खरंच किती मोठ्या मनाचे आहेत ,,शंभुराजे ......अरे सगळ्यांपेक्षा ज्ञानी असलेल्या ... सगळ ज्ञान प्राप्त असलेल्या गंगाभटठांनि शंभू राजांन साठी समयनयन हा ग्रंथ लिहला आणि तो स्वतः गंगा भट्टानी शंभुराजांना दिला....एवढं मोठं कर्तुत्व केलं आहे शंभू राजांनी....तरीही त्यांनी स्वतःला मोठं कधी समजल नाही,,,आपण जे आहोत ते फक्त आपल्या आऊ साहेब आणि आबा साहेब यांच्यामुल आहे,,,,त्यांनी नेहमी आबा साहेबाना देव मानल त्यांनी पूजा केली...आपल्या कर्तृत्वाचा त्यांनी कधीच गौरव केला नाही,,,,असे आहेत आपले राजे....खरंच हे episode बगून ना उर भरून येत....आपल्या राजांनचा खूप अभिमान वाटतो...आपण खरंच खूप लकी आहोत की आपल्याला श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांन सारखे राजे भेटले .... जय शिवराय, जय शंभुराजे 🙏🙏🚩🚩
अगदी बरोबर,मी दिवसांत 20ते22 भाग पाहतो,पण असा एकही भाग असा गेला नाही कि आमच्या डोळ्यात अश्रू तरळले नाही. प्रत्येक भागात डोळे ओले होतातच खुप कष्ट सहन केलेत छत्रपती शिवाजी राजे तसेच शंभु राजेंनी. आणि हा सर्व त्रास ह्या आण्णाजी पंत सारख्या नालायक लोकांन मुळेच झाला आहे.
आज आपण पाहिलं तर जी आवडती पत्नी असेल तर अगोदर तिचाच हट्ट पूर्वीला जातो पण शिवाजी महाराज हे एकच असे राजे होते की ते सर्व पत्नीवर आणि समान भाव राखणारे खरेच ते शिवाजी महाराज होते जय शिवराय 🙏🙏🙏🙏
Shambhaji rajyache Jivan karach ek margdarshanch aahe hi serial bhagtana kitek vel dolyat pani aal Mala ya serial beksh mi bhagitlele picture serial sarv sarv varth aahe Hi serial manje karodat ek aahe. Jay shivray jay sambhuraje
खरंच थोर ते शंभूराजे , त्यांची जिवनगाथा ऐकुन मन भरुन येते , अहो भाग्य त्या रयतेचे ज्यांना संभाजी महाराजांसारखे राजा लाभले 🚩 जय शंभूराजे 🚩
khup chan raje hote
खरंच पुत्र असावा तर छत्रपती संभाजी महाराजा सारखा... मुजरा राजे
tyasathi vadil pan shivaji maharajansarkhe have
खरंच किती मोठ्या मनाचे आहेत ,,शंभुराजे ......अरे सगळ्यांपेक्षा ज्ञानी असलेल्या ... सगळ ज्ञान प्राप्त असलेल्या गंगाभटठांनि शंभू राजांन साठी समयनयन हा ग्रंथ लिहला आणि तो स्वतः गंगा भट्टानी शंभुराजांना दिला....एवढं मोठं कर्तुत्व केलं आहे शंभू राजांनी....तरीही त्यांनी स्वतःला मोठं कधी समजल नाही,,,आपण जे आहोत ते फक्त आपल्या आऊ साहेब आणि आबा साहेब यांच्यामुल आहे,,,,त्यांनी नेहमी आबा साहेबाना देव मानल त्यांनी पूजा केली...आपल्या कर्तृत्वाचा त्यांनी कधीच गौरव केला नाही,,,,असे आहेत आपले राजे....खरंच हे episode बगून ना उर भरून येत....आपल्या राजांनचा खूप अभिमान वाटतो...आपण खरंच खूप लकी आहोत की आपल्याला श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांन सारखे राजे भेटले .... जय शिवराय, जय शंभुराजे 🙏🙏🚩🚩
Jay bhavani 🚩 🔥 🚩 jay shivray 🚩 🔥 🚩 jay shmbhu raje 🚩🔥🔥
धन्य ती शिव शिवाजी राजे धन्य ते शंभू शंभुराजे शिव शंभूचा अवतार दोन पिता-पुत्र धन्य ते मावळे ती प्रजा या दोघांना पाहिलं ते
Very nice
छान लिहलंय 👍
खूप बुद्धिमान व्यक्तिमत्व, खूप मोठे मन शिवरायांचे आणि शंभू राजेंचे....🚩🚩🚩🚩
पण अनाजी पंत यास शंभूराजे ची शूरता खुपत होती 😭😭
यामुळेच मराठेशाही धोक्यात आली रे देवा..हा आनाजी पंत सडका कांदा आहे.. 🙏🚩
खूप मन भरून येत, अश्रू येतात डोळ्यातून किती थोर आहेत हो हे शंभूराजे , खूप थोर म्हणजे जगातील अद्वितीय व्यक्तिमत्त्व .
अगदी बरोबर,मी दिवसांत 20ते22 भाग पाहतो,पण असा एकही भाग असा गेला नाही कि आमच्या डोळ्यात अश्रू तरळले नाही.
प्रत्येक भागात डोळे ओले होतातच खुप कष्ट सहन केलेत छत्रपती शिवाजी राजे तसेच शंभु राजेंनी.
आणि हा सर्व त्रास ह्या आण्णाजी पंत सारख्या नालायक लोकांन मुळेच झाला आहे.
@@amoldarkonde-cu2kz agadi barobar 🥺
अगदी बरोबर महाराज... घरातील भले अंगणातील लोकांच्या सल्ल्याने होत नाही.. आणी राणी साहेब याची इथेच फसगत झाली...
महाराजांसारखे दुसरे कोणीच नाही, महाराजांना अगोदरच दूरदृष्टी झाली होती, सोयराबाईचि आंधळी ममता.
!
दुसऱयाच्या आनंदासाठी स्वतःला खोडणारे म्हणजे सिहाचा छावा शंभूराजे जो खरोखरच सिंहाचा छावा आहे तोच हे करू शकतो 🙏🙏🙏🙏
🚩🚩खुपचं लाडके होते 🧡 राजाराम महाराज 🧡 शंभू राजांचे🚩🚩
खरंच शंभुराजे सवाई शिवाजी आहे 🚩🚩👑 शंभुराजे चार विजय असो 🚩👑👑👑
काय वाक्य बोलले छत्रपती शिवाजी महाराज महाराज
मुलगा असावा तर शंभू राजा सारखा ❤😊
आणी बाप असावा तर शिवाजी राजा सारखा
़
ँ
ँ
ँ
@@kilbilesamarthआई असावी ती मां जिजाऊ सारखी ❤😊
आज आपण पाहिलं तर जी आवडती पत्नी असेल तर अगोदर तिचाच हट्ट पूर्वीला जातो पण शिवाजी महाराज हे एकच असे राजे होते की ते सर्व पत्नीवर आणि समान भाव राखणारे खरेच ते शिवाजी महाराज होते जय शिवराय 🙏🙏🙏🙏
दुसऱ्या च्या आनंदा साठी स्वतः ला खोडता आले पाहिजे
शेवटी सखी आई ती सखी च
सावत्र ती सावत्र च
शिवरायांनी एकही ग्रंथ लिहला नाही ... पण त्यांच्यावर अनेक ग्रंथ लिहले गेलेत .
महाराजांनी खुप छान समजावलं राणी साहेबांना...
सोयराबाई लय जळकट आहे
शंभूराजे सारखे व्यक्ती महत्त्व होणे नाही 🚩🚩🚩
🚩🚩🚩भगवा मनात अन् ... संभाजी ह्रदयात🚩🚩🚩🚩🚩🚩
Maharaj man re
छत्रपती महाराजांचे शेवटचे बोलणे खूप भावले.
हर हर महादेव
🚩🕉️🙏🕉️🚩
Amol kolhe is best character 👌👌
समनय समतनय संभाजी महाराजांचा विजय असो
Swarajya cha chava ekach Chatrapati Sambhaji Maharaj
छत्रपती संभाजी महाराज की जय...
जय जिजाऊ...
जय शिवराय...
समयनय हा सुखमेतू *शंभुराजः* 🚩🚩🙏🙏👌👌
Waa
टकलु आनाजी ची टकलीवर खिळे ठोकण्यात यावे
Brobar😂😂😂
बरोबर..
हे शुभ कार्य आपल्याच हाती व्हावे 😂
Ho
😀😃😄😁😆🥰
थोर ती पिता पुत्राची जोडी रयते साठी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय
वडील असावे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आणि आई असावी आऊसाहेब जिजाबाई सारखी आणि पुत्र असावे शंभूराजे सारखे..... 🙏🙏🙏
सोयराबाई मोठे पणा दाखवत आहेत
143Ep upload kara.. हर हर महादेव 🚩
Jay sambhaji raje 🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🙏
एपिसोड १४३ प्लीज
खर माझा राजे होते
Z 5 वर १४३ वा भाग उपलब्ध आहे सर्वांनी जरूर बघा🚩
भाग वीस मिनिटानचि आणि जाहिरात चाळीस मिनीटे
महाराजांचे विचार अमूल्य...🔥🙏🏻
सोयराबाई शिवाजी महाराजानी चांगलेच उत्तर दिले
142 done ❤
सोयराचा एका वाक्यावरून महाराज समजल काळबेर
Ho na
खरच 143
143 episode लवकरात लवकर दाखवावे अशी नम्र विनंती
Z5 ki Zee 5
गागा भट अतिशय हुशार❤
जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩गर्व आहे मी मराठा असलाचा 🚩🚩
Shambhu raje khup mothya manache tyanni aplya ayushyat kadhich swatacha mothepana Kela nhi.
episode 143 plzzzzz mazya rajyacha itihas baghu dya amha mavlyana
Kiti te prem bhava made raj tumch ek fakt raj 🥺🚩
जय जिजाऊ जय शिवाजी जय संभाजी
Anaji panth kiti pan pretna kara pan amche sambu raje dusre chatrapati honar ane tech yogye raje ahe
आमचे म्हणणे एवढेच की पायातील काटा वेळीच काढलेला बरा! नाही तर पुढे त्याचे कुरुप ही होऊ शकते. (ऊदा.अनाजी पंत)
बंदर क्या जाने अद्रक का स्वाद..... ह्या अनाजी पंत ला आमचे शंभुराजे काय कडनार... जय जीजाऊ जय शिवराय 🚩
143 वा एपिसोड अपलोड करा plz
Plz upload 143 Episode
143 वा भाग दाखवा
राजाराम राजें च्या संदर्भात छत्रपतीचा योग्य निर्णय
भाऊ तो भाऊ असतो
स्वराज्य 🚩
Ase raja hone nahi.jay shivray jay shambhu raje
अतीप्रतीम खुप छान भाग आणी 143भाग दाखवा
Shambhaji rajyache Jivan karach ek margdarshanch aahe hi serial bhagtana kitek vel dolyat pani aal
Mala ya serial beksh mi bhagitlele picture serial sarv sarv varth aahe
Hi serial manje karodat ek aahe. Jay shivray jay sambhuraje
१४३ भाग द्या वा
Jay shivray jay shambhu raje manacha mujra raje koti koti vandan raje
143 वा एपिसोड नाही आहे ना सर
Thank u Karen sangle episode chalu kelya badhel
16:40 महाराज समजले
काय
Jay shivray Jay Jijau Jay shambhuraje Jay Hind vande matram
जय शंभूराजे मानाचा मुजरा
Please upload episode no 143...
I can't found on UA-cam... Please upload all episodes in line....
छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय
जय शिवराय जय शंभुराजे जय शिवराय जय जिजाऊ,,,,
Shambhu raje ki jay
जय शिवराय
हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे🙏🚩🙏🚩🙏🚩
ऐपिसोड १४३ प्लीज आपलोड करावे...
24 - 05 2020 AK
143 वा भाग अपलोड करा
कृपया 143 आपलोड करा
143 ha episode upold karava
अनाजी पंतांना ताबडतोब हत्तीच्या पायाखाली द्या. शंभूराजे
143 ep taka sar
Places uploaded episode number143
Please = correct spelling
Kiti thor vichar karatat sambhaji Maharaj
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩
शंभु राजे तुम्ही परत जन्माला या
Maza raja
खुप छान आणि खुप ज्ञानी शंभुराजे
143episode
143 bhagat dha
Prtyk episode ankhi samorcha pahnyas bhag padto jai shambhu Raje jay shivray
143भाग नाही
तुमास पाही लागतो 143 दाखवा
महाराज..🚩🚩
१४३ भाग अपलोड करा
Khrach aplod kara
भाऊ तो भाऊच
143 bhag dakhava
स्वराज्य🚩🚩🚩
Soyraranichya manache parivartan ya aanaji taklumulech zhale....vishari saap