केळी पिकासाठी रासायनिक, सेंद्रीय किंवा शेणखताची योग्य मात्रा । श्री निलेश बढे सर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 кві 2023
  • आता आपण आपल्या व्हाईट गोल्ड ट्रस्ट च्या UA-cam चॅनल वर घेऊन आलो आहोत केळी पिकाचे संपूर्ण व्यवस्थापन तेही केळी पीक तज्ञ श्री निलेश बढे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तरी शेतकरी बांधवांनो बघायला विसरू नका केळी व्यवस्थापनाचे संपूर्ण व्हिडीओ
    केळी पिकाची लागवड करतांनी रोपाची / कंदाची योग्य निवड
    • केळी पिकाची लागवड करता...
    केळी पीक लागवडीचे योग्य अंतर
    • केळी पीक लागवडीचे योग्...
    केळी लागवड करतांनी जमिनीची मशागत कशी करावी ?
    • केळी लागवड करतांनी जमि...

КОМЕНТАРІ • 50

  • @suyogzade9550
    @suyogzade9550 11 місяців тому +4

    3/4/5 महिन्या पर्यंत खत नियोजन सांगितलं पूडील 6/7/8/9 महिन्यचा नियोजन कश्या प्रकारे मग

  • @nileshborse4218
    @nileshborse4218 Рік тому +6

    Chan maheti sir

  • @jayshrishivarkar5176
    @jayshrishivarkar5176 Рік тому +7

    खुपच उपयुक्त माहीती सर

  • @nileshborse4218
    @nileshborse4218 Рік тому +6

    🙏🙏🙏🙏🙏

  • @amitmangarole5862
    @amitmangarole5862 Рік тому +4

    Thanks you sir

  • @gauravchaudhari9056
    @gauravchaudhari9056 29 днів тому

    Thank you sir
    Jankari khubaj mast che...

  • @user-eo8vp5hv7o
    @user-eo8vp5hv7o 20 днів тому

    V good sir

  • @kisangawande7767
    @kisangawande7767 Рік тому +3

    Nice sir

  • @prabhusarang
    @prabhusarang 6 місяців тому

    Thanks ❤

  • @jayeshsatarkar4135
    @jayeshsatarkar4135 3 місяці тому

    Chan sangitl sir tumhi

  • @vishawanathgawali5171
    @vishawanathgawali5171 6 місяців тому +1

    सर माझी 1500 रोप लागवड आहे लागवड तारीख 1जून2023 सध्या माझ्या बागेची वेन चालू आहे पण मला घडाची साईज योग्य येत नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 місяців тому

      नमस्कार दादा , आपण केली व्यवस्थापनासाठी ९८८१८१७०८८ या नंबर वर संपर्क करा

  • @nitinnagawade481
    @nitinnagawade481 5 місяців тому

    ❤❤❤❤❤

  • @sanjaypatil5701
    @sanjaypatil5701 10 днів тому

    Sir mi tumchi mahiti purn pane aikli asun far upaukut aahe

  • @nikhilpatil8735
    @nikhilpatil8735 Рік тому +1

    पपई संपूर्ण वेळापत्रक नियोजन व्हिडीओ बनवा सर....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , ठीक आहे

  • @amitmangarole5862
    @amitmangarole5862 Рік тому +3

    Roundup चालते का केळी मध्ये चलत असेल तर प्रमाण किती ,आणखी दुसरे तन नाशक चालते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा , चालेल पण केळीच्या झाडावर उडणार नाही याची काळजी घ्या

  • @tukaramkalyankar6106
    @tukaramkalyankar6106 9 місяців тому +1

    खुप छान माहिती दिली सर 👍💐

  • @patilvikas755
    @patilvikas755 8 місяців тому +1

    1 ला डोस 30 दिवसानी , 2 रा डोस 60 दिवसानी , 3 रा डोस 90 दिवसानी सांगितले . तसे 4 था आणी 5 वा डोस मध्ये किती दिवसाचे अंतर असावे .
    केळी पिक 9 ते 10 महिण्याचे असते , तर बाकी पुढीत महिन्यान्त खत नियोजन कसे करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому +1

      नमस्कार दादा , पुढील माहितीचा व्हिडीओ बनवू

  • @Farming_Green007
    @Farming_Green007 Рік тому +1

    🙏🏻सर... मी मेहकर मधुन आहे तर आपल्या कड़े फुले 753 किम्या बीज मेेलेल का, मेहकर मधे कुठे मेेलेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому

      नमस्कार दादा , मेहकर - अंजिठा कृषी केंद्र 9423144049
      मेहकर - दिलीप ट्रेडर्स 9422882534
      लव्हाळा - अंचल कृषी केंद्र 9423145158
      सुलतानपूर - मंत्री ट्रेडर्स 9850262634

  • @vijaymali7107
    @vijaymali7107 6 місяців тому

    सर आम्ही केळीची रोपे लावून 2 महिन्यानंतर खूप चांगली वाढ झाली नंतर बाकीची झाडे एकदम कमजोर झाली लहान होत चालली वाढ कुंटली त्याच्या समोरील झाडे तशीच होतात.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 місяців тому

      नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी ९८८१८१७०८८ या नंबर वर संपर्क करा

  • @vaibhavdeshmukh644
    @vaibhavdeshmukh644 7 місяців тому

    नमस्कार सर....केळी चे पूर्ण खताचे नियोजन सांगा 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 місяців тому

      नमस्कार दादा , केळी व्यवस्थापनाचे व्हिडीओ अपलोड केलेले आहे ते पहा

  • @santoshhivrale4532
    @santoshhivrale4532 8 місяців тому

    सरजी 🙏, आमच्याकडे तिसर्या डोसमध्ये सुपरचे प्रमाण वाढवतात , थंडीमध्ये केळीसाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 місяців тому

      नमस्कार दादा , Calsium natret च वापर करा

  • @amitmangarole5862
    @amitmangarole5862 Рік тому +2

    जमीन भारी आहे पाण्यासाठी ड्रीप आवश्यक आहे का केळी पिकासाठी जर ड्रीप नसली तर केळी लावायची का नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Рік тому +1

      नमस्कार दादा , पाट पाण्यावर सुद्धा लावू शकता , पण ड्रीप असल्यास पाण्याचे नियोजन चांगले करता येते

  • @vaibhavphapale6806
    @vaibhavphapale6806 6 місяців тому

    दोन फणी मधील अंतर कसे वाढवता येईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 місяців тому

      नमस्कार दादा , दोन फवारणी मधील अंतर हे कमीत कमी १० आणि जास्तीत जास्त १५ दिवसाचे असावे

  • @sureshwankhade1989
    @sureshwankhade1989 11 місяців тому +1

    केळी पुरन वीडियो आल नाही अजून

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  11 місяців тому

      भाऊ नकीच लवकरात लवकर देऊ

    • @shivajiakamwad7091
      @shivajiakamwad7091 9 місяців тому

      छानंच,खुपच सुंदर व्हीडीओ,हया पध्दतीनं केलं तर कीती आवरैज बसेल ?