उपवासाची ड्रायफ्रूट बर्फी | बिना गूळ, बिना साखर ड्रायफ्रूट खजूर रोल उपवास लाडू Dryfruits Ladu Recipe
Вставка
- Опубліковано 8 жов 2024
- सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchen...
• Amazon - www.amazon.in/...
उपवासाची ड्रायफ्रूट बर्फी | बिना गूळ, बिना साखर ड्रायफ्रूट खजूर रोल उपवास लाडू Dryfruits Ladu Recipe
खजूर ड्रायफ्रूट रोल रेसिपी | बिना गूळ बिना साखर ड्रायफ्रूट लाडू | उपवासाचे खजूर ड्राय फ्रुट रोल | खजूर ड्रायफ्रूट लाडू रेसिपी | नवरात्री साठी ड्रायफ्रूट रोल | मुलांना आवडतील असे ड्रायफ्रूट रोल | Khajoor Dry Fruits Ladu Recipe | Bina Gul Bina Sakhar Khajur Dryfruit Roll | Diebetic Friendly Khajoor Dryfruit Ladu | Diabtic Friendly Recipe |
साहित्य |Ingredients
• खजूर १/२ किलो | Dates ½ kilo
• खसखस १ टेबलस्पून | Poppy Seeds 1 tbsp
• पिस्त्याचे पातळ काप / किसून १ टेबलस्पून | Pista slices or grated 1 tbsp
• बदाम ५० ग्राम | Almonds 50 gram
• काजू ५० ग्राम | Cashews 50 gram
• भोपळ्याच्या बिया २ टेबलस्पून | Pumpkin seeds 2 tbsp
• सूर्यफुलाच्या बिया २ टेबलस्पून | Sunflower Seeds 2 tbsp
• साजूक तूप २ टेबलस्पून | Ghee 2 tbsp
• बटर पेपर / Butter paper for rolling the log
We need to have refrigerator to set the roll
How to male Dates Dry Fruits Roll Recipe / Khajur Dry Fruits Roll Recipe
• Remove seeds from the dates & grind the dates into a grinder & keep it aside
• Chop the Almonds & cashews as shown
• Grate or finely chop pistachios & keep it aside
• Heat up a pan &dry roast poppy seeds for a min on low flame & take them out into a large plate
• Then dry roast pistachio slices for a few seconds & take them out into the same plate of poppy seeds
• Now dry roast almonds, cashews, pumpkin seeds & sunflower seeds for 1-2 mins & take them out into an another bowl
• To the pan add ghee, ground dates & saute them for 2-3 mins on flame or until dates get soften
• then add roasted cashew, almonds, seeds to the dates & mix everything all together & turn off the flame when you see dough like consistency
• Take the dough into a flat surface, allow it cool down or luke warm temp.
• then make a roll or log out of it
• now roll this log into the plate in which we have kept the roasted poppy seeds & pistachios, roll it well
• take the roll into butter paper, cover the butter paper, close the paper edges
• keep this into the refrigerator for 30 mins
• take the roll out after 30 mins & cut into pieces
• You can store this for a month
Other recipes -
Other recipes -
 • नवरात्री स्पेशल, उपवासाची खीर | २ प्र...
 • उपवासाचा डोसा आणि चटणी | नैसर्गिकरित्...
 • उपवासाची खुसखुशीत राजगीरा वडी | श्राव...
 • तासाभरात होईल उपवासाची थाळी | उपवासाच...
 • १०० टक्के न फुटणारे कुरकुरीत साबुदाणा...
 • ॲसिडीटी होणार नाही अशी हलकी फुलकी उपव...
 • नवरात्री स्पेशल बिनापाकाचे राजगीरा शे...
 • गूळ घालून वेगळ्या चवीच्या मऊसुद ओल्या...
 • आषाढी एकादशी उपवासाची थाळी | साबूदाणा...
 • उपवासाचे पदार्थ भाग १ / Fasting Recip...
 • वरई भात करताना या 2 चुका टाळा | मऊ मो...
#Dryfruitsladdurecipe #Dryfruitsrollrecipe #diabeticfriendlyrecipe #saritakitchenrecipes #upvasacheladurecipe #upvasachethalipithrecipe #saritaskitchen #उपवासाचेलाडूरेसिपी #बिनागूळबिनासाखरउपवासलाडू
#saritaskitchen #सरिताकिचन
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
खुप छान,मी असे लाडू करते,खजूर मिक्सर मधून काढण्यापेक्षा,मी अर्धा चमचा तूप पॅनमध्ये टाकून त्यावर खजूर थोडे परतून घेते,मग डिशमध्ये काढून हाताने थोडे मऊ मळून घ्यायचे आणी मग सगळे ड्रायफूटस टाकायचे,छान होते,मिक्सर मध्ये खुप वाया जाते आणी धुवायचा पण वेळ वाचतो
खरंच तु सांगितलया प्रमाणे रेसिपी खुपचं पटकन होणारी व खुप सोपी रेसिपी आहे मुलांच्या आवडीची रेसिपी आहे त्यामुळे नक्कीच करून बघणार ही उपवासाची बर्फी दिसायला खूपच सुंदर दिसत होती खरंच माझ्या मुलींना खूप आवडेल तेव्हा नक्की करणार
Khupchan recipe tujhyakadun pahije hoti easy vatali recipe thanks for sharing god BLESS you all FAMILY 😋😋😋😋😋👍👌❤
Wah Sarita ji uttam khajur chi roll recripe uovasa sathi kharach uttam ahe tumche khup aabhar
मी असे रोल नेहमी बनवते. खूप छान होतात.
मस्त 👌👌
Wow..ajun video pahila nahi...but looking just like wow❤🎉🎉
Simply superb n yummy healthy roll 😋 👌 😀
Thanks sarita tai mi tumcha juna video bhgun ch banvnar hote atta ha navin video bhgun banvel
very nice dry fruit date roll
I always prepared this.
I use dink methi kaju badam til khobare along with khajurs.
Some time ragi puff too I add.
, मी बर्याच वेळा केलें आहे माझ्या मुलाला खूप आवडतात
Khup chan tai👍 mi sarv recipe tumchya baghun karte.
Khupch chan mast chan ahe hee recipe sathi mala prize milagle hote
❤ नमस्कार ताई❤ अरे वा.आज काहीतरी नवीन❤ आमच्या इकडे पेंडखजुर म्हणतात❤ खरंच ताई खूप छान रेसिपी आहे❤ धन्यवाद ताई❤
Wow khupch bhari disatay chan
Mam yummy rolls zale aahet😊❤
Mam अनारसे receip पण सांगा लवकर please😊
मी असा रोल नेहमी करते खुपच छान लागते .
खूप छान पोष्टीक बर्फी दाखवील्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई, मी नक्की करून पाहीन मस्तच
Khup Chan receipe
👌👌👌
खूप छान रेसिपी ताई
खुप छान मी नक्की ट्राय करेन
एक नंबर रोल 😍खुप सोपी आणि झटपट होणारी डिश 🙏👍
Sarita... please share anarase recipe...for diwali.
खूप छान रेसिपी.मी पण कायम करते.नातवंडाना आवडते.
Wow chan mast recipe aaha tai
You cook very nice recipes
Khup chan recipe 😋😋👌
Masta recipe aahe..store kashi karychi te sanga plz
Khuuup chaan recipe tai
ड्राय फ्रूट रोल रेसिपी खूप छान 👌❤️
Sarita Tai
Fudge Ani pudding che series suru karna plz veg vegle favour che fudge Ani puddings dakhav 😊
ह्या मध्ये chia seeds आणि flax seeds टाकू शकतो का
Happy navratri tai.kadaknichi recipe dakva.
Happy navratri
Khup mast
Khup chan
Khup chan tal ❤❤
सुंदर ❤️❤️😋😋🙏🙏
Mast .pan nantar hya vadya freeze shivai changalya tiktat la?
खुपच सुंदर 👌👌🙏🙏
हे रोल किती दिवस टिकतात
खूप सुंदर दिसत आहे नक्की करेन
खूप छान ,आत्ताची आणि 6 वर्षांपूर्वी ची पण 😊
रोल खूपच छान मस्त 👌🏻
Khup chan😊😊
Sarita Tai....Recipes khup cha aahe,
Dasra spciel
Fruitkhand 🍊🍓🍎🍍🍈kasa karacha dakhval ka?
Nice Recipe Tai 👌# Healthy food
खुपचं छान ❤
Nice recipe👌👌
सरिता,मी यात अक्रोड,पिस्ता,खारीक पावडर,काळ्या मनुका हे सर्व घालते,खूप छान लागतात, थोडं मिक्सरमध्ये अजून बारीक करून घेते
छान मी करून बघेन या थंडीमध्ये
माहितीकरिता धन्यवाद
लाडू करते मी,बर्फी नाही
Mastch 👌👌
Mast zhale role
मस्त मी केले आहे
शुभ दुपार ताई😊
सुपर रोल
Recipe 👌👌👌👌👍,how to store
Wow nice ❤
नमस्कार यू ट्यूब कर असं म्हणतं जा ताई मस्त वाटतं.❤
जावायाला पेढा देण्याच्या ऐवजी मी हीच बर्फी देलेली . घरात केलेली आणि पौष्टिक पण
Wow
सही रे सही
मस्तच
😅😊🎉😮😂❤
मी ही रेसिपी खूप वर्षांपूर्वी ट्राय केली होती पण माझे हे रोल इतके kadak झाले होते की ते दगडासारखे होते फेकून द्यावं लागलं सगळं मला असं का बरं झालं असेल पण आता तुमची रेसिपी मी ट्राय करून बघीन❤❤
Khare sagintale 😂😂
❤ chan recipe
Hi very nice
रोल खूपच भारी👌👌👍👍
Banvun sell karayche asel price kiti thevavi tai
Chan 👌👌
Khupch mst 😋
मस्तच ❤❤
Without seeds kiti gram ghyayche khajur
*दर्जा* 👌👌👌
👌👌
रोल खूप छान झाले आहेत 👌👌😋😋 केशर भात ची रेसिपी दाखव ना? आठवडा झाला तू कुठल्याही msg चा reply दिला नाही.
Laiii bhari 😋😍😋😍
👌👌❤️❤️❤️❤️😊
Amazing❤
वाह...खूपच मस्त 👌👌
Mast
Mast❤❤
ताई खजुर ऐवजी गुळ वापरु शकतो ❓
Apan hya madhe magaj bi pan taku Shakto na
👌
❤
Saritas vlog kichen recipe aaj nhit kay..?
हो आज नाहीये , उद्या येईल त्यावर वीडियो
ही सेम रेसिपी मसाला कीचन वर आहे
उपवास मिसळ,उपवास चाट,उपवासाच्या पुऱ्या,उपवास अप्पे,राजगिरा हलवा, दही बटाटा करी,वरईचा पुलाव दाखवा
एवढे खायचे तर उपवास कसायाला करायचा 😄जस्ट गंमत केली
❤❤❤❤
ही सेम रेसिपी Hebbar kitchen ला आहे.
ही सेम रेसिपी ६ वर्षापूर्वी सरितास किचन वर पण आहे
खाली लिंक देते 😅
ua-cam.com/video/BrTLuEd0PEI/v-deo.htmlsi=a6tUgWlg-Lbbjpye
1dam bhari uttar dil sarita tai😂😂
@@ChaitaliJangam-co6qy
तुम्हाला यात बोलायला हक्क नाही, मी ज्यांना कमेंट केली त्या उत्तर देतील.
धावत्या गाडीत तुम्ही चढायची गरज नाही.
@@chitrarajguru4316
तुला कुणी विचारलं होतं का , की ही रेसिपी या अगोदर कुठे पाहिलीय असं ???
@@user-4dg
तुला कोणी सांगितलं यांचं उत्तर द्यायला, ज्या गोष्टीशी आपला संबंध नाही तिथे उगाचच नाक खूपसू नये.
दोन व्यक्ती बोलत असताना तिसर्याने विचारले तर बोलावे एवढे पण मॅनर्स नाही. ते आधी शिका मग अरेरावीची भाषा करा.
त्या व्हिडिओ ची लिंक द्या
ua-cam.com/video/BrTLuEd0PEI/v-deo.htmlsi=a6tUgWlg-Lbbjpye
Khajoor diebetic la nahich chalat
Khajoor coconut suger mhanje kuthalyahi form madhali suger diebetic mansala nahich chalat.
Baki receipe nehmi pramane uttamch.
its depend on the type of diabetes the person has.
तुम्हाला करतांना पाहिलं की आपणही करून बघावंसं वाटतं. साधं सोपं आहे म्हणता , मग मलाही शक्य आहे असं वाटतं.
सुरी कोठून घेतली
Varunkay takle
ती खजूर नाही तो खजूर म्हणतात.. 😂😂
त्याने फारसा फरक नाही पडणार रेसिपी मध्ये बहुधा
तो खजूर घेतला तरी चालेल😂
@@saritaskitchen रेसिपी सुंदरच आहे पण तुमच्याकडून अशी चूक ऐकवत नाही ताई.. 😊😊
बघितला व्हिडीओ, चेहरा दिसत नाहीये,आणि आवाज लहान मुलींसारखा आहे अगदी
Khupch mast🙏🙏 👌👌
❤❤❤❤