टरबूज /कलिंगड हे नवीन 5 समस्या प्लॉट फेल करणार? कशा मुळे होत आहे उपाय काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 січ 2025

КОМЕНТАРІ • 35

  • @fulchandkave2365
    @fulchandkave2365 14 днів тому +1

    फारच अभ्यास पूर्ण माहिती सर या व्हिडीओ चा शेतकऱ्यांना नकीच फायदा होणार

  • @sadaphalkailas6092
    @sadaphalkailas6092 25 днів тому +6

    दादा, लिहोसिन , आणि पाणी ज्यदा हया दोनी समस्या मधून बाहेर आलोय

  • @chandanchanfan7608
    @chandanchanfan7608 13 днів тому +1

    तयार रोपे लावण्याच्या ऐवजी बी टोचणे प्रभावशाली होईल का ?

  • @sadaphalkailas6092
    @sadaphalkailas6092 25 днів тому

    दादा खूप मोलाची माहिती देत आहात ,

  • @ekbalshaikh7872
    @ekbalshaikh7872 25 днів тому +1

    खुप छान माहिती दिली सर

  • @sambhajighisare5429
    @sambhajighisare5429 20 днів тому

    काकडी वरील माहिती सांगा

  • @IsmailPathan-n9k
    @IsmailPathan-n9k 25 днів тому +1

    1 nambar sar

  • @AJ007-d8r
    @AJ007-d8r 25 днів тому

    Sagali kadech tech aahe problem...thandi mule asu shakate....Karan biya taklelya che pan tech aahe

  • @kartikkale2689
    @kartikkale2689 18 днів тому

    काही तननाशक आहे का सर कलिंगड मध्ये

  • @rishabhpatil7359
    @rishabhpatil7359 21 день тому

    Lal mungi pan khup rope khaun kharab karat ahe

  • @Agriboss85
    @Agriboss85 14 днів тому

    माडमशी येत नाही टरबूज सेटिंग होत नाही उपाय सांगा

  • @sajeedbagban
    @sajeedbagban 25 днів тому

    👌👍

  • @vishalkoli3128
    @vishalkoli3128 12 днів тому

    टरबूज सेटिंग होत नाही आहे हे सर्वात मोठी प्रॉब्लेम आहे सद्या

  • @yogeshwarkarangal9429
    @yogeshwarkarangal9429 24 дні тому

    27/12/2024 ला टरबूज बियाणे लागवड केली आहे
    खत नियोजन आणि पाणी नियोजन किती दिवसानी करायचे आहे❓

  • @nitinpise7326
    @nitinpise7326 25 днів тому +1

    Seed week असल्यामुळे होत असेल

  • @BHANDUJadhav-o7l
    @BHANDUJadhav-o7l 25 днів тому

    टरबूज चे सेडुल मिळेल का विस जानेवारी ला लागवड करायची आहे

  • @BabasahebJadhav-o1s
    @BabasahebJadhav-o1s 25 днів тому

    रोप लावल्यानंतर किती दिवसांनी दाबावाचे

  • @sanjaychoudhary1028
    @sanjaychoudhary1028 24 дні тому +1

    Freefire ky ahe

  • @Suniljadhavpa
    @Suniljadhavpa 25 днів тому

    भरारी 1222 बियाणे उपलब्ध आहे का

  • @amoltikole5877
    @amoltikole5877 25 днів тому

    उसाच्या रानात पाचट कुटा करून नांगरट करून रोटर मारून बेड काढून लागवड केली तर सक्सेस होईल का

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  25 днів тому

      Nahi

    • @tausifpatel3665
      @tausifpatel3665 24 дні тому +1

      होते गेल्या वर्षी मी घेतले होते

    • @sajjansonawane8881
      @sajjansonawane8881 21 день тому

      टोमॅटो चे रान खाली करून लागवड केली तर चालेल काय
      Wilting येऊ नये म्हणून काय करता येईल

  • @Agriboss85
    @Agriboss85 14 днів тому

    सिमला फुगत नाही

  • @giridhargosavi7177
    @giridhargosavi7177 25 днів тому +2

    कलिंगड वाढ झाली नाही पहिलच वेल आहे कलिंगड लावायची

  • @patilfarms4410
    @patilfarms4410 19 днів тому

    लाल मूंगी पन झाड़ खात आहे

  • @tushargadhave2147
    @tushargadhave2147 23 дні тому

    सेटिंग प्राबलम येत आहे

  • @ravindrabhange0398
    @ravindrabhange0398 25 днів тому

    साहेब मध माशी येत नाहीत