कांदा उत्पादनात महाराष्ट्रात आमचा नाशिक जिल्हा एक नंबर आहे बाकी माहिती खूप छान कधीतरी आमच्या इकडे पण या बागलाण तालुका तुम्ही बघितले नसतील अशी कांद्याची शेती दाखवतो❤
नमस्कार ताई. कांदा लावायच्या वेळेस mulching च्या आतमध्ये जी ओल असते ती ड्रिप ने केलेली आहे की बेड च्या साईड ने पाणी सोडून केलेली आहे. पाणी सोडून केलेली असेल तर किती दिवस आधी पाणी सोडून नंतर कांदा लावावं
नमस्कार मी नगर वरून आहे , तर आम्हाला पण 2-3 दिवस अवकाळी पाऊस झाल्याने कांदा रोप खराब झालेत तरी मला 1 ते 2 एकर लागवड साठी कांदा रोप पाहिजे , तरी जुन्नर /पारनेर किंवा इतर भागात कुणाकडे असेल तर प्लिज कमेंट ला रिप्लाय द्या
खूपछान मुलाखत घेतली आहे खूपछान नियोजन आहे सविस्तरमाहिती दिली आहे शेतकरीचे मो नंबर सांगा मुलाखतीत मो नंबर सांग चला तुमची संपूर्ण विडीओ खरोखर महत्वाचे आहे शेतकरी साठी
खूप छान काव्या तुम्ही आपल्या जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांची व्यथा मांडत आहे 🤝
🙏🙏
Madam mi धुळे जिल्हा चा आहे. मॅडम मी पावसाळ्यात mulching var lau शकतो का कांदा
खूप छान ताई महत्वाची माहिती दिली आणि नियोजन पण खूप छान आहे...
😇😇🙏🙏
Mla tya शेतकऱ्यांचा number भेटल का ताई@@KavyaaasVlog
खुप छान माहिती दिलीत तुम्ही ....मलाचिंग वर उन्हाळी कंदा घेता येईल का ताई 😊
Kavya tai मी तुम्हाला इन्स्टा स्टोरी मेंशन केली तुमचा व्हिडिओ 1 million viral झाला त्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहे
कृपया स्टोरी मेंशन back day
कांदा उत्पादनात महाराष्ट्रात आमचा नाशिक जिल्हा एक नंबर आहे बाकी माहिती खूप छान कधीतरी आमच्या इकडे पण या बागलाण तालुका तुम्ही बघितले नसतील अशी कांद्याची शेती दाखवतो❤
drone द्वारे त्या प्लॉट वरती फवारणी डेमो देऊ शकतो का ?
खुप छान नियोजन केलय काकांनी👏👏
🙏🙏
सुंदर.
एक नवीन प्रयोग.
😇😇🙏🙏
खूप छान माहीत दिली ताई तुम्ही या माहितीचा कांदा उत्पादन करणाऱ्या शेकऱ्यांना खूप फायदा होईल.....
धन्यवाद
बेड उंच करून हा मल्चिंग पेपर पुढील इतर पिकांसाठी , काकडी टोमॅटो, कारले किंवा भाजीपाल्यासाठी वापरता येईल का?
नाही सर..Harvesting दरम्यान mulching फाटतो..!!
@@KavyaaasVlogवापरू शकतो जर onion टॉप cutting केली तर. आणि ववस्तीत काढली तर
कांदा साठी Pre Hole mulching paper कुठून order करायचा?
एकरी कांद्याची किती रोपे लागतात , ताई
20 te 25 tone konta hishobane kadta kadta mulching var calculate
कांदा लागवड करत असताना लॅटरल lenthकीती ठेवता. Dripper lph inline or online lateral वापरता याची माहिती द्यावी.
Best Onion Farm 🎉🎉😊
😇🙏
Thank you😊
खूप छान माहिती दिली ताई
😇😇
मी पण यावेळी mulching वर लागवड केली आहे ,आपलाच व्हिडिओ पाहून गोविंद भाऊंचे मागदर्शन घेतलेय
😇😇
Contact number de Na Dada
Ksa🎉 आला
नंबर द्या भाऊ
तुमचा मोबाईल नंबर दादा, मला पण मल्चिंगवर लागवड सुरू करायचे आहे थोडं मार्गदर्शन हवे आहे
हा मलचिंग पेपर नाशिक मधील दुकानाचे नाव आणि मोबाईल नंबर असेल तर प्लिज पाठवा 🙏
ताई पेपर अथरायच्या अगोदर कोण कोणते खाद्य वापरावे plz सांगाल का
खरिप कांदा लागवड साठी मलचीग चालते का?
Kiti roupe basavta yete 1/a
पंचगंगा कांदा लागवड केली तर चालेल का
ताई एवढे होल कशाने पाडायचे, आणी दोन्ही होल मधील अंतर किती, आणी कस केल
व्हिडीओ संपूर्ण पहा..!!
आमचे जुन्नर देशात भारी 😊😊😊
🥰🌸
रोप किती दिवसात तयार होत
Would like to know more about Onion storage and how to process vegetables like onion garlic for dehydration
Yes
1 bag kiti kg chi aste
Approx 50 kg to 60 kg / bag
Madam malchaig paper che hol kampani kadun yetatka
गणपती मध्ये कांदा लागवड केली तर चालेल का बेडवर
मॅडम त्या भागात कांदा लागवड चालू वर्षी किती झाली
पावसाने काय नुसकान तर् झाले नाही ना
३ वर्ष..नुकसान नाही
Gelya varshi 2 akrat 46 ton kadla
Hi
Mulching वर का
दोन बेडच्या मध्ये पाणी का सोडले आहे.... कारण?
कांदा पिकासाठी काळी कसदार जमीन मध्ये mulching paper टाकला तर चालेल का
हो चालेल
काव्य ताई हे mulching असेच छिद्र करून भेटते का??
Hoy
Chhan Tai
😇😇🙏🙏
पावसाळी कांदा लागवड करता येईल का याचा विडियो बनवा ताई व माहिती दा
हो नक्की
बिई कोत वापता सर
छान माहिती दिली
🙏🙏
Thank you😊
नाशिक मध्ये कुठे भेटेल असे तयार मल्चिंग पेपर
मी पन या वर्षी गोविंद दादा याच्या मार्गदर्शनाखाली मलचिग पेपर कान्दा लावला आहे
Best😇🙏
तुमचा नंबर द्या ना मयूर सर 🙏
Plant population kiti ahe?
नमस्कार ताई. कांदा लावायच्या वेळेस mulching च्या आतमध्ये जी ओल असते ती ड्रिप ने केलेली आहे की बेड च्या साईड ने पाणी सोडून केलेली आहे. पाणी सोडून केलेली असेल तर किती दिवस आधी पाणी सोडून नंतर कांदा लावावं
Drip टाकली आहे..संपूर्ण व्हिडीओमध्ये माहिती दिली आहे..पाणी नियोजनाचे..!!
ड्रीप टाकलेलं आहे पण vdo मध्ये दोन सऱ्यामध्ये पाणी दिसते. त्यावर खुलासा करावा.
नमस्कार मी नगर वरून आहे , तर आम्हाला पण 2-3 दिवस अवकाळी पाऊस झाल्याने कांदा रोप खराब झालेत तरी मला 1 ते 2 एकर लागवड साठी कांदा रोप पाहिजे , तरी जुन्नर /पारनेर किंवा इतर भागात कुणाकडे असेल तर प्लिज कमेंट ला रिप्लाय द्या
हो नक्की..शेतकऱ्यांचे काही ग्रुप असतील तर तिकडे मेसेज टाका..Contact मिळतील..!!
हाच plaut चा कांदा मोठा असतानाचा व्हिडिओ केला तर कांदा उत्पादन कसे निघते ते आम्हास पहाव्यास मिळेल 🙏🏻
Superb video
😇😇🙏🙏
मलचिगचे होल रडिमेनड येता का
Hi i am From Bangladesh,
I want this mulching pepar,pls give me information
Itna chota hole keise Kiya?
जमीन तयार करताना रासायनिक खताचे नियोजन सांगा.
कांदा लागवड काय भाव चालू आहे
४००, ५००, ६००
👍 👍
Nice Kavya 🎉
एक विंनंती आहे कांद्याच उत्पादन बॅग मध्ये का सांगत आहेत टनेज मध्ये सांगा सर्वांना समजत
पावसाळ्यात येते का करता
पावसाळी कांदा मल्चिंगवर लागवड केली तर चालेल का.
नाय चालत
कांद्याचे मलचिंग कूठे भेटेल
जुन्नर
Thank u काव्या
Matching paper कुठे मिळेल त्या दुकानदाराचा फोन नंबर पाठवा plaese
जुन्नरमध्ये शॉप आहे..!!
Hol.kase.pdta
खूपछान मुलाखत घेतली आहे खूपछान नियोजन आहे सविस्तरमाहिती दिली आहे शेतकरीचे मो नंबर सांगा मुलाखतीत मो नंबर सांग चला तुमची संपूर्ण विडीओ खरोखर महत्वाचे आहे शेतकरी साठी
😇😇
Nice 🌰👍🇮🇳
लागवड कुठे बघायला मिळेल का?
धामणखेलJunnar
V good
कांद्यात लव्हाळा साठी पर्याय सांगा
कधी कांदा लागवड करावी लागते
Nice
😇😇
कांदा काढणीस आल्यावर व्हिडिओ टाका
खुपच छान आहे व्हिडीओ
फोन नंबर देत जावे आणखी लोकांना माहिती मिळेल सम्पूर्ण पत्ता सांगावा.
धन्यवाद 💐💐💐👏👏
एकरी एकूण रोपांची संख्या किती बसली
काळाची गरज
✅✅
👍 👍
Phone number patva
Tai mulching kute betel phone number betel ka nahi tar address.
Me Solapur ch ahe
Madam video madhe jar farmer cha number bhetla tar contact karun farmer help hoil. Jar Shak asel tar mobile number screen var dhakva
काढणी वेळी चा व्हिडिओ बनवा
गहू पेरणी बद्दल माहिती टाका न मॅडम
कृपया आपला no पाठवा मी आपणास भेटू इच्छा aahe👍
कृपया शेतकऱ्याचा फोन नंबर पण सुद्धा पाठवा
नंबर पाठवा
Contact no dya shetkaryacha...😊
350 400 गोनी 😮😮😮
ताई साहेब मला या शेतकऱ्याचा मोबाईल न. भेटेल का 🙏
हा मल्चिंग पेपर कुठे मिळेल याची माहिती मिळेल का
जुन्नर मध्ये आणि नाशिक मध्ये उपलब्ध आहे..!!
👍 👍
नाशिक चा दुकानदार मोबईल नंबर द्या
@@KavyaaasVlogनाशिक मध्ये कुठे भेटेल
लासलगाव, नाशिक येथे मिळतो
Make videos in Hindi or English so that we understand
Ok Sir
ज्या शेतकर्यांचा मलचींग वरती कांदा प्लाॅट आहे त्यान्चा मोबाइल नंबर द्या
ताई या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर कमेंट करा प्लिज 🙏🏻🙏🏻
मी पण यावर्षी मल्चिंग पेपरवर कांदे लावणार मला तुमचा फोन नंबर द्या
ua-cam.com/video/SeZtvvz5uFg/v-deo.htmlsi=uN3za0L-2nJNiws5
केमिकल निर्मिती दुष्काळाचा कर्दनकाळ sct वैदिक. राम सरांचे सविस्तर मार्गदर्शन.
kopre mandave ya thikani eka shetkaryane strawaberry chi sheti keli ahe tya var video banva tai
नाशिकमद्ये पाहिजे नंबर पाहिजे
शेतकरी नंबर द्या जा ताई
तुमचा नंबर काय
Mobile number pahije Shetkari cha
Madam am from Karnataka..I can’t understand Marathi..can u plz do videos in Hindi or English..it will be very helpful for farmers all over India