केशव दादा वहिनी एवढ्या शिकल्या तरी किती चांगले आहेत त्यांच्या अंगामध्ये एचडी पण नाही ज्या शिकल्या नाहीत त्यांच्या अंगात किती एटीट्यूड पणा असतो वहिनी बारावी शिकल्या तरी किती साध्या सिम्पल राहतात तुमची मोठी वहिनी पण किती चांगली आहे माणुसकीला दोघेपण चांगले आहेत जावा जावा स्वभावाने
वहिनी बोला गाणं तुमचा आवाज चांगला आहे तुमचं गाणं आवडते मी तुमचा व्हिडिओ बघत राहते रोज तुमच्या आवडीची वाट बघते दिवसातून दोन वेळा व्हिडिओ काढत जा लोणावळा
कोमल खरच खूप छान आहेत मनाने,रूपाने, सर्व गुण संपन्न छान स्वभाव हसूतखेळत
लय भारी बोलतात आवाज छान आहे
केशव दादा वहिनी एवढ्या शिकल्या तरी किती चांगले आहेत त्यांच्या अंगामध्ये एचडी पण नाही ज्या शिकल्या नाहीत त्यांच्या अंगात किती एटीट्यूड पणा असतो वहिनी बारावी शिकल्या तरी किती साध्या सिम्पल राहतात तुमची मोठी वहिनी पण किती चांगली आहे माणुसकीला दोघेपण चांगले आहेत जावा जावा स्वभावाने
खूप छान व्हिडीयो दादा 👌👌👍 like ✅🎉❤❤ Good night dada 🙏🏻
केशव दादा मी पैठण वरून व्हिडिओ बघते जिल्हा संभाजीनगर खूप छान व्हिडिओ बनवतात ताई गाणं म्हणा❤🎉🎉
केशव दादा खरच वहीणीचा स्वभाव खुप छान आहे
Mi dharashiv varun baghato
😂🎉🎉
Komal tai tummy khup Chan aahet
मी कल्याण वरुन बघते मला कोमल खुप आवडते
वहिनी बोला गाणं तुमचा आवाज चांगला आहे तुमचं गाणं आवडते मी तुमचा व्हिडिओ बघत राहते रोज तुमच्या आवडीची वाट बघते दिवसातून दोन वेळा व्हिडिओ काढत जा लोणावळा
Vahini manha ki gana छान वाटत ऐकायला❤❤
Komal Komal ka shikshan kiti Jhala hai
Komal Tai Gana Mana Lo kara malai kaisa hai
वहिनी अंबाबाईचं गाणं बोला काळुबाईचं रोज वहिनींना गाणं बोलायला सांगा काळुबाईचं अंबाबाईचे