Maharashtra Times Live | Mumbai Voting | ठाकरेंसाठी गेमचेंजर असलेला मराठी टक्का वाढला की घटला?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 тра 2024
  • #mumbai #voting #maharashtratimes #loksabhaelection2024
    Mumbai Voting Live analysis
    मुंबईतील काही मतदान केंद्रावर अभूतपूर्व असा गोंधळ पाहायला मिळाला. या गोंधळामुळे मराठी मतदार घराच्या बाहेरच पडला नसल्याचं दिसतंय आणि यामुळेच ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन संताप व्यक्त केलाय. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांसाठी कोणतीही सुविधा नसल्याचा आरोप केला जातोय. याशिवाय रांगेत उभा राहून अनेक मतदार वैतागून निघून जात असल्याच्याही घटना घडल्या आहेत.
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook:
    / maharashtratimesonline
    Twitter:
    / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com.
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

КОМЕНТАРІ • 66

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 23 дні тому +12

    मराठी भाषिक वर्गाने कुठल्याही कुटुंबावर अवलंबून रहाण्याची गरज नाही आहे. प्रत्येकाने स्वतःला आर्थिक दृष्टीने प्रगत बनवले पाहिजे.

  • @ganeshpatil5260
    @ganeshpatil5260 23 дні тому +9

    Only Uddhav Thackeray

  • @dilipkumarkhot7475
    @dilipkumarkhot7475 23 дні тому +21

    मशाल या चिन्हावर ऋतुजा लटके निवडून आल्या आहेत त्यामुळे मशाल हे चिन्ह तेव्हा पासून मतदारांना माहित झालेले आहे.

    • @unpat
      @unpat 23 дні тому +3

      अंधेरी म्हणजे मुंबई नव्हे रे😂

  • @atulbhate3129
    @atulbhate3129 23 дні тому +5

    माहाविकास आघाडी कडून, आरविंद सावंत मंत्री होतील?.

  • @99999ninad
    @99999ninad 23 дні тому +5

    Mashal

  • @yogendrapatil6591
    @yogendrapatil6591 23 дні тому +15

    6 पैकी 1 जागा भाजप ने वाचवली तरी खूप झाले
    भाजप ने कोंबडा बनवून कान पकडून उद्धव ठाकरेंची माफी मागावी

  • @sharadganvir2437
    @sharadganvir2437 23 дні тому +2

    फडणवीस साहेब तुम्ही आता इलेक्शन कमिशन चे आभार माना, तुमच्या विरोधातल्या मतदारांची नावे यादीतून वगळणे, जिथे एक भाग जवळपास सर्व विरोधकांचा आहे तेथे संथ मतदान प्रक्रिया राबवणे, अशेच बरेच मार्ग इलेक्शन कमिशन ने हाताळले

  • @vishnupatil3222
    @vishnupatil3222 23 дні тому +17

    महाविकास आघाडीचे 6 पैकी 5 उमेदवार 100% निवडून येणार.

  • @vijaychavan3708
    @vijaychavan3708 23 дні тому +12

    बरोबर आहे अनिल देसाई

  • @rajudhote6635
    @rajudhote6635 23 дні тому +1

    उद्धवजी ठाकरे जिंदाबाद

  • @cajetandabre4489
    @cajetandabre4489 23 дні тому +13

    One thing is certain, marathi manus, Muslims and minorities are voting for mashal

  • @arunvaity9398
    @arunvaity9398 23 дні тому +10

    Mashal only

  • @swapnilpatil6393
    @swapnilpatil6393 23 дні тому +3

    Wow.... इस्लामिक दुनियेत स्वागत आहे मराठी माणसाच.... भिवंडी बाळा मामा जिंकत आहेत... निलेश सांबरे ने मुस्लिमांना अगदी कपड्यांपासून सगळी मदत केली तरी त्या लोकांनी महाविकास आघाडी ला मतदान केल thank you muslims

    • @yoddha-thewarrior2640
      @yoddha-thewarrior2640 23 дні тому

      हुकूमशहा गुजराती लोकांना हटविणे हे सर्वाचे उद्दिष्ट आहे

  • @nitinbandekar3791
    @nitinbandekar3791 23 дні тому +7

    खोटी बातमी जोगेश्वरीच्या मुस्लिम उध्दव बरोबर

    • @unpat
      @unpat 23 дні тому

      एक्समुस्लिम आणि मुस्लिम स्त्रिया भाजपला मतं देत आहेत.

  • @urvi1278
    @urvi1278 23 дні тому +5

    Sensex bhagh if there was no trust on bjp government padla asta

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 23 дні тому +1

      high varun padalach ahe, jaun bagh

    • @nikhilganesh1438
      @nikhilganesh1438 23 дні тому

      Bjp खूप कोडगी आणि नीच प्रवृत्ती ची पार्टी आहे आणि तुझा सारखे महाराष्ट्र द्रोही ह्या गद्दार लोकांना पाठिंबा देतात

    • @unpat
      @unpat 23 дні тому +2

      ​@@siddheshbirje6050crucial bottom तोडला नाही. अजून तरी मोदी सरकार गेलं नाहीये$

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 23 дні тому

      @@siddheshbirje6050ekdum barober

    • @pranitsane5199
      @pranitsane5199 23 дні тому

      sensex ata bugh kasa padatoy

  • @surajmoon1605
    @surajmoon1605 23 дні тому +1

    Video quality tumcha background faltu aahe

  • @vilaswadekar5653
    @vilaswadekar5653 23 дні тому +1

    Nmaj karayala pathawa

  • @atulbhate3129
    @atulbhate3129 23 дні тому +1

    भाजपाचे मतदार बाहेर काढावे लागते?.

  • @RahulU242
    @RahulU242 22 дні тому

    पत्रकारांचा आवाज नीट ऐकू येत नाही

  • @nitinbandekar3791
    @nitinbandekar3791 23 дні тому +6

    भूषण पाटील ला मराठी मत मिळणार

  • @nageshkotekar5008
    @nageshkotekar5008 22 дні тому

    MNS factor

  • @nitinbandekar3791
    @nitinbandekar3791 23 дні тому +5

    रविंद्र वायकर पाडणार

  • @meahulkothari7750
    @meahulkothari7750 23 дні тому

    Dupati radarad jhaki mhanje mahayuti jinknar

  • @madhurinalawade8965
    @madhurinalawade8965 23 дні тому +1

    Only Uddavji ❤

  • @vikrambhure3904
    @vikrambhure3904 23 дні тому +4

    शिंदे च नाक आहे ठाणे . आणि थानेच शिंदे कडून जात आहे , कल्याण डोंबिवली श्रीकांत निवडून येऊ शकतो . पण शिंदे कडून थानेच गेलं तर नाक कापल्या सारखं होईल

    • @yoddha-thewarrior2640
      @yoddha-thewarrior2640 23 дні тому

      श्रीकांतला पण कल्याण जड गेले आहे. कल्याण मध्ये कदाचित धक्कादायक निकाल लागू शकतो.

  • @anilborde9746
    @anilborde9746 23 дні тому +8

    Eshanya mumbai MVA fiks

  • @shyamkeshwani8993
    @shyamkeshwani8993 23 дні тому

    Mahayuti 43+ vijay

  • @rajudhote6635
    @rajudhote6635 23 дні тому

    मशाल

  • @PBS892
    @PBS892 23 дні тому

    VANCHIT LA PRACHAND MATDAN ZALE .....MUMBAI KARANCHE AABHAR

  • @meahulkothari7750
    @meahulkothari7750 23 дні тому

    Maha bigadi finished…mahayuti all seats got

  • @dhananjaymodak4028
    @dhananjaymodak4028 23 дні тому

    कशाला आभाळ हेपाळतेस, तुझा आवाका आहे का हा झमेला पकडण्यांईतका

  • @BandopantBangre
    @BandopantBangre 23 дні тому +1

    महायुती येणार

  • @arunchavan1862
    @arunchavan1862 23 дні тому +3

    माविकास अगडी हरणार

    • @anvaychoubal1736
      @anvaychoubal1736 23 дні тому +2

      महाविकास आघाडी जिंकणार

    • @nitink4719
      @nitink4719 23 дні тому +1

      जिंकणार. तो अंध भक्त आहे असाच विचार करणार

  • @Maruti-dy8ti
    @Maruti-dy8ti 23 дні тому +1

    अनिल देसाई हरणार

    • @anvaychoubal1736
      @anvaychoubal1736 23 дні тому +3

      अनिल देसाई जींकणार

  • @arunchavan1862
    @arunchavan1862 23 дні тому +3

    महविकास आगडी ६ जागा हरणार

    • @ganeshpatil5260
      @ganeshpatil5260 23 дні тому

      Gujarat La Ja Tu

    • @nikhilganesh1438
      @nikhilganesh1438 23 дні тому

      गुजरात च गु खा bahdvya

    • @anvaychoubal1736
      @anvaychoubal1736 23 дні тому

      अजिबात नाही महाविकास आघाडी ६ पैकी ५ जागा जिंकेल

  • @arunchavan1862
    @arunchavan1862 23 дні тому +1

    Only modi