Ransangram Loksabhecha In Beed Constitency 29th Mar 2019

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 бер 2019
  • वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
    फेसबुकवर लाईक करा Zee24Taas
    ट्विटरवर फॉलो करा zee24taasnews
    batmya, marathi news, marathi news live, marathi news video, मराठी बातम्या, मराठी बातम्या लाईव्ह

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 2 місяці тому +18

    बाप्पांचे विचार खूप मोठे आहेत
    🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @panditdevkar9589
    @panditdevkar9589 5 років тому +40

    प्रिंतम मुंडेजी जबरदस्त मांडणी. 1 नंबर

  • @ramanandkarad2311
    @ramanandkarad2311 3 роки тому +13

    पडला ना तोंडावर बजरंग बफफ😂😂 नाद करायचा नाही ताईसाहेबांचा.....

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 2 місяці тому +9

    नक्कीच बप्पा
    बीड खासदार chya लाईक आहेत
    नक्कीच १००/

  • @sanjayghewade5435
    @sanjayghewade5435 5 років тому +12

    बजरंग सोनवणे
    माणुस साधा, भाषा साधी, राहणीमानहि अतिशय साधं पण बोलणं अतिशय अभ्यासपूर्ण!

  • @rahulkale909
    @rahulkale909 5 років тому +189

    बजरंग सोनवणे हे विरोधकांचा उल्लेख आदरपूर्वक करतात भाषा ही चांगली आहे संधी द्यायला हवी

  • @pandurangdhade8242
    @pandurangdhade8242 5 років тому +22

    हाच कार्यक्रम लातुर लोकसभा मतदारसंघ
    पन झाला पाहिजे
    लोकशाही पद्धतीने चर्चा सुरू केली
    धन्यवाद 💕🙏🙇
    Zee 24

  • @kalyankare3136
    @kalyankare3136 5 років тому +76

    शेतकर्याच्या उसाला 22वीसे रूपये भाव बजरंग बप्पा नी दिला पंकजाताईनी 15शे रुपये भाव दिला बजरंग बप्पा विजय होनार

    • @dattudalavi9333
      @dattudalavi9333 5 років тому +2

      ताईं, दोन,वेला,मतदान,केले,साध,पानी, प्याला, दहा,रू,विकत,घेवा,लागतो,

    • @dattudalavi9333
      @dattudalavi9333 5 років тому

      आरे,घंटया,रेल्वेचा,विषय,बाहततर,वर्ष ,पासून,ऐकतोय,खासदारकी,आलि,कि,रेलवे,आठवते,नातू,पंतू,उभे,राहो,आमही, मतदान,करीत,राहतो

    • @lahuacharya6315
      @lahuacharya6315 5 років тому

      आणखी एक दमडी दिली नाही
      हिला लोकांचा हिसका कळलं आता

    • @dnyaneshnaiknaware5986
      @dnyaneshnaiknaware5986 5 років тому

      बरोबर

    • @user-yp2fp7pg1k
      @user-yp2fp7pg1k 5 років тому

      परळी च्या वैद्यनाथ कारखान्याने आता 1800 शे रू. ने 40 % च बीले काढले आहेत. बाकीचे पैसे निवडणूक झाल्यावर मिळतील असेच दिसून येत आहे. कारण हातात पडतील तेव्हाच खरे समजेल.

  • @mylife9596
    @mylife9596 5 років тому +100

    अत्यंत सुंदर भाषण...... वंचित बहुजन आघाडी...

  • @vishalgaisamudre3312
    @vishalgaisamudre3312 5 років тому +128

    मा . विष्णु जाधव यांनी अतिशय अभ्यासपुणँ माहिती मांडली #VBA#

    • @dattudalavi9333
      @dattudalavi9333 5 років тому +2

      ताईं,

    • @dattudalavi9333
      @dattudalavi9333 5 років тому +2

      ताईं ,रोजंदारिच, सागा,एम,आय,डी,सी,आणा,रेलवे,आजून,विस,वर्ष, येइल,असे,वाटत,नाही

    • @vikramdeshmukh6792
      @vikramdeshmukh6792 5 років тому +2

      बजरंग हे खुप गांवड़ी माणुस दिसतो

    • @vikramdeshmukh6792
      @vikramdeshmukh6792 5 років тому +1

      फक्त आणी फक्त भाजपा

    • @nitinkanwate6752
      @nitinkanwate6752 5 років тому

      😂

  • @p.a.d.4379
    @p.a.d.4379 5 років тому +18

    My sister doctor Pritam Munde is done so much work in Beed district. You definitely win my sister....

  • @sanjayghewade5435
    @sanjayghewade5435 5 років тому +17

    बजरंग सोनवणेंसाखा सामान्य कार्यकर्ता खासदार झालेला पाहायला नक्की आवडेल

  • @balajikadam6022
    @balajikadam6022 5 років тому +88

    बहुजन वंचित आघाडीचा पहिला उमेदवार दिसला खांद्यावर भगवी दस्ती घेतलेला जय हो जाधव.....!

    • @Sam-vz9gq
      @Sam-vz9gq 5 років тому +7

      Amhi saglya vanchit ghatakanla umedvari detoy jaat paat dharma na baghta tarach vikas sarvancha hoil
      Ata fakt vanchit bahujan aghadi

    • @vishalbhalerao6679
      @vishalbhalerao6679 5 років тому +2

      Aadgadi barobar

    • @balaghatcharaja9024
      @balaghatcharaja9024 5 років тому +1

      No.1 अष्टावधानी आहेस मित्रा

    • @DK-no7zx
      @DK-no7zx 3 роки тому

      भगवा हा प्रथम गौतम बुद्धाचा आहे

    • @DK-no7zx
      @DK-no7zx 3 роки тому

      भगवा हा प्रथम गौतम बुद्धाचा आहे भावा

  • @user-or7iu5qw1p
    @user-or7iu5qw1p 2 місяці тому +8

    मा.पंकजा ताई च खासदार होणार.

  • @nitinrckz
    @nitinrckz 5 років тому +14

    VANCHIT BHAUJAN AHGADI Good and Talented Candidate Hope for your win .!

  • @pandurangdhade8242
    @pandurangdhade8242 5 років тому +6

    Special Thanks
    For zee 24tass
    समोरासमोर चर्चा सुरू केली

  • @sairajchamnar6301
    @sairajchamnar6301 5 років тому +126

    ह्या बायांना टाळ्या वाजवायला हजरी देऊन आणलय अस वाटतय.

  • @rahulkankute8163
    @rahulkankute8163 5 років тому +98

    माझे मत फक्त वंचित बहुजन आघाडीलाच.बाकीचे यांचा निषेध

    • @rahulbhalerao4153
      @rahulbhalerao4153 5 років тому +2

      Rahul Kankute jai bhim

    • @beingvedant6763
      @beingvedant6763 5 років тому +2

      Jay Bhim

    • @vishalbhalerao6679
      @vishalbhalerao6679 5 років тому

      Suaprrrr aagadi barobar jay bhim

    • @mazharshaikh4632
      @mazharshaikh4632 5 років тому

      Rahul Kankute bhau beed loksabha madhe 13% muslim ahe ani 16% dalit ahet hikde vba cha manus jinku shakat nahi apan dokya ne kaam karawa lagel

    • @ajaygarje5493
      @ajaygarje5493 5 років тому

      अरे बैला बज्या तुला बोलता यतयका कुञ्या

  • @comradca7
    @comradca7 3 роки тому +10

    बीडची पब्लिक नेत्यांहून हुशार आहे 😂😂

  • @user-hu7zd8br9d
    @user-hu7zd8br9d 5 років тому +8

    Only tai saheb sarkar

  • @marotikakade361
    @marotikakade361 5 років тому +22

    Bappa

  • @parmeshwaripper2735
    @parmeshwaripper2735 5 років тому +9

    Pritam tai tum age badho

  • @umeshbajgude
    @umeshbajgude 5 років тому +9

    खासदार बाई 5 वर्षा नंतर आज मला रनसनगराम मधे
    दिसल्यात

    • @skindskind9689
      @skindskind9689 3 роки тому +1

      म्हणजे तु पाकिस्तान ला आई घातली असेल म्हणून तुला दिसत नवते

  • @ramakarad1512
    @ramakarad1512 5 років тому +17

    आमच्या ताईसाहेबांवर टिका करायलाजाल.....तर थो्बाडावर पडल्या शिवाय राहणार नाही

  • @lahuacharya6315
    @lahuacharya6315 5 років тому +99

    बहिणी बहिणी वेगवेगळ्या राहिल्या काय
    बिल काढायचे नाहीत काय मग
    लोक तुमाला तुमची जागा दाखवतील आता

  • @amolchavan3373
    @amolchavan3373 5 років тому +5

    खूप छान जाधव साहेब फार छान बोललात

  • @nagnathshingane9064
    @nagnathshingane9064 5 років тому +15

    ह्या टाळ्या वाजवणाऱ्या बायाना किती पैसे भेटले असतील ....??
    काय अभ्यासपूर्ण मुद्दा आहे राव जाधव साहेबांचा ....#VBA

  • @SKTechEducation
    @SKTechEducation 5 років тому +6

    Nice speech bajarang sonvane.अभ्यासपूर्ण भाषण

  • @bhaveshkamble1587
    @bhaveshkamble1587 5 років тому +6

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी चा विजय होणार भावांनो

  • @anantjagdhane8246
    @anantjagdhane8246 5 років тому +23

    बीड जिल्हा हा संघर्षाचा जिल्हा आहे आणि संघर्षकन्या ही आमच्या ताईसाहेब आहेत

  • @user-kr3hv9wo7j
    @user-kr3hv9wo7j 5 років тому +2

    100% ताईंचा विजय होणार कारण सभेची गर्दी- विश्वासाची वर्दी जोरदार आहे.

  • @sanjayghewade5435
    @sanjayghewade5435 5 років тому +8

    एका कार्यकर्त्याचा प्रश्न : सगळीकडे धनदांडगे उमेदवार असताना बीडमधुन बजरंग बाप्पा सारख्या गरिबाच्या लेकराला उमेदवारी देवुन बळीचा बकरा तर नाही बनवलं?
    उत्तर तुम्हीच द्या ह्या गरिबाच्या लेकराला निवडुन देवुन आणि दाखवून द्या गरीबच लेकरूहि निवडुन येवु शकतं

    • @dhirajgalande7754
      @dhirajgalande7754 5 років тому

      ekda ghari ja bajrang bappachya ..mg smjl

    • @babasahebgarje6268
      @babasahebgarje6268 5 років тому +1

      कारखानदार आणि गरिबांचे लेकरू🙏😁😁😁

  • @milindathawale3604
    @milindathawale3604 5 років тому +6

    लोकशाही आहे की ठोकशाही आहे...भाजप आणि राष्ट्रवादी ला कळायला पाहिजे.. म्हणुन आता आम्हाला लोकशाही नादवायची आहे आता फक्त एकच पर्याय... वंचित बहुजन आघाडी सरकार महाराष्ट्र मध्ये येणार

  • @vinayakjadhav587
    @vinayakjadhav587 5 років тому +35

    ह्या राष्ट्रवादी आणि भाजप ला मतदान न करता वंचित बहुजन आघाडी ला मतदान करा फरक पडेल हे लोक पैस्यानी गब्बर गंड झाले आहेत ह्यांना गरिबाचे घेणे देणे नाही जय हिंद जय महाराष्ट्र

  • @santoshwakle2071
    @santoshwakle2071 5 років тому +18

    ही कसली लोकशाही ही तर राजेशाही आहे घराणेशाही अगोदर संपली पाहिजे आणि लोकशाहीचा विजय झाला पाहिजे

    • @dhananjaypatil4626
      @dhananjaypatil4626 4 роки тому +3

      Parth pawar
      Rohit pawar
      Ajit pawar
      Supriya sule
      Sharad pawar
      Cm uddhav Thackeray
      Cabinet minister aditya Thackeray
      Beed madhe gharaneshahi nahi
      Munde saheb nahi mahnun pritam tai rajkarnat aahet

  • @arundahifale1517
    @arundahifale1517 4 роки тому +20

    Only pritam tai munde ✌✌

  • @gopinathbangar2448
    @gopinathbangar2448 5 років тому +15

    1).माझ्या सर्व बीडच्या बांधवांना थोडक्यात सांगू इच्छितो की '' '' '' '
    आपल्या जिल्ह्याच्या खासदार मंत्री लोकांच्या प्रश्नाचे उत्तर न देता कुठल्या तरी दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे...
    1).मी एक सामान्य व्यक्ती आहे मी आपल्या खासदारांना विचारू. इच्छितो की गेल्या दहा वर्षापासून आपल्या बीड जिल्ह्यातील किती टक्के ऊसतोड कामगार बंद झाला आहे
    2).दहा वर्षात कोणत्याही प्रकारे रोडचे काम झालेले नाही आहे ते म्हणजे ग्रामीण भागात
    3).गेल्या दहा वर्षात कोणत्याही प्रकारे ग्रामीण भागात नवीन शेत तलाव किंवा कोणत्याही मोठे धरण झालेले नाही का
    4)गेल्या पाच वर्षापासून ऊसतोड कामगार ला किती टक्के ऊस तोडी मध्ये वाढ केली गेली आहे..
    5).मी एकदम गरीब सामान्य मुलगा आहे आणि ते मला सगळ्यात महत्वाचं वाटत आहे का की.
    6).ग्रामीण भागातल्या शाळा किंवा चांगल्या प्रकारे उच्च शिक्षण मुलांना देऊ शकतील याचा पण आपण विचार करायला हवा होता पाच वर्षासाठी आपण खासदारहोतात आपण काय कुठल्याही प्रकारे जनतेच्या मनातल्या कुठलंही एकही त्याला उत्तर देता आले नाही आहे या सर्व संभाषणात मी आपल्याला असं सांगू इच्छितो........

    • @ashokjire
      @ashokjire 5 років тому +1

      Beed same to jalna

  • @lahuacharya6315
    @lahuacharya6315 5 років тому +207

    खायला भाकरी नाहीत अन मने मोदी मोदी

    • @dhananjaymahajan5702
      @dhananjaymahajan5702 5 років тому +12

      तु काय कलेक्टर आहेस का

    • @lahuacharya6315
      @lahuacharya6315 5 років тому +1

      dhananjay mahajan आमचा कस्टाचे पैसे द्या मनावं आधी
      बिल काडा आधी पट्टा पडला तरी बिलाचा पत्ता नाही

    • @lahuacharya6315
      @lahuacharya6315 5 років тому +3

      निस्त बोलून भागत नाही

    • @sanapr.s290
      @sanapr.s290 5 років тому +1

      सगळे उपाशीच आहेत बसलेले अस म्हणायच का तुम्हाला तुम्ही मोठे पंगती उठवतात नाही का 😃😃😃😃😃

    • @advvitthal285
      @advvitthal285 5 років тому +1

      Tula ky mahity re

  • @vishalbhalerao6679
    @vishalbhalerao6679 5 років тому +9

    ONLY VANCHIT BAHUJAN AAGHADI ☝️☝️👆💙🇪🇺💙

  • @dipakghuge4618
    @dipakghuge4618 5 років тому +10

    Only tai✌️

  • @sarangsurwade9571
    @sarangsurwade9571 5 років тому +15

    Only vba

  • @kagdeomkar5444
    @kagdeomkar5444 3 роки тому +2

    आजुन बीड मध्ये रेल्वे नाही आली

  • @user-bg8zt7gf7o
    @user-bg8zt7gf7o 5 років тому +1

    प्रितम मूंडे एकदम कडक आहे.
    चांगलं भाषण करते. पंकजा पेक्षा सर्रस आहे.

  • @ijajpathan
    @ijajpathan 5 років тому +170

    प्रितम मुंडेचे कार्यकर्ते माजले आहेत. आणि खंर बोलायला लागले की आग होयला लागली.

    • @nppakhare9261
      @nppakhare9261 5 років тому +3

      शिंदे माजला तर तू

    • @sagarkhatal8998
      @sagarkhatal8998 5 років тому +2

      बरोबर

    • @mubeenshaikh9959
      @mubeenshaikh9959 5 років тому

      anil shinde बरोबर आहे

    • @Nagbodhinews358
      @Nagbodhinews358 5 років тому +6

      खूप माजलेत मुंडे कार्यकर्ते

    • @vlogsbyrahul7234
      @vlogsbyrahul7234 5 років тому +9

      शेतकरी मराठा पुत्र बजरंग बप्पा

  • @trivankumarbhise3131
    @trivankumarbhise3131 5 років тому +40

    Jadhav sir, fakt vanchit bahujan Aghadi jindabad.

  • @ramakarad1512
    @ramakarad1512 5 років тому +24

    बजरंग सोनवणे व प्रितमताईसाहेब यांच्या बोलण्यात जमीण आसमानचा फरक दिसतोय..... ताईसाहेबांच बोल्न हे ऐक सुसंस्कुंत व जबाबदार बोल्न आहे...

  • @user-rn6rs6zu8x
    @user-rn6rs6zu8x 5 років тому +23

    बजरंग दादा लढते रहो गोधल करताय बीजेपी वाले दादागिरी खपवून घेतली जाणार नाही

    • @sandipsomvanshi552
      @sandipsomvanshi552 5 років тому +2

      भाजप लबाड पक्ष आहे ओन्ली बजरंग बपा
      50000 मतान येणार

  • @ravidhakne9431
    @ravidhakne9431 5 років тому +5

    Only tai samarthak... Bakiche Gele udat... Only Modi pm

  • @balajiacharya2664
    @balajiacharya2664 5 років тому +73

    Pritam tai tumhi adhi vaidynath kharkhniyche uas bill diyaa and punha vikasavar bola

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 2 місяці тому +1

    किती दिवस सांगणार रेल्वे आणली मनून
    मेन काम आहे बीड मधी
    पाणी कुटून आणले पाणी तुम्ही
    सांगतात रेल्वे आणली किती दिवस सांगणार अम्ही रेल्वे आणली
    आणखी तुमची रेल्वे चालु झाली नाही

  • @javedsayyad3509
    @javedsayyad3509 5 років тому +1

    खासदार निधी वापस जातो काय दुर्भाग्य आहे बीड जिल्ह्याचे.

  • @pradipkamble3166
    @pradipkamble3166 5 років тому +13

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🌹

  • @anonymous-jw1cv
    @anonymous-jw1cv 3 роки тому +16

    एक महिला सर्वावर भारी 🔥✌️

  • @santoshs7274
    @santoshs7274 5 років тому +27

    मोदी ने काम केले मग तुम्ही काय केले??
    मोदी ने लोकांना चौकीदार बनवले
    आता फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @shivajigawade2938
    @shivajigawade2938 5 років тому +10

    बीड - नगर रेल्वे चा प्रश्न सर्वात प्रथम संसदेत स्व. खासदार रखमाजी गावडे यांनी १९५७ ला मांडला... ... तेव्हाचे भाषण लेखि स्वरुपात उप्लब्ध आहे...
    वाईट एक्च वाटत...... रेल्वे अजूनही चालू झाली नाही...............

  • @vinoddhapate9050
    @vinoddhapate9050 5 років тому +54

    ताई नुसती फसवी कर्ज माफी केली या मोदी सरकारने

  • @khedkardasharath6670
    @khedkardasharath6670 5 років тому +8

    Aamhi khush aahot taiwar

  • @ashokdeshmukh3651
    @ashokdeshmukh3651 5 років тому +8

    प्राध्यपक खुप छान आपल्या सारखा माणुस लोकसभेत जाण्यास लायक आहे

  • @amoldhaknead822
    @amoldhaknead822 5 років тому +8

    अगदी मुंडे साहेबा सारख भाषण ताई Miss u saheb 😓

  • @kiranc9766
    @kiranc9766 5 років тому +27

    Only Bappa NCP win

  • @dattakagde7290
    @dattakagde7290 5 років тому +22

    only bappa

    • @rajendrameshram8598
      @rajendrameshram8598 5 років тому

      Only VBA

    • @ankushnavale6226
      @ankushnavale6226 5 років тому +1

      ताई साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @manojshinde6873
    @manojshinde6873 5 років тому +49

    बिड जिल्ह्यात गुण्हेगारी वाढली आहे भावणेवर नाही तर विकासाला मतदान करायला हवे

    • @hanumant0004
      @hanumant0004 5 років тому +1

      राष्टवाद्रीला मत मनजे विकासाला मत...

    • @Ashokmmore
      @Ashokmmore 5 років тому

      @@hanumant0004 🏃🏾🏃

    • @navnathaghav5887
      @navnathaghav5887 5 років тому

      Khare aahe saheb tumche

  • @tukarampawar4835
    @tukarampawar4835 5 років тому +8

    Only Bappa

  • @suryakantjagtap9460
    @suryakantjagtap9460 5 років тому +15

    Only bappa

  • @vishalshinde3725
    @vishalshinde3725 5 років тому +92

    अण्णासाहेब पाटील महामंडळ च्या फाईल कुठे क्लिअर नाही झाल्या. नुसते नावाला वेगवेगळे गाजर दाखवले या भाजप वाल्यांनी

    • @dnyaneshnaiknaware5986
      @dnyaneshnaiknaware5986 5 років тому

      Barobar

    • @balajipalve4420
      @balajipalve4420 5 років тому +2

      70 वर्ष काय केलं यांच्या सरकारण बप्पा, पाच वर्षात तुझ्या बापाने रेलवे आणली काय

    • @balajipalve4420
      @balajipalve4420 5 років тому +1

      Namo again

    • @balajipalve4420
      @balajipalve4420 5 років тому +1

      Modi modi

    • @balajipalve4420
      @balajipalve4420 5 років тому

      Only one Mundhe saheb bhakt

  • @nbgaldhar
    @nbgaldhar 5 років тому +5

    आज जिल्ह्यातील तरूण मुलांना शिक्षण, उद्योग, रोजगार इ. सर्वच गोष्टींसाठी जिल्हा सोडून बाहेर का जावं लागतंय यावरही चर्चा व्हायला हवी आणि यासाठी जबाबदार कोण?

  • @apalamaharashtrard4866
    @apalamaharashtrard4866 5 років тому +1

    सर्वांत महत्वांचा मुद्दा होता तो की,बीड च्या ऊसतोड कामगरांची टक्केवारी कधी कमी होणारं तो ईतका महत्वाचा असुन त्वावर कोणीच भाष्य केलं नाही, म्हणजे कोणालाचं त्यांची टक्केवारी कमी करायची नाही.

  • @yogeshmhaske6438
    @yogeshmhaske6438 5 років тому +31

    VBA bid vijy honar

  • @Sharad1168
    @Sharad1168 5 років тому +32

    प्रितम मुंढे नी काय केलं काहीच नाही
    म्हणुन आता बप्पा

  • @AnwarKhan-oh8bc
    @AnwarKhan-oh8bc 2 роки тому +1

    सोलापुर ते तुलजापुर उस्मानाबाद ते येदाशी ते कळंम ते केज ते बीड ते गेवराई ते औरंगाबाद ते जलगांव रेलवे लाइन कब शुरू हो गई सर वीडियो टाका 🙏🙏🙏🙏🙏

  • @bharatkhedkar150
    @bharatkhedkar150 2 роки тому +1

    सर्व प्रश्नांचे अभ्यासपूर्ण आणि सडेतोड उत्तरे... only pm👍👍

  • @mylife9596
    @mylife9596 5 років тому +28

    Only vanchit bahujan aghadi...

  • @greatquotes9979
    @greatquotes9979 5 років тому +9

    हे यड लोकसभेत काय मान ठेवेल
    ताईचा हजरजबाबी पणा पहा

  • @cool-pm9hn
    @cool-pm9hn 5 років тому +4

    ताई पुन्हा होणार खासदार..तुम्ही कितीही कराल हल्ला लय मजबुत मुंडे साहेबांचा किल्ला

  • @user-qu5qb8fz7x
    @user-qu5qb8fz7x 5 років тому +1

    आम्हाला पण संधी द्या , आणि आपली यात्रा सुखात आनंदात करूनच घ्या....

  • @raufpathan1594
    @raufpathan1594 5 років тому +5

    P Munde superb

  • @amolhange9213
    @amolhange9213 5 років тому +4

    Pritam tai

  • @AdvKhedkarkishor
    @AdvKhedkarkishor 5 років тому +3

    Pritam tai...you are so talented MP...we proud feel always....best wishes for election..

  • @sarangsurwade9571
    @sarangsurwade9571 5 років тому +10

    Ambedkar

  • @dadaraoningule8213
    @dadaraoningule8213 5 років тому +24

    धनगर समाजाच्या आरक्षणाचे काय झाले ताई केव्हा संसदेत प्रश्न मांडला का?

  • @sunilsamindar2460
    @sunilsamindar2460 5 років тому +3

    खरच बाळासाहेब आंबेडकर यांनी हिरे निवडले आहेत भावांनो विचार करा आणि हि संधी वाया घालवू नका यांना संसदेत पाठवण्याची जबाबदारी आपली आहे जर संधी वाया घालवली तर आपणास इतिहास माफ करनार नाही

  • @PrathamKorde-wo4ky
    @PrathamKorde-wo4ky Місяць тому

    पत्रकाराचे अभिनंदन... कारण एवढ्या गोंधळत कार्यक्रम घेणं सोपं नाही...... 🌹

  • @sarangsurwade9571
    @sarangsurwade9571 5 років тому +8

    Ambedkar sarkar

  • @sarangsurwade9571
    @sarangsurwade9571 5 років тому +25

    Ambedkar sarkar..

  • @user-jt9go4ov1s
    @user-jt9go4ov1s 5 років тому +7

    Jay rashtrawadi dada

  • @bhausahebbhosle9451
    @bhausahebbhosle9451 5 років тому +7

    Onli bappa

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 5 років тому +64

    किती विकास आहे पाणी नही पियाला

    • @ajinathgarje5105
      @ajinathgarje5105 5 років тому +4

      अजित पवारला बोलेव मुतायला

    • @rameshkhedkara587
      @rameshkhedkara587 5 років тому +3

      आजित पवार ला बोलीव

    • @becomeyoutuber3998
      @becomeyoutuber3998 5 років тому +1

      अजित पवार ला सांगा मूत द्या म्हणून

    • @balajilungare5192
      @balajilungare5192 5 років тому

      @@ajinathgarje5105 tu pi r

  • @ashwajitchakre7398
    @ashwajitchakre7398 5 років тому +17

    संविधान जाळल तेव्हा प्रंतप्रधान कुठे होता आदी ते सांगा

  • @AmirKhan-ym9xj
    @AmirKhan-ym9xj Рік тому +1

    घटनांदुर अंबेजोगाई केज पाटोदा जामखेड़ श्रीगोंदा रेलवे काम रखखडलेले आहे निवेदन

  • @avipatil9159
    @avipatil9159 5 років тому +8

    Only bappa saheb

  • @rajeshdolas5633
    @rajeshdolas5633 5 років тому +4

    आता एकच निर्धार प्रा विष्णू जाधव सर बीड
    विधानसभेचे खासदार

  • @amarsurwase2616
    @amarsurwase2616 5 років тому +18

    सखोल विश्लेषण काय व्हिजन याच उत्तर फक्त वंचित बहुजन आघाडी च्या उमेदवारांनी मांडले बाकी फक्त हुल्लडबाजी करुन टाइमपास करत राहिले

  • @lahuacharya6315
    @lahuacharya6315 5 років тому +19

    Bajrangbali ki jay

  • @baluzure181
    @baluzure181 2 роки тому +3

    Pritam tai👑

  • @akshayaherak673
    @akshayaherak673 5 років тому +39

    बप्पा साहेब
    Only बजरंग (बप्पा) साहेब

  • @khandubhange1131
    @khandubhange1131 2 місяці тому +2

    डॉ प्रितम ताई गोपीनाथ मुंडे ✨

  • @rrpatil8660
    @rrpatil8660 5 років тому +5

    माझे मत वंचिताला जय जिजाऊ जय शिवराय

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 5 років тому +28

    114 किलोचा Quintal काय गणित आहे वा

    • @babasahebgarje6268
      @babasahebgarje6268 5 років тому

      चंदनाचा पाट लावा त्याची वाट

  • @sunilkanadje5100
    @sunilkanadje5100 5 років тому +9

    माफी ची योग्य कोणती शेवटचा शेतकरी कदी होणार पात्र तारीख तर सांगा

  • @namdevshinde1394
    @namdevshinde1394 5 років тому

    कोणा ऐकाच घराण्यातील सदस्यांना वारंवार निवडणुकीत का निवडून दयायाचे . प्रत्येक निवडणुकीत नवीन उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे व संधी द्यावी