MahaBharat Express Sambhajinagar : महाभारत एक्सप्रेस छत्रपती संभाजीनगर येथे! जनतेचा कौल कुणाला ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 кві 2024
  • #Mahabharatexpress #chhatrapatisambhajinagar #imtiyazjaleel #loksabhaelection2024 #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #prakashambedkar #uddhavthackeray #sanjayraut #bachchukadu #navneetrana #pmnarendramodi #rajthackeray #mns
    Mahabharat Express From Chatrapati Sambhajinagar 09 April 2024
    MahaBharat Express Sambhajinagar : महाभारत एक्सप्रेस छत्रपती संभाजीनगर येथे! जनतेचा कौल कुणाला ?
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Bachchu Kadu vs Navneet Rana Live Updates

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @yogeshshinde5112
    @yogeshshinde5112 2 місяці тому +44

    मतदान फक्त इम्तियाज जलील साहेब, एक मराठा लाख मराठा

  • @pavangaikwad5751
    @pavangaikwad5751 2 місяці тому +307

    औरंगाबाद चा आंबेडकरी समाज खासदार इम्तियाज जलील यांच्या सोबत आहे 💪😎❣️✅😊

    • @siddhantramteke3016
      @siddhantramteke3016 2 місяці тому +6

      Only VBA 🎉🎉

    • @sandeepjadhav-hq9jp
      @sandeepjadhav-hq9jp 2 місяці тому +12

      आंबेडकरी समाज कदीच आंबेडकर घराण्यासी कधी गद्दारी करणार नाही

    • @pavangaikwad5751
      @pavangaikwad5751 2 місяці тому

      समाज गुंड व्यक्ती ला मतदान करणार नाही.. वंचीत चा उमेदवार बघा 🙏💤😴

    • @PbalasahebPayekrav
      @PbalasahebPayekrav 2 місяці тому +3

      दादा आम्ही वंचित सोबत आहो तुम्हीच खा आंबेडकर घरान्यासी गदांरी करुन हारामाचा घास

    • @pavangaikwad5751
      @pavangaikwad5751 2 місяці тому

      भाड खाता तुम्ही,बिल जे पी ची..vba

  • @Subhambharaskar
    @Subhambharaskar 2 місяці тому +121

    जलील साहेब तुमचे काम फार छान आहे आणि समाज नक्की तुमच्या पाठीशी आहे

  • @user-qg7rw4kr6e
    @user-qg7rw4kr6e 2 місяці тому +198

    अंतूले साहेबांनंतर मुस्लिम समाज्यात सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा एकच नेता इम्तियाज जलील साहेब लगे रहो

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Місяць тому

      हिंदू-मुस्लिम, जातीचे राजकारण म्हणणारे.(हा एक लांबलचक वाद आहे)…त्यांनी इतकंच सांगायला हवं की लोकसभेच्या जागा (हैदराबाद) आहेत जिथे ६०% लोकसंख्या मुस्लिम आहे…गेल्या ४५ वर्षांपासून. ही जागा ओवेसी या एकाच कुटुंबाकडे आहे ...तर ते संपूर्ण देशाच्या विकासाचा रोडमॅप देत नाही किंवा इतर काहीही.

  • @udhanpravin2705
    @udhanpravin2705 2 місяці тому +89

    खरं आपल्या ला जलील साहेब खूप चान्गले खासदार आहे... जाती ने माणूस महान होत नाही कर्म ने महान होतो... ही माझ्या महाराज ची शिकवण आहे.. 🙏🏽🙏🏽🙏🏽

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 2 місяці тому

      काफिरों की बेवकुफी ही मुलास्मानो की एकता है. काफिरों (Martha, dhangar, obc, dalit etc etc......)की बेवकुफी ही मुलास्मानो की एकता है

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Місяць тому

      हिंदू बोलतोय मैं मराठा, धनगर, दलित, ओबीसी....इथे एक ही मुस्लिम टिप्पणी माधे शेख, सैय्यद, पसमांदात अनेक जाति जमाती, शिया, सुन्नी, लिहताना दिस-तोय ?????

    • @AbdulHameed-qw4yy
      @AbdulHameed-qw4yy Місяць тому

      छात्र पती शिवाजी राजे हिंदूंचे नाही आमचे पंन राजा आहेत

  • @RTDukre
    @RTDukre 2 місяці тому +321

    जलील दुसर्यांनांदा खासदार होनार

    • @user-vg3vj5pm9p
      @user-vg3vj5pm9p 2 місяці тому +5

      Only vba प्रकाश आंबेडकर

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 2 місяці тому

      काफिरों की बेवकुफी ही मुलास्मानो की एकता है. काफिरों (Martha, dhangar, obc, dalit etc etc......)की बेवकुफी ही मुलास्मानो की एकता है

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 2 місяці тому

      हिंदू मुसलमान कारू नाका. मराठा, कुनबी, धनगर, ओबीसी, दलित आदि आदि कारू शक्ता

    • @TheMrX_10
      @TheMrX_10 Місяць тому +1

      Hindu ase bolnar tar kasa honar

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Місяць тому

      हिंदू बोलतोय मैं मराठा, धनगर, दलित, ओबीसी....इथे एक ही मुस्लिम टिप्पणी माधे शेख, सैय्यद, पसमांदात अनेक जाति जमाती, शिया, सुन्नी, लिहताना दिस-तोय ?????

  • @user-gn1of5sj6e
    @user-gn1of5sj6e 2 місяці тому +297

    माझ मत जलिल इम्तियाज लाच एक मेव खासदार मराठा आरक्षणाला पाठींबा देणारा

    • @Jaggi_Op_Shiddat
      @Jaggi_Op_Shiddat 2 місяці тому +3

    • @niteshrathod2447
      @niteshrathod2447 2 місяці тому

      ​@@Jaggi_Op_Shiddat sambhaji nagar la akmev virodhi😂

    • @Dhan.Shakti
      @Dhan.Shakti Місяць тому

      Harshvardhan Dada Jadhav

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Місяць тому

      हिंदू-मुस्लिम, जातीचे राजकारण म्हणणारे.(हा एक लांबलचक वाद आहे)…त्यांनी इतकंच सांगायला हवं की लोकसभेच्या जागा (हैदराबाद) आहेत जिथे ६०% लोकसंख्या मुस्लिम आहे…गेल्या ४५ वर्षांपासून. ही जागा ओवेसी या एकाच कुटुंबाकडे आहे ...तर ते संपूर्ण देशाच्या विकासाचा रोडमॅप देत नाही किंवा इतर काहीही.

    • @magneticchildhoodmemories2997
      @magneticchildhoodmemories2997 Місяць тому

      Chutya eth maratha cha rajaa Chatrapati sambhaji maharaj yachya navaa cha virodh karanaraa maratha cha samrthak ahe kaa. Tu maratha he nakki

  • @Vaibhavtambe99
    @Vaibhavtambe99 2 місяці тому +156

    जलील साहेब फक्त, जरांगे पाटील यांना पाठिंबा देणारे व्यक्ती आणि खूप हुशार व्यक्ती आहेत

    • @otsnewsonline
      @otsnewsonline 2 місяці тому +4

      Tuzya ghari ne jalilla😅😅

    • @rajuthombre6874
      @rajuthombre6874 2 місяці тому +1

      अगदी बरोबर

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 2 місяці тому +3

      हिंदू मुसलमान कारू नाका. मराठा, कुनबी, धनगर, ओबीसी, दलित आदि आदि कारू शक्ता.......

    • @S.S.K.999
      @S.S.K.999 Місяць тому

      ​@@otsnewsonlineतुझ्या घरी येऊन गेले वाटत एकदा

    • @otsnewsonline
      @otsnewsonline Місяць тому

      @@S.S.K.999 mi tuzya ghari aalo hoto kal😁😁😁😁🍌

  • @reality-wc3hd
    @reality-wc3hd 2 місяці тому +29

    औरंगाबाद लोकसभा इम्तियाज जलील जिंकणार आहे हे सर्वांना नेत्यांना सुध्दा माहित आहे

  • @shekharpatil1051
    @shekharpatil1051 2 місяці тому +297

    इम्तियाज जलील यांच काम भारी आहे.....लगे रहो जलील साहेब.....मराठा समाज आपल्या सोबत आहे

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 2 місяці тому +11

      चढवून घे

    • @bhagwatkadam3544
      @bhagwatkadam3544 2 місяці тому

      ​@@milindkulkarni3198 tuzya aai var chdla to jaun bagh😂

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 2 місяці тому +1

      Shaikh Shekhar

    • @vaibhavpolsane1445
      @vaibhavpolsane1445 2 місяці тому +2

      तूच एकटा आहे 😂

    • @ManoharMorajkar
      @ManoharMorajkar 2 місяці тому

      खुलताबादला औरंगजेबच्या कबरीवर फुले वाहायला घेऊन जाईल औवेशीबरोबर तेव्हा कळेल. 😂😂

  • @digambargavande3667
    @digambargavande3667 2 місяці тому +102

    खरा अभ्यासू नेता
    जलील

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Місяць тому +1

      हिंदू बोलतोय मैं मराठा, धनगर, दलित, ओबीसी....इथे एक ही मुस्लिम टिप्पणी माधे शेख, सैय्यद, पसमांदात अनेक जाति जमाती, शिया, सुन्नी, लिहताना दिस-तोय ?????

  • @NivruttiPawar-pw3uv
    @NivruttiPawar-pw3uv 2 місяці тому +188

    जात धर्म न पाहता मी एक शिकक्षीत खासदारांना मतदान करणार फक्त इम्तियाज जलील साहेबांना

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 2 місяці тому

      काफिरों की बेवकुफी ही मुलास्मानो की एकता है. काफिरों (Martha, dhangar, obc, dalit etc etc......)की बेवकुफी ही मुलास्मानो की एकता है

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 2 місяці тому

      हिंदू मुसलमान कारू नाका. मराठा, कुनबी, धनगर, ओबीसी, दलित आदि आदि कारू शक्ता........

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Місяць тому

      हिंदू-मुस्लिम, जातीचे राजकारण म्हणणारे.(हा एक लांबलचक वाद आहे)…त्यांनी इतकंच सांगायला हवं की लोकसभेच्या जागा (हैदराबाद) आहेत जिथे ६०% लोकसंख्या मुस्लिम आहे…गेल्या ४५ वर्षांपासून. ही जागा ओवेसी या एकाच कुटुंबाकडे आहे ...तर ते संपूर्ण देशाच्या विकासाचा रोडमॅप देत नाही किंवा इतर काहीही.

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Місяць тому

      हिंदू बोलतोय मैं मराठा, धनगर, दलित, ओबीसी....इथे एक ही मुस्लिम टिप्पणी माधे शेख, सैय्यद, पसमांदात अनेक जाति जमाती, शिया, सुन्नी, लिहताना दिस-तोय ?????

  • @mangeshbhawar8234
    @mangeshbhawar8234 Місяць тому +6

    ओन्ली जलील साहब जय भीम नामोबुध्दाय

  • @abuzarbagban2689
    @abuzarbagban2689 2 місяці тому +149

    अमचा वोट अमचे शाहेर साठी आणी अमचे शाहेरला इम्तियाज जालील साहेब हीच पहिजे होता❤

    • @user-vg3vj5pm9p
      @user-vg3vj5pm9p 2 місяці тому +2

      VBA WIN प्रकाश आंबेडकर

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 2 місяці тому +1

      हिंदू मुसलमान कारू नाका. मराठा, कुनबी, धनगर, ओबीसी, दलित आदि आदि कारू शक्ता.....

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Місяць тому +1

      हिंदू बोलतोय मैं मराठा, धनगर, दलित, ओबीसी....इथे एक ही मुस्लिम टिप्पणी माधे शेख, सैय्यद, पसमांदात अनेक जाति जमाती, शिया, सुन्नी, लिहताना दिस-तोय ?????

  • @abubakarpatel7262
    @abubakarpatel7262 2 місяці тому +35

    Only Imtiyaz Jalil saheb ❤❤❤❤❤

  • @ashokthosar319
    @ashokthosar319 2 місяці тому +214

    छ.संभाजी नगरचा खासदार मा. इम्तियाज जी जलील...

    • @user-vg3vj5pm9p
      @user-vg3vj5pm9p 2 місяці тому +3

      Only vba prakash आंबेडकर

    • @AP12389
      @AP12389 2 місяці тому

      पण खासदार साहेब तर छत्रपती संभाजीनगर म्हणत नाही ..
      त्यांना तर औ..बाद पाहिजे...

    • @shaikhfaizan3053
      @shaikhfaizan3053 2 місяці тому +3

      imtyaz jalel shab zindabad

    • @saqibansari5002
      @saqibansari5002 2 місяці тому +1

      Only imtiyaz jalil sahab❤

    • @nationspeaks5122
      @nationspeaks5122 2 місяці тому +1

      Aadhi to chatrapati sambhaji nagar mhntoy tri ka bgha

  • @dattatambe926
    @dattatambe926 2 місяці тому +63

    अडाणी माणसाला खासदार बनवा पैठण तालुक्याचे वाटुळ केलंच आहे जिल्ह्याच पण होऊ द्या 😂😂

    • @vijayzinjurde5446
      @vijayzinjurde5446 2 місяці тому

      😂😂😂 येड आहे ते त्याला देशाचा pm करावा लागेल ....मोदी नंतर तो च देशाची चांगली वाट लाऊ शकतो😅

    • @radhekpatel9173
      @radhekpatel9173 Місяць тому

      😂

    • @dnyaneshwarthore2663
      @dnyaneshwarthore2663 Місяць тому

      😂

  • @pratikkolhepatil1993
    @pratikkolhepatil1993 2 місяці тому +24

    I Support for IJ 🙌🏻🔥

  • @dream_girl_mansi_rajkot3566
    @dream_girl_mansi_rajkot3566 2 місяці тому +200

    जलील साहेब एकच नंबर ,संभाजीनगर मधून जलील साहेब पुन्हा निवडून येणार ❤❤❤

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 2 місяці тому +3

      😂😂😂 bilkul nahi 😂😂😂

    • @sharukhattar3462
      @sharukhattar3462 2 місяці тому

      Ho naki anar kahi bhikare ahe faltu commat karnare

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 2 місяці тому +2

      @@sharukhattar3462 swapnat yeil nivdun 😂😂😂

    • @user-uk2fu9yb2o
      @user-uk2fu9yb2o 2 місяці тому +1

      Jalil dhya nivdun,karn baki jati wadhi ahet ,mi maratha

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 2 місяці тому +6

      @@user-uk2fu9yb2o छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध करणारे कोण होते विसरला का ???

  • @sahilshah4431
    @sahilshah4431 2 місяці тому +160

    इम्तियाज जलील 100%✌️

  • @rambhalerao4483
    @rambhalerao4483 2 місяці тому +136

    जलील साहेब च खासदार होणार जयभीम हुषार आहे वैचारिक आहे

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Місяць тому

      हिंदू बोलतोय मैं मराठा, धनगर, दलित, ओबीसी....इथे एक ही मुस्लिम टिप्पणी माधे शेख, सैय्यद, पसमांदात अनेक जाति जमाती, शिया, सुन्नी, लिहताना दिस-तोय ?????

  • @sameerakotwal1360
    @sameerakotwal1360 2 місяці тому +44

    Imtiyaz jaleel 🦁

  • @farazahmed3674
    @farazahmed3674 2 місяці тому +220

    जरांगे पाटिल यांन्ना सर्वप्रथम समर्थन देणारा खासदार इंमतियाज़ जलील

    • @sandipanjadhavar7122
      @sandipanjadhavar7122 2 місяці тому +5

      जलील यांना संंधी नाही

    • @user-vg3vj5pm9p
      @user-vg3vj5pm9p 2 місяці тому +4

      जलील यानी mim पक्षा पेक्षा VBA प्रकाश अम्बेडकर साहेब कडून लढले पाहिजे होते

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 2 місяці тому

      काफिरों की बेवकुफी ही मुलास्मानो की एकता है. काफिरों (Martha, dhangar, obc, dalit etc etc......)की बेवकुफी ही मुलास्मानो की एकता है

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Місяць тому

      हिंदू बोलतोय मैं मराठा, धनगर, दलित, ओबीसी....इथे एक ही मुस्लिम टिप्पणी माधे शेख, सैय्यद, पसमांदात अनेक जाति जमाती, शिया, सुन्नी, लिहताना दिस-तोय ?????

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Місяць тому +1

      हिंदू बोलतोय मैं मराठा, धनगर, दलित, ओबीसी....इथे एक ही मुस्लिम टिप्पणी माधे शेख, सैय्यद, पसमांदात अनेक जाति जमाती, शिया, सुन्नी, लिहताना दिस-तोय ?????

  • @rushikeshkekan8535
    @rushikeshkekan8535 2 місяці тому +190

    मी एक हिंदू आहे पण जलीम साहेब❤

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 2 місяці тому

      झोप त्याच्या खाली

    • @user-ch1jp6yu2f
      @user-ch1jp6yu2f 2 місяці тому +1

      जालीम 😂

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 2 місяці тому

      काफिरों की बेवकुफी ही मुलास्मानो की एकता है. काफिरों (Martha, dhangar, obc, dalit etc etc......)की बेवकुफी ही मुलास्मानो की एकता है

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 2 місяці тому +3

      निवडून आल्यावर घी उडून

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 2 місяці тому

      हिंदू मुसलमान कारू नाका. मराठा, कुनबी, धनगर, ओबीसी, दलित आदि आदि कारू शक्ता

  • @shaikhaziz2014
    @shaikhaziz2014 2 місяці тому +190

    जात धर्म न पहता एका सिकलेला खासदार पाहिजे तो आहे इम्तियाज जलील साहेब आहेत

    • @degeneracy6713
      @degeneracy6713 2 місяці тому +3

      Without No vba no jalil😂

    • @True_talker.
      @True_talker. 2 місяці тому +3

      ​@@degeneracy6713मुस्लिम समजासोबत धनगर आणि मराठा बांधव ही जलील साहेबांना मतदान करतील ❤

    • @Itsmevj-ep9rn
      @Itsmevj-ep9rn 2 місяці тому

      Mat fkt vanchitla bettil karan raja ha kam karnara aawa

    • @otsnewsonline
      @otsnewsonline 2 місяці тому +1

      ​@@True_talker.Tu dhangar ahe ki maratha😅😅

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Місяць тому

      हिंदू-मुस्लिम, जातीचे राजकारण म्हणणारे.(हा एक लांबलचक वाद आहे)…त्यांनी इतकंच सांगायला हवं की लोकसभेच्या जागा (हैदराबाद) आहेत जिथे ६०% लोकसंख्या मुस्लिम आहे…गेल्या ४५ वर्षांपासून. ही जागा ओवेसी या एकाच कुटुंबाकडे आहे ...तर ते संपूर्ण देशाच्या विकासाचा रोडमॅप देत नाही किंवा इतर काहीही.

  • @Ultimateman0
    @Ultimateman0 2 місяці тому +48

    Jalil

  • @abujarshaikh2932
    @abujarshaikh2932 2 місяці тому +38

    Only imteyaj Jalil saheb yenar

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 2 місяці тому +121

    जनते चा खासदार फक्त इमित्याज झलील साहेब 💪

  • @sahebuddinmujawar4390
    @sahebuddinmujawar4390 2 місяці тому +183

    भुमरेना मराठी बोलता येत नाही आणि केंद्रीय सरकार ची निवडणूक लढवणार आहे अवघडच आहे

    • @user-vg3vj5pm9p
      @user-vg3vj5pm9p 2 місяці тому +3

      Only vba prakash आंबेडकर

    • @dnyaneshwaropalkar6075
      @dnyaneshwaropalkar6075 2 місяці тому +3

      ⁰ घुमरे यांचा मतदारसंघ आपल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये येतच नाही

    • @samibagwan86
      @samibagwan86 2 місяці тому +6

      धड हिंदी येत नाही आणि धड इंग्रजी नाही आणि हा मानव काय बोलणार संसद मध्ये

  • @tadap109
    @tadap109 2 місяці тому +13

    लोक नेते इमतियाज जलील साहेब ❤

  • @user-dv1ef6bs4n
    @user-dv1ef6bs4n 2 місяці тому +61

    Jaleel saheb khar nivdun yayla pahije.. Hushar manus aahe

    • @otsnewsonline
      @otsnewsonline 2 місяці тому

      Ghe chadun😅😅😅

    • @shaikhshahrukh7067
      @shaikhshahrukh7067 2 місяці тому

      ​@@otsnewsonline Tu pan tech krto ka 😅

    • @otsnewsonline
      @otsnewsonline 2 місяці тому

      @@shaikhshahrukh7067 nahi mi tuzya...chadto😄😃😆😁

    • @otsnewsonline
      @otsnewsonline 2 місяці тому

      @@shaikhshahrukh7067 mi tuzya....chadto😀😄😄😃

  • @aryagaikwad8455
    @aryagaikwad8455 2 місяці тому +12

    🚩🚩🚩🚩🚩मराठा आरक्षणाला पाठिंबा देणारा वाघ इम्तियाज जलील साहेब सर्व मराठा समाज आपल्या सोबत आहे. 🚩🚩🚩🚩🚩

  • @swaroop2410
    @swaroop2410 2 місяці тому +56

    जलील साहेब एक नंबर...👌🏻
    पाण्याची समांतर योजना कुणाची हे सावे साहेबांना सांगता येतं नाहीये 😂😂
    ह्यातच सगळं आलं...
    कोणत्याही नेत्यांना विकास नकोय पण कमिशन रुपी मलिदा मात्र पाहिजे 😂😂

  • @santoshwayal1586
    @santoshwayal1586 2 місяці тому +125

    जलिल साहेब फक्त

  • @Behind-the-cam007
    @Behind-the-cam007 2 місяці тому +69

    आमच्या शहराचा १ केएच खासदार ते फक्त इम्तियाज़ जलील साहेब कारण ते शिकलेले अभ्यासु सुशिक्षित खासदार आमचया शहराला लाभलेले आहें ते सर्वे जाति धर्माला सोबत घेउन चलतात आणि त्यानी संगीतले आहें जर मी काम नाही केल नसेल तर मला वोट नका करु कित्ती सपष्ट त्यानी सांगीतले आहे का कोनाची हिम्मत अस बोलन्याची महनूँन आमचा खासदार इम्तियाज जलील बाक़ी कोणी नाही

  • @samuelgawli8058
    @samuelgawli8058 2 місяці тому +17

    Imtiyaz Jaleel Sahab Grt. ❤️❤️❤️

  • @manikjadhav1864
    @manikjadhav1864 2 місяці тому +15

    Jalil sir highly educated person he will represent the problem of sambhajinagar as well as than other candidates in loksabha🙏🙏🙏

  • @mohdsaad6095
    @mohdsaad6095 2 місяці тому +24

    दिल से imtiyaz फिर से imtiyaz हर समाज की आवाज़

  • @DJSMREMIX5
    @DJSMREMIX5 2 місяці тому +73

    इम्तियाज जलील 100% निवडून येणार 🔥

  • @user-fe6jt9dx7g
    @user-fe6jt9dx7g 2 місяці тому +20

    Ek Marata Lakh Maratha Full Support Mr Imtiyaz Jaleel Saheb.Jay Maharashtra

  • @SBA1350
    @SBA1350 2 місяці тому +20

    जलील साहेब

  • @moinkhan1044
    @moinkhan1044 2 місяці тому +47

    Only imtiyaz jaleel saahab great MP❤❤❤

  • @bKobcrijarwesndya
    @bKobcrijarwesndya 2 місяці тому +18

    एक मराठा लाख मराठा इम्तियाज जलील साहेब जिंदाबाद

  • @mr.entertainment1772
    @mr.entertainment1772 2 місяці тому +107

    जात धर्म पाहता एक अभ्यासू आणि शिकलेले खासदार पाहिजे तो आहे फक्त इम्तियाज जलील........ इम्तियाज जलील प्रत्येक मुद्यांवर लोकसभेत आवाज उठवली आहे...

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 2 місяці тому

      काफिरों की बेवकुफी ही मुलास्मानो की एकता है. काफिरों की बेवकुफी ही मुलास्मानो की एकता है

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 2 місяці тому

      काफिरों की बेवकुफी ही मुलास्मानो की एकता है. काफिरों (Martha, dhangar, obc, dalit etc etc......)की बेवकुफी ही मुलास्मानो की एकता है

  • @sukumaarthorat8077
    @sukumaarthorat8077 2 місяці тому +25

    Imatiyaj sir belongs to MIM,but he is very good and educated politicians, India need more MP like Sir

  • @udhanpravin2705
    @udhanpravin2705 2 місяці тому +42

    जलील साहेब सोडले तर हे एका माळेचे मनी आहत 🙏🏽

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 2 місяці тому +39

    जलील खासदार होणार पर खैरेची आता खैर नाही

    • @user-vg3vj5pm9p
      @user-vg3vj5pm9p 2 місяці тому

      VBA WIN प्रकाश आंबेडकर

  • @user-ln5oo7rk3b
    @user-ln5oo7rk3b 2 місяці тому +23

    Jalil saheb no.1❤❤❤1517

  • @shankarshinde4952
    @shankarshinde4952 2 місяці тому +6

    पुन्हा एकदा जलील साहेब खासदार होणार

  • @user-nb4kx4cd5g
    @user-nb4kx4cd5g 2 місяці тому +82

    इम्तियाज जलील❤

  • @jayjawan710
    @jayjawan710 2 місяці тому +43

    Jalil khup changla manus ahe

  • @medicines1005
    @medicines1005 2 місяці тому +118

    लोकांना विकास असन तर खासदार इम्तियाज जलील

    • @user-vg3vj5pm9p
      @user-vg3vj5pm9p 2 місяці тому +1

      VBA WIN प्रकाश आंबेडकर

    • @sultanshaik794
      @sultanshaik794 2 місяці тому

      Gap re केल्या ​@@user-vg3vj5pm9p

    • @otsnewsonline
      @otsnewsonline 2 місяці тому

      5 varshyat Kay zabardast vikas zala😅😂

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 2 місяці тому

      काफिरों की बेवकुफी ही मुलास्मानो की एकता है. काफिरों (Martha, dhangar, obc, dalit etc etc......)की बेवकुफी ही मुलास्मानो की एकता है

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 2 місяці тому

      हिंदू मुसलमान कारू नाका. मराठा, कुनबी, धनगर, ओबीसी, दलित आदि आदि कारू शक्ता......

  • @sahilmirje4269
    @sahilmirje4269 2 місяці тому +47

    काम केलं असेल तर मत द्या! BJP चा एक पण नेता अस बोलू शकत नाही❤

  • @user-qg7rw4kr6e
    @user-qg7rw4kr6e 2 місяці тому +30

    कहो दिल से जलील फिरसे 🙏

  • @talibsheikh6188
    @talibsheikh6188 2 місяці тому +10

    Ek number khasadar Jalil Saheb Jalil Saheb🧡🧡🧡🧡

  • @Strangebittertruth
    @Strangebittertruth 2 місяці тому +10

    फ़क़त अनी फ़क़त इम्तियाज़ जलील saheb😊

  • @user-my1zl6gu1p
    @user-my1zl6gu1p 2 місяці тому +32

    छत्रपती संभाजी नगर चे खासदार इतियाझ जलील बाकी उमेदवार म्हशी भादनारे

  • @user-bc2go6ze4t
    @user-bc2go6ze4t 2 місяці тому +48

    अरे वंचित वाल्याला कोपऱ्यात का उभ केल रे त्याचा नेता भावी मुख्यमंत्री आहे राव😂

  • @udhanpravin2705
    @udhanpravin2705 2 місяці тому +8

    आमचे खासदार फक्त फक्त जलील साहेब... 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @radhakishantengse7283
    @radhakishantengse7283 2 місяці тому +20

    हिंदूंच्या मतांचा बटवारा इम्तियाज जलील साहेब पुन्हा विजयी

  • @pikeltevikelagricalcharproduct
    @pikeltevikelagricalcharproduct 2 місяці тому +94

    फक्त MIM येणार निवडून best of luck जलील सा,मी हिंदू पण मतदान करणार जलील ला,पक्ष जाऊ द्या माणूस कामाचा या दोघांपेक्षा

    • @otsnewsonline
      @otsnewsonline 2 місяці тому

      5 varshyat khatarnak vikas kela jalilane😅😂

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 2 місяці тому

      काफिरों की बेवकुफी ही मुलास्मानो की एकता है. काफिरों की बेवकुफी ही मुलास्मानो की एकता है

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 2 місяці тому

      काफिरों की बेवकुफी ही मुलास्मानो की एकता है. काफिरों (Martha, dhangar, obc, dalit etc etc......)की बेवकुफी ही मुलास्मानो की एकता है

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 2 місяці тому

      हिंदू मुसलमान कारू नाका. मराठा, कुनबी, धनगर, ओबीसी, दलित आदि आदि कारू शक्ता.......

  • @AbdulHameed-qw4yy
    @AbdulHameed-qw4yy 2 місяці тому +39

    में अजीत दादा का सैनिक हूँ और मेरा ज़िला बुलढाणा है लेकिन इमतियाज जलील साहब ही जितेंगे 3 साल के करिएकाल मे अच्छा कार्यये

  • @ankushgokule6320
    @ankushgokule6320 2 місяці тому +19

    विशेष वाटल की जलील साहेबाना हिंदू जनता पाठींबा देतेय ...बरोबर जिरवा जरा हिंदू नेत्यांची ..

  • @mehboobkhan-sp8ru
    @mehboobkhan-sp8ru 2 місяці тому +11

    only one imtaiz jaleel sir ❤good work good job only vikas 🎉काहो दिल se imtaiz jaleel fir se🎉🎉2024

  • @kapremadhukar7429
    @kapremadhukar7429 2 місяці тому +47

    इम्तियाज जलील १००✓येणार, आम्हाला चालते.एक मराठा लाख मराठा

    • @user-vg3vj5pm9p
      @user-vg3vj5pm9p 2 місяці тому +1

      VBA WIN प्रकाश आंबेडकर

    • @sultanshaik794
      @sultanshaik794 2 місяці тому

      ​@@user-vg3vj5pm9pकमेंट बघ एक पण nahi bolat vanchit baddal

    • @manikjadhav1864
      @manikjadhav1864 2 місяці тому +1

      Jalil sir khup effective mp ahet jalil saheb che yenar🙏🙏🙏

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 2 місяці тому

      काफिरों की बेवकुफी ही मुलास्मानो की एकता है. काफिरों (Martha, dhangar, obc, dalit etc etc......)की बेवकुफी ही मुलास्मानो की एकता है

  • @Amirattar158
    @Amirattar158 2 місяці тому +38

    Only imteyaz Jalil saheb MP honar ❤❤❤❤❤❤❤

  • @Santosh....
    @Santosh.... 2 місяці тому +14

    Imtiaz Jalil ❤

  • @sayyedzameerali1836
    @sayyedzameerali1836 2 місяці тому +19

    माझं मत सुशिक्षीत खासदाराला,विकासाला,जनतेचे प्रश्न लोकसभेत रीतसर मांडणाऱ्या खासदाराला फक्त आणि फक्त इम्तियाज जलील साहेबाला

  • @user-rs6nm8zq2k
    @user-rs6nm8zq2k 2 місяці тому +4

    इम्तियाज भाउ समोर सारे फेल झाले😊😊

  • @sabkaadhikar
    @sabkaadhikar 2 місяці тому +8

    इम्तियाज जलिल फक्त ❤❤ विजयी असो

  • @access00
    @access00 2 місяці тому +19

    IJ has the quality to become a member of parliament

  • @Jitya_.
    @Jitya_. 2 місяці тому +25

    जनता आणि युवा सुशिक्षित आणि समजदार आहे, जाती - पाती पलीकडे जाऊन विकास कामे लक्षात ठेऊन
    विजयी होणार फ़क्त इम्तियाज जलील साहेब 🚩🎉👑💯💯💯💯

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Місяць тому

      हिंदू-मुस्लिम, जातीचे राजकारण म्हणणारे.(हा एक लांबलचक वाद आहे)…त्यांनी इतकंच सांगायला हवं की लोकसभेच्या जागा (हैदराबाद) आहेत जिथे ६०% लोकसंख्या मुस्लिम आहे…गेल्या ४५ वर्षांपासून. ही जागा ओवेसी या एकाच कुटुंबाकडे आहे ...तर ते संपूर्ण देशाच्या विकासाचा रोडमॅप देत नाही किंवा इतर काहीही.

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 Місяць тому

      हिंदू बोलतोय मैं मराठा, धनगर, दलित, ओबीसी....इथे एक ही मुस्लिम टिप्पणी माधे शेख, सैय्यद, पसमांदात अनेक जाति जमाती, शिया, सुन्नी, लिहताना दिस-तोय ?????

  • @shahrukpathan6200
    @shahrukpathan6200 2 місяці тому +11

    इम्तियाज जलील साहेब ❤

  • @pablicnews6812
    @pablicnews6812 2 місяці тому +20

    सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा इम्तियाज जलील खासदार पुन्हा निवडून येणार

  • @tanveershah8534
    @tanveershah8534 2 місяці тому +11

    पुन्हा जलील💯✌✌✌

  • @imranabdul3243
    @imranabdul3243 2 місяці тому +12

    Imtiaz Jalil sirf❤❤

  • @muktarshaikh3723
    @muktarshaikh3723 2 місяці тому +29

    Only MIM jindabad

  • @vilaschavan7465
    @vilaschavan7465 2 місяці тому +9

    Jalil ek changla manus aahe.

  • @ganeshbhagwat435
    @ganeshbhagwat435 Місяць тому +4

    Mi हिंदू ahe pn the Great person Imtiyaj जी jalil saheb

  • @syedfaisal1204
    @syedfaisal1204 2 місяці тому +12

    सर्व धर्म जातींच्या लोकांचे समर्थन फक्त इम्तियाज जलील साहेबांना आहे... गरीब लोकांची दुआ,आशीर्वाद जलील साहेबांसोबत आहे... म्हणून ते नक्कीच निवडून येणार...

  • @jayhind3889
    @jayhind3889 2 місяці тому +12

    Mi Hindu pan support faqt imtiyaz Jalil la

  • @swapnil-hi6tq
    @swapnil-hi6tq 2 місяці тому +13

    Imtiyaj jaleel❤

  • @chetanwagh6651
    @chetanwagh6651 2 місяці тому +4

    संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील लोकसभा खासदार म्हणून फक्त इम्तियाज जलील बोलले आहे. हे संबंध महाराष्ट्र राज्याने पाहील

  • @pradipkumarrajage1393
    @pradipkumarrajage1393 2 місяці тому +9

    Jalil saheb changla manus ahe..

  • @abhijeetjindam1185
    @abhijeetjindam1185 2 місяці тому +14

    सामान्य नागरीक कुठेच दिसेनात… सगळे पक्षाचे कार्यकर्तेच दिसत आहेत.

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 2 місяці тому

      काफिरों की बेवकुफी ही मुलास्मानो की एकता है. काफिरों (Martha, dhangar, obc, dalit etc etc......)की बेवकुफी ही मुलास्मानो की एकता है

  • @YashinKudachi-zv7hh
    @YashinKudachi-zv7hh 2 місяці тому +20

    Imtiaz

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 Місяць тому +2

    जलील साहेब आपला पक्षाचे धोरण काय आहे हे मला माहीत नाही आपलं धोरण आहे ते सर्व उमेदवारांना आपला आदर्श घ्यावा खासदार हा जनतेसाठी

  • @jsr9627
    @jsr9627 Місяць тому +1

    🚩दो हिंदू पार्टियां एक दूसरे के खिलाफ चुनाव लड़ेंगे ये दुर्भाग्य है...🚩

  • @kailashmarathe7030
    @kailashmarathe7030 2 місяці тому +11

    Nice speech jalil saheb

  • @aabawaghmode6097
    @aabawaghmode6097 2 місяці тому +6

    माझं मत जलील साहेब❤

  • @user-dv1ef6bs4n
    @user-dv1ef6bs4n 2 місяці тому +22

    Jaleel saheb ch sarvaat hushar aahe yancya mdi. Sarv binkamache aahe

  • @jayhind3889
    @jayhind3889 2 місяці тому +12

    Only mim खासदार...हुशार खासदार

  • @chillucho3032
    @chillucho3032 Місяць тому +4

    इम्तियाज जलील ला औरंगाबाद मधील सर्वच समाजातील व स्तरातील लोकं मत देणार आहे

  • @AfrozMirza_sci
    @AfrozMirza_sci 2 місяці тому +38

    Kaho dil se Imtiyaz jaleel fir se ❤❤❤❤

    • @vinodabhang9265
      @vinodabhang9265 2 місяці тому +2

      Bhai ab nhi ayenge ab VBA ap ke sath nhi hai aur apka vote sirf 1,30,000 ahe

    • @kayrao9553
      @kayrao9553 2 місяці тому

      ​@@vinodabhang9265maratha votes milnar
      Only Jalil saheb

    • @AfrozMirza_sci
      @AfrozMirza_sci 2 місяці тому

      @@vinodabhang9265 VBA sath nhi hai lekin dalit votes 50% se zyada sath hai dalito ko bhi malum hai VBA ne afsar Khan ko 1 din pehle party me shamil kiye or dusre din ticket de diye kyu diye muslim candidate ko ye bhi malum dalit logo ko.... kya aurangabad me VBA ke pas koi dalit candidate nahi tha party me Jo salo se mehnat karra shaher me or usko ticket nhi diye Amit bhau ko beta mante ambedkar sahab lekin ticket kisi naye aaye wale ko party se ticket dete kya Amit bhau deserve nhi krte the ticket MVA se baher aane ke bad prakash ambedkar ke tewar badal Gaye or clearly dikh Raha hai

    • @user-vg3vj5pm9p
      @user-vg3vj5pm9p 2 місяці тому +1

      छत्रपति संभाजी नगर नाव आहे

    • @AfrozMirza_sci
      @AfrozMirza_sci 2 місяці тому

      @@user-vg3vj5pm9p कूठे आहे हे नाव??

  • @Philo-yn
    @Philo-yn 2 місяці тому +3

    Ya sarya चौथी नापास लोकांपेक्षा imtiyaj Jaleel khup bhari manus aahe .maz khup moth Kam केलंय त्यांनी मला माझा धर्म बघून काम नाही केलं.

  • @atoz464
    @atoz464 2 місяці тому +12

    नेते एसी त बसलेत आणि आपले कार्यकर्ते भर उन्हात जोर जोरात घोषणा बाजी देण्यात व्यस्त😂😂😂
    काय आपल्या महाराष्ट्राची अवस्था आहे😂😂

  • @pradipkapade8781
    @pradipkapade8781 2 місяці тому +55

    जलील साहेबांना धनगर समाज सहकार्य करेल

    • @actively-passive7119
      @actively-passive7119 2 місяці тому

      हिंदू मुसलमान कारू नाका. मराठा, कुनबी, धनगर, ओबीसी, दलित आदि आदि कारू शक्ता.......

    • @ravindranajan4606
      @ravindranajan4606 Місяць тому

      नक्की

  • @Rushi_YT_
    @Rushi_YT_ 2 місяці тому +7

    हर्षवर्धन जाधव आणि विनोद पाटील यांनाही बोलवायला पाहिजे होतं.
    आणि शिवसेना UBT चा उमेदवार ठरलेला असताना, त्यांना सोडून दानवे साहेबांना का बोलावलं?

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 2 місяці тому +33

    इम्तियाज जलील लाखोंच्या मताधिक्याने विजयी होणार.इम्तियाज जलील वन्स मोअर.सर्व समाजातील जनतेच्या हक्काचे खासदार.

  • @bharatdarunte372
    @bharatdarunte372 2 місяці тому +29

    हा प्रोग्रॅम झाल्यावर हे सगळे सोबत लस्सी पिणार आणि लोकांना 10 दिवसाला पाणी धन्यवाद?