कोणतेही गाणे हार्मोनियम वर कसे वाजवायचे | नोटेशन कसे काढायचे| स्वरज्ञान कसे होते?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 гру 2024

КОМЕНТАРІ • 39

  • @manoharghosalkar4712
    @manoharghosalkar4712 6 місяців тому +4

    खूप छान पद्धतीने समजावून सांगितलेत धन्यवाद माऊली

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 20 днів тому

    खूप सुंदर माहिती 👌🌹🙏

  • @aparnadixit4766
    @aparnadixit4766 Місяць тому

    जय श्री राम....

  • @sunitakanerkar6612
    @sunitakanerkar6612 16 днів тому

    आजचा व्हिडिओ छान आहे,,,नाचत गुरुभजनी आम्ही जाऊ निरंजनी यांचे नोटेशन पाठवा

  • @dhonesdogkennel1892
    @dhonesdogkennel1892 6 місяців тому

    खूप छान माहिती दिलीत.धन्यवाद .

  • @sanjeevsonawane2445
    @sanjeevsonawane2445 Місяць тому

    खुप छान आहे ❤

  • @dilipshirodkar9998
    @dilipshirodkar9998 6 місяців тому

    खूप मस्त. धन्यावाद. सर.

  • @RushiBagde-n1i
    @RushiBagde-n1i 6 місяців тому +2

    मला पण पेटी वाजवायला शिकायची आहे सर तुमची शिकवण्याची पद्धत खुप
    छान आहे मला औनलाईन क्लास लावायचे आहेत

    • @swapneelghatole
      @swapneelghatole  6 місяців тому

      WhatsApp la MSG kara,
      8208276582
      Call naka Karu MSG kara

  • @jitendrabomble2218
    @jitendrabomble2218 6 місяців тому

    धन्यवाद, खूप छान.

  • @suryavishwasrao4450
    @suryavishwasrao4450 6 місяців тому

    छान!

  • @jayeshnaik2584
    @jayeshnaik2584 6 місяців тому

    Khup chan

  • @ushavispute3416
    @ushavispute3416 Місяць тому +1

    मला पेटी वाजवता येते सर.पण हेच जमत नाही दुसर्याचे भजन अभंग मला वाजवता येत नाही

  • @vireshgazane8133
    @vireshgazane8133 6 місяців тому

    छान गुरुजी 👌👌

  • @surekhachaudhari124
    @surekhachaudhari124 2 місяці тому +1

    गाणे वाजवता येण्यासाठी किती राग आले पाहिजेत

  • @mymissanushri3829
    @mymissanushri3829 8 днів тому

    On line class करिता फी सांगा

  • @SourabhGhadi-u5l
    @SourabhGhadi-u5l 3 місяці тому

    Bhuvari avtari rang rup he vithal vithal mauli

  • @MalharBeloshe
    @MalharBeloshe 6 місяців тому

    🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @neenanagle6325
    @neenanagle6325 6 місяців тому

    धन्यवाद, खुप छान शिकवता.
    हे चांदणे फुलांनी शिंपीत राञ आली धरती प्रकाश-------ह्या गाण्याचे नोटेशन मिळेल कां ? प्लीज

  • @MaheshBhanji-r6p
    @MaheshBhanji-r6p Місяць тому

    Sir aapla patta kay haye

  • @mahendramondhe7741
    @mahendramondhe7741 6 місяців тому

    Song kas wajavach sir te sanga sir

  • @umajoshi2560
    @umajoshi2560 5 місяців тому +1

    मला स्मरा स्मरा हो दत्तगुरु चे नोटेशन द्यावे.

  • @surekhapatil7554
    @surekhapatil7554 3 місяці тому

    Mi kadhichi asa vdo shodhat hote thanku

  • @jayeshnaik2584
    @jayeshnaik2584 6 місяців тому

    Sir, hormonium play karneya sati, chords sikneyachi jarurat hai

    • @swapneelghatole
      @swapneelghatole  6 місяців тому

      As kahi compulsory nahi, pn tumhi shiku shkta

  • @jayramredkar9578
    @jayramredkar9578 4 місяці тому +1

    मला पण ऑनलाईन क्लास चालू करायचा आहे

  • @mangalaware934
    @mangalaware934 3 місяці тому

    सर मला ऑनलाईन क्लास चालू करायचा आहे तुमचा नंबर पाठवा ना

  • @SangitaDahatonde-gl8yw
    @SangitaDahatonde-gl8yw 6 місяців тому

    मला पण ऑनलाईन क्लास करायचा आहे

  • @Mlhari_bhola
    @Mlhari_bhola 5 місяців тому

    सर मी छोटा आहे थोडा अजून थोडं समजून सांगला तर मला समजेल कारण की मी आता आठवीला आहे मी शिकायला पण मला काय

  • @qualitybagspurse2526
    @qualitybagspurse2526 5 місяців тому

    मला पण शिकायचे आहे

  • @sangitakeskar1092
    @sangitakeskar1092 5 місяців тому

    मला शिकायचे आहे

  • @jayawantpatil1366
    @jayawantpatil1366 5 місяців тому

    मला हमोॅनियम शिकायचे आहे तेमचा मो.न.शेयर करा

  • @sandysandav8023
    @sandysandav8023 6 місяців тому

    धन्यवाद.. खूप छान शिकवता माऊली.
    मला या गाण्याचे नोट्स द्या ना माऊली
    ua-cam.com/video/--pspc_rbHI/v-deo.htmlsi=nf-05rDF_vpIShU3

  • @jayawantpatil1366
    @jayawantpatil1366 5 місяців тому

    Classsati shs8rkara tumcha number