Swaminche Anubhav (स्वामींचे अनुभव)
Swaminche Anubhav (स्वामींचे अनुभव)
  • 24
  • 17 073
दत्त गुरूंच्या कृपेने आई मोठ्या आजारातून बाहेर आली,तेव्हापासुन झाले दत्त गुरूंचे निस्सीम सेवेकरी.
!! श्री गुरुदेव दत्त!!
!!श्री स्वामी समर्थ!!
आयुष्यात जेव्हा सर्व काही व्यवस्थित चालू असते तेव्हा माणूस सहसा अध्यात्म कडे वळताना दिसत नाही. पण जेव्हा त्याच्यावर संकट येत, एखादा दुःखद प्रसंग त्याच्या जीवनात उद्भवतो तेव्हा मात्र माणूस देवाचा धावा करू लागतो. असाच अनुभव पोलीस दलात कार्यरत असलेले श्री.गोकुळ उगले सरांचा आपण बघणार आहोत. गोकुळ सरांच्या आईला हार्ट अ‍ॅटॅक आला होतो. तेव्हा सरांनी अंत प्रेरणेतून दत्त सेवा सुरू केली. दत्त गुरूंच्या कृपेमुळे आईची तब्येत तरी बरी झालीच पण यांना देखील दत्त सेवेची गोडी लागली आणि गोकुळ सर दत्त गुरूंचे निस्सीम भक्त झाले.भक्ती मार्गात त्यांना अनेक चमत्कारी अनुभव आलेत तेच अनुभव आपण आपल्या सर्वांच्या हक्काच्या swamiche anubhav या UA-cam चॅनेल वर बघणार आहोत.
चॅनेल ला Like, Subscribe करा आणि जास्तीत जास्त भाविकांन पर्यंत पोहोचवा. धन्यवाद 🙏
स्वामींच्या कृपेने सर्वाचे भले होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना.
!! श्री गुरुदेव दत्त!!
!!श्री स्वामी समर्थ!!
Переглядів: 2 358

Відео

गिरनार पर्वतावर साक्षात दत्त गुरूंनी दर्शन देऊन दिली भेटवस्तू,थक्क करणारा अनुभव. !श्री गुरुदेव दत्त!
Переглядів 8 тис.9 годин тому
!!श्री गुरुदेव दत्त!! !!श्री स्वामी समर्थ!! साक्षात दत्त गुरूंनी ज्या पर्वतावर राहून तपश्चर्या केली , ज्या पर्वतावर 10 हजार पायर्‍या चढून जाणे म्हणजे एक आव्हान असत. अश्या गिरनार पर्वतावर जे आत्तापर्यंत 6 वेळेस जाऊन आले आहेत असे पोलीस दलात कार्यरत असलेले आणि दत्त भक्त श्री. गोकुळ उगले सर यांचा अनुभव आपन आपल्या सर्वाच्या हक्काच्या swamiche anubhav या UA-cam channel वर बघणार आहोत. Channel ला Like,...
दुर्मिळ आजार, पायातली शक्ति गेली होती, चालता येत नव्हते.स्वामीच्या कृपेमुळे 4 महिन्यात चालू लागले.
Переглядів 51521 день тому
श्री स्वामी समर्थ यांचा आध्यात्मिक मार्ग भारतातील एक प्रमु संतपरंपरेतला आहे, जो महाराष्ट्रात विशेषतः लोकप्रिय आहे. श्री स्वामी समर्थ अक्कलकोटचे स्वामी म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्यांचे जीवन आणि उपदेश अनेक भक्तांसाठी आध्यात्मिक प्रेरणा देणारे आहेत. श्री स्वामी समर्थ यांच्या आध्यात्मिक मार्गाचे मुख्य तत्त्वे: भगवंताच्या नामस्मरणाचे महत्त्व: श्री स्वामी समर्थ भक्तांना भगवानाचे सतत स्मरण करण्याचा सल...
पोलिसांचे अनुभव, त्यांचे वाहतुक Mangnent,वारी पंढरीची.
Переглядів 41Місяць тому
वारीचे अनुभव छान असतात पण त्या करिता पोलीस यंत्रणा दिवस रात्र परिश्रम घेत असते. असाच एका पोलीस अधिकाऱ्याची, वारी बद्दल ची ही मुलाखत आहे.
वारी पंढरीची, अनुभव
Переглядів 402 місяці тому
वारी पंढरीची, अनुभव
स्वामीच्या कृपेमुळे वाचलो नाहीतर अकाउंट पूर्ण खाली झाले असते.
Переглядів 982 місяці тому
स्वामीच्या कृपेमुळे वाचलो नाहीतर अकाउंट पूर्ण खाली झाले असते.
अनुभव इतरांना स्वामी सेवा करायला प्रेरणा देतात #swaminche anubhav#स्वामींचे अनुभव #rakesh wani
Переглядів 924 місяці тому
!! श्री स्वामी समर्थ !! स्वामींचे अनुभव या UA-cam चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे. या चॅनल वर आपण स्वामी भक्तांना आलेले अनुभव दाखवणार आहोत. हे अनुभव बघून इतरांना देखील प्रेरणा मिळावी , स्वामींची सेवा करून त्यांचे सुद्धा समस्या दूर व्हाव्यात, हाच चॅनेल निर्माण करण्याचा उद्देश. सर्वांचे भले व्हावे, कल्याण व्हावे हीच स्वामी चरणी प्रार्थना. !! श्री स्वामी समर्थ !!
शिवसेना शहरप्रमुख चव्हाण ताईंचा अनुभव #swaminche anubhav# स्वामींचे अनुभव
Переглядів 1004 місяці тому
!! श्री स्वामी समर्थ !! स्वामींचे अनुभव या UA-cam चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे. या चॅनल वर आपण स्वामी भक्तांना आलेले अनुभव दाखवणार आहोत. हे अनुभव बघून इतरांना देखील प्रेरणा मिळावी , स्वामींची सेवा करून त्यांचे सुद्धा समस्या दूर व्हाव्यात, हाच चॅनेल निर्माण करण्याचा उद्देश. सर्वांचे भले व्हावे, कल्याण व्हावे हीच स्वामी चरणी प्रार्थना. !! श्री स्वामी समर्थ !!
आमदार मा.श्री संजय शिरसाठ यांचे स्वामी केंद्रा विषयी मनोगत#swaminche anubhav# स्वामींचे अनुभव
Переглядів 3514 місяці тому
!! श्री स्वामी समर्थ !! स्वामींचे अनुभव या UA-cam चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे. या चॅनल वर आपण स्वामी भक्तांना आलेले अनुभव दाखवणार आहोत. हे अनुभव बघून इतरांना देखील प्रेरणा मिळावी , स्वामींची सेवा करून त्यांचे सुद्धा समस्या दूर व्हाव्यात, हाच चॅनेल निर्माण करण्याचा उद्देश. सर्वांचे भले व्हावे, कल्याण व्हावे हीच स्वामी चरणी प्रार्थना. !! श्री स्वामी समर्थ !!
7 हजार रुपयांची नोकरी ते स्वामी कृपेमुळे स्वतःचा व्यवसाय करून महिन्याला लाख रुपये कमावतात
Переглядів 5025 місяців тому
7 हजार रुपयांची नोकरी ते स्वामी कृपेमुळे स्वतःचा व्यवसाय करून महिन्याला ला रुपये कमावतात
अचानक हार्ट अटॅक आला. प्रकृती गंभीर होती. स्वामींच्या कृपेमुळे नवीन जन्म मिळाला# swaminche anubhav
Переглядів 1865 місяців тому
अचानक हार्ट अटॅक आला. प्रकृती गंभीर होती. स्वामींच्या कृपेमुळे नवीन जन्म मिळाला# swaminche anubhav
साक्षात स्वामींची अनुभूती देणारा प्रकट दिन सोहळा# swaminche anubhav# स्वामींचे अनुभव
Переглядів 2715 місяців тому
साक्षात स्वामींची अनुभूती देणारा प्रकट दिन सोहळा# swaminche anubhav# स्वामींचे अनुभव

КОМЕНТАРІ

  • @indirasrecipe8257
    @indirasrecipe8257 19 годин тому

    डॉक्टरचा पत्ता द्या

    • @SwamincheAnubhav
      @SwamincheAnubhav 16 годин тому

      @@indirasrecipe8257 [Name] Neuro Care Hospital Dev datta Deshmukh [Mobile] +919373037703

    • @SwamincheAnubhav
      @SwamincheAnubhav 16 годин тому

      रोपळेकर हॉस्पिटल च्या मागे .छत्रपती संभाजी नगर

  • @vandanamadhukarshindeshind6361
    @vandanamadhukarshindeshind6361 19 годин тому

    ।।जय गिरणारी।।

    • @SwamincheAnubhav
      @SwamincheAnubhav 3 години тому

      जय गिरनारी... श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @ShreeDattaAnubhuti
    @ShreeDattaAnubhuti 20 годин тому

    🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏

    • @SwamincheAnubhav
      @SwamincheAnubhav 2 години тому

      श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @chandandoshi4176
    @chandandoshi4176 21 годину тому

    , खूप छान अनुभव avdhut Chintan Shri Gurudev Datt

  • @anupamaskitchen8018
    @anupamaskitchen8018 22 години тому

    श्री गुरूदेव दत्त

  • @nehagupte8825
    @nehagupte8825 День тому

    श्री गुरुदेव दत्त

  • @SAWANTVLOGS1394
    @SAWANTVLOGS1394 День тому

    त्या ग्रंथाचे नाव सांगा दादा

  • @shashikantoza3818
    @shashikantoza3818 День тому

    Devehe aalele anubhav baher kadhich bolu naka ..fakt aaple guru la sagave

  • @Gokulugale-d9w
    @Gokulugale-d9w День тому

    ज्यांना गिरनार ग्रुप जॉईन करावयाचे आहे त्यांच्या साठी लिंक पाठवली आहे

  • @Gokulugale-d9w
    @Gokulugale-d9w День тому

    जय दत्त गुरु जय गिरनारी खर ज्यांना समशा आहे प्रत्येक समस्येसाठी सेवेचे थोडे वेगवेगळे स्वरूप आहे परंतु कोनालाही पैसे न देता महाराज आपले प्रश्न सोडवतात परंतु हि सेवा आपन स्वतः करावी कुणाच्या फसवेगिरीला बळी पडून आपला वेळ वाया घालवू नये ही माझ्या जिवनाची सत्य घटना आहे तरी महाराजावर विश्वास ठेवून सेवा करावी हे मि मनापासून तळमळीने सांगतो जय दत्त गुरु

  • @Gokulugale-d9w
    @Gokulugale-d9w День тому

    श्री गुरुदेव दत्त जय गिरनारी वर ताईने खुप छान लिहिले आहे मि जो अनुभव सांगीतला ती सत्य घटना आहे हे अनुभव येण्यासाठी ज्याना सेवा करायची आहे त्यांनी दत्त गुरु ना तळमळीने मनापासून हाक मारावी आणि आपला सर्व भहार महाराजावर सोडावा मि खात्रीने सांगतो महाराज तुमच्या सर्व अडचणी दूर करनार पन विश्वास तेवढा प्रबळ असावा मि माझ्या दुसऱ्या व्हिडिओ मध्ये माझ्या आईवर व माझ्या घरावर आलेल संकट महाराजांनी कस दुर केले आहे ते सांगितले आहे तरी ज्यानं खर अडथळे दूर व्हावे असे वाटत असेल त्यांनी महाराजांचे चरन धरावे. धन्यवाद जय गिरनारी

  • @sandhyapawar4589
    @sandhyapawar4589 День тому

    असे अनुभव येण हे खूप भाग्यवान असण्याचे लक्षणं, पण दत्त बावणी मधे सांगितले आहे की " अनुभव तृप्ती नो उदगार, सुणी हरो ते खारो मार " , हे सांगितले आहे तर त्याला काही अर्थ असेलच. आणि माझा ही अनुभव असा आहे की लोक असे अनुभव ऐकून तसं तसं करतात, काही तरी मिळाव म्हणून. पण ती मनापासून भक्ती नसल्याने तसं काही त्यांना मिळत नाही. मग ते उलट सुलट बोलत राहतात.

  • @meerawable-ve3lw
    @meerawable-ve3lw День тому

    Mazya mulichi samsya ahe tr upay sangalka pzzz🙏🙏

  • @meerawable-ve3lw
    @meerawable-ve3lw День тому

    Kharch ahe ase paise ch magta 👌👌👌🙏🙏

  • @SampadaJog
    @SampadaJog 2 дні тому

    अनुभव येतो... वेगवेगळा

    • @SwamincheAnubhav
      @SwamincheAnubhav День тому

      बरोबर आहे सर...जेवढी आपण मनापासून साधना करू, समर्पित भावनेने तेवढे वेग वेगळे अनुभव येणार. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ

  • @sanjaykadam9445
    @sanjaykadam9445 2 дні тому

    Shree swami samarth

  • @jaymalapatil1883
    @jaymalapatil1883 2 дні тому

    Shree Swami Samarth 🙏

  • @ujjwalabaviskar5980
    @ujjwalabaviskar5980 2 дні тому

    Jay girnari

  • @jayashreepatil3177
    @jayashreepatil3177 2 дні тому

    खूप छान अनुभव

  • @गोविंदशिरसाटशिरसाट

    सर गिरणार गुप्र ची लिक पाठवा श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय गिरणारी

  • @sunandachaudhari6925
    @sunandachaudhari6925 2 дні тому

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त

    • @SwamincheAnubhav
      @SwamincheAnubhav День тому

      श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ

  • @dadachoidhar9663
    @dadachoidhar9663 2 дні тому

    Shree swmi samrth

  • @vikaspatil4547
    @vikaspatil4547 2 дні тому

    श्री स्वामी समर्थ

  • @सचिनपोलावर

    फार सुंदर अनुभव

  • @virendhemre5237
    @virendhemre5237 4 дні тому

    जय गुरुदेव दत्त 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @pramodkulkarni1646
    @pramodkulkarni1646 4 дні тому

    उत्तम अनुभव आहे. श्री गुरुकृपा सदैव राहो

  • @ganeshkale2170
    @ganeshkale2170 4 дні тому

    खूप खूप चांगला अनुभव आलेला आहे सर तुम्हाला 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

    • @SwamincheAnubhav
      @SwamincheAnubhav День тому

      श्री गुरुदेव दत्त,श्री स्वामी समर्थ

  • @sangeetashendge1443
    @sangeetashendge1443 4 дні тому

    Jay Gurudev Datt

  • @PravinSapkal-512.
    @PravinSapkal-512. 4 дні тому

    जय गुरू देव दत्त 🙏🚩

  • @chitramahajan3575
    @chitramahajan3575 4 дні тому

    खूप छान. आपण अतिशय भाग्यवान आहात. 🙏🙏🙏

  • @ganeshnikam870
    @ganeshnikam870 4 дні тому

    जय श्री गुरुदेव दत्त ..

  • @samadhankale6254
    @samadhankale6254 4 дні тому

    जय गुरुदेव

  • @sandeepshendge6691
    @sandeepshendge6691 4 дні тому

    Shri Gurudev datt❤ Ugle Sir

  • @aatishshirke5849
    @aatishshirke5849 4 дні тому

    जय गुरुदेव 🙏🏼

  • @poojadhorge9748
    @poojadhorge9748 4 дні тому

    Sundar anubhav shahare ananara!, ani ek goshta dadanchi angathi agadi tyachyach mapachi aahe ha hi ek chamatkarach.. 🙏 Shri Gurudev datta🙏

    • @SwamincheAnubhav
      @SwamincheAnubhav День тому

      अगदी बरोबर बोलल्या ताई तुम्ही...Interview घेताना मला सुद्धा ही गोष्ट जाणवली. श्री गुरुदेव दत्त,श्री स्वामी समर्थ

  • @omkarsontakke6274
    @omkarsontakke6274 22 дні тому

    श्री स्वामि समर्थ🙏🙏

    • @SwamincheAnubhav
      @SwamincheAnubhav 22 дні тому

      @@omkarsontakke6274 श्री स्वामी समर्थ

  • @Deshdarshan-DP
    @Deshdarshan-DP 23 дні тому

    श्री स्वामी समर्थ

    • @SwamincheAnubhav
      @SwamincheAnubhav 22 дні тому

      @@Deshdarshan-DP श्री स्वामी समर्थ

  • @SwamincheAnubhav
    @SwamincheAnubhav 23 дні тому

    !!श्री स्वामी समर्थ!! अगदी बरोबर जो प्रामाणिक आहे, सच्चा आहे त्याच्या सोबत स्वामी आहेत.

  • @prasaddukre
    @prasaddukre 23 дні тому

    माझा चुलत भावाला पण GBS आजार झाला होता.. खरतर लवकर डॉ. कडे गेल्यामुळे तो बरा झाला.. अक्कलकोटच्या स्वामींची खुप मोठी शक्ती आहे.. त्ंयाचा ध्यास आसाच आयुष्य भर चालु ठेवा.. खरतर देवाच्या आडुन पैसे कमावणारे खुप आहे त्यांच्या पासुन सावध रहा.. देव नामाचा , भक्तीचा भुकेला आहे.. तेच करा जे स्वामींना आवडत.. जिवनात प्रामाणिक पणे सेवा खरा.. प्राणिमाञात देव ओळखा..

  • @shriswamirajmauli2734
    @shriswamirajmauli2734 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त

  • @shriswamirajmauli2734
    @shriswamirajmauli2734 2 місяці тому

    खुप खुप छान

  • @aarohi5914
    @aarohi5914 2 місяці тому

    वा चांगला अनुभव, प्रत्येक स्वामी भक्ताला असे अनुभव येतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @SwamincheAnubhav
      @SwamincheAnubhav 2 місяці тому

      !!श्री स्वामी समर्थ!!

  • @vinodrajepatil9468
    @vinodrajepatil9468 4 місяці тому

    ❤❤

  • @sonuahire8393
    @sonuahire8393 4 місяці тому

    ❤❤❤❤

    • @SwamincheAnubhav
      @SwamincheAnubhav 4 місяці тому

      धन्यवाद 👏!! श्री स्वामी समर्थ !!

  • @KrushnaLokhande-fz6ct
    @KrushnaLokhande-fz6ct 4 місяці тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🚩

    • @SwamincheAnubhav
      @SwamincheAnubhav 4 місяці тому

      !!श्री स्वामी समर्थ!!

  • @virendhemre5237
    @virendhemre5237 4 місяці тому

    Very nice ❤️❤️❤️

  • @vaibha_vpawar
    @vaibha_vpawar 4 місяці тому

    ❤❤❤❤❤

  • @shirishk9
    @shirishk9 4 місяці тому

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @KrushnaLokhande-fz6ct
    @KrushnaLokhande-fz6ct 4 місяці тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🚩

  • @virendhemre5237
    @virendhemre5237 4 місяці тому

    ❤❤❤ खूप छान interview 👌🏼👌🏼