभवावा याचे सुंदर ऊदाहरण आपण आहात राम कृष्ण हरि
खूपच छान अभंग निवडला ताई तुकाराम महाराजांचे सर्वच अभंग हे ब्रह्मवाक्य आहे जय हरी
संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग श्रवणीय शुभ आशिर्वाद
असे तेज हवे असेल तर शुद्ध अंतकरण आणि स्वच्छ मन लागते..
जय श्रीराम ❤
श्री राम कृष्ण हरि
जय हरी ताई अतिशय सुंदर तुम्ही अभंग निवडला त्याचा अर्थ ही अतिशय श्रवणीय आहे संत तुकाराम महाराज हे जागतिक कीर्तीचे श्रेष्ठ संत आहेत
खूप छान वाटले तुम्हाला ऐकतच राहावं असं वाटलं मला सुद्धा लहानपणापासून कीर्तन भजन अभंग याची खूप आवड आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा🎉
🙏🌸 श्री राम कृष्ण हरी 🌸🙏
💐💐💐💐💐💐।।राम कृष्ण हरी।।❤
रामकृष्णहरि !
पापाची वासना ౹ नको दावु डोळा ౹
त्याहूनि अंधळा ౹ बराच मी ॥
निंदेचे श्रवण ౹ नको माझे कानी ౹
बधीर करूनि ౹ ठेवी मज ॥
अवीकेची वाणी ౹ नको माझे मुखा ౹
त्याहूनि मूका ౹ बराचि मी ॥
संत तुकाराम महाराज
खूप छान वाटले धन्यवाद ताई
अतिशय सुरेख निरूपण केलत.
जय श्रीराम.
खूप सुंदर अर्थ सांगितला धन्यवाद राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी ताई खूप छान सांगितले,
जय जय राम कृष्ण हरी माऊली असेच आम्हाला प्रवचन ची माहिती द्या
जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज की जय 🚩🙏
Nice sant tukaram maharaj Abhang information 🎉🎉🎉🎉🎉
🙏 राम कृष्ण हरी 🙏
खुपच छान बाळा , संत तुकारामांचा हा अभंग मी तुझ्या माध्यमातुन प्रथशच ऐकला. मी ही तसे अनुकरण करण्याचे प्रयत्न जरूर करेन. कारण माझे वय आत्ता ६६ वर्ष आहे. तर उर्वरीत दिवस समाधानाने जाण्यासाठी या अभंगाचे मी नक्कीच अनुसरण करेन. राम कृष्ण हरी !
फार सुंदर.
दंडवत प्रणाम
खूपच छान भावार्थ संत श्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराज जय हरी राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी ताई
अतिशय सुंदर शब्दात वर्णन केलंत धन्यवाद
छान अभंग आहे आणि अर्थ ही छान सांगितला. रामकृष्ण हरि.
किसी बुराई मत देखो किसी की बुराई मत सुनो किसी की बुराई मत करो
❤❤❤❤❤❤❤
❤😊❤❤❤❤❤
❤ताई ❤❤❤❤
❤नमस्कार ❤❤❤
❤धन्यवाद ❤❤
❤।।ओम साईराम।। ❤
❤❤❤❤❤❤❤
II Jai jai Ramkrishna Hari ll
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय 🚩
तुकाराम तुकाराम नामघेता कापती यम
राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🙏🙏
सुंदर ताई खूप सुंदर
खुप सुंदर.
वाचुन, समजुन तर घ्यावेच.
पण ते इतराना सागीतले तरच ते अधीक मत्वाचे आहे.
अगदी बरोबर
त्या करिता जगतगुरू तुकाराम महाराज नी नाम घेण्या करिता सांगितले आहे 🚩🙏रामकृष्ण हरी 🙏🚩
एकूण छान वाटले. 🙏
खूपच छान सुंदर आहे अभंग
राम कृष्ण हरी माऊली
🙏🚩🌺 तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम ऐसे तुकोबा समर्थ त्यांनी केला पुरुषार्थ 🙏🙏🚩🌺🌺🌺🌺🌺🌺
खूप खूप छान निरूपण केले ताई
पण मी म्हणतो हे देह शरिरच नको
सदैव निराकार आत्म चिंतन भगवंत नाम असूया
श्रीरामकृष्ण❤
@@sanjaybadgujar2968 असं म्हणून कसं चालेल महाराज... मिळालेला जन्म जगावा तर लागणारच..
राम कृष्ण हरी
महाकैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माउली महा वैष्णव सद्गुरु संतश्रेष्ठ संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज की जय
जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय
सब संतन की जय
Super Swati mam
रामकृष्णहरी .🐂🐂🚩🙏
राम कृष्ण हरी 🙏
@@bharatkshirsagar580 रामकृष्ण हरी
wah ❤
आजच्या घडीला सर्वानीच या अभंगवाणी प्रमाणेच चालले पाहिजे
Khup chhan😊
त्रिकाल सत्य आहे
राम कृष्ण हरी ताई
Khoop chhan dyanesheari eaikayachi ahe
जय हरी ताई
खूपच छान 👍👍👍👍 🙏🙏
🙏रामकृष्णहरि ll
खूप छान
बेटा खुप खुप धन्यवाद
Om sai ram
Hechi dan dega Deva tuza visar na vhava😊
रिप्लाय दे बाळा तुला देवाने सगळ भरभरून दिलाय म्हणून हे तू बोलते सगळा पैसा दानधर्म कर मग कळेल तुला जगण्यासाठी कस धडपड करावी लागते ही तुजी अभंगाविषयी भक्ती नाही आसकती आहे राम कृष्ण हरी 🙏
नको मज कधी परस्त्री संगति । जनातून माती उठता भली ॥ ४ ॥ तुका म्हणे मज आवध्याचा कंटाळा । तु एक गोपाळा आवडती ॥५ ॥
.
आता आभंग पूर्ण जाला प्रत्येक अभंगात महाराजांची मनाची तकमळ दिसुन येते लोकांनी त्यांना खुप त्रास दिला व तुजी अभंग सांगतानी देहबोली चुकीची होती म्हणून मी कडवड कमेंट केली
रामकृष्ण हरि ताई 🙏🙏
राम कृष्ण हरी
खूप छान राम कृष्ण हरी रवी स्टेटस टाक
Shubh sandhya, kasya ahat apan
Mi mumbai yethun Narendra
Apan sunder ritya samjavta
Apal shubh nav kay ahe
Apan reply ka det nahi ❤❤ aplya vicharane mi bharavun aple june vidio miltil tevha pahat asato ❤❤❤❤ shubh sandhya ❤❤❤❤
माऊली तुळशीची माळ आहे का
राम कृष्ण हरी मित्रांनो.....
आपल्याला अभंग आवडला तर नक्की कळवा...
Ram krushna Hari
❤
🙏🙏👍
Jay hari mauli ji maroti maharaj chintale khatgaonkar yanche kirtan and sadguru che gayan he geet yaka and sabskribe kara ji mauli 😊
❤️🙏❤️
Regular videos taka tai
4:49 🎉
राम कृष्ण हरी धन्यवाद आपण या अभंग चा गाथा मधिल क्रमांक सांगा म्हणजे उत्तम होईल
Good
❤
Kupacha chan
Khuapch chhan
कृपया अभंगाची काटछाट करु नका. संपूर्ण अभंग पाच चरणांचा आहे. पूर्ण अभंग पुन्हा टाका. आवडीचा अभंग असुनही आपणास तीनच ओळीच कशा माहीत आहेत. सादरीकरण चांगले पण अर्धवट अभंग नको.
पापाची वासना नको दावू डोळां,
त्याहूनी आंधळा बराच मी II
निंदेचे श्रवण नको माझे कानी,
बधीर करोनी ठेवी देवा II
अपवित्र वाणी नको माझ्या मुखा,
त्याहूनी मुका बराच मी II
देहूप्रत...
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज गाथा
प्रकाशक तुकाराम महाराज संस्थान देहू.
नको मज कधी परस्त्रीसंगती,
जनातून माती उठता भली II
तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा,
तू ऐक गोपाळा आवडीसी II
❤❤❤
Didi khar tu khupchan topics vr bolt astes 🚩
Viewers please type your thoughts in a language you think.
TYPE MARATHI IN DEVANAGARI.
A REQUEST.
कोणत्या गाथ्यात वाचला तुम्ही हा अभंग !
प्रमाणित करून घ्या !
तुम्ही बोलतात ठिक पण हा अभंग तुकोबारायांचा नाही
छानच
खूपच छान 💐🙏
खुप सुंदर
👌🙏🙏🙏