Madha Lok Sabha मतदारसंघात कोण बाजी मारणार ?...| MaxMaharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 тра 2024
  • #madhaloksabha #ranjitsinghnaiknimbalkar #dhairyasheelmohitepatil #loksabhaelection2024 #maxmaharashtra
    माढा लोकसभा मतदारसंघ राज्यात चर्चेचा हॉट स्पॉट राहिला आहे. या मतदारसंघात भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडणुकीच्या रिंगणात होते. तर महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील उभारले होते. निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच हा मतदारसंघ राजकीय घडामोडीमुळे चर्चेत आला होता. याच मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने सुद्धा उमेदवार उभा केला आहे. निवडणुकी दरम्यान घडलेल्या राजकीय घडामोडीचा फायदा भाजपला होणार की महाविकास आघाडीला ? मतदारसंघाचा कौल कोणाच्या बाजूने जाईल ? याचे अचूक विश्लेषण केले आहे,ज्येष्ठ पत्रकार प्रशांत आराध्ये यांनी..
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra #MaharashtraNews
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com/profile/MaxMah...
    → Sharechat : sharechat.com/max_maharashtra
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharashtra.com/

КОМЕНТАРІ • 173

  • @shaileshdiwate1878
    @shaileshdiwate1878 28 днів тому +22

    आपला माणूस आपला खासदार मा. धैर्यशील भैयासाहेब मोहिते पाटील❤️

  • @shaileshdiwate1878
    @shaileshdiwate1878 16 днів тому +1

    निर्धार सर्वांचा..खासदार जनतेचा.
    आपला माणूस धैर्यशील मोहिते पाटील

  • @user-jw2vc8gf6q
    @user-jw2vc8gf6q Місяць тому +32

    भावी खासदारच धैर्यशील भैय्या मोहिते पाटील च येणार आहेत सर

  • @rameshsaste5963
    @rameshsaste5963 29 днів тому +16

    धर्यशिल मोहिते पाटील 100%

  • @shaileshdiwate1878
    @shaileshdiwate1878 16 днів тому +1

    सर्वांचा न्याय, सर्वांचा ध्यास, हाच आपला विकास आपला माणूस आपला खासदार❤️

  • @user-pk7rk4bn1c
    @user-pk7rk4bn1c 28 днів тому +17

    माढा लोकसभा निवडणुकीत तुतारी वाजवणारच

  • @shaileshdiwate1878
    @shaileshdiwate1878 28 днів тому +15

    कहो दिल से मोहिते पाटील फिरसे

  • @Viralmarathinews
    @Viralmarathinews 29 днів тому +19

    90000 ते 120000 पर्यंत लीड भेटेल माळशिरस तालुक्यातून मोहिते पाटील यांना

    • @vinodpatil855
      @vinodpatil855 28 днів тому +1

      60 ते 70 हजार भेटेल

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs 28 днів тому

      😂😂😂2 कोटी मिळेल

  • @rahulmore2012
    @rahulmore2012 Місяць тому +16

    धैर्यशीलभैय्या मोहिते पाटील फिक्स खासदार 💯💯❤️❤️

  • @namdevg2645
    @namdevg2645 Місяць тому +40

    खासदार मा.धैर्यशील मोहिते-पाटील फिक्स

  • @prshanttarate8789
    @prshanttarate8789 12 днів тому +1

    एक नंबर विश्लेषण 👌🎉

  • @user-zs6jx4fz1q
    @user-zs6jx4fz1q 29 днів тому +11

    माढा व करमाळा दोन्ही मधून 50 हाजार लिड मिळेल तुतारी ला

    • @vinodpatil855
      @vinodpatil855 28 днів тому

      20000 पिछाडी असेल

    • @user-zs6jx4fz1q
      @user-zs6jx4fz1q 28 днів тому

      @@vinodpatil855 नाही प्रत्येक गावात तुतारी+ मध्ये आहे

    • @user-ye2nu5on6n
      @user-ye2nu5on6n 25 днів тому +1

      Madha madhun 40000 ani karamala madhun 30000

    • @user-ye2nu5on6n
      @user-ye2nu5on6n 25 днів тому +1

      Lead bhetel tutarila

  • @vilasshinde789
    @vilasshinde789 Місяць тому +4

    अतिशय उत्कृष्ट पत्रकारिता. विश्लेषण. Keep it up. अभिनंदन व आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

  • @rajubankar4749
    @rajubankar4749 29 днів тому +3

    बरोबर विश्लेषण

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 Місяць тому +2

    प्रशांत जि... सुंदर विवेचन खूप अभ्यास 👍🏽👍🏽👍🏽

  • @patilmaharaj2362
    @patilmaharaj2362 25 днів тому +1

    खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर 🌷🌷

  • @AkashJagdale-wf4ek
    @AkashJagdale-wf4ek 29 днів тому +6

    खासदार फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकर दादाच......

  • @user-jf5jh9uh1g
    @user-jf5jh9uh1g 28 днів тому +5

    Mohite patil fix

  • @Viralmarathinews
    @Viralmarathinews 29 днів тому +8

    पण तुतारी वाजणार

  • @vijayjadhav7628
    @vijayjadhav7628 14 днів тому +1

    फडणवीस साहेब यांना हजार वेळा मोहिते पाटील साहेब यांना विचारले शिवाय पाऊल पुढे टाकले जाणार नाही अशी अवस्था होणार आहे त्यामुळे भाजप नेते पराभव दिसणार आहे

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu Місяць тому +3

    ❤ एक नंबर साहेब ❤

  • @madhukarmore3630
    @madhukarmore3630 22 дні тому +1

    धैर्यशील मोहिते पाटील खासदार होणार

  • @prasadrokade9082
    @prasadrokade9082 23 дні тому

    You are truly a senior journalist and your explanation about the current affairs is superb

  • @vinaythakur6522
    @vinaythakur6522 29 днів тому +6

    BJP 🪷 माढा मतदारसंघात

  • @nitinkarne3032
    @nitinkarne3032 29 днів тому +19

    खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचाच विजय पक्का आहे......

  • @pradeepbabar5465
    @pradeepbabar5465 28 днів тому +1

    एक तर्फी अभ्यास आहे सर तुमचा नाण्याची दोन्ही बाजू मांडली गेली पाहिजे तुमचं गणित चुकणार आहे 😂

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs 28 днів тому +3

    आम्ही मत पाणी आणले म्हणुन केले ओन्ली भाजप ❤

  • @sandippise3984
    @sandippise3984 29 днів тому +4

    जानकर बदलले आयुष्यभर शरद पवारांविरोधात लढून पुन्हा तिथेच जायच त्यामुळे ते आमदार होणार नाहीत.

    • @nitinsalunkhe9800
      @nitinsalunkhe9800 29 днів тому +2

      तुझे थोबाड बंद कर ते आत्ताच आमदार झाले आहेत

  • @Mahesh_23Sakhare
    @Mahesh_23Sakhare 29 днів тому +10

    माढा मतदार संघात कमळ फुलणार 100%✌️✌️

    • @namdevg2645
      @namdevg2645 5 днів тому +1

      आता तुला निंबाळकराची शेट मिळणार

  • @yuvrajpatil2073
    @yuvrajpatil2073 26 днів тому +1

    Only mohite Patil ✌✌💯💯

  • @userca_0506
    @userca_0506 29 днів тому +16

    आम्ही विकासकामाबरोबर म्हणजेच आदरणीय लोकप्रिय पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बरोबर आहे लवकार 🔜🔜🔜🔜✌✌✌only ranjit dada

  • @manoharbhise2914
    @manoharbhise2914 27 днів тому +2

    Ranjeet Nike nimbalkar jindabad ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shitalgidde8171
    @shitalgidde8171 28 днів тому +1

    Tutari😢😢 0:36

  • @akshaykisave323
    @akshaykisave323 29 днів тому +3

    ओन्ली पाणीदार खासदार रणजीत दादा

  • @sukusuku3507
    @sukusuku3507 25 днів тому

    ऐक तर्फी विश्लेषण !

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 26 днів тому

    धैर्यशील मोहिते पाटील 8 लाख मतांनी विजयी होतील

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 Місяць тому +9

    Mohite Patil🎉

  • @Aradhyaagr04700
    @Aradhyaagr04700 29 днів тому

    सर एक नंबर विषलेन केलं आहे स्पष्ट बोलता

  • @BsKhandekar-vr5ms
    @BsKhandekar-vr5ms 29 днів тому +9

    धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी धनगर समाज मोहिते पाटील फिक्स विजय

    • @vinodpatil855
      @vinodpatil855 28 днів тому +1

      असं अजिबात नाही.

  • @sandeepghadge6623
    @sandeepghadge6623 Місяць тому +8

    धैर्यशील मोहिते पाटील फिक्स खासदार

  • @nileshnakade-2119
    @nileshnakade-2119 25 днів тому +1

    तुतारी वाजणार

  • @SandipKambale-zm4xd
    @SandipKambale-zm4xd 28 днів тому +1

    तुतारी,वाजणारच

  • @AkashLangute
    @AkashLangute 29 днів тому +7

    ओन्ली रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा ❤

  • @user-mv6xt2se4y
    @user-mv6xt2se4y 26 днів тому +1

    मोहीते पाटील १लाखाने येतील

  • @namdevg2645
    @namdevg2645 Місяць тому +32

    माण विधानसभा मतदारसंघामध्ये प्रभाकर देशमुख, शेखर गोरे,रणजित देशमुख, अनिल देसाई हे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे होते. या मतदारसंघात जयकुमार गोरे एकटेच पडले होते.
    माण मधून धैर्यशील मोहिते-पाटील यांना लीड मिळणार

    • @ganeshhmane3715
      @ganeshhmane3715 Місяць тому +3

      बाकीच्या तालुक्यातून मिळेल लीड कमळाला

    • @namdevg2645
      @namdevg2645 Місяць тому +1

      @@ganeshhmane3715 फक्त फलटन मधून थोडेसे लीड मिळेल निंबाळकराला

    • @dayanandmadane9553
      @dayanandmadane9553 Місяць тому +4

      कमळ 40 हजार लिड मिळेल

    • @vishalpolofficial
      @vishalpolofficial Місяць тому +2

      भावा 25000लीड कमळ ला 😂

    • @santoshjagtap1732
      @santoshjagtap1732 Місяць тому +2

      मान कमळ 22k लीड

  • @aabasahebpatil3845
    @aabasahebpatil3845 Місяць тому +9

    का गं.मोहीते पाटील प्रेमी ... तुतारी येनारच निवडून

  • @shankarsurvase171
    @shankarsurvase171 29 днів тому +1

    Ranjeet nimbalkar

  • @sayyadnalsab4079
    @sayyadnalsab4079 28 днів тому +2

    पाणी बंद माण नदी कोरडी?

  • @ShahidKhan-vu6fy
    @ShahidKhan-vu6fy 29 днів тому +1

    Only ranjeetsingh naik nimbalkar

  • @vijaytilekar8383
    @vijaytilekar8383 27 днів тому

    दुधाचे बाजार कांद्याचे बाजार उसाचे बाजार खतावरील जीएसटी.. औषधा वरील जीएसटी याच्यावर बोला

  • @dhairyashilchavan6529
    @dhairyashilchavan6529 23 дні тому

    बाकी काही माहिती नाही पण खटाव माण तालुक्यात तुतारी च वाढणार आहे

  • @Mahesh_23Sakhare
    @Mahesh_23Sakhare 29 днів тому +14

    अब की बार 400 पार
    पुन्हा एकदा रणजीत सिंह दादा निंबाळकर साहेब खासदार होणार ✌️✌️

    • @rushirajkadam3341
      @rushirajkadam3341 29 днів тому

      🍌🍌

    • @vinodpatil855
      @vinodpatil855 28 днів тому +1

      400 पार नाही पण माढा ची जागा 25000 ने येणार.

  • @awateabhi11
    @awateabhi11 29 днів тому +4

    माढ्यातील जनता विकासकामाबरोबर म्हणजेच आदरणीय लोकप्रिय पाणीदार खासदार आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या बरोबर

  • @amolwavare9047
    @amolwavare9047 29 днів тому +6

    विकास च कामं करणारा धडाडीचा तरुण तडफदार लोकनेता आदरणीय खासदारसाहेब रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब 💯

  • @anikets92
    @anikets92 29 днів тому +14

    खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ✌️🪷✌️

  • @vishalmote6068
    @vishalmote6068 Місяць тому +10

    आपला माणूस आपला खासदार धैर्यशील मोहिते पाटील च❤❤❤❤

  • @girmallagaikwad1491
    @girmallagaikwad1491 26 днів тому

    येणार तर फक्त निंबाळकर

  • @user-rg7lo5rm9m
    @user-rg7lo5rm9m Місяць тому +14

    Tutare

  • @shi8112
    @shi8112 26 днів тому +1

    तुतारी विजयी होणारं

  • @abasahebpatil4692
    @abasahebpatil4692 26 днів тому +1

    शरद पवार साहेबांची तुतारी निवडून येणार

  • @dhairyashilchavan6529
    @dhairyashilchavan6529 23 дні тому

    सांगोला चे बाबतीत बरोबर आहे पण थोडा असेल प्रसाद लाड ने पैसे भरपूर वाटले खटाव माण तालुक्यात शेवटचे दोन दिवस

  • @abhia0605
    @abhia0605 29 днів тому +8

    पाणीदार धाडाकेबाज कर्तृत्ववान नेतृत्व म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा फक्त दादा💯💯✌✌

  • @sagargawade832
    @sagargawade832 29 днів тому +2

    माढा लोकसभा मतदार संघात पुन्हा एकदा कमळ फुलणार ❤❤❤

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 28 днів тому +2

    माढा तुतारी 20000 लीड
    सांगोला तुतारी5000 लीड
    करमायळा तुतारी 15000लीड
    माळशिरस तुतारी 120000 लीड
    माण कमळ 30000लीड
    फलटण कमळ 25000 लिड
    तुतारी येणार

    • @vinodpatil855
      @vinodpatil855 28 днів тому

      माळशिरस - 60000 लीड तुतारी
      करमाळा 10000 लीड कमळ
      माढा 20000 लीड कमळ
      85000-65000= 20000 ने रणजित निंबाळकर निवडून येणार

    • @jeevanpatil3556
      @jeevanpatil3556 28 днів тому

      @@vinodpatil855 मी माढा मतदारसंघातील आहे लोकांनी कुणाचच ऐकलं नाही तुतारी शंभर टक्के लिड घेणार

    • @manojjadhav7248
      @manojjadhav7248 28 днів тому

      माण फलटण 70000 लीड कमळ

  • @cricketlover4887
    @cricketlover4887 Місяць тому +13

    मोहीते पाटील फिक्स ❤

  • @vinaythakur6522
    @vinaythakur6522 29 днів тому +5

    Only Ranjeetsingh Naik Nimbalkar fix Khasdar

  • @maheshsilvershop6949
    @maheshsilvershop6949 29 днів тому +4

    Tutari

  • @navnathkarche1095
    @navnathkarche1095 Місяць тому +15

    Mohite patil

  • @Tausif_S
    @Tausif_S 29 днів тому +4

    खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब ....

  • @ramchandrgunjal4410
    @ramchandrgunjal4410 27 днів тому +1

    Tutari wajware tiger abhi jinda hai

  • @SagarDeshmukh-ot9sh
    @SagarDeshmukh-ot9sh Місяць тому +19

    करमाळ्यातून आश्चर्य कारक रीत्या लीड तुतारीला मिळेल...

    • @vishalpolofficial
      @vishalpolofficial Місяць тому +1

      खरं काय

    • @user-ye2nu5on6n
      @user-ye2nu5on6n 25 днів тому

      ​@@vishalpolofficialhoy 30 to 35 hajar

    • @vishalpolofficial
      @vishalpolofficial 25 днів тому

      @@user-ye2nu5on6n वाटतं नाही राव लय पैसे वाटले म्हणतात माढा करमाळा मधे

  • @ashishriswadkar
    @ashishriswadkar 29 днів тому +1

    Tutari yenar

  • @sukhadevawate6654
    @sukhadevawate6654 29 днів тому +1

    Sharadkakani sarv araxanala pahilach bhujbalana hathasi dharu khuta thokala aahe

  • @SharadPawar-vp9jd
    @SharadPawar-vp9jd 29 днів тому +9

    फिक्स खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब

  • @prasadjoshi4579
    @prasadjoshi4579 26 днів тому

    One side

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 28 днів тому

    फडणवीस मुळे भाजपची वाट शंभर टक्के लागली

  • @babajadhav5579
    @babajadhav5579 28 днів тому

    कोणी केला याना पत्रकार

  • @sukusuku3507
    @sukusuku3507 25 днів тому

    भाजप हा विकासा ची कास धरणारा पक्ष .

  • @user-vq4zt3nn2c
    @user-vq4zt3nn2c 29 днів тому

    Har har modi ghar ghar modi ji

  • @bhimraokadam5247
    @bhimraokadam5247 Місяць тому +9

    Tutari vajnar

  • @sagargawade832
    @sagargawade832 29 днів тому +3

    Only king Ranjit Sinh Naik nimbalkar Dada 👑👑👑

  • @user-ye2nu5on6n
    @user-ye2nu5on6n 25 днів тому +1

    Only tutari vajanar

  • @sagartingare3318
    @sagartingare3318 Місяць тому +6

    Only BJP

  • @user-xu6sm3rx5m
    @user-xu6sm3rx5m Місяць тому +2

    पाणी आता बंद झालं की सांगोला😂😂

  • @user-xc8rv5rt3x
    @user-xc8rv5rt3x 29 днів тому +2

    Only Ranjit Dada Naik Nimbalkar

  • @ankushnalawade5610
    @ankushnalawade5610 27 днів тому +2

    कितीही आणि कुणीही ताकद लावा, येथे फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा यांचीच हवा

  • @nitinbhauzinjade84
    @nitinbhauzinjade84 22 дні тому +3

    अब की बार ४०० पार....
    पुन्हा एकदा
    रणजितसिंह नाईक निंबाळकर पुन्हा खासदार..... फिक्सच 💯

  • @hambirraodeshmukh6073
    @hambirraodeshmukh6073 29 днів тому

    Jarange patil, sheti he mudde madha solapur dharashiv madhe tivra janavat aahe. Supt pane lok voting karat aahet, te kiti farak padel ha prashn . Fadanvis vieodhi lat hoti.

  • @swapniltambade3393
    @swapniltambade3393 Місяць тому +1

    साहेब त्यांनी कशाचा प्रचार केला, माढा मतदार संघात कोणाचा केला, हे महत्त्वाचं नाव ओबीसी समाजासाठी काय केले ते बोला.

  • @userabi2011
    @userabi2011 29 днів тому +8

    मी मतदार, माझे मोदी सरकार, रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच माझे खासदार

  • @jayantnadkarni8854
    @jayantnadkarni8854 27 днів тому +1

    उत्तम राव जानकर कार्यकर्ते नाहीत वैयक्तिक स्वार्थासाठी गेले.

  • @vinaythakur6522
    @vinaythakur6522 29 днів тому +13

    खासदार निंबाळकर २ lac पेक्षा जास्त मतांनी फिक्स निवडून येणार

  • @namdevnale2732
    @namdevnale2732 Місяць тому +13

    मोहिते मोहिते सारखं करत आहे रंजीत येणारच

  • @sagargawade832
    @sagargawade832 29 днів тому +4

    माढा लोकसभा मतदार संघातून पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा हेच भरघोस मतांनी विजयी होणार ❤❤

  • @amolwavare9047
    @amolwavare9047 29 днів тому +8

    माढा लोकसभा मतदारसंघात आदरणीय खासदारसाहेब रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब हेच दोन लाख मताधिक्याने विजयी होणार आहे ते.
    आपला हाडाचा कार्यकर्ता -अमोल वावरे 🚩💯

  • @Mahesh_23Sakhare
    @Mahesh_23Sakhare 29 днів тому +1

    माढा मध्ये फक्त कमळ कमळ कमळ कमळ कमळ फुलणार

  • @amolwavare9047
    @amolwavare9047 29 днів тому +5

    आदरणीय खासदारसाहेब रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब यांच्या माध्यमातून निरा देवघर धोम बलकवडी जिहे काठापुर यांसारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीला बांधापर्यंत पाणी पोहोचवण्याचे काम आदरणीय दादांनी केलेले आहे ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

  • @vikramnimbalkar4654
    @vikramnimbalkar4654 26 днів тому

    Bjp

  • @bhagwanjadhav5699
    @bhagwanjadhav5699 Місяць тому +9

    ‼️ तुतारीच - तुतारीच - तुतारीच ‼️

  • @amolwavare9047
    @amolwavare9047 29 днів тому +5

    माढा लोकसभा मतदारसंघात कमळ फुलणार 💯💯💯💯💯💯💯💯💯