तुम्हाला रोज पहाटे 3 वाजता जाग येते का |सावधान याकडे दुर्लक्ष करू नका

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 вер 2021
  • #मधुमेहलक्षण,
    #तुम्हालाडायबेटिसआहेका,
    #तुम्हालारोज3वाजताजागयेतेका,
    #dranaghakulkarni,
    #happyandhealthylifeathome

КОМЕНТАРІ • 59

  • @sakharamkamble4599
    @sakharamkamble4599 2 роки тому +2

    अगदी योग्य मुद्द वर आपण विवचन केलत. मला आपण सांगितलेली सर्व लक्ष्ण आहेत. तुम्ही सांगितलं या प्रमानी पहाटे ३ वाजता जाग येते. आणि दिवस भर आळस येत रहतो. पण मी मात्र gluco meter चा वापर केला नाही. हो, सकली उठल्ये नंतर sugar वाढलेली असते. आपल्या मार्ग दर्शन चा नक्की उपगोग होईल. धन्यवाद. थोडक्यात आपण मर्म बदआ तील गोष्ट सांगितली. Pl. Ignore spelling mistakes.

  • @mayathorat2150
    @mayathorat2150 2 роки тому

    Mam, khup chan video ahe Thanks mam

  • @mandasakhare8928
    @mandasakhare8928 2 роки тому

    Chhan mahiti Dili madam thanks.

  • @pratibhakesarkar4546
    @pratibhakesarkar4546 2 роки тому

    खुप छान माहिती आहे ताई, नमस्कार

  • @p.kalekar6166
    @p.kalekar6166 2 роки тому

    खूप छान माहिती सांगितली गेली.🙏

  • @nandathakur440
    @nandathakur440 2 роки тому +1

    धन्यवाद मॅडम! 🙏

  • @vasudevvedarkar7393
    @vasudevvedarkar7393 Рік тому

    धन्यवाद ताई योग्य माहिती दिली

  • @sunitadixit5969
    @sunitadixit5969 2 роки тому

    Very nice information.Thank you so much 🙏

  • @VirShri
    @VirShri 2 роки тому

    धन्यवाद ताई

  • @free2flyoversea
    @free2flyoversea 2 роки тому

    D
    r.tai.Chan mahiti.tumcha tbbetichi kalji gya.

  • @navnathraut7697
    @navnathraut7697 Рік тому

    खुप चांगले अँडव्हस करता मी आपला आभारी आहे

  • @saidalal5107
    @saidalal5107 2 роки тому

    खूप छान माहिती आहे

  • @riyajit8108
    @riyajit8108 2 роки тому

    Khup changali mahiti

  • @nutanchogle8264
    @nutanchogle8264 2 роки тому

    Chhan mahiti

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Рік тому

    धन्यवाद

  • @jyotitembre942
    @jyotitembre942 2 роки тому

    Very nice information mam

  • @suvrnamane6207
    @suvrnamane6207 2 роки тому +1

    मावशी मला रात्रभर झोप लागतच नाही दिवसाची पण नाही मी काही काम करत नाही गृहिणी आहे मला शुगर आहे आयुर्वेदिक दवा चालू केली मला खूप त्रास होत आहे

  • @smitawadekar8188
    @smitawadekar8188 2 роки тому

    Very nice info 👌👌

  • @suvrnamane6207
    @suvrnamane6207 2 роки тому +1

    मी बाहेरच काही खात नाही कोल्ड्रिंक्स पीत नाही तरी पण त्रास होतो

  • @mamatashirodkar9947
    @mamatashirodkar9947 2 роки тому

    Nice information

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 2 роки тому +1

    छान माहिती मिळाली ताई
    तसे तुमचे सगळेच विषय अगदी मनातील असतात तुम्ही उकल मस्त करता आभार मानते

  • @namartawaghmare4350
    @namartawaghmare4350 2 роки тому

    👍👍

  • @prafullabhanushali5344
    @prafullabhanushali5344 2 роки тому +1

    Jayashree prafull here ho mam mala rojach pahate ३ vajta jag yete

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 2 роки тому +1

    Thanks madam

  • @chitramahashabde3688
    @chitramahashabde3688 Рік тому

    Tai tumhi khup chan bolta

  • @nishigandhashinde8657
    @nishigandhashinde8657 Рік тому

    वाह वाह खुप उपयुक्त माहिती 👌👌🌹👍🌹 मला पण पहाटे जाग येते तर कधी रात्री जागरण होवून ३/४वाजता झोप लागते... तर ही डायबिटीस ची लक्षण आहेत का

  • @sheelaborade4610
    @sheelaborade4610 2 роки тому

    Lahanpanapasunch pahate uttaychi savay hoti 73yegmadhe pan pahatech 4_5vajta jag yete tar kay sangal

  • @salilavidwans651
    @salilavidwans651 2 роки тому +2

    तुमची तब्येत आता कशी आहे तुम्ही पण विश्वाती घेत जा नमस्कार धन्यवाद

  • @sunitapatil7881
    @sunitapatil7881 2 роки тому

    Very nice
    95% Sahi hai

  • @vaishalim969
    @vaishalim969 2 роки тому

    Ma'am Tumchi mahiti 1000% correct aahe.. Pn Mumbai sarkhe thikani asnare ladies gents sathi Kase Diet pahije tya sathi ek video kara plz..

  • @varshakhairnar9901
    @varshakhairnar9901 2 роки тому +4

    मला फॅटी लिव्हर चा त्रास आहे त्यामुळे पण तीन साडेतीन ला जाग येऊ शकते का? जाग आल्यानंतर मला नाकातून खूप पाणी येऊन शिंका खूप येतात. काय उपाय करावा ते सुचवावे

    • @saiswami1087
      @saiswami1087 2 роки тому

      तुम्ही काय उपाय करता,सांगाल का प्लीज

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 2 роки тому +1

    छान माहिती

  • @bhaktikulkarni6581
    @bhaktikulkarni6581 2 роки тому +5

    छान माहिती दिलीत मँडम पण त्यापेक्षाही तुम्हाला आता चांगले बरे वाटत आहे, याचा आम्हाला खूप आनंद आहे. अशाच छान रहा, हीच परमेश्वराला प्रार्थना.

  • @vrushalikhedkar8348
    @vrushalikhedkar8348 2 роки тому +2

    मेनोपोज चा परिणाम म्हणून हा त्रास होऊ शकतो का?

  • @kavitakarekat6147
    @kavitakarekat6147 2 роки тому +1

    मला २०१६ ला शुगर जुलै मधे फास्टींग १५५निघाली दोन महीने कमीच होत नव्हती आता १३२झाली.५८वय आहे
    छान माहीती दिली मॅडॅम हे अगदी माझ्या बाबतीत जसेच्या तसे घडत आहे.रोज ३ते ४ दरम्यान लघवीला येते तेव्हा जाग येते नंतर एक दोनतास झोप लागत नाही .

  • @seemapatankar3625
    @seemapatankar3625 2 роки тому

    माझ्या बाबतीत असेच होते म्हणुन मी रात्रीची गोळी बंद केली कारण माझे रात्रीche जेवण खूप कमी आहे

  • @jayashribharshankar8612
    @jayashribharshankar8612 2 роки тому

    Madhech ha danger awaj kashacha ahe

  • @navnathraut7697
    @navnathraut7697 Рік тому

    मँडम् माझा जोडीदार तिच्याच बाजू खरी करतो काय कराव

  • @sureshathalye8827
    @sureshathalye8827 2 роки тому

    3वाजता जाग आल्यावर गरम पाणी पिल्ले तर चालेल का❓

  • @surekhamali433
    @surekhamali433 2 роки тому

    मॅडम रक्ताच्या तपासणी वर्षातून किती वेळा करणे आवश्यक आहे

  • @chitramahashabde3688
    @chitramahashabde3688 Рік тому

    Tumcha personal no dyal ka tumhi kuthe bhetal please sanga mala kas kaleln

  • @bahusahebdeshpande6960
    @bahusahebdeshpande6960 9 місяців тому

    Dress Chann disato

  • @pushpachaudhary696
    @pushpachaudhary696 2 роки тому

    𝙆𝙝𝙪𝙥 𝙘𝙝𝙖𝙣 𝙖𝙖𝙝𝙚

  • @hanmantpawar3458
    @hanmantpawar3458 Рік тому

    No hi Yi

  • @vanashreelingayat225
    @vanashreelingayat225 2 роки тому

    Dr.tumcha contacht no. Dya pl. Ya baddal khup questions ahet pl.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  2 роки тому

      इथे लिहा , मी व्हिडीओ तुन शंकानिरसन नक्की करेन

  • @vaibhav14476
    @vaibhav14476 2 роки тому +2

    पाणी येण्याचे टायमींग पहाटे साङेतीनचे आहे. मोटारचे बटन दाबायला पहाटे साङेतीनला उठावेच लागते. परत साङेचारला पाणी जाते तेंव्हा मोटार बंद करायला उठावे लागते. असे माझे अनेक वर्षे चालू आहे. 😭

  • @pramodinibute9098
    @pramodinibute9098 2 роки тому +3

    खूप छान माहिती दिली.
    मला डायबेटिस नाही पण मध्यंतरी माझे वजन एकदमच कमी झाले म्हणून मी काही तपासण्या केल्या तया सर्व नार्मल होत्या
    परंतु शुगर १२० होती
    मला झोपेचा प्राबलेम आहें
    डॉक्टरांनी एक महिन्याच्या झोपेच्या गोळया दिल्या
    योग्य आहे का?

  • @sujatayadavlonikar4137
    @sujatayadavlonikar4137 2 роки тому +2

    श्री स्वामी समर्थ गुरुमाउली की जय

    • @kiranmarathe4925
      @kiranmarathe4925 2 роки тому

      छान माहिती. मला केव्हातरी अशी जाग येते नंतर कधी झोप लागते कधी नाही. असे का?

  • @vutture7589
    @vutture7589 2 роки тому

    तुमचे व्हिडीओ मी ऐकत असते तुम्हाला भेटायचं किंवा consultation करायचे असेल तर कसे अथवा मोबाइल number pl