दादा फक्त शेती मालाला हमी भाव मिळावा यासाठी पहिला प्रयत्न करा शेतकरी एकत्र करा शेतकरी जगला पाहिजे असेल तर हि गोष्ट म्हत्वाची आहे कारण जो पिकवतो तो उपाशी आणि जो आमच्या मालावर पाहिताण घालून चालतो तो करोड पती हे चित्र पहिला बदलले पाहिजे शेतकरी मित्रांनो आपण कष्ट करूण भिकारी आणि हे दलाल भिकार चोट मालामाल
कारण हे विडीओ बघुन शेतकरी मातीत जातो आहे कारण की याणी सांगितले येवढे पिक काढणे सोपे नाही आणि काढायचे ठरविले तर60%र्खच आणि यापुढे मिळातर दर नाहि तर माती
@@akashsarovar8236 jaroor karu pan risk ahe ya varshi khup lagvadi hot ahet aplya apeksha purn honar nahit Lagvad antar. 4*1.5 Basal dose. Dap. 100 kg Mop. 100 kg Organic khat. 15 bag Silicon. 10kg Mycoryza. 4 kg 1st drenching 6 divasani Roko + slayer pro 2 ri 9 divas 12.61. 2kg. Isabion 1ltr Pani 400ltr Spray. 5 divas Bio 303*seloo 001 Actra*neem oil*saaf Bio 303 perfect Isabion * micronutrient 12
सर माझा द्राक्षे प्लॉट जवळ पास ७ वर्षा पासून आहे अपेक्षित उत्पन्न अजून तरी झालेच नाही तर या वर्षी प्लॉट काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे तर त्या प्लॉट वरती दुधी भोपळा लागवड करावी का? त्याचा फाउंडेशन तसाच ठेवणार आहे..लागवड कोणत्या महिन्यात करावी याचा मार्गदर्शन करावे 🙏🙏
धन्यवाद फक्त माहिती देणार्याचे पैसे आता माहीती दिल्या नंतर सगळे लागवड करतील आणि बाजारभाव फुकट फक्त युट्यूबवर चे पैसे त्याचा फायदा फक्त यांना ओके पारंपरिक काळात सोशल मिडिया नव्हतं सगळे सुखी होते
वेळ काढुण या दादा कोल्हापूर ला सरांचे बाप पण काढले होte व सर पण काढले आहेत... कोणाला बोलतो काय बोलतो पाहून बोलतो जा.. तुम्हाला जमले नाही म्हमून जगाला जमत नाही असे नाही
Sir mla तुमची मदत हवी आहे. मला मिरची 5531 लागवड करायचं आहे. मु Chinchapur पोस्ट टाकळी tal south solapur dist solapur. Mla मिरची मदे curda मुरडा रोग कंट्रोल होत नाही sir मदत करा drip mulching karun karto mi please help kra तुमची सगळे व्हिडिओ bagto मी तुमचा व्हिडिओ बगून मी 3 year jal prgati hot ahe majyt
Rj constrction काय प्रॉब्लेम आहे तुमला ugich सर्व व्हिडिओ ला रिप्लाय करत आहे, तूम्ही शेती करत का constrction व call ऑफिस वेळेत करायचा असतो.. कधी पण करायला काय धर्मशाला नाही.. माहिती free मध्ये देतो घयायचा असेल तर घ्या नाही तर आम्ही मागे लागले नाही.. व भाषण सोपे आहे का आवगड आहे आमचे आम्ही पाहतो तुंही काय शहानपण सांगू नका
एवढं अभ्यासपूर्ण व शेतकऱ्यांना विनामूल्य फायदा करून देणारे एकमेव मार्गदर्शन👍
सर, तूम्ही खुप छान माहिती व मार्गदर्शन केले परंतु विकणं खुप अवघड आहे.. विकायच कुठे हा एक video तयार केला तर चांगल होईल...
खुप सुंदर माहिती दिली,पिक कुठल्या ही प्रकारचं असू द्या सातत्य असणे महत्त्वाचे आहे, त्यामुळे आपण पारंगत होतो.
Tumhi khuup chhan kaam krat ahat sir, tumchi khup graj ahe shetkari lokana..
50 MT Mirachi nighate ka?pls.guide me all plan about mirchi
Kakadi la cmv khup yetoy management kase karave & veriety sanga gypsi segment madhe
1varsha pasun tumache video pahato khup Chan Ani mahitipurn astat tq borgave technology
Nice info and guidance.
Sir mala khup video awadla ❤
फक्त ऊस लावा बाकी काय लावू नका
😂😂 correct
💯💯ekdam barobar
तुमची video नवीन शेतकर्यांना खुप मोटिव्हेशन देणारी आहे
धन्यवाद दादा
🚩🚩छान माहिती दिली साहेब 🚩🚩
सर खुप छान माहिती दिली ❤
सर कागदावर हिशोब मोठा होतय पण प्रत्यक्षात काहीच उरत नाही
बॅक्टरियाच्या आधारावर डाळिंब द्राक्ष फळबाग नियोजन किंवा यशोगाथा व्हिडिओ बनवा...
Aapan rupaye kiti profit honar, yache swapn bag at basa
सर खूप छान तुमच्या मूळ कुणाचे जिवन बदलेल
Khup chan mahiti
नमस्कार दादा.
Syngenta 5531 ही मिरची वरायटी बेडगी प्रकारात मोडते का?
Semi badagi mhanto tyala aapn
मग याचे बाजारभाव आणि मागणी वेगैरे गोष्टी कशा पद्धतीच्या असतात?
Wangi pikamadhe thrips aani burshi aahe kay phawarani karavi
एक नंबर
सर मला जानेवारीला शिमला मिरची लावायची आहे कोणती वरायटी लावायची दादा मार्ग दशर्शन मिळेल दादा
Sar turicha plat nigalyawar 15 feburwarila Biyane lagwad tardujachi ahe Bhaw milatil ka Sar Dist , Chandrapur
Ho
Sir tumhi mhantal tashi treatment deail mi but mala avrege bhetal ka tumhi bol lat tevhdh
Ho
@@borgavetechonology congrat dya sir tumcha
Sir simla mirchi without bade laval tar chalel ka.
Nsko
Bringl=Nice crop
सिमला,व साधी मिरची गहू निघाल्यावर लावायची आहे चालेल का महिना लागेल.
Khup chan
सर तुम्ही तुमचे व्हिडिओ तुमच्या मोबाईल वर बघा तुमचं लक्ष समोर पाहिजे ते बघा बाकी ok ❤❤
Jabardast
Black thrips?
4 दिवसाला खत आणी फवारणी लागते ,इथेच औषधवाले गब्बर होतात
, very nice 👌
डिसेंबर महिन्यात कोणत्या पिकाची लागवड केली पाहिजे
दादा फक्त शेती मालाला हमी भाव मिळावा यासाठी पहिला प्रयत्न करा शेतकरी एकत्र करा शेतकरी जगला पाहिजे असेल तर हि गोष्ट म्हत्वाची आहे कारण जो पिकवतो तो उपाशी आणि जो आमच्या मालावर पाहिताण घालून चालतो तो करोड पती हे चित्र पहिला बदलले पाहिजे शेतकरी मित्रांनो आपण कष्ट करूण भिकारी आणि हे दलाल भिकार चोट मालामाल
कलिंगड कधी लावावे
Kupach 🎉
कलिंगड कधी लावावे व कुठली जात लावावी
बोलणे सोपे आहे
नक्कीच
सर बोलून पण वा करून पण दिले आहेत बऱ्याच शेतकरायना चॅनल वर जुने video पहा..
SIR BULDANA DIST MADHE HI PIKE CHALTIL KA
Ho
Bharari 1222 hi mirchi lagwad karyachi hoti hya veles pan rope milale nahi pudhchya varshi 1222lagvad karaychi ahe
Very good knowledge
best
Sir me chandrapur madhil ahe amhi Lal Mirchi lavto pn tumhi sagta yevdha amhala nagpur market la kadhich bhetla nahi 200 ru yachya khalich at amhi apli bharari 1222 lavli pan yavarshi viras Cha atac khup ahe sarva Mirchi pikavar ya baddal margadarshan karave
नक्कीच करतील सर
आत्ता लागवड कोणती करावी ?
नमस्कार sir. Video बगितल्या वर नक्कीच मला झोप येणार नाही.
कारण हे विडीओ बघुन शेतकरी मातीत जातो आहे कारण की याणी सांगितले येवढे पिक काढणे सोपे नाही आणि काढायचे ठरविले तर60%र्खच आणि यापुढे मिळातर दर नाहि तर माती
Sir,
Open field madhe shimla mirchi possible aahe ka
Ki
Green house ch hav aahe.
Ani asel tar kontya soil madhe,
Kontya climate madhe yeu shakte.
Ho yete
Sarv
सर मला ढोबळी मिरची लावायची आहे कुठली व्हरायटी लाऊ
कोणते segmnet
पिक पिकाची तयारी प्रत्येक शेतकरी करू शकतो मात्र विकाची तयारी करा
जमीन थोडी पाणबसनची आहे तर पावसाळ्यात मिरची लागवड केली तर चालेलका किंवा ऑगस्ट मध्ये लागवड केल्यास जून ते ऑगस्ट कुठले पीक घ्यायचे सर
Tag daicha chavali taka ani gada khat hoil changale
मार्च मध्ये कालीगड लावले तर चालेल का आणि टनेज निगेल का
Ho
@@borgavetechonology avg निगेल का
बरतोक वांग्या विषयी माहिती सांगा सर
शिमला मिरची आणि कलिंगड एकत्र लागवड करू शकतो का
Nako
ऊसा किती टन निगेल
Training ahe ka sir tumachi
Ho
दोड़क लागवड कधी करावी
Dar. Mahinyala 1 acer tomato lavanar ahe. 2300 carat kadato amhi pan tyapeksha jast kadayache ahet
Dada aamhala margdarshn karshal ka tomato plot la
@@akashsarovar8236 jaroor karu pan risk ahe ya varshi khup lagvadi hot ahet aplya apeksha purn honar nahit
Lagvad antar. 4*1.5
Basal dose.
Dap. 100 kg
Mop. 100 kg
Organic khat. 15 bag
Silicon. 10kg
Mycoryza. 4 kg
1st drenching 6 divasani
Roko + slayer pro
2 ri 9 divas
12.61. 2kg. Isabion 1ltr
Pani 400ltr
Spray. 5 divas
Bio 303*seloo 001
Actra*neem oil*saaf
Bio 303 perfect
Isabion * micronutrient
12
@@akashsarovar8236 risk ahe ya varshi khup lagavadi hot ahet apeksha purn honar nahit tari pan
Lagavad antar. 4*1.5
Verity 575. Atharv. 6242
Drip 2 laterl taka 1 bed var
Pani changale jail
Basal dose
Dap 100 kg
Mop 100 kg
Organic khat. 15 bag
Silicon. 10 kg
Mycoryza 4 kg
Drenching
6 vya divashi
Roko * slayer pro
9 divasani
12.61*isabion 1ltr
400 ltr pani vapara
Spray 1 la 7 divasani
Bio 303 * seloo 001 * perfect
13 divasani
Actra *neem oil * saaf
18divasani
1 la repeat
25 divasani
Alika* isabion*fungicide
Pude paristhiti pahun
फ्लावरची लागवड कोणत्या महिन्यात करावी चांगला बाजार मिळण्यासाठी
June mahinayet lava
Problems in chili =harvest charge per kg=10/-
राहणार
Te rahanarch saheb Karan gharchya ghari purn mirchi toda hone shakhya nahi
Problems in tomato =plastics and tuta
त्या वर सोलुशन काढले कि यश आपल्याला आहे
सर माझा द्राक्षे प्लॉट जवळ पास ७ वर्षा पासून आहे अपेक्षित उत्पन्न अजून तरी झालेच नाही तर या वर्षी प्लॉट काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे तर त्या प्लॉट वरती दुधी भोपळा लागवड करावी का? त्याचा फाउंडेशन तसाच ठेवणार आहे..लागवड कोणत्या महिन्यात करावी याचा मार्गदर्शन करावे 🙏🙏
हो करा
दोडका, कारले, हायब्रिड चवळी, हायब्रिड घेवडा, बीन्स
हे जास्त पैसे देणार पीक आहेत
टोटा pan तीन पट होईल सर
सर सपणा भरारी १२२२ चे नाशिक मध्ये पोकिट कुठ भेटेल अरजेंट पाहीजेल आहेत क्रुपया प्लिज रीप्लाय द्या सर 🙏
तिकडे नाही.. Online पाठवू शकतो 84 21 981 181
@@borgavetechonology कीती दिवस लागतील सर यायला आमच्या प्रयंत
👌👌🙏💯
धन्यवाद फक्त माहिती देणार्याचे पैसे आता माहीती दिल्या नंतर सगळे लागवड करतील आणि बाजारभाव फुकट फक्त युट्यूबवर चे पैसे त्याचा फायदा फक्त यांना ओके पारंपरिक काळात सोशल मिडिया नव्हतं सगळे सुखी होते
सर्व जण लावले तरी यशस्वी होणे सोप नाही.... टेक्नॉलॉजी मुळे खूप काही बदलले आहे आपण नवीन विचाराने गेले. पाहिजेत..
👍👍👍👍👍
वांगे लावलेल् एक एकर होईल का पैसे लागवड तारीख 1 नोव्हेंबर 2023
Ho
Bhu maz 1 ekar sheti deto Mi tuhala mala 2lac dy fakt
Maza kade kay shet nahi ka tumchi karyla... Saheb
❤❤
पत्ता कोबी लावली तर
Super 🔱🔱🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏sir🥒🥒🥒
भरारी १२२२ चांगली आहे उत्पन्न चांगले आहे
Sir aapan kiti kamavle te hi sanga
जुने video पहा ना दादा आकडे काळतील
सर हे शक्य नाही बाजार भाव आपल्या हातात नाही
हो... जास्त उत्पादन आपल्याला हातात आहे
Sir कोणती मिरची व्हरायटी लावावी. ....
Deto
मिरची एकरी 70 टन तुमच्या बापानी काढली होती काय? किती थापा मारता? शेतकऱ्यांना भुलवायचे धंदे बंद करा
वेळ काढुण या दादा कोल्हापूर ला सरांचे बाप पण काढले होte व सर पण काढले आहेत... कोणाला बोलतो काय बोलतो पाहून बोलतो जा.. तुम्हाला जमले नाही म्हमून जगाला जमत नाही असे नाही
सर कॉन्टॅक्ट नंबर द्या
Problem in Capsicum =black thrips
राहणार
Gale sukat ahe new plantation fungus problem. Nursery rope kharab lagli
Sir mala tumcha nabar day
दादा माहिती छान दिली,पण एवढे पैसे होत नाहीत.
दादा सर गेले 10 वर्ष प्रॅक्टिस करत आहेत त्याच बरेच शेतकरी झाले आहेत तूम्ही postive पहा... नक्कीच होतील तुमचे पण
सर मला एप्रिल महिन्यात करायचे आहे
हो नक्कीच करा
Sir mla तुमची मदत हवी आहे. मला मिरची 5531 लागवड करायचं आहे. मु Chinchapur पोस्ट टाकळी tal south solapur dist solapur. Mla मिरची मदे curda मुरडा रोग कंट्रोल होत नाही sir मदत करा drip mulching karun karto mi please help kra तुमची सगळे व्हिडिओ bagto मी तुमचा व्हिडिओ बगून मी 3 year jal prgati hot ahe majyt
नक्कीच +91 97671 79356यांच्या संपर्क मदज्ये राहा
Ok sir thank you
सर प्लीज आपला नंबर टाका मी जळगाव मधून बोलतोय जळगाव मध्ये आपले टेक्नॉलॉजी नाही
84 21 981 181
ऑफिस time सोमवार ते शनिवार 9 ते 6
Sir please number pahije
मापात थापा मारा की ओ
😍😍😍
भाऊ सर्व आहे मझ्या कडे फक्त पाणी कमी आहे मला दिवसाला फक्त दोन तास पाणी पुरते 5 hp ची मोटार आहे बोअरवेल मध्ये.. काय करावे
20 गुंठा लावा
5 रs nahe 9)8rs lagtat 😊 भाषण नको करू भाषण करायला सोपे लागते करून दाखव जरा दोन लाखाच्या उत्पन्न निघत नाही
Rj constrction काय प्रॉब्लेम आहे तुमला ugich सर्व व्हिडिओ ला रिप्लाय करत आहे, तूम्ही शेती करत का constrction व call ऑफिस वेळेत करायचा असतो.. कधी पण करायला काय धर्मशाला नाही..
माहिती free मध्ये देतो घयायचा असेल तर घ्या नाही तर आम्ही मागे लागले नाही..
व भाषण सोपे आहे का आवगड आहे आमचे आम्ही पाहतो तुंही काय शहानपण सांगू नका
Vires bromlem
साधारण कोनत्या महिन्यात पिकाची लागवड केली पाहिजे
फेब मार्च best
Hindi mein video bnao sar ji
कल उपलोड हो जायेगा
Rates tu jast sangtoy
Mobal. N. Sanga
टोमॅटो
बोगस अन् फालतू , एसी केबिनमध्ये बसून गप्पा.
😂
तुम्हांला जास्त कळतं म्ह्णून असे coment करता
😂😂
हे काय म्हणायचे...
काही पण सांगत जाऊ नका
मग काय सांगावे ते सांगा...
छान माहिती आहे
😂😂