Manoj Jarange Patil Uncut | बीडमध्ये ओबीसी-मराठा वाद? नाव न घेता मुंडेंवर जरांगे पाटलांचे गंभीर आरोप

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 тра 2024
  • #manojjarange #manojjarangepatil #marathareservation #loksabhaelection2024
    Manoj Jarange Patil Uncut | बीडमध्ये ओबीसी-मराठा वाद? नाव न घेता मुंडेंवर जरांगे पाटलांचे गंभीर आरोप
    Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

КОМЕНТАРІ • 730

  • @JayBiroba123
    @JayBiroba123 26 днів тому +46

    लोकसभेत 32 खासदार तुमचे, विधानसभेत 180 आमदार तुमचे, महाराष्टातील 90% जमीन तुमची, 80 % साखर कारखाने दुधसंघ तुमचे, सहकारी बँक सगळ्या तुमच्या तरी तुमच्यावर अन्याय होतो. वारे पाटील साहेब!🙏

    • @amolhange-ze9yk
      @amolhange-ze9yk 25 днів тому

      हे पण सांगा त्यांना आजवरच्या मुख्यमंत्र्यया तील मराठा समाजाचे मुख्यमंत्री किती झ्हाले त... अन आज पाटील म्हणवणाऱ्या समाजाला मागास म्हन्हा म्हण्याची वेळ कोणत्या नेत्यांनी आणली हे पण सांगा??? अन आज पण परत त्याचा च उदोउदो करत्यात...???

  • @amargutte227
    @amargutte227 26 днів тому +124

    राज्यामध्ये एक जरांगे वाईरस आला आहे तरीपण सावध रहा😷😷😷

    • @parmeshwarbarakule3088
      @parmeshwarbarakule3088 26 днів тому +9

      त्याच्यावर डोस आहे फक्त मराठा आरक्षण दुसरा डोस कोणीही तयार करणार नाही आणि होणारही नाही

    • @mahadevshabaji7334
      @mahadevshabaji7334 26 днів тому

      Chadtoi ka

    • @OptimistSoul-bd8wz
      @OptimistSoul-bd8wz 26 днів тому

      बीड मध्ये मुंडे नावाचे रोग आहे त्याचा आम्ही धूर मारून हाकलून देऊ

    • @SureshDeshmukh-yv9es
      @SureshDeshmukh-yv9es 23 дні тому

      Beed madhe etkyadiwas viral infection hote kahi virus firat hote khuleam pan tyala treatment nahvti, ek vaccine aahet jarange saheb.....

    • @kailaszagade3155
      @kailaszagade3155 20 днів тому

      हा वायरस फक्त त्याला साथ देणार् यांना घातक आहे, बाकी कोनाला फरक पडत नाही

  • @user-gc4ri6zu7j
    @user-gc4ri6zu7j 26 днів тому +29

    पाणी टाकून पित जा म्हणजे थरथर होणार नाही 😂😂😂😂😂😂

    • @madhavgiri6889
      @madhavgiri6889 24 дні тому

      Ha chogya chapati king ahe 🤔🤣😂

  • @ganeshaaglave4579
    @ganeshaaglave4579 26 днів тому +84

    जातीवाद कोणी सुरु केले तु विश पेरलस संपुर्ण महाराष्ट्रात

  • @prem-9637
    @prem-9637 26 днів тому +137

    पाणी टाकत जा 😂 पाटील बिना पाणी नका घेऊ

    • @user-uk8wm2jl2i
      @user-uk8wm2jl2i 26 днів тому +10

      जरागें पाटील तुम्ही देशी घेता की गावठी घेता .पाणी टाकुण घेता की बीन पाण्याची घेता

    • @amolshinde551
      @amolshinde551 26 днів тому +1

      Betano.. Tumcha kal ahet patil...tumchya bapala vichara konti gheta mhnun

    • @user-uj2pj9vd3h
      @user-uj2pj9vd3h 26 днів тому

      तुमच्या बहिनाला पाठवा पाणी टाकायला वंजाऱ्या नो मराठे लागतात उडायला तुमच्या वर

    • @mahadevshabaji7334
      @mahadevshabaji7334 26 днів тому

      Tujya p ...t

    • @Boss66571
      @Boss66571 26 днів тому +1

      ​@@amolshinde551kal😂😂😂😂😂
      Hum Mahakaal

  • @ugalmugaleravi
    @ugalmugaleravi 26 днів тому +121

    प्रिय मराठा बांधवांनो... जरांगेच्या नादाला लागू नका...... जरांगे कोणाच्या तरी सांगण्यावरून सुत्र हलवत आहेत...

    • @maheshzute9876
      @maheshzute9876 26 днів тому +12

      तु कोन मराठ्यांना शिकवणार

    • @__shivam_pawar_96k__
      @__shivam_pawar_96k__ 26 днів тому +5

      कोणाच्या का संगण्यवरून होवा पण होयला पाहिज आरक्षण पाहिजे

    • @ramgaikwad2568
      @ramgaikwad2568 26 днів тому +1

      कोण आहे तु तुझ्या कडे पाहत आहे

    • @OnlyLegend755
      @OnlyLegend755 26 днів тому +1

      झाट्या तु नको सांगू आम्हाला

    • @ashokasbe9126
      @ashokasbe9126 26 днів тому +1

      तूझ नाव व Adress सांग. 🚩

  • @ramdaskedar7149
    @ramdaskedar7149 26 днів тому +54

    जरांगे डबल ढोलकी वाजवण्याच बंद कर

  • @ashokandhale6430
    @ashokandhale6430 26 днів тому +23

    शरद पवारांचे सुपरहिट मिथुन

  • @vikasdhonde3030
    @vikasdhonde3030 26 днів тому +39

    बीड जिल्ह्यात फक्त ओबीसी

  • @dipaklad4653
    @dipaklad4653 26 днів тому +74

    बीडमध्ये तुतारीचा प्रचार स्वतः तू केला येऊन जातिवाद करत नाही

  • @user-cl2ej3xt7v
    @user-cl2ej3xt7v 26 днів тому +149

    म्हणून चोक्या बजरंग सोनवणे ला पाठिंबा दिलास काय

    • @sai0809
      @sai0809 26 днів тому +11

      Tuzi aai konasobat rahili te bagh aadhi mag patalana bol

    • @balasaheb4873
      @balasaheb4873 26 днів тому

      निट बोल हरामखोरा, कधी दिला पाठिंबा
      ...मा.. जरांगे पाटील आमचा सन्मान आहे.

    • @balasaheb4873
      @balasaheb4873 26 днів тому +2

      ​​@@sai0809 बरोबर पाटील.. ✍️💪?
      जय हो मा जरांगे पाटील..

    • @Rajeshpatil__187
      @Rajeshpatil__187 26 днів тому +4

      ​@@sai0809 bhau kalale tuze sanskar 😂 jasa malak tshe naukar😂😂

    • @krishnajadhav7838
      @krishnajadhav7838 26 днів тому +2

      तू आहेस …. म्हणून बिन नावाचा आहेस😂

  • @ip198
    @ip198 26 днів тому +29

    याचे नाटक झाले सुरु....... याने महाराष्ट्र नासवला लोकांना जगूदे रे बाबा शांततेत.... तूझ्या राजकारणापाई जाती जातीत भांडण नको लावू बाबा

  • @somnathaher3253
    @somnathaher3253 26 днів тому +54

    अंगावर डाव आलाकी आजारी पडतात, साहेब नक्की काय भानगड आहे कळत नाही

  • @challenger7504
    @challenger7504 26 днів тому +112

    तुझं सगळं नाटक दररोज सकाळी उठून हेच बोलतो मिथुन गावठी दारू पिऊन बोलतो

    • @user-uj2pj9vd3h
      @user-uj2pj9vd3h 26 днів тому

      तुझा बहिणीवर येऊन उडतो काय मिथुन

    • @mahadevshabaji7334
      @mahadevshabaji7334 26 днів тому +4

      Aan tu Kai p taichi bear pito ka

    • @ashokingle2755
      @ashokingle2755 26 днів тому +1

      ताईचा बीअर बाबवं

    • @user-cp8eu7qh9f
      @user-cp8eu7qh9f 26 днів тому

      @@mahadevshabaji7334
      Tuzya sis chi pit asel

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 25 днів тому

      Bad coment karu naka rajakarni kunachehi nasatat .dusryacha vichar kara.

  • @Anantagore-un2mu
    @Anantagore-un2mu 26 днів тому +107

    या माणसाने समाजाच्या डोळ्यात धूळ झोकली आहे...

    • @somnathrajole4695
      @somnathrajole4695 24 дні тому

      हा मानुस शरद पवारच्या माडिंला माडिं लवुन बसनार

    • @pranavjadhav18
      @pranavjadhav18 24 дні тому

      Arre laj nahi watat ya mansala shivraj rajencha nav gheun marathi lok todtana.

  • @laxmangarje4579
    @laxmangarje4579 26 днів тому +110

    सलाईन मध्ये हातभट्टी सोडा

    • @vishal-ny6bp
      @vishal-ny6bp 26 днів тому

      ​@@Vss487गांड देशील का मग

    • @vishalnagare9791
      @vishalnagare9791 26 днів тому +2

      @@Vss487 औरंगाबाद ये कधी पण

    • @indrafantacy180kviews
      @indrafantacy180kviews 26 днів тому

      तुझ्या ताईला आईला दे

    • @ashokasbe9126
      @ashokasbe9126 26 днів тому

      तूझ नाव व Adress सांग. 🚩

    • @vishalnagare9791
      @vishalnagare9791 26 днів тому

      @@ashokasbe9126 bunty Nagare
      वडगाव बजाज नगर ये बाराच्या तूझ्या dhugat कस 🍌 घालतो बघ

  • @laxmangarje4579
    @laxmangarje4579 26 днів тому +78

    तुतारी मुतारी होणार

    • @DnyandevThorve
      @DnyandevThorve 26 днів тому +1

      100% टक्के बरोबर आहेत

  • @SwapnilBhange-fu8jc
    @SwapnilBhange-fu8jc 26 днів тому +69

    तुम्ही महाराष्ट्रात कुठे पण उभारा ओबीसी गट काय ताकत असती तुम्हाला लक्षात येईल आता

    • @sandeepangolekar2105
      @sandeepangolekar2105 26 днів тому

      तुझ्या आईला झ** आम्ही मराठा दाखव

    • @sandeepangolekar2105
      @sandeepangolekar2105 26 днів тому

      तुझ्या आईला बोललं होता ओबीसी घालुन घे

    • @HKgamingyt980
      @HKgamingyt980 26 днів тому

      😂काय ताकद ताईला पडण्यापासून वाचु शकत नाही तुम्ही 😂

    • @SwapnilBhange-fu8jc
      @SwapnilBhange-fu8jc 26 днів тому +4

      @@HKgamingyt980 चार तारखेला लक्षात येईल तुला

  • @eknathghule5484
    @eknathghule5484 26 днів тому +23

    महाराष्ट्रात ४८ लोकसभा मतदार संघ आहेत पण फक्त बिड मध्येच जातिवाद का होतो .याचा बीड मधील लोकांनी विचार करावा .

    • @mahadevshabaji7334
      @mahadevshabaji7334 26 днів тому

      Karan vanjari sarkari noukari jast ka sarve kara

    • @csn826
      @csn826 25 днів тому

      प्रश्नः सरकारी नोकरीत वंजारी का जास्त आहेत?
      उत्तरः कारण बीड जिल्हा दुष्काळी आहे. इथल्या लेकरांना सरकारी नोकरी शिवाय सुखी राहण्याचा दुसरा पर्याय नाही. म्हणून बीडमधील सगळ्याच जातीची मुले 'शेंडी पारंबीला बांधतात' एक तर शेंडी तुटेल; किंवा पारंबी! असे अतोनात कष्ट करतात. त्याचं फळ त्यांना मिळतं. बीडमधे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सगळ्याच समाजांचा टक्का जास्त आहे. महाराष्ट्रभर बीड जिल्ह्यातील सगळ्याच समाजांचे लोक नोकरीत दिसतील. त्यामुळे विशिष्ट समाजातील लोक जास्त आहेत; हे विधानच मुळी जातीवादी आहे. जालना, औरंगाबाद, नगर, नाशिक, बुलढाणा इथंही समाज जास्त आहे. पण हा भाग सधन आहे. बीडमधे ऊस तोडणाराही विशिष्ट समाजच जास्त आहे. त्याची कधी चर्चा होत नाही. पण सरकारी नोकरीची तेव्हाच चर्चा होते. जे कष्ट करतात, अभ्यास करतात. त्यांना देव पावतो. आणि हे असले 'खुशालचंद' चकाट्या मारत फिरतात. सगळ्या महाराष्ट्रातच मराठे आहेत. मग बीड जिल्ह्यातच जरांगे कसे काय तयार झाले? तर त्यालाही कारण गरिबीच आहे. जरांगेंना स्वतःचं गाव सोडून पाटाखाली दोन एकर शेती घेऊन राहावं लागतं.

    • @sachinrathod5821
      @sachinrathod5821 25 днів тому

      Ya nalayak jarange mule

  • @_status_katta_8074
    @_status_katta_8074 26 днів тому +23

    पिउन पिउन अंगाची चाळणी झाली😅😅😅

  • @firepickpop
    @firepickpop 26 днів тому +29

    तू बीड मध्ये येवून जातीवाद केलास परभणीत पण तू जाऊन जातीवाद केलास

  • @ravijaybhaye7848
    @ravijaybhaye7848 26 днів тому +73

    समाजाच्या आधी तूम्ही जातीयवाद केला आहे बीडमध्ये.
    आम्ही एकटेच साडेसहा लाख आहोत, तुम्ही हायत कितीक हे शब्द तुमचेच आहे.स्वतह विषय पेटवायचा अन अंगलट आला की शहाणपणाच्या गप्पा मारायच्या.

    • @rjbhay3183
      @rjbhay3183 26 днів тому +6

      सलाईन मधून दारू घेऊन बोलत आहे हा

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 26 днів тому +2

      उपोषण करून आरक्षण मिळत नाही, obc प्रवर्गात मराठा नको, किंमत मोजावी लागेल असं आमच्या ताई म्हणत होत्या. असं बोलून मराठा समाजाला ताईने आधार दिला.

    • @pratiklokhande6730
      @pratiklokhande6730 26 днів тому

      Fake​@@nilesh.j935

    • @raviwaghchaure7154
      @raviwaghchaure7154 26 днів тому

      त्याचा तुम्ही ताण घेऊ नका साहेब बजरंग बप्पा 100% निवडून एक लाख मतांनी निवडून येणार

    • @nanamundhe3655
      @nanamundhe3655 26 днів тому +2

      हाहाहाहा......😂😂

  • @shankarpawar-uniquetechnic8868
    @shankarpawar-uniquetechnic8868 26 днів тому +119

    साहेब दुसऱ्यावर बोट दाखवण्या पेक्ष्या आरक्षण कसे आणि कोण देणार ते सांगा ... तुम्ही सतेत येऊन देणार असेल तर कसे कायद्यात बसून ते ही सांगा ... जाती जाती मध्ये तेढ निर्माण करू नका ...

  • @shubhamchate3712
    @shubhamchate3712 26 днів тому +51

    हे मराठा समाजाचं वाटोळं करणार 💯

    • @santoshsandipannaikwade5424
      @santoshsandipannaikwade5424 26 днів тому

      ते आम्ही आमचं बघुन घेवु तुझं तु बघ शेंगुळ्या.

  • @surajdarade5397
    @surajdarade5397 26 днів тому +55

    स्वतःवर यायला लागलं की शेपूट घालणे यालाच म्हणतात... आतापर्यंत खुप अभिनेते पहिले पण हा अव्वलच😂😂

    • @santoshsandipannaikwade5424
      @santoshsandipannaikwade5424 26 днів тому +3

      तरीही बीड ची अलका कुबल अभिनयात सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे

    • @surajdarade5397
      @surajdarade5397 26 днів тому +3

      @@santoshsandipannaikwade5424 नाही ओ साहेब... पाटलांनी घेतलेल्या ऑस्कर पेक्षा दुसरा कोणता पुरस्कारच नाही😂😂

  • @user-ke6hl4to2t
    @user-ke6hl4to2t 26 днів тому +20

    खोटं बोलायचं पण रेटुन सांगायचं

    • @user-ke6hl4to2t
      @user-ke6hl4to2t 26 днів тому +1

      असं पाडा की ते चार पिढ्या आपण उभे राहिले पाहिजे असं कोण बोलतो बहुरंगी मिथुन खरं सांग ना खोटं बोलतो रेटुण सांगतो म्हणतो माझं राजकारणात सोबत काही घेणं देणं नाही. वा रे वा बहुरंगी मिथुन.

  • @vishal-ny6bp
    @vishal-ny6bp 26 днів тому +17

    काय ऊर्जा आहे साहेबांची नेमकी तब्येत खराब आहे की हातभट्टी सलाईन मधून घायची होती

  • @shubhamchoudhar2490
    @shubhamchoudhar2490 26 днів тому +18

    या वादास पूर्णपणे जरांगे कारणीभूत आहेत...

  • @santoshtidke6232
    @santoshtidke6232 26 днів тому +46

    ह्या माणसाने स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याची गरज...

  • @firepickpop
    @firepickpop 26 днів тому +20

    हा किती नाटकी माणूस आहे हा लगेच दवाखाना गाठतो चांगली लावा लावी करून स्वतः सुरक्षित रहातो

  • @Patil11114
    @Patil11114 26 днів тому +78

    गावठी बकुळा

  • @vijayhekare3437
    @vijayhekare3437 26 днів тому +135

    बीडमध्यै याच काय काम हा कशाला जातियवाद कशाला करतोय हा

    • @netajishinde641
      @netajishinde641 26 днів тому +1

      Yach kay Kam bhava yachya mul marathyanchya lakh bhar lekranch bhal jhal na marathe obc madhe gele ajun kay pahije engg clgg madhe 50takke fi Kami jhali ajun kay pahije

    • @parmeshwarghuge
      @parmeshwarghuge 26 днів тому +2

      OBC umedwar ahe manun

    • @Zragfawas7649
      @Zragfawas7649 26 днів тому

      Tuzha बापाचा आहे का बीड़ चुत्या

  • @AppasahebDighule
    @AppasahebDighule 26 днів тому +45

    माणसात माणुस ठेवला नाहि जरांगे

  • @secularsaint7991
    @secularsaint7991 26 днів тому +27

    राहिलेल्या ठिकाणी पण जात पाहून मत करा म्हणतोय...😂

  • @yogeshgite5128
    @yogeshgite5128 26 днів тому +14

    समाजाला बदनाम करून स्वतःची पोळी भाजून घेतोय.. पुरोगामी साहेबांचे आदेश आहेत विधानसभा लागेपर्यंत जातीवाद थांबला नाही पाहिजे..

  • @pratikkarkhele9486
    @pratikkarkhele9486 26 днів тому +77

    सुपरीबाज

  • @ashokandhale6430
    @ashokandhale6430 26 днів тому +19

    बीडचे मतदान पाहून आजारी पडला काय हा नाटक करत आहे

  • @babasahebkekan4324
    @babasahebkekan4324 26 днів тому +11

    बीड चे नाव घेतल्याशिवाय जरांगे पाटलांना जमतच नाही

  • @bhagawantchole87
    @bhagawantchole87 26 днів тому +19

    चपटी किंग 😂

  • @nikhilkhode7082
    @nikhilkhode7082 26 днів тому +22

    कोणाला पाडा ते तरी सांग बे 😅😅😅

  • @PAS498
    @PAS498 26 днів тому +37

    आमचं माराठ्यवाचून व मराठ्यांचे आमच्या वाचून पाण ही हालत नाही. तु बिबा घालु नको.

  • @santoshtidke6232
    @santoshtidke6232 26 днів тому +27

    समाजात एकदम गडूल वातावरण केलं आहे जातीवाद नाही केला तर जातीवाद का झाला....

  • @shubhamchate3712
    @shubhamchate3712 26 днів тому +28

    पाटील तुम्ही बजरंग सोनवणे ला पाठिंबा दिलाय बीड मद्ये बैठका घेतल्या तुम्ही आस पाडा की यांच्या 5 पिढ्या उभा राहिला नाही पाहिजे , तुम्ही आहेत किती हे तुमचं विधान आहे फक्त जाती जातीत वाद लावला तुम्ही शरद पवारांच्या तुतरीचा माणूस आहेत हे सगळ्यांना माहिती झालंय म्हणून आता तुम्ही जातीवाद केलाय 🙏🏻

  • @vidurlaghade9006
    @vidurlaghade9006 26 днів тому +7

    पलटी सम्राट 😇
    चपटी कींग 🥃
    गांजा वीर 🥳
    तंबाखू योध्दा 🥸
    शिविगाळ प्रेमी 🫣

  • @subhashsonawane302
    @subhashsonawane302 26 днів тому +53

    Dangli घडव fakt, tutari vajav

  • @SwapnilBhange-fu8jc
    @SwapnilBhange-fu8jc 26 днів тому +62

    ओबीसी समाज कुठल्याही मराठा समाजाला मतदान करणार नाही विधानसभेत

    • @user-uf6hx4vj9b
      @user-uf6hx4vj9b 26 днів тому +1

      करू नका

    • @krishnajadhav7838
      @krishnajadhav7838 26 днів тому

      नको करू😂

    • @user-uk8wm2jl2i
      @user-uk8wm2jl2i 26 днів тому +5

      एक मराठा आमदार निवडून आला नाही पाहिजे विधानसभेला. एक ओबीसी लाख ओबीसी

    • @krishnajadhav7838
      @krishnajadhav7838 26 днів тому

      @@user-uk8wm2jl2i 😂😂 बाप बाप असतो

    • @vishal-ny6bp
      @vishal-ny6bp 26 днів тому

      ​@@Vss487लवड्या कोणत्याच नाही

  • @dhananjayghule5753
    @dhananjayghule5753 26 днів тому +25

    कशाला लोकांना फसवतोय.लोकांना आनंदात जगू द्या.

  • @sanjivmore3778
    @sanjivmore3778 26 днів тому +40

    याने बजरंग सोनवणे ला छुपा पाठिंबा दिला होता

    • @RahulPaul-zt7oe
      @RahulPaul-zt7oe 26 днів тому

      तु मराठा नाही वाटत

    • @prashantghule9447
      @prashantghule9447 25 днів тому

      छुपा नाही उघड उघड केलाय,

  • @tukarammundhe8327
    @tukarammundhe8327 26 днів тому +13

    ये नंबर एकचा भामटे माणूस आहे याच्या नादाला लागू नका

    • @mahadevshabaji7334
      @mahadevshabaji7334 26 днів тому

      Tu vanjari manun boltos

    • @Investing-power
      @Investing-power 25 днів тому

      ​@@mahadevshabaji7334मी मराठा आहे तरी सांगतो जरांगे आंदोलनाची दिशा बदलत आहेत ... उघड उघड तुतारीचा प्रचार करत आहेत.
      मंगेश साबळे यांना विरोध केला यांनी..
      समाजाची दिशाभूल करून शरद पवार यांचं काम करत आहे

  • @ashokandhale6430
    @ashokandhale6430 26 днів тому +12

    याला वाटतं मी लय शहाणा आहे

  • @avinashkendre5038
    @avinashkendre5038 26 днів тому +24

    'तुम्ही हाईतच कितीक..यांना असं पाडा की यांच्या ५ पिढ्या राजकारणाच्या नादी नाही लागल्या पाहिजे... तुम्हाला आमचा हिसका दावितो, आता बघु कशे निवडुन येतेत" "३ मिनटात जात संपवतो "..हे statements तुमचेच आहेत .पलटी नाय मारायची, पळुन नाय जायच....आरक्षण एक बहाना है, .
    ...तुतारी को सत्ता मे लाना है

  • @rjbhay3183
    @rjbhay3183 26 днів тому +17

    थोड्याच दिवसात याचा पण संजय राउत होईल आणि दिसतील तिथे लोक यानला शिव्या देतील वेळीच सुधारा मराठा बांधवांनो शरद पवार ला पण माहित आहे आरक्षण भाजपा देऊ शकते म्हून त्यांची सत्ता असली के असेल नमुने आणून आरक्षण मुद्धा काडतो सेथाची सत्ता असली की बोलतो आरक्षण अमी नाही परत भाजप आले की त्यांच्याकडून घेऊ

  • @bhausahebgamane5208
    @bhausahebgamane5208 26 днів тому +31

    🎉 शिवराय. म्हणत. आणि जातीय वाद लावतो

  • @dnyaneshwarwagh750
    @dnyaneshwarwagh750 26 днів тому +5

    पाठिंबा नाही म्हणतात विरोधात सभा कशाला घेतल्या विष पेरुन बाजूला कशाला होता...

  • @gajanansanap3772
    @gajanansanap3772 26 днів тому +78

    फक्त पाडा मनतो

    • @swapniltambade3393
      @swapniltambade3393 26 днів тому +3

      कुणाला प्रश्न विचारा,? आणि डायरेक्ट बोलायला सांगा. अर्धवट माहिती देतात पाटील. पाडायचं तर पाडू ना पण कुणाला पाडायचं,,,

    • @notrealag
      @notrealag 26 днів тому +2

      @@Vss487 Nigh kharatya.. Lande udvun ghetle hya jarangya na.. Beed madhe jaativaad kela.. Hyala hyachi aukat kalnar.. Jay Shivray..

    • @shahadevgarje2905
      @shahadevgarje2905 26 днів тому

      आर्धवटराव​@@swapniltambade3393

    • @laxmansawale642
      @laxmansawale642 26 днів тому

      😢

    • @parmeshwarbarakule3088
      @parmeshwarbarakule3088 26 днів тому

      भाजप सरकारला सध्या जे सत्तेमध्ये होतं त्यांनी जो रंगे पाटलांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही त्यांना पाडायचं पूर्ण भाजप सरकार पाडायचं

  • @rajubhabad4686
    @rajubhabad4686 26 днів тому +10

    डॉक्टर साहेबांना विनंती आहे की 4 जून पर्यंत जरांगे ची काळजी घ्या

  • @user-yamatittulagadal
    @user-yamatittulagadal 26 днів тому +16

    शिवाजी महाराज बघतेत तुला वरून खोटं बोलू नको मोगली पाच पाच पिढ्या संपवायची शपथ घेतली मोगली दादा

  • @bhagyashribangar9657
    @bhagyashribangar9657 26 днів тому +26

    गावठी मिथुन

  • @PAS498
    @PAS498 26 днів тому +46

    Mr Jarange आम्ही हळूहळू BJP पासुन दुर जात होतो. माझ्यासारखे खुप जण bjp ला विरोध करू लागलो होतो. परंतु तुमच्या स्टेटमेंट मुळे आम्ही पुन्हा BJP च्या मागे उभे राहिलो.
    स्टेटमेंट देतांना इतर समाजाला insecure वाटायला नको. सार्वजनिक ठिकाणी माझी जात माझी जात असे सारखे म्हणत जाऊ नका.

  • @navnathghuge9151
    @navnathghuge9151 26 днів тому +7

    तुमची कोपरा सभा का नाही घेत पाचवा टप्प्यातल्या मतदारसंघांमध्ये पाटील

  • @_status_katta_8074
    @_status_katta_8074 26 днів тому +15

    पिउन पडले

  • @bhushandoiphode6707
    @bhushandoiphode6707 26 днів тому +9

    साहेब जाति वाद तुम्हीच सुरु केला , सगळ वातावरण खराब तुम्ही केला किती वर्षा पासून सगळे लोक एकत्र राहत होते आज तुम्ही गावा गावात माणसा माणसा एक मेकांच्या jati बद्दल द्वेष पेरलाय आण साहेब तुम्हीच वरून शहा न पणा सांगत आहेत दोन्ही कडून तुम्हीच बोलत जा महाराष्ट्र चा वाटूला नका करू साहेब यामुळे जातीभेद वाडलाय खूप
    आरक्षन् मिळेल सगळे होईल पण तुम्ही हे जे पेरून ठेवलाई ते कसा कमी होईल

  • @laxmangarje4579
    @laxmangarje4579 26 днів тому +19

    हातभट्टी

  • @amarpalve5822
    @amarpalve5822 26 днів тому +9

    जातीय तेढ निर्माण करणारा माणूस,
    बीडमध्ये खरा जातीय तेढ निर्माण केला अणि सुपारी घेऊन manage होणारा माणूस आहे हा
    मराठा बांधवांना विनंती आहे याच्या नादाला लागु नये 🙏🙏

  • @rjbhay3183
    @rjbhay3183 26 днів тому +9

    साहेब तुमच्या तबियातचा काय करायचंय कोणाला पहिला माझा समाज समाज म्हून जातीमध्ये तेड निर्माण करू नका या अगोदर मराठा आणि ओबीसी समाज चांगला राहत होता आरक्षण घेण्याचे तर घ्या पण याला पाडा त्याला पाडा पाच पिढ्या हे गाव गाव येऊन प्रचार करता होतात

  • @maulikhandagale2382
    @maulikhandagale2382 26 днів тому +23

    ताकतीने पाडा म्हणजे यांचा तीर महायुतीच्या उमेदवाराकडे

  • @maheshdhakane2229
    @maheshdhakane2229 26 днів тому +7

    देशी ची वेळ झाली होती म्हणून बर वाटत नव्हतं

  • @sangarsh.jivnacha07
    @sangarsh.jivnacha07 26 днів тому +12

    खरा जातीवादी आहे हा का जेला नको त्याला भाव दिला ना की तो असा करतो..? जातीवती आहे मित्रा

  • @rameshwanve3063
    @rameshwanve3063 26 днів тому +9

    आरक्षणाच्या मुद्द्यापासून तुम्ही चर्चेत आला आहात साहेब त्यामुळे तुम्ही आरक्षण पुरतं बोला

  • @A_B_P_
    @A_B_P_ 26 днів тому +17

    बोकांडी बसून प्रेस घ्यायला लागले काय मीडिया

  • @mohandhakane5467
    @mohandhakane5467 26 днів тому +10

    जातिवाद जातिवाद नाही केला म्हणतोस काय

  • @gakomti3281
    @gakomti3281 26 днів тому +4

    सगळे ओबीसी आरक्षण भेटल्या वर नोकरीला लागले नाही साहेब बारा बलुतेदार 1% पण नोकरीला नाही.

  • @VishwambharDahiphale-wt1ur
    @VishwambharDahiphale-wt1ur 26 днів тому +4

    एका करोड वर किती शून्य असतात हे जार पाटलाने सांगावे

  • @user-ke6hl4to2t
    @user-ke6hl4to2t 26 днів тому +8

    श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड आणि बारा बलुते जातींना सोबत घेऊन स्वराज्याची मूठ बांधली होती आणि दिल्लीचा तख्त राखला होताचा तक्ता असाच जातिवादी नव्हता सर्व समाजाचा जाणता राजा होता जय शिवराय

  • @santoshwagh4415
    @santoshwagh4415 26 днів тому +7

    नाशिक मध्ये का नाही सांगत की दोन्ही उमेदवार तुमचे आहे म्हणून

  • @narsingphad4250
    @narsingphad4250 26 днів тому +4

    तुम्हि आठ दिवस बीडमध्यैच का राहिलात याचं ऊत्तर द्या आणी कुणाच्या सांगण्यावर राहिलात ते पण सांगा

  • @laxmangarje4579
    @laxmangarje4579 26 днів тому +17

    चॅनल वाल्यांना काही बातम्या नाही त तेव्हा याला दाखवत आहेत

  • @tukarammundhe8327
    @tukarammundhe8327 26 днів тому +7

    सलाईन वाटे हातभट्टी पितो जरांगे

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 26 днів тому +6

    मराठा समाज बीड मध्ये BJP बरोबर आहे तुतारीने मराठा समाजाचे आरक्षण घालवले

  • @laxmangarje4579
    @laxmangarje4579 26 днів тому +10

    नाटक करीत आहे

  • @Neel12338
    @Neel12338 26 днів тому +19

    Yachya Dokyavar parinam jhala ahe bewdyachya daru piun

  • @arvindjagdale1251
    @arvindjagdale1251 26 днів тому +5

    आजचे भाष्य हे जारांगे पाटलांचे संशयास्पद आहे जारांगे साहेब 4 तारखेपासून तुम्हाला कोणीही विचारणार नाही

  • @one_pro_indian
    @one_pro_indian 26 днів тому +4

    दवाखान्यात एवढे कॅमेरे... ढोंगी हिंगोली मध्ये दवाखाना नव्हता का..😅 गावठी मिथुन

  • @laxmangarje4579
    @laxmangarje4579 26 днів тому +13

    प्रेस वाल्यांना काही काम नाही याला सारखं सारखं टिव्ही वर कशाला दाखवता

  • @PAS498
    @PAS498 26 днів тому +6

    रोजगाराचा मुद्यावर सर्व महाराष्ट्रातील तरुण मग ते ओबीसी असोत की मराठा एक होत होता याने ध्रुवीकरण केलं.

  • @santoshwagh4415
    @santoshwagh4415 26 днів тому +5

    भुजबळ साहेब ला उमेदवारी भेटत होती तेव्हा विरोध आता प्रचाराला का विरोध करत नाही

  • @shobhanagargoje1864
    @shobhanagargoje1864 26 днів тому +16

    ज्याला पाडायच त्याला पाडा ज्याला निवडून आणायच त्याला पाडा हि कुठली भाषा जरांगे पाटील.शब्द सुचत नाहीत वाटत.

  • @rajeshsanap8165
    @rajeshsanap8165 26 днів тому +11

    एक प्रकारे कबुली दिली आहे काय की आता पर्यंत जो हिंसा चार जाळपोळ झाली त्या मागे मोठा नेता असल्या शिवाय होत नाही.. सध्या पोस्ट जर नेते सांगत असतील तर मग या आधी च्या सर्व घटना ना नेता जबाब दार आहे याची कबुली च देऊन टाकली.

  • @user-gt7gs8qf3z
    @user-gt7gs8qf3z 26 днів тому +4

    आमच्या धनगर बांधवांचा नको काळजी करूस तु तुमचे पहा...सर्व तुला ओळखले आहे

    • @sanoshnagrgoje-vv6hz
      @sanoshnagrgoje-vv6hz 26 днів тому +1

      Amachy Parbhanit khup jankar virudh prachar kela yane Ani ata dhangar bandhav mhanto

  • @yogeshugale7591
    @yogeshugale7591 26 днів тому +9

    Bjp padayala nighala ani tyanchyakde arakshan magto ...sharad pawar kadun aarakshan ghe gavthi mithun

  • @bharatkedar9978
    @bharatkedar9978 26 днів тому +3

    पाटील पाच पिढ्याचे विसरले की काय अजून तर निकाल यायचा बाकी आहे....

    • @parmeshwar2017
      @parmeshwar2017 26 днів тому

      एकदम बरोबर भावा....याला अता झोप ही येत नाही रात्रभर बरळत हे

  • @ShivhariNagre-rq3qm
    @ShivhariNagre-rq3qm 26 днів тому +13

    बांधव आमचे आहे तु आता आला नाटक कर याला, बीड मध्ये काय केल, सर्वाना घेऊन पडु नको😊

  • @Rajpatil44489
    @Rajpatil44489 26 днів тому +27

    आम्ही पोस्ट तूझ्या वागणुकीला कंटाळून टाकत आहोत.... धनंजय मुंडे चा आदेश आल्यावर काय होतय हे तू बीड निवडणुकी च्या निकालात पाहशील

  • @pratikkarkhele9486
    @pratikkarkhele9486 26 днів тому +13

    Mithun

    • @devapatil5m740
      @devapatil5m740 26 днів тому

      Chikki

    • @pratikkarkhele9486
      @pratikkarkhele9486 26 днів тому

      @@devapatil5m740 ज्यांची कंपनी 800 एक्कर ची आहे त्यांना काय चिकि घोटाळा करणार.
      ज्यांच्या कंपनीचे रोजचे 100 कोटी चे production आहे ते कश्याला 5-50 कोटी करता घोटाळा करतील.
      न्यायालयाने दिलेला निर्याय वाचा मग बोला.
      गांजाडी मिथुन ला देव माफ करणार नाही.

  • @dnyaneshwarwagh9685
    @dnyaneshwarwagh9685 26 днів тому +3

    उठ सुठ मीडियात यायचं आणि भांडण लावणे..

  • @nileshjaybhay7320
    @nileshjaybhay7320 26 днів тому +14

    सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकल की याचा विषय संपला.

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 26 днів тому

      कारण संविधान म्हणत कुठल्याच जातीला सेप्रेट आरक्षण देऊ नका मग नाही टिकत.

    • @notrealag
      @notrealag 26 днів тому

      @@nilesh.j935 NT madhe separate jaati aahet.. Kahi pan mhanu nakos hagrya..

    • @notrealag
      @notrealag 26 днів тому

      @@nilesh.j935Aarkshan tiknaar nahi karan garaj nahi.. Garib maratha samaja sathi ews aahe..

  • @ajitganacharyswamy1077
    @ajitganacharyswamy1077 26 днів тому +1

    बीड जिल्ह्यात सोनवणे पडले तर तुम्ही संपले हे समीकरण स्वीकार कर रे...

  • @gajananmundhe7467
    @gajananmundhe7467 26 днів тому +2

    ह्याला माहित आहेः कियाचे उमेदवार पडले की हा म्हणणार की मी म्हणलो होतो की मी कुणाला सपोर्ट केला नाही

  • @prashantghule9447
    @prashantghule9447 25 днів тому +1

    नारायणगड वरील कार्यक्रम,आणि उपोषण विधानसभे अगोदर जर करामती पवार काका यांनी सांगितले तर होईल याची सर्व समाजाने दक्षता घ्यावी ही विनंती

  • @dilipsonawane4718
    @dilipsonawane4718 26 днів тому +1

    काही नवीन बोला,,, तेच ऐकतो आम्ही 6महिन्या पासून,,, जे निवडून यायचे ते येणारच