EP 393 - Swarajyarakshak Sambhaji - Indian Marathi TV Show - Zee Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ • 988

  • @PallaviBehere-yv2bh
    @PallaviBehere-yv2bh Рік тому +422

    मामासाहेब 🥹🥺🥺🙏🏻🙏🏻😭😭... तुमचे अनंत उपकार आहेत तुम्ही या कारभाऱ्यांसारखे फितूर नाही झालात, तुम्हाला खरे महाराज समजले 😭😭... तुम्हाला शिवविचार खऱ्या अर्थाने समजला 😭😭 मामासाहेब.... सरनोबत म्हणून आणि शंभूराजांचे मामा म्हणून शोभलात तुम्ही 😭😭.... मामासाहेब मुजरा घ्या 🥹😭🙏🏻🙏🏻🚩🚩

    • @bhimakokare8417
      @bhimakokare8417 11 місяців тому +14

      13 जानेवारी 1680 रोजी 3 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर *शिवशंभू* या जगातील एकमेव आदर्श पिता पुत्रांची झालेली किल्ले पन्हाळगडावरची 1ली आणि शेवटची भेट. यावेळी शिवाजी महाराजांचे वय 50 आणि बाळ संभाजी महाराजांचे वय होते अवघे 22 वर्षे. या 1ल्या आणि शेवटच्या भेटी नंतर अवघ्या 3 महिन्यात म्हणजे 3 एप्रिल 1680 ला शिवाजी महाराज स्वर्ग वासी झाले.
      लाखात एक आपला राजा. पण राजाला लोक भेटले नालायक. जगावेगळा आपला शंभूराजा 😭😭. आपल्याच फितुरी मुळे आपण एक आपला राजा फारच कमी वयात गमावला एवढं मात्र नक्की.या पापी दुनियेत महाराजांना आपण कर्मवीर म्हणुया. कारण धर्मवीर म्हंटले तर लोक भेदभाव करायला मागेपुढे करणार नाहीत. शत्रूच्या ही वाटेला येऊ नये, असं दुःख आपल्या वाट्याला आलं राजे.
      पुत्र व्हावा एैसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा.
      हे वाक्य संभाजी महाराज यांना तंतोतंत लागू पडते. हे व्यर्थ ना हो बलिदान.
      चूक गणोजी ने केली पण सजा संपूर्ण भारत भोगतोय. नाहीतर आपल्या राजाने औरंग्या ची कबर दिल्लीतच खोदली असती.
      औरंग्याला छ. बाळ संभाजी महाराजांच्या हत्येचा पश्चात्ताप ही झाला होता.
      झुकला औरंग्या म्हणे कैसा हा छावा.
      सोडावा धर्म की प्राण सोडावा ऐसा प्रश्न कधी न पडावा.
      फितुरीने घात केला नाही तर आपल्या राजाला पकडायला त्या औरंग्या मध्ये कुठ दम होता. अरे औरंग्या तुला उभाच फाडला असता जर आम्हाला फितुरीचा शाप नसता. जब अपने ही शामील हो दुश्मन के चाल मे तब शेर भी फस जाते हैं, कुत्तों के जाल मे.
      नियतीने नजरचुकीे ने ही आपल्या राजाला सुटून जाण्याची संधी दिली असती तर इतिहासात मानव रुपी दानव औरंग्या चा शिरच्छेद लिहिला असता.
      एवढं नक्की.
      दरारा होता या नजरेचा. उगाच म्हणत नाहीत, एका वाघाला पकडायला 80000 कुत्री आली होती. आजही तो दिवस आठवला की अंगावर काटा येतो आणि काळजाचा ठोका चुकतो 😢.

    • @Rushibadakar
      @Rushibadakar 6 місяців тому +6

      फीतुर गणोजी नव्हता.. ओ साहेब इतिहास आणि यकदा वाचा ओ 😢

    • @PallaviBehere-yv2bh
      @PallaviBehere-yv2bh 6 місяців тому

      @@Rushibadakar फितूर गणोजी शिर्के होते कि कि गनिम... पण फितूरीने घात केलाच ना?.... कोण्या एकाला वेठीस धरण बरोबर नाही पण... फितुरी ने च घात केला, एवढा मोठा कर्मयोगी राजा आपला 🥺.... फितूरीने च गळा कापला... वाईट वाटत खूप... थोरल्या महाराजांनी वतनदारी बंद केली, तिला मुळापासून उखडून टाकलं, पण शिवछत्रपती यांच्या नंतर याच वतनदारी ने डोकं वर काढलं 😐.... फितूरीला अगदी उत आला होता... आणि म्हणून च या फितूरीने घात केला....

  • @rushikeshpanchal1349
    @rushikeshpanchal1349 Рік тому +170

    हंबीर मामा ने एवढे मोठं राजकारण मोडून काढलं आहे. अष्टप्रधान मधील सर्व मंत्री लोकांना अटक करून , शंभू राजे ना साथ दिली. धन्य ती स्वामीनिष्ठा, मराठाच्या इतिहासामध्ये या स्वामीनिष्ठेला तोड नाही. धन्य तो मामा साहेब, धन्य ते सरनोबत. मनांचा मुजरा. जय जिजाऊ || जय शिवराय || जय शंभूराजे

  • @sandeeppatil8900
    @sandeeppatil8900 4 роки тому +101

    रायाप्पा व ज्योत्याजी यांच्यासारखी
    स्वामिनिष्ठा नेकी प्रामाणिकपणा ईमानदारी
    जगात कुठेच नाही
    शेवटी धन्यासाठि आयुष्य अर्पण केले
    धन्य धन्य ते रायाप्पा ज्योतेजी

  • @gauravthorat7553
    @gauravthorat7553 4 роки тому +73

    शिवरायांची आणि शंभूराजेंची भेट झाली तो भाग आणि हा भाग कितीही वेळा पाहिला तरी मन भरतच नाही पुन्हा पुन्हा पाहावे असे वाटते व सरनौबत हंबीरराव मोहिते मामा साहेबांच्या स्वराज्य निष्ठेने डोळे भरून येतात

  • @saees7040
    @saees7040 4 роки тому +349

    रायप्पा...ज्योत्यजी.. कविराज..बाबाजी ढमढेरे...आपले अनंत उपकार आहेत ओ.. कधीच विसरणार नाही आणि धाराऊ तुझ्या दुधाची किमया ग💐💐💐💐

  • @babluvare9777
    @babluvare9777 5 місяців тому +41

    कितीवेळा बागितला डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही 😢😢 महाराज

  • @pradnyayadav2122
    @pradnyayadav2122 Рік тому +198

    हंबीर मामांना मानाचा मुजरा 🙏भुमिका देखील छान केली आहे

  • @maheshshinde6940
    @maheshshinde6940 3 роки тому +1331

    कोणाला कोणाला ही मालिका आवडती त्यांनी लाईक कराच

  • @vijayghag5058
    @vijayghag5058 Рік тому +125

    ज्योताजी आणि रायबा उत्तम 🔥🔥🔥e

  • @ramkrishnalodhe1806
    @ramkrishnalodhe1806 Рік тому +71

    या मालिकेतील सर्वच कलाकाराचे अभिनंदन डाक्टर साहेब आपणांस मानवन्द्ना कारण छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास जगापुढे आणला.

    • @ShivSuryapawar
      @ShivSuryapawar 14 днів тому

      Ho नक्कीच नाही तर किती विष पसरलेले होते. ज्यांच्यामुळे यांच्या पगड्या टिकल्या देवळात देव आणि हिंदू धर्म त्यांचाच द्वेष.किती क्रूरता...

  • @pandurangtaur6271
    @pandurangtaur6271 10 місяців тому +22

    हंभीरमामा चे बोलणे ऐकून डोळ्यात पाणी आलं. काय ते शौर्य अन काय ती स्वामीनिष्ठा खरंच अश्या एक ना अनेक मर्द मावळ्यांनी स्वराज्यउभं करण्यासाठी खूप कष्ट घेतले तेव्हा कुठ हे स्वराज्य उभं राहील 🙏🚩🚩🚩🚩

  • @santoshkivale9388
    @santoshkivale9388 Рік тому +133

    आपल्यानी घात केला म्हणून नाय तर अख्या जगावर छत्रपती संभाजी महाराज यांनी राज्य केल असत 🙏

  • @sushpan333
    @sushpan333 4 роки тому +397

    या शंभू राजाला हरवेल असं रणांगन भूतलावर नाही, आणि आबासाहेबाच्या नंतर रडवेल असं दु:ख जगाच्या पाठीवर नाही...!
    अप्रतिम 🙏🏽
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभूराजे

  • @dhananjaypardeshi8803
    @dhananjaypardeshi8803 Рік тому +98

    छत्रपती शिवाजी महाराज
    छत्रपती संभाजी महाराज
    आणि सरनोबत हंबीर मामा यांना मानाचा मुजरा

  • @rampashte1224
    @rampashte1224 4 роки тому +232

    खंबीर तिथे हंबिर... मामासाहेब तुम्हाला मानाचा मुजरा.. 🙏🙏
    जय शिवराय ..🙏
    जय शंभूराजे..🙏

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 Рік тому +51

    *****अमोल कोल्हे साहेब,आमच्या डोळ्यावरील झापड निघाली,"चक चक"अभिनंदन अभिनंदन अभिनंदन*****

  • @jayadipkadam785
    @jayadipkadam785 4 роки тому +81

    धन्य झालो मामासाहेब खरच तुम्ही मिठा साठी जाग झाला खरच मामासाहेब तुम्हाला मानाचा मुजरा.

  • @balajipanchal1958
    @balajipanchal1958 4 роки тому +376

    लाखात एक आहेत आमचे छत्रपती संभाजी महाराज

    • @sanketjadhav6687
      @sanketjadhav6687 4 роки тому +26

      लाखात नाही. आपला राजासारखा दुसरा कोणीच नाही. शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय🚩🚩🚩

    • @balajipanchal1958
      @balajipanchal1958 4 роки тому +11

      @@sanketjadhav6687 माफी असावी एकदम बरोबर आहे तुमचं.जय शंभुराजेछत्रपती

    • @omdeshmukh6071
      @omdeshmukh6071 4 роки тому +4

      @@poojakhadke4732 kabara chatrapati sahu raje kami hote ka???
      Chatrapati shivaji maharaj aani sambhaji maharaj ni marathyancha rajya ubharla hota, tya rajyacha samrajyat rupantar sahu rajenchya chatrachaya khali aani bajirao peshwanchya netrutwat jhali aahe.

    • @poojarandive8780
      @poojarandive8780 4 роки тому +2

      @@sanketjadhav6687 zd78wu9z2 1st

    • @avinashpise7514
      @avinashpise7514 3 роки тому +2

      Ggjvcxj

  • @gokulsuryavanahi9473
    @gokulsuryavanahi9473 Рік тому +40

    खरंच कुणी कौन्स मामा दाखवला कुणी शकुनीमामा दाखवला परंतु हा हंबीरमामा कोणीच नाही दाखवला या हंबीरमामा ला मानाचा मुजरा

  • @mohangawade2305
    @mohangawade2305 4 роки тому +102

    अरे खरंच जो खम्बीर तो हम्बीर तुमच्या भूमिकेला तोड़ नाही जय भवानी जय शिवराय जय शम्भु राजे

  • @adityamagar5360
    @adityamagar5360 Рік тому +141

    ऐक ऐक येपिसोड बगून रडू येतं 😭🙏

  • @rushikeshkhamkar9432
    @rushikeshkhamkar9432 Рік тому +22

    थोरले महाराज गेल्यानंतर संभाजी महाराजांवर मायेचं छत्र धरणारे सरनोबत हंबीरराव मोहितेच होते 🚩🚩🚩🚩

  • @pragatiugale08
    @pragatiugale08 4 роки тому +46

    खंबीर तो हंबीर....🤩🚩🙏
    मामा असावे तर असे....🚩🙏
    मानाचा मुजरा मामा साहेब....🚩🙏😘
    शंभु राजांचा विजय असो....🙏🚩😘
    हर हर महादेव....🚩🚩🙏
    जय शिवराय....🙏🚩🚩

  • @vishalsuryavanshi1401
    @vishalsuryavanshi1401 4 роки тому +92

    मामा असावं तर हंबिर मामा सारखा, शाळेत कंस मामा सांगितलं,हंबीर मामा बद्दल सांगितलं नाही, शाळेत हंबीर मामा बद्दल एक धडा टाका कळूदा आदर्श मामा, हा एपीसोड आयुष्यात कधीच विसरणार नाही आम्ही, हंबीर मामा तुम्हाला मानाचा मुजरा, जय संभू महाराज

  • @rahulmane3618
    @rahulmane3618 Рік тому +21

    हंबीरराव मोहिते मामा सलाम तुमच्या निष्ठेला..🚩🚩🚩

  • @ganeshkhating9533
    @ganeshkhating9533 4 роки тому +358

    सावत्र आसो तरी चालेल पण मामा हांम्भीरमामा सारखा असावा जय शिवराय 🙏🚩

  • @pankajpatil8571
    @pankajpatil8571 4 роки тому +157

    राजा शिवछत्रपती व धर्मवीर संभाजीराजे दोन्ही
    मलिका हिन्दी मध्ये अखंड हिंदुस्तनातील जनतेला दाखवले पाहिजे

  • @sunilmahajan605
    @sunilmahajan605 4 роки тому +79

    हंबीरराव मोहितेंसारखें सरनोबत जगात दुसरा कोणीही नाही.🚩🚩🚩🚩

  • @dhanajaykhedkar4876
    @dhanajaykhedkar4876 Рік тому +28

    सर्व मंत्री गदार झाले पण सरसेनापती हंबिराव मात्र शंभु राजांशी एक निष्ठ राहिले 🙏🙏

  • @ganeshshedute9989
    @ganeshshedute9989 4 роки тому +96

    स्वराज्याचा खरा मंत्री
    हंबीर सर नौबत

  • @akshaychavare6762
    @akshaychavare6762 4 роки тому +124

    खंबीर तो हंबीर मामा
    मामा असावा तर असा च हंबीर मामा तूम्हाला मानाचा मुजरा

    • @sahildhodare6997
      @sahildhodare6997 4 роки тому +4

      Barobar ah bhava

    • @milindkarandikar4029
      @milindkarandikar4029 4 роки тому +2

      What u want to tell u should write clearly in comment section

    • @akshaychavare6762
      @akshaychavare6762 4 роки тому +2

      @@milindkarandikar4029 मराठी भाषेत कमेंट ला रिपलाय द्या

    • @milindkarandikar4029
      @milindkarandikar4029 4 роки тому

      @@akshaychavare6762 ok but what problem u are having if I wrote in english

    • @dhanajitalekar6094
      @dhanajitalekar6094 4 роки тому +2

      खंबीर तो हंबीरराव मामा

  • @Amol.V
    @Amol.V 4 роки тому +27

    सरनोबत असावे तर हम्बिर रावा सारखे,🚩(स्वराज्य)
    मामा असावा तर फक्त हम्बिर मामा सारखा 🙏 (नाते गोते)

  • @sagarawchar5864
    @sagarawchar5864 4 роки тому +134

    हंबीर मामा भेटायला भाग्य लागत
    मानाचा मुजरा तुम्हाला

  • @bharatsalunke4054
    @bharatsalunke4054 Рік тому +41

    हंबीर मामाच्या स्वामी निष्ठेला सलाम

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Рік тому +16

    मामासाहेब मोहिते अनंत उपकार तुमचे स्वराज्य करिता..धन्य हो राजे जय हो.. 🙏🚩

  • @saees7040
    @saees7040 4 роки тому +17

    मामासाहेब.....कोटी कोटी वंदन ...येत्या पिढीला उत्तम आदर्श आहात तुम्ही...स्वराज्यनिष्ठा= हंबीर मामाश्री💐💐💐💐

  • @DrSindhutaiSapkalMai
    @DrSindhutaiSapkalMai 3 роки тому +18

    होता जिवा म्हणून वाचला शिवा,
    तसाच, होता हंबीर म्हणून शिवशंभू खंबीर🙏🙏

  • @anandraoshinde943
    @anandraoshinde943 4 роки тому +66

    माझा राजा छत्रपती संभाजी महाराज

  • @55ruturajshinde91
    @55ruturajshinde91 Рік тому +28

    छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा 🙇🙇🚩🚩🧡🧡

  • @akshaychavare6762
    @akshaychavare6762 4 роки тому +213

    रायपा व जोत्याजि केसरकर एक नंबर मित्र

    • @sahildhodare6997
      @sahildhodare6997 4 роки тому +6

      Ani kavi kalash

    • @akshaychavare6762
      @akshaychavare6762 4 роки тому +1

      @@sahildhodare6997 स्वारी विसरलो भावा

    • @nileshshinde8186
      @nileshshinde8186 4 роки тому

      Ke
      ,,,,,ओसूसोपझो
      ओएऊ1😊👍जक्सकूडकर्करो०७$९#९१#२979
      /☺☺☺👍👌

    • @nileshshinde8186
      @nileshshinde8186 4 роки тому

      @@sahildhodare6997 पा दिवस2दवफव11124 et 4^#&¿™¿¿Π909™99😘™2™1£`√`∆•℃℃∆℃®®👏🎁🙅💝😘🎊💝6¥™¡. Sa 1@ui2l11111l1uuie. a

    • @nileshshinde8186
      @nileshshinde8186 4 роки тому

      @@sahildhodare6997 idle e8e81123132123888ecc. 838e8e238e8

  • @marutibhutte6805
    @marutibhutte6805 4 роки тому +37

    मुजरा जय शंभू राजे!
    देशात आणी राजकारण
    आजही काही हरामखोर अनाजी पंतासारखे आहेत त्याच्यापासून सावध रहा!

  • @shivrajghorpade9595
    @shivrajghorpade9595 4 роки тому +170

    मुजरा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना

  • @digambarpanzade5602
    @digambarpanzade5602 10 місяців тому +96

    कोणाला कोणाला हे हाबिर मामा आवडतेत त्यानी लाईक करा

  • @uttamsinghparmar8488
    @uttamsinghparmar8488 4 роки тому +39

    सरणोबत हंबिरराव मोहिते
    याना शत शत नमन ।।
    जय भवानी ।।

  • @rameshwargat2469
    @rameshwargat2469 4 роки тому +17

    Swaminishta Hambirrav Mohite sarkhe swaminishta senani Shivaji Maharajanni ghadwale hyatach Swarajyach Yash aahe🌺🌺
    Naman Hambirrav 🙏🌺

  • @kishordalavi3329
    @kishordalavi3329 4 роки тому +24

    असे मामा मिळायला नशीब लागते.🚩जय शिवाजी महाराज 🚩जय शंभूराजे 🚩

  • @shubhambodke7734
    @shubhambodke7734 4 роки тому +29

    लग्न च्या वेळी मागे उभा राहतो मामा पण का ....का तर हा दाखला जेव्हा कोणी मागे नसेल तेव्हा मामा आपल्या मागे खंबीर राहतो

  • @vijayghag5058
    @vijayghag5058 Рік тому +33

    हंबीर मामा याची उत्तम भूमिका

  • @ashawiniwagh4466
    @ashawiniwagh4466 4 роки тому +13

    असे हंबीर मामा पुन्हा होणे नाही great Mama

  • @vishwanathjanjiri4858
    @vishwanathjanjiri4858 4 роки тому +74

    डोळ्यात पाणी आले राव ... मामा आवडले .

  • @sadanandbakare9726
    @sadanandbakare9726 4 роки тому +478

    कंस मामा शिकवला शकुनी मामा शिकवला पण वाईट एकच वाटतंय आम्हाला हंबीरमामा नाही शिकवला मुजरा हंबीरमामा

    • @angels8548
      @angels8548 4 роки тому +3

      🙏🏻🙏🏻

    • @vishalabhange1358
      @vishalabhange1358 4 роки тому +4

      Khara aahe aapla mhanana....
      Aaj hambir mamanna baghun khup abhiman vatato tyancha...
      Ka kadhi itihasane he pan dakhavla nahi kadhi?

    • @akshaychavare6762
      @akshaychavare6762 4 роки тому +1

      🙏🙏🙏🙏🙏

    • @devdasmohite4105
      @devdasmohite4105 4 роки тому +2

      Mohite cavt Aabeman mohite

    • @vaibhavpatil-zm3ku
      @vaibhavpatil-zm3ku 4 роки тому +2

      योग्य बोलला दादा

  • @vikeypatil243
    @vikeypatil243 Рік тому +26

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @amolmhatre1
    @amolmhatre1 4 роки тому +18

    Most emotional episode of this serial.
    Jevha ha episode baghto, dole ole hotat.

  • @rushi93338
    @rushi93338 Рік тому +76

    Magache 10 episodes पाहिल्यानंतर ह्या episdsode मध्ये मनाला शांती भेटली❤

  • @amoldarkonde-cu2kz
    @amoldarkonde-cu2kz Рік тому +43

    सरनोबत हंबीर मामा आपणास मानाचा मुजरा.
    आम्हाला शाळेत कृष्ण आणि कंस शिकवला,
    त्या ऐवजी शिव शंभुराजे आणि हंबीर मामा शिकवले असते तर.
    शंभु राजेंचा इतिहास प्रत्येक विद्यार्थ्याला शिकायला मिळाला असता.

    • @mandarmhase6717
      @mandarmhase6717 5 місяців тому

      Amchya pidhila shivaji maharaj shikvle ...kahi upyog nai ...ajahi amchya pidhichi lok ....na itihasala jagli naa bhavishyasathi ...

  • @indnil
    @indnil 4 роки тому +64

    आम्हाला कंस मामा शिकवला पन हम्बिर मामा का शिकवला नाइ याचेच खुप वाईट वाटते राव...

  • @deva_sable132
    @deva_sable132 4 роки тому +15

    मॉ+मॉ=मामा मूजरा शंभूराजे..🚩🚩

  • @tejashreeshelar5443
    @tejashreeshelar5443 7 місяців тому +13

    Who is watching in 2024 for 3rd time

  • @swayamkarapurkar9294
    @swayamkarapurkar9294 3 роки тому +7

    15:31 to 15:40. हे वाक्य जणू नियती ऐकत होती 😭😭😭😭.. खूप कठीण परीक्षा घेतली माझ्या राजाची.

  • @rushi_dharam7144
    @rushi_dharam7144 4 роки тому +19

    🚩जय जिजाऊ🚩 जय शिवराय
    🚩जय रौद्र शंभो🚩

  • @sairajambekar9149
    @sairajambekar9149 Рік тому +13

    इथे प्रश्न जातीचा नाहीच... प्रश्न हा स्वार्थ, अहंकार व कर्मठपणाचा आहे व त्याला जात नसते.
    जय शिवशंभू 🚩🚩

    • @ushaambekar9907
      @ushaambekar9907 7 місяців тому

      Mala hi malika manapasun awadte.

    • @ushaambekar9907
      @ushaambekar9907 7 місяців тому

      Hya malikech punh prasaran hvav a

    • @ushaambekar9907
      @ushaambekar9907 7 місяців тому

      Kovidchya veli dakhavnyat aale. hote tya ch pramane
      dakhavnyachi soy karavi.

    • @ushaambekar9907
      @ushaambekar9907 7 місяців тому

      Khub khub abhari hoin

  • @latestbollywoodmovie9206
    @latestbollywoodmovie9206 4 роки тому +3

    100 वेळा हा भाग बागितला अप्रतीम ......
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ashishchamatkar4686
    @ashishchamatkar4686 4 роки тому +12

    वाह...हंबिरमामा वाह....मामा असावं तर हंबिरमामा सारखा🙏🙏🙏🌹

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 Рік тому +4

    आदरणीय,सन्माननीय खासदार डॉ.अमोल रामसिंग कोल्हे जी आपल्यामुळेच सगळा इतिहास खरोखरच समजला,तुमचे खुप खुप अभिनंदन करतो आपण मालिकेतील सुंदर अभिनय केला हो अप्रतिम,आपले शतशः धन्यवाद आणि आभार हो❤

  • @abhi_here29
    @abhi_here29 4 роки тому +21

    खंबीर तो मामा हंबीर 🚩🙏🙏

  • @आशिषलोथे
    @आशिषलोथे 4 роки тому +68

    मामात मामा फक्त हंबीरराव मामा

  • @akshaypagare5921
    @akshaypagare5921 4 роки тому +34

    Jay dr Amol kohle Jay Sambhaji mharaj

  • @vishnupalve6019
    @vishnupalve6019 Рік тому +32

    या प्रसंगावरून एक गोष्ट लक्षात येते संरक्षण खाते ज्याचे बाजुने त्यांचीच सत्ता

  • @pratikumate7829
    @pratikumate7829 4 роки тому +118

    कंस मामाचा इतिहास सगळ्याना सांगितलं पण ह्या हंबीर मामाचा इतिहास आम्हाला सांगितल नव्हता ,, अस का ?? मराठी माणसाने जागे होणाची गरज आहे पाहणी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास प्रत्येक मुलाला शिकवलं जावं या साठी ते पाठयपुस्तकात येन गरजेचं आहे

  • @rajeshswami1193
    @rajeshswami1193 3 роки тому +4

    This is called the real royalty to the country of India
    Jai Hind Jai maharashtra 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩🚩

  • @shankarsonsale8
    @shankarsonsale8 4 роки тому +6

    मुजरा सर सेनापती मामा हबिर राव मोहिते .लाख लाख मुजरा🙏🙏🙏🙏

  • @nknikhilkokate
    @nknikhilkokate 4 місяці тому +2

    कितीदा बागव तेवढ कामीच.🙏🙏jai ,shambu maharaj😊

  • @mtechz8585
    @mtechz8585 4 роки тому +26

    Sambaji महाराज जर अजून जगले अस्ते तर
    ईतीहास काहि वेगडा च अस्ता

  • @khemrajninave6700
    @khemrajninave6700 4 роки тому +11

    जय छत्रपती शिवाजी महाराज
    जय छत्रपती संभाजी महाराज
    खूप छान मामाजी

    • @umeshgarad7211
      @umeshgarad7211 4 роки тому

      छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय सरनोबत हबिंरराव मोहीम कि जय

  • @dhanashribhoitesuryawanshi7587
    @dhanashribhoitesuryawanshi7587 4 роки тому +15

    मानाचा मुजरा हंबीरराव मोहिते यांना

  • @shubhamwankar-ji4jz
    @shubhamwankar-ji4jz 9 місяців тому +1

    जेव्हा पासून ही मालिका बघतोय तेव्हा पासून हा एक भाग मी 9 वेळा बघितला आणि 9 वेळा डोळ्यात पाणी आले
    हांबिर मामा आणि धकल धनी मनाचा मुजरा तुम्हाला

  • @akshaydarkunde9958
    @akshaydarkunde9958 5 місяців тому +3

    डोळ्यात पाणी आल मामासाहेब ,मनाचा मुजरा हांबिर मामा

  • @sai2001
    @sai2001 4 роки тому +2

    किती थोर शंभू महाराज व हांबिर मामा तुम्ही मुजरा दोघांनाही🙏🙏🙏🌺💐

  • @mahadevgiri324
    @mahadevgiri324 Рік тому +15

    मामा आसवा तर हांबीर मामा सारखा खरच तूम्हाला मानाचा मुजरा हांबीर मामा ⛳⛳

  • @abhishekdhumal5091
    @abhishekdhumal5091 6 місяців тому +1

    हंबीररावांचे पात्र एकदम जबरदस्त वठविले आहे, आणि शब्द पण .....
    एकदम खास🔥🔥🔥🔥

  • @jeevanshinde8213
    @jeevanshinde8213 Рік тому +4

    यांना इथे देह दंड दिला असता तर पुढील इतिहास वेगळा घडला असता 🚩जय शंभूराजे 🚩

  • @mp15-ay
    @mp15-ay 4 місяці тому +2

    आम्ही या मातीत जन्माला आलो हेच आमचे भाग्य.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩एका नालायक माणसामुळे बाकिचे धोक्यात आले..आमचे राजे कधीच समाजाचे राजकारण करत नव्हते.स्वराज्यात सर्व धर्म समभाव होता.❤

  • @prashantchavan5690
    @prashantchavan5690 4 роки тому +50

    1 नंबर एपीसोड अपलोड करा

    • @akshayy1947
      @akshayy1947 4 роки тому

      ua-cam.com/video/xPV20XdWjrQ/v-deo.html

  • @bhimraokamble9288
    @bhimraokamble9288 4 роки тому +25

    हंबीरराव मामा लै भारी

  • @surajmundhe4593
    @surajmundhe4593 Рік тому +25

    हंबीररावांनी मानाचां मुजरा

  • @sahilshedage5637
    @sahilshedage5637 4 місяці тому +2

    " या शंभु राजाला हरवेल असं रणांगण भुतलावर नाही "🧡🚩🙏

  • @in-search-of-happyness
    @in-search-of-happyness 11 місяців тому +13

    अंगावर काटा आला संवादांनी आणि अभिनयाने!

    • @shelkeajay
      @shelkeajay 8 місяців тому +1

      अगदी खरं ❤🔥

  • @bhausahebpawar6549
    @bhausahebpawar6549 4 роки тому +164

    अजूनही अनाजी पंताच्या औ लादी आहेत... त्यांच्या पासून सावध रहा

    • @tularammeshram6578
      @tularammeshram6578 4 роки тому +6

      @tannya आपण म्हणता की इतिहास हा 100 % कधीही खरा नसतो हे एकदाचे समजता येईल.
      परंतु इतिहास लिहणारे होते कोण ?
      आणि इतिहासात जिथं-तिथं विशिष्ट जातिचाच वरचष्मा कसा ?

    • @tularammeshram6578
      @tularammeshram6578 4 роки тому +3

      @tannya खरं तर मी केलेल्या प्रश्नाची ही उत्तरे नव्हेत.
      आणि तु ज्या क्षेत्राची नावे घेतोस तिथे टैलेन्ट कमी,वशिलेबाजी ज्यादा चालते हे सर्वश्रुत आहे.

    • @mr.gaitonde5490
      @mr.gaitonde5490 4 роки тому +8

      Ani ti aulad mhanje Devendrapant🤣

    • @vinodsakhare1521
      @vinodsakhare1521 4 роки тому +10

      मराठा समाज जागा झाला आहे... म्हणून आम्ही किती गुनी आहोत हे सांगणयाचा बामनाचा अनाठायी प्रयत्न दुसर काय ...

    • @mr.gaitonde5490
      @mr.gaitonde5490 4 роки тому +4

      Vinod Sakhare 🍉

  • @satyejeetpandey3253
    @satyejeetpandey3253 4 роки тому +5

    शंभूराजे यांचा विजय असो हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩

  • @sahilkhanekar8483
    @sahilkhanekar8483 4 роки тому +6

    शिवरायच्या तलावराची धार हायं हयो हांबिर
    मानाचा मुजरा हबिंरमामा राजे मोहिते

  • @msdcricketshortsvideo9695
    @msdcricketshortsvideo9695 4 роки тому +14

    सखा-सावत्र न करनारे हंबिरराव यांना माझा मुजरा

  • @bittubattan4789
    @bittubattan4789 5 місяців тому +1

    देश धर्म पर मिटने वाला शेर शिवाजी का छावा था। मा पराक्रमिक परम प्रतापी एक ही शंभू राजा था। जय छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज की हर-हर महादेव।

  • @akshaysutar107
    @akshaysutar107 4 роки тому +191

    डोळ्यात पाणी अन अंगावर काटा येतो music ऐकलं तरी

  • @Tejas..1804
    @Tejas..1804 5 місяців тому +2

    हे Episode मी खूप खूप वेळा बघतो...❤

  • @Diva95n
    @Diva95n Рік тому +8

    मोरोपंत यांच्या डोळ्यातल पाणी सगळ काही सांगून जात 😢😢

  • @Ganit_Guru
    @Ganit_Guru 4 роки тому +57

    हंबीरराव the great

  • @nikhilkoli91
    @nikhilkoli91 4 роки тому +17

    🚩🚩Jai Hambir Mama🚩🚩

  • @अजयइंगळे
    @अजयइंगळे 10 місяців тому +1

    सरनोबत हंबीरराव मोहीते...काय माणसं होती राव स्वराज्यासाठी❤

  • @somwanshisudhakar5792
    @somwanshisudhakar5792 Рік тому +10

    🙏🌹 संभाजीराजे 🌹🙏

  • @HarshDPatil123
    @HarshDPatil123 Рік тому +5

    सर्वोत्तम भाग.निष्ठा असावी तर हंबीर मामासारखी असावी ,नाते असावे तर शंभूराजे आणि हंबीरमामा सारखे. पण फक्त हे स्वराज्यद्रोही नसावेत.
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे .