तज्ञांनी सांगितले केळी रोपाच्या एकसमान वाढीसाठीचे नियोजन… | Banana Farming | Banana special

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • आपल्याला देखील वेळोवेळी केळी पिकासंबंधी अनेक प्रश्न पडतात का?
    आता आपली सर्व उत्तरे थेट तुमच्या मोबाईल फोनवर मिळवा ते पण घरबसल्या!
    आपल्या सारख्या प्रगतीशील शेतकऱ्यांसाठी महाधन सादर करत आहे एक अनोखी मालिका - महाधन प्रश्नशृखंला!
    येथे सर्वात चांगले केळी उत्पादन मिळवण्यासाठी आपल्याला महाधन चे तज्ञ टिप्स देतील.
    केळीचे भरघोस उत्पादन प्रत्येक शेकतकऱ्याला हवेहवेसे असते पण केळीची लागवड योग्य पद्धतीने
    झाली तरच आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळू शकते. आणि त्यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत
    केळी रोपाच्या एकसमान वाढीसाठीचे नियोजन सांगणारी ही विडिओ.
    तर विडिओ शेवटपर्यंत पहा आणि जाणून घ्या कसे महाधन चे स्पेशल विद्राव्य खत या नियोजनात मदत करते.
    0:19: महत्वपूर्ण माहिती
    1:09: तज्ञांकडून उपाय
    महाधन प्रश्नशृखंला पहा आणि महाधनकडून सर्वोत्कृष्ट केळी उत्पादनाचे A-Z उपाय जाणून घ्या.
    अधिक केळी शेती टिप्स साठी लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका !
    - - - -
    At times, do you also have questions about banana farming? Now get all your answers
    instantly directly on your mobile phones!
    Mahadhan presents a unique series - The Mahadhan Question Series!
    Here Mahadhan's experts will give you banana farming tips to get the best banana production.
    Every farmer desires a high yield of bananas, and it is achievable only through proper
    cultivation practices. That's why we've created this video on planning for consistent growth of banana plants.
    Watch the video until the end to learn how Mahadhan's special soluble fertilizer helps in this planning.
    0:19: Important Information About Banana
    1:09: Expert Solution
    Watch this video series and learn from Mahadhan all the A-Z of the best banana
    production possible. Don't forget to like, comment, and subscribe for more valuable farming tips and techniques!
    #bananaplant #bananacultivation #BananaFarmingInMaharashtra #bananafarm
    #bananafarming #bananapeek #bananafertilizers #aminoacid #BananaSpecial
    #केळी #केळीसंवर्धन #महाराष्ट्रातकेळीशेती #केळीशेती #केळीपीक #केळीखत #अमिनोअम्ल
    #केळीविशेष #केळीलागवड

КОМЕНТАРІ •