Winning Breath
Winning Breath
  • 26
  • 33 929
आयुष्य घडवणारा संत तुकाराम महाराज यांचा अभंग... #Sant Tukaram Maharaj#abhang_gaatha
पापाची वासना नको दावू डोळा... त्याहुनी आंधळा बराच मी|
निंदेचे श्रवण नको माझे कानी... बधीर करूनी ठेवी मज|
अवीट ती वाणी नको माझ्या मुखा... त्याहुनी मुका बराच मी|
संत तुकाराम महाराज यांचा आयुष्य घडवणारा अभंग... हा एक जरी अभंग आपण जगलो तरी तुम्हाला सुखी आनंदी आयुष्य जगण्याचा राजमार्ग मिळून जाईल...
राम कृष्ण हरी!
Переглядів: 12 716

Відео

ज्ञानेश्वरी आपल्यापर्यंत पोहचवण्याचा संकल्प...#ज्ञानेश्वर माऊली #ज्ञानेश्वरी #गीता #संतवाणी
Переглядів 824Місяць тому
संत ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी आपल्या पर्यंत पोहचवण्याचा संकल्प हाती घेतला आहे.. आपलं प्रेम आणि आशिर्वाद सोबत असू दया...
सासूबाईंच्या चिंचुक्यांची गोष्ट....हिरवा चमत्कार कसा झाला...नक्की बघा...
Переглядів 779Місяць тому
Without plan सासूबाईंच्या हातून झालेलं वृक्षारोपण खरच खुप आनंद देवून गेलं....
तुम्हाला पंचकर्म करायचं असेल तर 'त्रिवेणी आश्रम' उत्तम ठिकाण आहे...
Переглядів 1,4 тис.Місяць тому
तुम्हाला पंचकर्म करायचं असेल तर पुण्यातील मरकल याठिकाणी असलेलं त्रिवेणी आश्रम मधील श्री श्री वेलनेस सेंटर खुप चांगला पर्याय आहे. उत्तम अनुभवी थेअरपिस्ट, अनुभवी डॉक्टरर्स, राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय पंचकर्म सेंटर मध्ये उपलब्ध आहे...निसर्गात होणाऱ्या बदलांचा सामना करत असताना आता अनेकांना आयुर्वेदाचं महत्त्व पटत आहे.. अनेकजण आयुर्वेदाकडे वळत आहेत. आयुर्वेद हा आपल्या संस्कृतीचा खुप मोठा खजिना ...
पुण्यातलं 'त्रिवेणी आश्रम' नक्की भेट द्यावं असं ठिकाण
Переглядів 379Місяць тому
आपल्याला ज्या ज्या ठिकाणी visit करायचं आहे त्या बकेट list च्या यादीमध्ये 'त्रिवेणी आश्रम' हे नाव नक्की लिहून ठेवा... संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी पासून अगदी काही किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. इथे भिमा, भामा आणि इंद्रायणी अशा तीन नद्यांचा संगम होतो. निसर्गाची भरभरून उधळण असलेल हे सुंदर ठिकाण आहे. संत भूमी ला भेट देण्याच्या अनंदासोबतच आश्रम मध्ये art of living च्या माध्यमातुन सुरू असलेल्या ...
संत तुकाराम महाराजांचे दगडी टाळ असलेलं टाळगाव...
Переглядів 272Рік тому
वारीच्या वाटेवर देहूहून आळंदीला जाताना वाटेत लागणारं टाळगाव....हे तेच गाव आहे जिथे प्रत्यक्ष संत तुकाराम महाराजांचे दगडी टाळ आहेत...
भेटा 6 महिन्यांच्या निसर्गप्रेमीला... वसुंधरेची सेवा करण्यासाठी सहा महिन्यांच्या बाळाची उपस्थिती...
Переглядів 280Рік тому
भेटा 6 महिन्यांच्या निसर्गप्रेमीला... वसुंधरेची सेवा करण्यासाठी सहा महिन्यांच्या बाळाची उपस्थिती...
एका ऊर्जावान वारकऱ्यासोबत वारीत फुगडी खेळण्याचा आनंद...
Переглядів 9 тис.Рік тому
एका ऊर्जावान वारकऱ्यासोबत वारीत फुगडी खेळण्याचा आनंद...
प्रेम काय असतं हे शिकवणारी माणसं...
Переглядів 174Рік тому
प्रेम काय असतं हे शिकवणारी माणसं...
वारकरी श्वानाने देहू पर्यंत वारी पूर्ण केली #Wari (Swati Godse)
Переглядів 1882 роки тому
वारकरी श्वानाने देहू पर्यंत वारी पूर्ण केली #Wari (Swati Godse)
भेट पायी वारी करणाऱ्या सोनेरी वारकरी श्वानाची...#Wari Devine Experience (Swati Godse)
Переглядів 9482 роки тому
भेट पायी वारी करणाऱ्या सोनेरी वारकरी श्वानाची...#Wari Devine Experience (Swati Godse)
500 रुपये किंमतीच्या बुके पेक्षा आयुष्यभर फुलं देणारं फुलाचं रोपच द्याकी...
Переглядів 3542 роки тому
500 रुपये किंमतीच्या बुके पेक्षा आयुष्यभर फुलं देणारं फुलाचं रोपच द्याकी...
कार्तिकी एकादशीचं माहात्म्य ऐका.. अनिकेत मोरे देहूकर महाराज यांच्याकडून
Переглядів 1,3 тис.2 роки тому
कार्तिकी एकादशीचं माहात्म्य ऐका.. अनिकेत मोरे देहूकर महाराज यांच्याकडून
पंढरपुरात आला तर विठ्ठल रुक्मिणी भक्तिनिवासला नक्की भेट द्या.... राहण्याची उत्तम सोय
Переглядів 6352 роки тому
पंढरपुरात आला तर विठ्ठल रुक्मिणी भक्तिनिवासला नक्की भेट द्या.... राहण्याची उत्तम सोय
कोजागिरी पौर्णिमेच्या आरोग्यदायी शुभेच्छा
Переглядів 5992 роки тому
कोजागिरी पौर्णिमेच्या आरोग्यदायी शुभेच्छा
निसर्गाला ओरबाडून कसला सण साजरा करताय...?
Переглядів 5792 роки тому
निसर्गाला ओरबाडून कसला सण साजरा करताय...?
विजयादशमी सणाला खास आपल्या सेवेत
Переглядів 5652 роки тому
विजयादशमी सणाला खास आपल्या सेवेत

КОМЕНТАРІ

  • @NarendraSatose
    @NarendraSatose 2 дні тому

    ❤ shubh sandhya kasya ahat apan ❤apan je sangta rahnya khanya cha kharch kiti veto he pan sangal tar bare hoyil ❤❤❤❤❤

  • @shantarambhoir7520
    @shantarambhoir7520 3 дні тому

    II Jai jai Ramkrishna Hari ll

  • @दादापाटील-व8भ

    राम कृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज की जय 🚩🙏

  • @bharatkshirsagar580
    @bharatkshirsagar580 3 дні тому

    राम कृष्ण हरी 🙏

    • @winningbreath9683
      @winningbreath9683 3 дні тому

      @@bharatkshirsagar580 रामकृष्ण हरी

  • @NarendraSatose
    @NarendraSatose 6 днів тому

    Vithal vithal apan apalw video ka sadae karat nahit ❤mi apanavar ❤mauli bhakt ❤ kahisa ragvlogy❤

    • @winningbreath9683
      @winningbreath9683 4 дні тому

      @@NarendraSatose करत राहीन

    • @NarendraSatose
      @NarendraSatose 4 дні тому

      Apan video banvat raha te pahun aikun amchya pasri puny

  • @ShivajiChaure-jc8hf
    @ShivajiChaure-jc8hf 9 днів тому

    खुप सुंदर

  • @firozshaikh9364
    @firozshaikh9364 11 днів тому

    wah ❤

  • @prashantraut4432
    @prashantraut4432 13 днів тому

    Hechi dan dega Deva tuza visar na vhava😊

  • @nitinbande5101
    @nitinbande5101 14 днів тому

    जय हरी ताई अतिशय सुंदर तुम्ही अभंग निवडला त्याचा अर्थ ही अतिशय श्रवणीय आहे संत तुकाराम महाराज हे जागतिक कीर्तीचे श्रेष्ठ संत आहेत

  • @deepakpawar2277
    @deepakpawar2277 14 днів тому

    II जय जय राम कृष्ण हरी II

  • @gajanansawant5197
    @gajanansawant5197 15 днів тому

    छानच

  • @sadshivjagtap2052
    @sadshivjagtap2052 16 днів тому

    खूपच छान अभंग निवडला ताई तुकाराम महाराजांचे सर्वच अभंग हे ब्रह्मवाक्य आहे जय हरी

  • @श्रीपांडुरंग

    जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय

  • @श्रीपांडुरंग

    खूप सुंदर विचार ताई,,,,,राम कृष्ण हरि

  • @AnilJadhav-lv9tv
    @AnilJadhav-lv9tv 16 днів тому

    4:49 🎉

  • @deelipdeshmukh408
    @deelipdeshmukh408 17 днів тому

    खूप खूप छान निरूपण केले ताई

  • @jvt201
    @jvt201 19 днів тому

    खूप चांगला व्हिडिओ

  • @vinayshinday567
    @vinayshinday567 19 днів тому

    अगदी बरोबर

  • @NarendraSatose
    @NarendraSatose 19 днів тому

    Shubh sandhya ❤

  • @NarendraSatose
    @NarendraSatose 19 днів тому

    Shubh sandhya ❤ kasya ahat apan ❤❤aplya shubh echha purn hovo ❤❤❤❤❤

  • @sureshsawant3767
    @sureshsawant3767 19 днів тому

    👌🙏🙏🙏

  • @kantilaljagtap2668
    @kantilaljagtap2668 21 день тому

    जय जय राम कृष्ण हरी माऊली असेच आम्हाला प्रवचन ची माहिती द्या

  • @VasudevPatil-gn9uv
    @VasudevPatil-gn9uv 21 день тому

    श्री राम कृष्ण हरि

  • @balnathjagtap7900
    @balnathjagtap7900 21 день тому

    दंडवत प्रणाम

  • @amitashirsat6033
    @amitashirsat6033 21 день тому

    अतिशय सुरेख निरूपण केलत. जय श्रीराम.

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 22 дні тому

    फार सुंदर.

  • @ShankarTakale-o6c
    @ShankarTakale-o6c 22 дні тому

    ताई तुम्ही खूप छान आहे आवडले धन्यवाद

  • @nanduudan1577
    @nanduudan1577 22 дні тому

    खुप छान स्वाती ताई ❤

  • @ShankarTakale-o6c
    @ShankarTakale-o6c 23 дні тому

    राम कृष्ण हरी ताई आवाजा मध्ये सरस्वती आहे खुप गोड छान वाटले धन्यवाद ताई आपला हीत चिंतक

    • @winningbreath9683
      @winningbreath9683 22 дні тому

      @@ShankarTakale-o6c जेंव्हा भगवंताचा विषय असतो तेंव्हा तिथे आई सरस्वती आल्या शिवाय राहत नाही.... भगवंत गीत गाताना प्रत्येक आत्मा तेजस्वी आणि सुंदर च दिसतो

  • @nanduudan1577
    @nanduudan1577 23 дні тому

    सुंदर माहिती दिली आहे ताई तुम्ही ❤वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावा पंढरी ❤ ज्ञान होय अज्ञानासी ❤ऐसा वर या टिकेशी ❤जो वाचील ज्ञानेश्वरी ❤जनी त्यासी लोटांगणी

  • @Anup14
    @Anup14 23 дні тому

    hello..

  • @laxmangadekar6881
    @laxmangadekar6881 23 дні тому

    जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय 🚩 तुकाराम तुकाराम नामघेता कापती यम राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🙏🙏

  • @dattugorde2032
    @dattugorde2032 23 дні тому

    छान अभंग आहे आणि अर्थ ही छान सांगितला. रामकृष्ण हरि.

  • @pramodkulkarni8036
    @pramodkulkarni8036 23 дні тому

    फारच छान आहे

  • @ganeshbodke6664
    @ganeshbodke6664 23 дні тому

    Regular videos taka tai

  • @Dhyanaeitadaka
    @Dhyanaeitadaka 23 дні тому

    रामकृष्ण हरि ताई 🙏🙏 खूप छान ताई ज्ञानेश्वरी सांगता सांगता एक दिवस किर्तन पण सांगता येईल

  • @NarendraSatose
    @NarendraSatose 24 дні тому

    Good afternoon kasya ahat apan ❤❤aplee sarva video sahaj sunder ❤ vyavastit samjun sangta ❤apl abhiman vatato❤

  • @pramodkulkarni8036
    @pramodkulkarni8036 24 дні тому

    त्रिकाल सत्य आहे

  • @ShankarTakale-o6c
    @ShankarTakale-o6c 24 дні тому

    खूप छान वाटले धन्यवाद ताई

  • @NarendraSatose
    @NarendraSatose 24 дні тому

    Shubh ratri ❤❤❤

  • @ashokpurigosavi1584
    @ashokpurigosavi1584 24 дні тому

    रामकृष्णहरी .🐂🐂🚩🙏

  • @dattatray6509
    @dattatray6509 24 дні тому

    खुपच छान एक तरी ओवि / अभंग आनूभवावा याचे सुंदर ऊदाहरण आपण आहात राम कृष्ण हरि

  • @dineshghatul4447
    @dineshghatul4447 24 дні тому

    ❤️🙏❤️

  • @NarendraSatose
    @NarendraSatose 24 дні тому

    ❤ sunder

  • @nanduudan1577
    @nanduudan1577 25 днів тому

    सुंदर संकल्प ताई ❤❤ माऊली तुमच्या शुभ कार्यास यश देवो

  • @NarendraSatose
    @NarendraSatose 25 днів тому

    ❤ shubh dupar kasya ahat apan ❤❤❤ Ram krishna harri 1:15 Apan kirtankar ahat

  • @NarendraSatose
    @NarendraSatose 25 днів тому

    Shubh dupar kasya ahat apan ❤❤❤❤ Apan kuthun ahat ❤❤ Mi mumbai yethun Narendra ❤

  • @NarendraSatose
    @NarendraSatose 25 днів тому

    Shubh dupar kasya ahat apan ❤❤❤ Apan kirtankar ahat kay ❤❤❤❤

    • @winningbreath9683
      @winningbreath9683 24 дні тому

      @@NarendraSatose भगवंत कृपेने प्रवाचानाची सेवा करण्याचं सौभाग्य लाभत आहे

    • @NarendraSatose
      @NarendraSatose 24 дні тому

      @winningbreath9683 ati sundar,rahne pandharpur maulicha sahvas,ati sundar

  • @NarendraSatose
    @NarendraSatose 25 днів тому

    Shubh dupar kasya ahat apan ❤❤ Apan kuthun ahat

  • @NarendraSatose
    @NarendraSatose 25 днів тому

    Jase vichar tasi sangati ❤❤❤❤❤❤