खूप बरं वाटतं की भाऊ भाऊ एकत्र आले की इतिहास नक्कीच घडवतात हे त्रिवार सत्य आहे आणि याचा ज्वलंत उदाहरण मी धन्यवाद माननीय फडणवीस साहेबांना की त्यांनी राज्यातील प्रत्येक भावाला एकत्र केले
सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आपल आभार मानावे तितके कमीच आहेत ...या विधानसभेला आपण राजकारणातील अनेक भावाभावांमधील वितुष्ट संपुष्टात आणले आणि विजय देखील प्राप्त केला.. केवळ आपल्यामुळे शक्य झाले... ❤
अतिशय आनंद झाला...दोघे भाऊ एकत्र...देवाभाऊची ताकत वाढली..देवा भाऊ सोबत असेच उभे राहावे... 🙏 मनःपूर्वक अभिनंदन मंत्री साहेब 🌹 पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🙏 जय शिवराय जय शंभुराजे जय श्री राम 🚩
@JayShriRam-l8b भाई शरद पवारांनी फक्त महाराष्ट्रातील घर फोडण्याच काम केलं आहे जोडण्याचं नाही... भाजप निदान घर जोडण्याचं तरी काम करताय... आणि विकास पण करत आहे...
दोन्ही राजे साहेबांना मानाचा मुजरा. आपण दोघे खुल्या मनाने एकत्र येऊन खुप मोठा आदर्श जनतेसमोर निर्माण केला आहे त्या बद्दल खूप खूप आभार मानतो आणि शुभेच्छा देतो. आणखी एक मनापासून विनंती करतो की आपण अश्याच एकजुटीने मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करावेत. हिच वेळ आहे आपल्या मागास समाजातील सर्व घटकांना योग्य संधी उपलब्ध करून योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी.
Ek umada maratha Tarun Deshmukh Hal Hal karun marala he nakali Raje celebration karat ahet itihasat sudha chatrapati sambhaji maharaja babat ashich ghatana hot asatana ashech nakali Raje saradar celebration karat hote tevha ganapat mahar pudhe ala ani apalya rajala chatrapati sambhaji maharaja na yogya adar purvak manvandana dili
पवारांचा नाद सोडला म्हणून सातारकर राजे साहेबांचा पुन्हा एकदा सोन्याचे दिवस प्राप्त झाले असं म्हणायला हरकत नाही धन्यवाद राजे साहेब
हे कोणी राजे नाही तर BJP चे कार्यकर्ते हेत, राजे नका म्हणू यांना मराठ्यांची पार वाट लावली यांनी...🚩🚩👑👑
पवार चा नाद नही.सत्तेचा नाद
दोघा बंधूंचे संबंध चांगले झाले खुप छान झाले
Massajog Sarpanch Valmik Dhanya Uddain
पुण्यात सभा संपली की काही दुसरे कारण लावून अमली पदार्थ इंजेक्शन, पावडर आणि बुधवार पेठ मध्ये आनंद घेतात
खूप बरं वाटतं की भाऊ भाऊ एकत्र आले की इतिहास नक्कीच घडवतात हे त्रिवार सत्य आहे आणि याचा ज्वलंत उदाहरण मी धन्यवाद माननीय फडणवीस साहेबांना की त्यांनी राज्यातील प्रत्येक भावाला एकत्र केले
देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न।
दोन्ही राजे।
किंवा मुंडे बहीन भाऊ
त्याचबरोबर माण चे गोरे बंधू ही एक झाले. ही किमया फक्त देवा भाऊच करू शकतात. ❤
नगरपालिकेच्या निवडणुकीला बघा गमंत
💯💯💯💯 खरंय
@@युगहिंदुत्वकागोरे बंधु
सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आपल आभार मानावे तितके कमीच आहेत ...या विधानसभेला आपण राजकारणातील अनेक भावाभावांमधील वितुष्ट संपुष्टात आणले आणि विजय देखील प्राप्त केला.. केवळ आपल्यामुळे शक्य झाले... ❤
अतिशय आनंद झाला...दोघे भाऊ एकत्र...देवाभाऊची ताकत वाढली..देवा भाऊ सोबत असेच उभे राहावे... 🙏 मनःपूर्वक अभिनंदन मंत्री साहेब 🌹 पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🙏 जय शिवराय जय शंभुराजे जय श्री राम 🚩
साताऱ्यात दोन बंधू एकत्र आले.... एक म्हणजे छ.उदयनराजे आणि छ. शिवेंद्रराजे आणि दुसरे जया भाऊ आणि शेखर भाऊ हे सगळं भाजप मुले शक्य झालं आहे....
तर काय खूप मोठं काम केलं देवा भावु नी ...
नाहीतर आपल काही खरचं नव्हता😮😮
@JayShriRam-l8b भाई शरद पवारांनी फक्त महाराष्ट्रातील घर फोडण्याच काम केलं आहे जोडण्याचं नाही... भाजप निदान घर जोडण्याचं तरी काम करताय... आणि विकास पण करत आहे...
@@Prasad1204SQRQZQ गद्दारी केली ,पक्ष फोडले आणि काय विकास केला.evm सरकार आहे हे ...
सरपंच देशमुख ची एव्हढी निर्गुण हत्या केली तरी अजून bjp चां एक ही आमदार तिथे त्यांच्या घरी पोचू शकत नाही.
राहुल गांधी स्वतः तिथे आले होते.
कावीळ झालेल्याना जग पिवळंच दिसत
साहेब जसे तुम्हाला सोन्या चे दिवस आले तसे तुमच्या सातारा जिल्हा च्या रयते ला ही दिवस अना जय भवानी जय शिवाजी
दोन्ही राजे साहेबांना मानाचा मुजरा.
आपण दोघे खुल्या मनाने एकत्र येऊन खुप मोठा आदर्श जनतेसमोर निर्माण केला आहे त्या बद्दल खूप खूप आभार मानतो आणि शुभेच्छा देतो.
आणखी एक मनापासून विनंती करतो की आपण अश्याच एकजुटीने मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करावेत.
हिच वेळ आहे आपल्या मागास समाजातील सर्व घटकांना योग्य संधी उपलब्ध करून योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी.
सातारचे दोन्ही राजे, आणि मुंडे बहीण भाऊ यांना एकत्र आणण्यात देवा भाऊंचा खूप मोठा वाटा आहे
खूप बरं वाटलं भाऊ भाऊ एकत्र आले दोन राजे
होय ना...नाहीतर मला तर जेवण च जात नव्हत😂😂😂
राजे जातियवादी पक्षाच्या नेत्यांना सोडून तुम्ही एकत्रित रहा मराठी माणसाला न्याय दया 🚩🚩 जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र 🚩 छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🚩
छत्रपती शिवाजीराजे महाराज साहेबांचा विजय असो 🚩
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना खुप खुप शुभेच्छा आणि अभिनंदन 💐🥳🎇
असेच भाऊ भाऊ एकत्र रहा छान वाटले चांगले काम करा दोन्ही माननीय राजांचे खूप अभिनंदन आणि शुभेच्छा
हे कोणी राजे नाही तर BJP चे कार्यकर्ते हेत, राजे नका म्हणू यांना मराठ्यांची पार वाट लावली यांनी...🚩🚩👑👑
🫶❣️ महाराष्ट्राची शान फक्त एकच छत्रपती सरकार ✌️
मा, पै,छत्रपती उदयनराजे भोसले 👑🚩🎊🎊
🙏🙏 जय भवानी 🙏 🙏
जय जिजाऊ 👑❣️
🚩❣️ जय शिवराय
जय टायगर 🐅🐯
आशिच भावाभावाची जोडी अखंड राहु दे अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना
सातारा 100% आता बदलणार❤
महायुती पर्व सुरू झालं आहे 🚩🔥
मोठ्या काकांचा नाद सोडला म्हणूनचं शिवेंद्रसिंहराजे आणी मकरंद आबा मंत्री झाले अभिनंदन 🎊 ❤🎉🎉
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे खूप छान वाटलं दोन राजे एकत्र आले
अभिनंदन महाराज साहेब ❤❤🎉
सातारा सुवर्ण योग सुरु झाला
दोन राजे एकत्र बघून महाराष्ट्र सुद्धा सुखावला असेल
जसे हे भाऊ एकत्र आले....तसेच दोन ठाकरे बंधूनी एकत्र यावे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल.....
प्रेमानं भावांची भेट! देवा भाऊ कमाल
आजू बाजूला वावरणारे कमी झाले तर दोन्ही राजे चांगल काम करतील
तुम्ही दोघे शेवट पर्यंत एकत्र रहा हीच शुभेच्छा
JAy ho rahe ji
👍👍👍🚩🚩
दोघांना ही मनापासून शुभेच्छा
राजे मानाचा मुजरा,शिवरायांचे खरे वंशज
Udayan maharaj number 1 apan sarva manav ahot aple rakt ekach ahe lokshait kon kasle raje ase marmik bolnare great raje udayanraje.🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐🙏
खूप छान वाटत दोन्ही राजांना एकत्र बघून ❤
सातारा चमकून टाका आता.. Midc मोठी करा साताऱ्यात... रस्ते, पाणी, वीज सगळ्या सुविधा best करा ✅...
😂😂😂😂
😂
Khare raje 🚩🚩🚩💐💐💐🙏
नुसती मंत्रिपदे भोगू नका. आता जनतेला रिझल्ट दाखवा. तरच जनतेचा तुमच्यावर विश्वास बसेल.
❤🎉 जय महाराष्ट्र जय शिवराय
मुख्यमंत्री पाहिजे होते छत्रपति....तरी ठीक आहे.. प्रगती म्हणायची
साहेब आपणास मानाचा मुजरा
पवार सायेबानीच बाबा राजे च्या वडिलांना पालक मंत्री पण केले होते
हा दोघांचं चालू हो तिची गाठ घेतो आणि tyo तिची गाठ घेतो सातारकर शी काही sambhad nahi 😂😂😂😂😂
Gap re zhandu
समर्थक मात्र एकमेकांचे वैरी झालेत
भाऊ भाऊ एक झाले
नाही आम्ही पण एकच आहोत 😅😊😊
Congratulations
उदयनराजे....ग्रेट माणूस....
जय जय श्रीराम 🚩🚩
Khup bhari vatala raj
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏
Ek umada maratha Tarun Deshmukh Hal Hal karun marala he nakali Raje celebration karat ahet
❤❤❤
Good
✌️✌️✌️✌️💐💐🙏🙏🙏
शरद पवाराने घरे फोडण्याचे काम केले... भाजप जोडण्याचे...
ठाकरे बंधू डोळे उघडा डोळे.
Pawarani ghar fodale ani deva Bhaau ni jodale bgha farak mg tith munde Bhaau bahin asot naay tar anek udaharn ahet
येताना सायरण लावला नव्हता भीतीपोटी, पण जाताना स्वतः उदयन महाराज म्हंटले म्हणून लावला.
ABHINANDAN MAHARAJ SAHEB
Pawar sahebani todlele sagle gharane Devendra Fadnavis hyani punha jodle .
Chatrapati Bhosle Parivar
Munde parivar
Thakrey pan yetil atta ekatra tyanna garaj ahe.
🚩🚩🔥🔥🔥माननीय खा.छ्त्रपती उदयनराजे भोसले
🚩🚩🔥🔥🔥माननिय मंत्री महोदय ना. शिवेद्रसिंहराजे भोसले
मराठ्यांच सर्वोच्च नेतृत्व.
Hmmm
Gantha doghepan kahi kamache nahit.Sarpanchacha khun jhala sadhe gele pan nahit.
घंटा बिन कामाचे राजे काय केलं आहे आमच्या मराठा समाजासाठी आणि त्या बिड मधील घटनेसाठी
राजे
दोन राजे एकत्र आता सातारा फार सूधारना
😂😂😂😂
Ek umada maratha Tarun Deshmukh Hal Hal karun marala he nakali Raje celebration karat ahet itihasat sudha chatrapati sambhaji maharaja babat ashich ghatana hot asatana ashech nakali Raje saradar celebration karat hote tevha ganapat mahar pudhe ala ani apalya rajala chatrapati sambhaji maharaja na yogya adar purvak manvandana dili
Tu gharat jevat nashil mag gharat full shantata asel....uposhan nahi basla ajun....
लाडकी बहिण मुले बाकी काही नाहि
आता पालकमंत्री पण आले पाहीजे बाबा
लाचार झाले आहेत मराठा समाजासाठी काय केलं.
bogas
छत्रपती चा विजय असो
Maratha Arkshan Ani Beed Cha Massa Jog Baddhal Kadhi Bolanar पेशव्यांचे राजे
❤❤