नमस्कार सर 🙏 प्लीज़ स्क्रीन वर नोटेशन दीले तर मला सोपे होईल. सर मला आपले कडुन संगीत शिकायची खुप इच्छा आहें, कारण आपली शिकविणयाची पद्धति खुप सोपी,व सुंदर आहें 👍परंतु आर्थिक परिस्थिती मुळे मी क्लास करु शकत नाही .क्षमस्व 🙏
मला वाटत 1500 रुपये म्हणजे सिंधुदुर्गात खूपच टॉप असाल तुम्ही अहो भालचंद्र केळुसकर सारखे गुरुवर्य 400 रुपये घेतात ते पण ऑफलाइन जागी येऊन महिना 400 रुपये
ज्यांना शिकायचं ते शिकतात, कुणाला च बळजबरी नाही आहे, आणि ज्यांची परिस्थिती नाहीये, त्यांना मी मोफत शिकवतो, कधी येऊन बघा पुण्यात, 4 ते 5 विद्यार्थी मोफत शिकतात माझ्याकडे, तुमची परिस्थिती नसेल तर तस सांगा तुम्हालाही शिकवतो,
छान च
Awaj god
खुप छान माऊली धन्यवाद
Nice
एकदम मस्त, खुप सोपी पध्दत सांगितली.
खूप छान 👍🏻👌🏻
छान माऊली
एक नंबर सर
नमस्कार सर 🙏 प्लीज़ स्क्रीन वर नोटेशन दीले तर मला सोपे होईल. सर मला आपले कडुन संगीत शिकायची खुप इच्छा आहें, कारण आपली शिकविणयाची पद्धति खुप सोपी,व सुंदर आहें 👍परंतु आर्थिक परिस्थिती मुळे मी क्लास करु शकत नाही .क्षमस्व 🙏
🙏🙏🙏🙏
👌👌
👌
हे बुवा घाटावरच चाल आहेत का
कारण कोंकणातील चाली वेगळ्या असतात
माऊली स्क्रीनवर नोटेशन लिहीत जा सर्वसामान्याला सुद्धा खूप सोपं जातं नोटेशन गेल्यावर स्क्रीनवर 🙏🙏
भाग्यवंता घरी भजन कीर्तन अभंग नोटेशन पाठवा
Harmonium konti ahe
राग सांगत नाहित सर अगोदर
ऑनलाईन शिकवणार का
Ho
रागचे नाव सांगा
मला पेटी वाजवता येते परंतु भजनात मी वागू शकत नाही
ऑफ लाईन क्लास आहे का
Ho ahe, pune dhayri
Kali aekvar
Hlo
Hello
गगगमगरेगमपप धपमधपम गरेसा @@swapneelghatole
Please notation write
मला वाटत 1500 रुपये म्हणजे सिंधुदुर्गात खूपच टॉप असाल तुम्ही
अहो
भालचंद्र केळुसकर सारखे गुरुवर्य 400 रुपये घेतात ते पण ऑफलाइन जागी येऊन महिना 400 रुपये
ज्यांना शिकायचं ते शिकतात,
कुणाला च बळजबरी नाही आहे,
आणि ज्यांची परिस्थिती नाहीये, त्यांना मी मोफत शिकवतो, कधी येऊन बघा पुण्यात,
4 ते 5 विद्यार्थी मोफत शिकतात माझ्याकडे,
तुमची परिस्थिती नसेल तर तस सांगा तुम्हालाही शिकवतो,
Contact no?