आधुनिक तुर शेती केलेले बदल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 лис 2024

КОМЕНТАРІ • 341

  • @aruntayade6228
    @aruntayade6228 5 років тому +39

    धन्यवाद , तुम्ही युट्यूबवरील पाहिले प्रामाणिक शेतकरी आहात की उत्पन्नाचा दावा हिरव्या पाल्यात केला नाही . ते प्रत्यक्ष उत्पन्न हाती आल्यावर सांगणार आहात . पुन्हा धन्यवाद !

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  5 років тому +17

      धन्यवाद भाऊ. शेतकरी आकडा फुगुन सांगतो व नवीन शेतकरी येथेच फसतो.
      आपल्या कंमेन्ट नि नक्कीच ऊत्साह येतो.धन्यवाद

    • @sakshidalve8053
      @sakshidalve8053 4 роки тому +2

      बरोबर आहे.... सर्व उत्त्पन्न सांगतात .. खर्च कुणी सांगत नाहीं

    • @aruntayade6228
      @aruntayade6228 4 роки тому +1

      @@ApliShetiApliPrayogshala म्हणजे शेतकरी च शेतकऱ्याला फसवतोय

    • @subhashfunde5583
      @subhashfunde5583 4 роки тому +1

      @@ApliShetiApliPrayogshala ऐ

    • @dattakardile7916
      @dattakardile7916 4 роки тому

      सर अंडी ताक भावरल्याने काय होते

  • @bhanudaskurde9161
    @bhanudaskurde9161 5 років тому +11

    प्रथम खरी माहीती सांगणारा शेतकरी भेटला , बळीराजा धन्यवाद .

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  5 років тому

      धन्यवाद भाऊ

    • @ghodkeudhav
      @ghodkeudhav 4 роки тому +2

      Very good.BDN 711 या वाणाला 3० गुंठ्यात 6 क्विंट ल(तूर झाली. दोन झाडात अंतर3 x १ होते. हुंगणी अळी प्रादुर्भाव झाला होता. मेटा राय झिअम हे जैविक औषधवापरले.ताक, गुळ यांची फवारणी केली

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 роки тому

      तूर सुधारित वाण 🌾
      कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾
      अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा 🙏
      चॅनल सबस्क्राईब करा 🌾
      ua-cam.com/video/5kaJnh5y4sQ/v-deo.html

  • @handmadeinstrument4660
    @handmadeinstrument4660 13 днів тому

    Apala prayatn pramanik ahe I like it

  • @sunilkhedkar1373
    @sunilkhedkar1373 Рік тому

    खूप च छान आणी कामा ची माहिती दिली सर थँक्स

  • @ravindraghorse1665
    @ravindraghorse1665 5 років тому +1

    Nice दिपक सर. तुमचे विचार खुपच चांगले आहे सर. 👌 असेच व्हिडीओ बनवत रहा. Plz.

  • @Vishu2886
    @Vishu2886 4 роки тому +1

    खूप महत्त्वाची माहिती मिळाली ह्या वोडिओ मधून.... पण 1 गोष्ट आहे की अंड आणि ताक तुम्ही फवारायला सांगताय पण शुद्ध शाकाहारी लोक ह्या तुरी किंवा त्यापासून बनवलेली डाळ नाही खाऊ शकत.....

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 роки тому

      तूर सुधारित वाण 🌾
      कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾
      अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा 🙏
      चॅनल सबस्क्राईब करा 🌾
      ua-cam.com/video/5kaJnh5y4sQ/v-deo.html

  • @asaramkure997
    @asaramkure997 4 роки тому

    बरोबर आहे दिपक भाऊ.आकड्याच्या हिशोबात पडायला नाही पाहीजे.

  • @sudarshansukhdeve7264
    @sudarshansukhdeve7264 29 днів тому

    Sir ji pestisaed kont maral barobar saga tak ande kaay kamkarte saga

  • @rameshwardeshmukh7328
    @rameshwardeshmukh7328 5 років тому +1

    धन्यवाद सर खुप छान माहिती दिली

  • @bajrangkalyankar4693
    @bajrangkalyankar4693 5 років тому +1

    अतिशय सुंदर माहिती भाऊ

  • @maheshadsul7591
    @maheshadsul7591 2 роки тому

    छान माहिती आहे सर

  • @priteshwarghane1719
    @priteshwarghane1719 4 роки тому +2

    Hamada Insecticide + antrocol + 19.19.19 chi favarni keli
    Lagvad kapashi mdhe ahe ekda khudani keli tewha fungicide ghetal hot.. ya nantar che management sanga

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 роки тому

      तूर सुधारित वाण 🌾
      कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾
      अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा 🙏
      चॅनल सबस्क्राईब करा 🌾
      ua-cam.com/video/5kaJnh5y4sQ/v-deo.html

  • @arvindbiradar8368
    @arvindbiradar8368 10 місяців тому

    लई भारी

  • @chandrakantpawar4249
    @chandrakantpawar4249 5 років тому +1

    मस्त नियोजन

  • @vickygarve4653
    @vickygarve4653 4 роки тому

    Spray kartana vishbadha honyachi shakyata ahe ka tak ani andi

  • @Royal1111-r2b
    @Royal1111-r2b 4 роки тому +1

    Dada ata 3 mahine zale turila.ek khudni zali ahe.ata ajun ek khudni karavi ka.fast rpy

  • @sushants1706
    @sushants1706 3 роки тому

    sir, rasaynik tan vyavassthapanat kay karta yeil , turit tan nashak konte effective ahet?

  • @vaishnavibidwe1707
    @vaishnavibidwe1707 23 дні тому

    भाऊ bdn 716 आपण कधी लावली आहे का आणि कशी आहे ते कळवा

  • @manishapimpalshende7265
    @manishapimpalshende7265 3 роки тому

    Aande aani tak yanchi fwarni kshasathi kraychi aste aani tyanche praman sana na... Kse takayche... Aani kontya weles tyachi fwarni kraychi🙏🏻

  • @rajaramkhaire7155
    @rajaramkhaire7155 4 роки тому

    छान माहिती आहे,धन्यवाद, सर

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 роки тому

      तूर सुधारित वाण 🌾
      कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾
      अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा 🙏
      चॅनल सबस्क्राईब करा 🌾
      ua-cam.com/video/5kaJnh5y4sQ/v-deo.html

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 4 роки тому

    खुपच छान आहे

  • @dhirajjadhav6582
    @dhirajjadhav6582 4 роки тому +1

    Deepak Bhau, me aapale,reshim udyigache ani star sarv video, pahato, tumhi nehamich achuk margdarshan karata, tya badhal aabhari ahe

  • @rajeshjaiswal5603
    @rajeshjaiswal5603 4 роки тому

    अंडी कोणती घायची व ताक किती प्रती हेकट हे सागा माझ्या फेसबुक वर

  • @sandipthakare5410
    @sandipthakare5410 4 роки тому +1

    ऐका पंपा मध्ये अंडे आणि ताक किती टाकायचे

  • @digambarmaske4201
    @digambarmaske4201 4 роки тому

    Sir turila micronutriyant konte takave. Micronutriyant sobat kitknask chalal ka sadhya tur 110 divsachi aahe. Please magradarshan kara.

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 роки тому

      तूर सुधारित वाण 🌾
      कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾
      अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ नक्की पहा
      चॅनल सबस्क्राईब करा
      ua-cam.com/video/5kaJnh5y4sQ/v-deo.html

  • @Kasal269
    @Kasal269 4 роки тому

    खूप उत्कृष्ट माहिती सांगीतली

  • @mukeshsathate7751
    @mukeshsathate7751 5 років тому +1

    Khup chhan saheb.nantar cha favarnivar vidio banava saheb.

  • @pravinkadam4337
    @pravinkadam4337 5 років тому +3

    दादा अंडे आणि ताक किती प्रमाणात वापरायचे एकरी प्रमाण कमी आहे कृपया सांगावे

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  5 років тому

      यावर सविस्तर व्हिडीओ टाकलेला आहे भाऊ

    • @ajaythakare3578
      @ajaythakare3578 5 років тому

      भाऊ मोबाईल नंबर द्य़ा

  • @jagdishgutte.3628
    @jagdishgutte.3628 5 років тому +3

    सर जालना येथे हे वाण BDN 711 व लाल तुरी मधील कोणते वाणा चागले आहे व कोणत्या क्रषी केंद्रात मिळेल कळवा.

    • @rizwanshaikh6667
      @rizwanshaikh6667 5 років тому

      Sir g me b jalna se hu

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  5 років тому +1

      कुठल्याही दुकानात मिळेल.
      पाढरि तुर जास्त भाव मिळतो भाऊ

    • @jagdishgutte.3628
      @jagdishgutte.3628 5 років тому +2

      @@ApliShetiApliPrayogshala
      धन्यवाद भाऊ

    • @ghodkeudhav
      @ghodkeudhav 4 роки тому +1

      BDN711खूप छान आहे .मला 3० गुंठ्यात 6किवंटल तूर झाली

    • @anildeshmukh6600
      @anildeshmukh6600 4 роки тому

      736

  • @rajeshpatil9912
    @rajeshpatil9912 4 роки тому

    गण कुठली वापरली फवारनया कोणत्या केल्या सांगा

  • @sandipshinde6899
    @sandipshinde6899 4 роки тому

    मस्त

  • @smitabarhate7169
    @smitabarhate7169 4 роки тому +1

    Tur chi perni aapn kdhi mhnje kontya mhinyapryant kru shkto ?

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 роки тому

      तूर सुधारित वाण 🌾
      कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾
      अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
      चॅनल सबस्क्राईब करा
      ua-cam.com/video/5kaJnh5y4sQ/v-deo.html

  • @baliramdongare9753
    @baliramdongare9753 5 років тому +2

    भाऊ माझ्याकडे दीड एकरावर रब्बी ज्वारीची पेरणी केली आहे. पण ज्वारीवर लष्करी अळी आली आहे, त्यासाठी काय फवारणी घ्यावी तेतेवढ सांगा राव

  • @kishorpatil4693
    @kishorpatil4693 4 роки тому

    फारच छान

  • @devanandkirtak2547
    @devanandkirtak2547 4 роки тому

    अडे आनि ताक एका पंपाला किती टाकायचे ते सागा

  • @1961usman
    @1961usman 4 роки тому

    mi turiche shenda khudla ahe, pahela 40 divsani, dusara 65 divsani kudava ka, khup phutave nighale ahet. 14 june chi lagwad ahe dada.

  • @dattakardile7916
    @dattakardile7916 4 роки тому

    सर अण्ड्डी आणि ताक भवरल्याने काय होते

  • @prakashkawade7649
    @prakashkawade7649 4 роки тому

    Nice channel

  • @jayuntwal5406
    @jayuntwal5406 4 роки тому

    बहोत बढ़िया

  • @santoshghorpade5795
    @santoshghorpade5795 5 років тому +2

    Nice Sir

  • @naimshaikh6513
    @naimshaikh6513 4 роки тому

    मध्यम जमीन आहे , ड्रीप चे नियोजन आहे किती अंतर असावे दोन ओळी मध्ये

  • @ashishpatil2078
    @ashishpatil2078 4 роки тому

    दादा मी पण 13 जुनला तुर लागवड केली आहे. अंतर 10×1.25 फूट आहे .सध्या फुले लागायला सुरुवात झाली आहे.मला मार्गदर्शन करा दादा तुरिचा खोडवा जुन पर्यंत घेता येईल का ??
    🙏🙏🙏

  • @shrikantghorpade2996
    @shrikantghorpade2996 5 років тому +5

    Excellent bro I would like to do farming, like you how can I meet you bro,you doing great job farming education will eradicate farmers sucide,

  • @ratanmagar8523
    @ratanmagar8523 4 роки тому

    योग्य मार्गदर्शन.

  • @devraojadhav7527
    @devraojadhav7527 4 роки тому +1

    कृपया तुर फवारणी पूर्ण वेळापत्रक द्या भाऊ

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 роки тому

      तूर सुधारित वाण 🌾
      कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾
      अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
      चॅनल सबस्क्राईब करा
      ua-cam.com/video/5kaJnh5y4sQ/v-deo.html

  • @shashikantlondhe9741
    @shashikantlondhe9741 4 роки тому

    डाळींबी विषयी माहिती सांगा के

  • @sonof3285
    @sonof3285 4 роки тому

    हे तूर बियाणे कोणत्या कंपनीची आहे आणि 4×8×4 हे तासा मधील अंतर आणि झाडातील किती ठेवायचे

  • @abhrcm8621
    @abhrcm8621 4 роки тому

    Very good form

  • @atulsharavne9706
    @atulsharavne9706 4 роки тому

    छान सर

  • @prashantswami1142
    @prashantswami1142 5 років тому +1

    Chan bhau ...
    Akri kiti Andi ani tak takave he sanga pls

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  5 років тому

      यावर सविस्तर व्हिडीओ टाकलेला आहे भाऊ

    • @atharva6911
      @atharva6911 5 років тому +1

      Deepak Bhau apan ji tur pika addal mahiti dili ti khup chan dili ahe tya addal aplye dhanywad.
      patta padhatine kapaashi lagwad krnyasathi tumhi kashacha waper karta? As kahi Perni yantra ahe ka jenekarun 5*1.5 ft antar he barobar rahil kinva aplyala antar kami jast karta yeil yawar ek video banva.

  • @prashantadhagale9191
    @prashantadhagale9191 5 років тому +1

    कोणत्या फवारणी केल्या ते सांगा आणि किती करायच्या यांची माहिती दया

  • @satishmohalkar8731
    @satishmohalkar8731 5 років тому +1

    छान आणि प़रमाणिक

  • @ramdasshisode2723
    @ramdasshisode2723 4 роки тому +1

    भाऊ धन्यवाद पण कोरडवाहू साठी अंतर किती असावे हे सांगा

  • @ajaythakare3578
    @ajaythakare3578 5 років тому +1

    मला फवारणी यंत्र बनवायचे आहे, मार्ग दर्शन करावे, आणि तुम्ही बनवलेले यंत्र बघायचे आहे ,पात्रता मिळेल का

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  5 років тому

      सोपं आहे भाऊ वरील व्हिडिओ प्रमाणे जोडनी करा

  • @anandshelke3063
    @anandshelke3063 4 роки тому

    सीता सुपर ९५ व्हरायटी कशी आहे भाऊ

    • @anandshelke3063
      @anandshelke3063 4 роки тому

      ८x१.५ वर लागवड केली आहे

  • @dipakkalamb6171
    @dipakkalamb6171 4 роки тому

    भाऊ सोयाबीन मध्ये तुरीचे दोन ओळीतल किती अंतर ठेवाच कुपया कळवा

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 роки тому

      तूर सुधारित वाण 🌾
      कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾
      अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
      चॅनल सबस्क्राईब करा
      ua-cam.com/video/5kaJnh5y4sQ/v-deo.html

  • @jaresharad4689
    @jaresharad4689 5 років тому +1

    Chhan

  • @sandeshmahanubhav3155
    @sandeshmahanubhav3155 5 років тому +1

    छोले हरबरा बियाणे कोणत्या कम्पनीचे घ्यावं आपल्या कडे मिळेल का

  • @pratikkadu1622
    @pratikkadu1622 4 роки тому

    सर तुमची माहिती खूप चांगली आहे सर तुमचा थोड मार्गदर्शन साठी तुमचा मोबाईल नु भेटला असता तर thod चांगलं होईल..

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 роки тому

      तूर सुधारित वाण 🌾
      कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾
      अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा 🙏
      चॅनल सबस्क्राईब करा 🌾
      ua-cam.com/video/5kaJnh5y4sQ/v-deo.html

    • @pratikkadu1622
      @pratikkadu1622 3 роки тому

      @@yuvashetkari18 comment box on kara tumch..

  • @shamraomane6617
    @shamraomane6617 4 роки тому

    ऊसा चे मध्ये तूर आंतरपीक घेता येत का

  • @Bond-yi7ee
    @Bond-yi7ee 5 років тому

    आमच्या तुरी मध्ये मर जास्त आहे काय करावं लागेल सांगा ... आणि अळी मोठी आहे कोणती फवारणी कोणत्या कीटकनाशक वापरावा सांगा भाऊ

    • @manojdeshmukh5201
      @manojdeshmukh5201 5 років тому

      भाऊ तुम्ही ब्लु कॉपर हे बुरशी नाशक आहे ते तुम्ही चार्जिंग पम्प मध्ये 30 ग्राम 15 लि मध्ये घेऊन जे झाड मरण पावत आहे त्या झाडाला साधारण 2 कप ड्रीचिंग करा आणि त्या झाडाच्या आजू बाजूचे 2 झाडाला पण करा जनेकरून ते बुरशीचे प्रादुर्भाव जास्त होऊ नये 100% फायदा होणार दादा

    • @Bond-yi7ee
      @Bond-yi7ee 5 років тому

      @@manojdeshmukh5201 thx sir

    • @ganeshnagre594
      @ganeshnagre594 4 роки тому

      @@manojdeshmukh5201 result milto ka

  • @bhimraobombale8169
    @bhimraobombale8169 4 роки тому

    तुम्ही यावर लिंबु + अंडे यांचे मिश्रण फवारणी केली का.

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 роки тому

      तूर सुधारित वाण 🌾
      कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾
      अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
      चॅनल सबस्क्राईब करा
      ua-cam.com/video/5kaJnh5y4sQ/v-deo.html

  • @pramoddhanokar59
    @pramoddhanokar59 4 роки тому

    तुरीच्या दोन झाडामधील अंतर किती फुट आहे ते मला व्हिडीओ मध्ये समजले नाही ते कळवावे

  • @arunbarkule276
    @arunbarkule276 4 роки тому

    ७११हे वान तसे चांगले आहे पण उबळते साहेब. एखादा अर्ली वान सांगा साहेब.कींवा उबळया वर पर्याय सांगा. तुमचा उपक्रम शेतकऱ्यांना आवडला.

    • @dkpatil05
      @dkpatil05 4 роки тому

      पिकाची फेरपालट आवश्यक, ज्वारीनंतर तूर घ्यावी

  • @manojpatil4876
    @manojpatil4876 4 роки тому +1

    Thanks bhau

  • @vishwasdhundhale9315
    @vishwasdhundhale9315 4 роки тому

    रासायनिक खताच्या मात्र पण sanga

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 роки тому

      तूर सुधारित वाण 🌾
      कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾
      अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा 🙏
      चॅनल सबस्क्राईब करा
      ua-cam.com/video/5kaJnh5y4sQ/v-deo.html

  • @chavanatul2010
    @chavanatul2010 4 роки тому

    30दिवसाची तूर आहे कोणती फवारणी करावी

  • @ramdasatkar7146
    @ramdasatkar7146 4 роки тому

    ande tak sobat kitak naskhak maru
    shakto ka

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 роки тому

      तूर सुधारित वाण 🌾
      कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾
      अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा 🙏
      चॅनल सबस्क्राईब करा
      ua-cam.com/video/5kaJnh5y4sQ/v-deo.html

  • @madhurdhobley8846
    @madhurdhobley8846 4 роки тому

    दादा तुमचा ट्रॅक्टर वरचा फवारणी पंप कसा बनवला आहेस ते सांगाल का

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 роки тому

      तूर सुधारित वाण 🌾
      कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾
      अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा
      चॅनल सबस्क्राईब करा
      ua-cam.com/video/5kaJnh5y4sQ/v-deo.html

  • @hemantthakare6567
    @hemantthakare6567 4 роки тому

    Khup masst mahiti dada

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk 4 роки тому

    आपला channel subcribe केला आणि मला नंबर लागत आहे मिळेल का

  • @manoharwaghmare8062
    @manoharwaghmare8062 4 роки тому +2

    Sir4x8 Patta. dhon Zadatil Antar Saga

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 роки тому

      तूर सुधारित वाण 🌾
      कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾
      अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा 🙏
      चॅनल सबस्क्राईब करा 🌾
      ua-cam.com/video/5kaJnh5y4sQ/v-deo.html

  • @abhijitmaske4871
    @abhijitmaske4871 5 років тому +1

    छान

  • @laxmanjayebhye945
    @laxmanjayebhye945 5 років тому +2

    भाऊ छोटा ट्रकटर किती ला आहे आणि सबसिडी आहे का

  • @rohitbijwe8467
    @rohitbijwe8467 4 роки тому

    सर मला तूर शेंगा चे उत्पादन घ्यायचे आहे मी त्याची लागवड ड्रीप वर करणार आहे, कोणते वाण वापरावे व केव्हा लागवड करावी जेणेकरून दसऱ्या पर्यंत शेंगा मार्केट ला आल्या पाहिजे???

  • @laabhn
    @laabhn 5 років тому +1

    Tumhi fakt decomposer aani tyapasun banavlele micronutrients nahi vaaprat Ka??
    Mhanje besal dose pan nhi vaaparycha???

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  5 років тому +1

      भाऊ सेंद्रिय शेती व रासायनिक शेती जोडिने वापरतो

  • @kamlakarkasule8384
    @kamlakarkasule8384 4 роки тому

    खोडवा घेता येतो का या वानाचा

  • @naikbhiya5573
    @naikbhiya5573 5 років тому +1

    भाऊ... सर्वात चांगला mini tractor कोणता आहे... कृपया नम्र विनंती.... कळवावे.... आपलाच शेतकरी.....

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  5 років тому +1

      भाऊ यावर व्हिडिओ बनवतो लवकरच

    • @naikbhiya5573
      @naikbhiya5573 5 років тому

      @@ApliShetiApliPrayogshala ..... Thanks BHAU

    • @pankajraner7864
      @pankajraner7864 5 років тому +1

      @@ApliShetiApliPrayogshala छोटे ट्रॅक्टर, पावर टिलर, किंमत आणि डेमो असा व्हिडिओ बनवा

  • @depthofhistorym9616
    @depthofhistorym9616 4 роки тому

    Sir turBds711हे वान कोठे उपलब्ध होईल

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 роки тому

      तूर सुधारित वाण 🌾
      कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾
      अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा 🙏
      चॅनल सबस्क्राईब करा 🌾
      ua-cam.com/video/5kaJnh5y4sQ/v-deo.html

  • @shrikantpatil5744
    @shrikantpatil5744 4 роки тому

    बियाणे कुठे भेटेल कळवा

  • @pavanrandive8166
    @pavanrandive8166 5 років тому +1

    सर!
    आपण तूर पिकाच्या फवारणीच वेळापत्रक सांगितलं तर उत्तम राहील
    तसेच त्यात औषधं त्याची फवारणी आणि औषधांचे प्रमाण किती वापरायचे यावर मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा आहे.

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  5 років тому +2

      पुढिल व्हिडिओ मध्ये भाऊ

    • @King-ve6bi
      @King-ve6bi 5 років тому

      नक्की वाट पाहू

  • @yezdim
    @yezdim 4 роки тому

    13/40/13, boron , microla and insecticides. 711 Tuar . Egg and curd mix how to make it.

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 роки тому

      तूर सुधारित वाण 🌾
      कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾
      अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ नक्की पहा
      चॅनल सबस्क्राईब करा
      ua-cam.com/video/5kaJnh5y4sQ/v-deo.html

  • @शेतीधंन-म2ल
    @शेतीधंन-म2ल 5 років тому

    दादासाहेब dap potash ची पाण्या मधून फवारनी केल्या स काय परिणाम होईल दादा तुरीवर प्लीज सागाल।।।।

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 роки тому

      तूर सुधारित वाण 🌾
      कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾
      अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा 🙏
      चॅनल सबस्क्राईब करा
      ua-cam.com/video/5kaJnh5y4sQ/v-deo.html

  • @kidsartinventionsworld6231
    @kidsartinventionsworld6231 4 роки тому

    Tumhi harvesting kasa karta

  • @patiljalwa9523
    @patiljalwa9523 4 роки тому

    Vanach nav type karun sanga aani he lal tur ahe ka

  • @naimshaikh6513
    @naimshaikh6513 4 роки тому

    साहेब तुमचा संपर्क क्रमांक मिळाला तर माहिती घेता येईल अजुन तुमच्या कडून

  • @surayakantdhamale9057
    @surayakantdhamale9057 4 роки тому +1

    मी प्रथमच 1 एकर bdn - 711 chi lagavad जून 2020 मध्ये करणार आहे, याला कालावधी कीती asato.

  • @pravinpatil3676
    @pravinpatil3676 5 років тому +1

    मायक्रोलामध्ये काय घटक आहे वकाय ऊपयोग होतो

  • @vinoddudbdey7615
    @vinoddudbdey7615 5 років тому +1

    ताक व अंडी यांचं संजीवक बनवून तूर पिकावर मारला तर चालेल का व कोणत्या अवस्थेत मारायचं ते आम्हाला कळू द्या

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  5 років тому

      भरपुर फायदा होईल पोटर्यात फुलात आसतांनी मारा भाऊ
      मि हि वापरतो

    • @sadanandchadchan6588
      @sadanandchadchan6588 5 років тому +1

      @@ApliShetiApliPrayogshala how much quantity of egg buttermilk is used?

    • @akashkarhale5626
      @akashkarhale5626 5 років тому +1

      15.lt च्या पंपाला कीती। प्रमाण घ्यायचा भाऊ plz reply

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  5 років тому

      यावर सविस्तर व्हिडीओ टाकलेला आहे भाऊ

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  5 років тому

      7 ml संजीवक 1 लिटर पाणी

  • @rohankashid6965
    @rohankashid6965 4 роки тому

    अंडे ताक का फावराचे

  • @jagdishgutte.3628
    @jagdishgutte.3628 5 років тому +2

    भाऊ BDN716 लाल तुर आहे का पांढरी तुर आहे.

  • @smitasathe4570
    @smitasathe4570 4 роки тому

    Dipak Bhau chan

  • @roshanchavan7532
    @roshanchavan7532 3 роки тому

    तुराची छाटनी काशी करावी

  • @sagarjadhao5663
    @sagarjadhao5663 4 роки тому

    Sir 4/12 cha pata chalel ka

  • @amoljarad3680
    @amoljarad3680 4 роки тому

    Sir turila tannashak milte ka mala pls sanga.

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 роки тому

      तूर सुधारित वाण 🌾
      कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾
      अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा 🙏
      चॅनल सबस्क्राईब करा 🌾
      ua-cam.com/video/5kaJnh5y4sQ/v-deo.html

  • @sandipshewale2371
    @sandipshewale2371 5 років тому +1

    पूर्ण फुल बसण्यासाठी कशाची फवारणी करावी

  • @ganeshnagre594
    @ganeshnagre594 4 роки тому

    एकरी किती quintele झाली तुर

  • @1961usman
    @1961usman 5 років тому +2

    Kapus ne boar kele 2 varsha pasun.

  • @patilprafullagunwant3785
    @patilprafullagunwant3785 4 роки тому

    Varun khat takatana praman kiti ghyave prati pump

    • @yuvashetkari18
      @yuvashetkari18 3 роки тому

      तूर सुधारित वाण 🌾
      कृषी विद्यापीठाने शिफारस केलेले 🌾
      अधिक उत्पन्न देणारे
      मर व वांझ रोगास प्रतिकारक वाण
      व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा 🙏
      चॅनल सबस्क्राईब करा 🌾
      ua-cam.com/video/5kaJnh5y4sQ/v-deo.html

  • @krushisamruddhi6952
    @krushisamruddhi6952 4 роки тому

    Kiti kontal zali tur 1yakrat